Тёмный

माझा कट्टा : मराठमोळे उद्योजक अशोक खाडे यांच्याशी दिलखुलास गप्पा 

ABP MAJHA
Подписаться 14 млн
Просмотров 648 тыс.
50% 1

समुद्रातल्या महाकाय बांधकामाचे शिलेदार असणारे मराठमोळे उद्योजक अशोक खाडे यांचा जीवनप्रवास त्यांच्याच शब्दात. अशोक खाडे यांच्याशी खास बातचित.
For latest breaking news, other top stories log on to: abpmajha.abpliv... & / abpmajhalive

Опубликовано:

 

4 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 440   
@prajwalratnaparkhi7861
@prajwalratnaparkhi7861 11 месяцев назад
सर्व प्रथम ABP माझा चे आभार त्यांच्या मुळे आम्हाला असे उद्योजक तुम्ही बोलून तुम्ही त्याची मुलाखत घेता.... खरोखर खुप मराठी माणूस खुप इमानदार, मेहनती, आणि अत्यंत हुशार आहे त्यांना खरोखरच संधी घ्यायला हवी आपण या सर्व लोकाच सुरवातीचे आयुष्य बघितलं तर किती दारिद्र मध्ये काढले आहे आणि देवाच्या कृपेने व त्याच्या मेहतीन खुप काही मिळाले त्यांनी सांगितलं दुःख आणि सुख कशे येतात हे उत्तम रित्या समजून सांगितलं वारकरी संप्रदाय मधली त्यांची गोडी त्यांच्या मी तर मन्हतो कि हे त्याचा वडिला पासून मिळाला मा. खाडे साहेब आत्ता पण ते त्याच्या तलाघरा सोबत जोडून आहे......आईचा किती मान सम्मान ठेवणे हे कुठे शिकायला मिळालं तर ते वारकरी संप्रदाय मध्ये मिळेल खरंच मराठी माणसाने समोर कोणताही भीती n ठेवता समोर आलं पाहिजे आणि उधोग्य धंदे केले पाहिजे...... 🙏🏻🙏🏻🙏🏻
@shivajizanzane2720
@shivajizanzane2720 4 года назад
सर, एक मराठी माणूस म्हणून मला खूप अभिमान आहे. शुन्यातुन विश्व निर्माण करणारा मराठी माणूस. जय शिवराय, जय महाराष्ट्र
@bapukengar1803
@bapukengar1803 3 года назад
खूपच प्रेरणादायी, तुमच्या मूळे जीवनाचा अर्थ समजला. ज्या शेतात आईने काम केले ती शेती विकत घेणे, ती जिद्द, पैसा असून देखील पेनाची निब बघून स्वतःला त्या गोष्टींची जाणीव निर्माण करत राहणे सर खरंतर आपल्या सारख्या लोकांमुळे तर आज महाराष्ट्र नंबर 1 आहे आणि याच प्रेरणेतून असे हजारो यशस्वी उद्योजक निर्माण होतील आणि या समाजाची सेवा करतील. जय हिंद जय महाराष्ट्र.
@prashantnikam1173
@prashantnikam1173 5 лет назад
एवढं मोठं साम्राज्य असलेली व्यक्ती देखील इतकी नम्र आणि साधी असेल असं वाटलं नव्हतं...खरच अभिमान वाटतो सांगलीकर असल्याचा
@sujataalwe7198
@sujataalwe7198 4 года назад
0
@sandhyachaware7690
@sandhyachaware7690 3 года назад
एक सच्चा माणूस
@yashrajandassociates4657
@yashrajandassociates4657 7 лет назад
अशोकजी मानले तुम्हाला.... अतिशय प्रेरणादायी जीवन आहे तुमचे.... आपल्या श्रद्धास्थानांसह आपल्या कौशल्याबाबत ज्या व्यक्तीला आत्मविश्वास असतो.... ती व्यक्ती कधीही कुठेही फेल जावू शकत नाही....
@postiveminds9864
@postiveminds9864 6 лет назад
उद्योजक होण्यासाठी उपयुक्त मग्झीन shop.udyojak.org/p/0034?affiliates=218
@mangeshgole3324
@mangeshgole3324 6 лет назад
+hum tum kko
@shrikantdeshmukh5591
@shrikantdeshmukh5591 6 лет назад
पुत्र व्हावा ऐसा गुंडा, तयाचा त्रैलौकी झेंडा , समुद्राची खोली अन आकाशाची उंची गाठणारे आदरणीय अशोकजी खाडे सर, आपणास विनम्र प्रणाम !
@postiveminds9864
@postiveminds9864 6 лет назад
उद्योजक होण्यासाठी उपयुक्त मग्झीन shop.udyojak.org/p/0034?affiliates=218
@gajusane2334
@gajusane2334 6 лет назад
Ha interview tumala kiti percentage aavdla
@gajusane2334
@gajusane2334 6 лет назад
100/ mala aavdla
@prashantnikam1173
@prashantnikam1173 5 лет назад
Gunda kay lihilay ..akkal ahe ki nahi
@b-37.tejaskothimbire44
@b-37.tejaskothimbire44 5 лет назад
@@prashantnikam1173 dada ti kavita ahe re please gairsamaj nako karun gheu.
@vijayhable8596
@vijayhable8596 3 года назад
काय राव? एकतानाच हृदय भरुन वेळा येतय...किती साधा माणुस आहे हा....20पेक्षाजास्त वेळा मुलाखत पाहिलीय.....जृबरदस्त
@AnkushYadav-yl5mx
@AnkushYadav-yl5mx 4 года назад
खूप प्रामाणिक माणूस बऱ्याच वर्षानंतर बघायला मिळाला तुमच्या कार्याला माझा लाख लाख सलाम कधी योग आला तर आपण नक्कीच भेटू
@vinayakjadhav5520
@vinayakjadhav5520 Год назад
मराठमोळा उद्याजक अशोक खाडे यांचीही ही मुलाखत भावनाविवश, मन हेलावून टाकणारी आहेच पण त्यातून एक एक टप्पा आणि त्यातून यशस्वी उद्योजक होणारच हा प्रवास नेहमी प्रेरणादायी ठरेल असा आहे .🙏🙏🙏
@vinodmirkar6963
@vinodmirkar6963 6 лет назад
खरंच मोठे माणसं उगाच मोठे होत नाही ...अप्रतिम माणूस
@ravindrapatil4026
@ravindrapatil4026 Год назад
मराठमोळे उद्योगजक सन्मानिय श्री. अशोक खाडेसरांची मुलाखत ऐकल्यावर असे वाटले की जिद्द, प्रामाणिकपणा, मातृभक्ति असेल तर जीवनात असाध्य असे काही नाही. सॅल्युट. धन्यवाद अविरत टिम.
@amargurav21516
@amargurav21516 5 лет назад
सर , आताचा माणूस आपल्या गरिबीमुळे काही करता आले असे सांगतो पण तुम्ही गरिबीवर मात करून आम्हाला प्रेरणा दिली. तुमच्या संघर्षाला सलाम
@sanjaydhanvate1878
@sanjaydhanvate1878 4 года назад
मा. श्री अशोकजी खाडे यांच्या सारख्या यशस्वी उद्योजकांच्या मुलाखती पाहण्यास आवडते खूप प्रेरणादायी आहे आणखीही असल्यास युट्यूबवर पाठवा 🙏🙏🙏
@sumitgpatil
@sumitgpatil Год назад
काय जबरदस्त माणूस आहे, बोलणं अगदी आपलंसं वाटणारं... ❤️
@arunkharat8469
@arunkharat8469 Год назад
सर तुमची मुलाखत ऐकली आणि मी खरोखर,भारावून गेलो,आपला प्रामाणिकपणा,आणि पण येवढे मोठे बिजनेसमन असतानाही,आपल्या आई बद्दल किती आदर व पांडुरंगावरची श्रद्धा,खरच माणसाने जीवनात कितीही मोठे झाले तरी कोणत्याही गोष्टीचा गर्व नसावा,हे तिच्याकडून शिकावे, सर तुमच्या बद्दल खूप अभिमान आहे. जय रोहिदास
@vishaltare8403
@vishaltare8403 4 года назад
आई आणि माईंचे आशिर्वाद.....आणि हेच आशिर्वाद आपले यश...खाडे साहेब आपणास मानाचा मुजरा....
@sanjeevmangale2999
@sanjeevmangale2999 Год назад
एक मराठी माणूस परिस्थिती नसताना ही अभिमानस्पद शुन्यातुन विश्व निर्माण करणारे कर्तुत्व सर्वाना प्रेरणा देणारे आहे.. अविरतचे आभार ..
@mahindrakhandekar7373
@mahindrakhandekar7373 Год назад
ए.बी.माझा. आणि अविरत टिम यांच्या माध्यमातून आदरणीय यशस्वी उद्योजक आशोकजी खाडे यांची प्रेरणादायी मुलाखत हृदयाला स्पर्शुन गेली. आपया सांगली ते मुंबई प्रेरणादायी यशस्वी प्रवासाची कहानी युवा पिढीसाठी निरंतर स्फुतीदायी ठरेल. समाजाभीमुख अस्मीतेचे प्रतीक असलेल्या आदरणीय आशोकजी यांचे मनःपूर्वक अभिनंदन तथा भावीसंकल्पसिध्दीस सदिच्छा खूप खूप धन्यवाद अविरत एबीपी माझा टिम
@ramdasbhamare7220
@ramdasbhamare7220 4 года назад
आज येवढेमोठे उद्योजक असून आपल्या मातीला विसरले नाहीत हाच खरा मराठी माणुस धन्यवाद आबा
@mr.dhapateg.h.4373
@mr.dhapateg.h.4373 Год назад
अतिशय प्रेरणादायी......! प्रतिकूलतेला अनुकूलतेत बदलण्याची मनगटात धमक असल्यानंतर...... काळालाही पुरुन उरतो..... तो मराठी माणूस. अशोक खाडे यांच्या अतिशय प्रेरणादायी मुलाखतीतून शिक्षकांना, विद्यार्थ्यांना व सर्वांनाच मातृॠणातून कसं उतराई व्हावे.... पंढरपूरच्या पांडुरंगावरील असलेली डोळस श्रद्धा....व आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा व प्रामाणिकपणा कसा जोपासावा हे शिकायला मिळते. धन्यवाद अविरत टीमचे....! अविरत चे हे प्रशिक्षण पूर्ण करताना अशा अनेक एका पेक्षा एक सरस व प्रेरणादायी प्रसंगाबद्दल ऐकायला मिळालं... त्यामुळे शाश्वत आनंद द्विगुणित झाला.
@dongarsingrajput7132
@dongarsingrajput7132 Год назад
सर्वप्रथम अविरत प्रशिक्षण टप्पा 4 चे सन्माननीय आयोजक, यांना सादर प्रणाम व चरण स्पर्श.आपण आम्हांस, आदर्श, यशस्वी, आदरणीय शशिकांतजी धोत्रे व आदरणीय अशोकजी खाडे यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी उपलब्ध करून दीले.याबद्दल खूप खूप धन्यवाद.व्हिडीओ बघून खूपच छान वाटले,ते शब्दात नाही सांगता यायचे. आपला ऋणी 🙏🙏
@krushnatholam
@krushnatholam 6 лет назад
तुमचा कढूण खूप मोठी प्रेरणा मिळते वेवसाय करायला ...खूप खूप आभारी आहे..।
@santoshjadhav9830
@santoshjadhav9830 3 года назад
@@ashwinimalode4572 bp???
@vilassomvanshi7500
@vilassomvanshi7500 Год назад
अप्रतिम अक्षरश्या भारावून गेलो ग्रेट मुलाखत व मराठी माणूस ! राम कृष्ण हरि !
@saurabhgawali8927
@saurabhgawali8927 5 лет назад
सर्व मोठ्या माणसांचं एक साम्य आहे त्यांना त्यांच्या शिक्षकांची नावं अजूनही लक्षात असतात. त्या वेळचा शिक्षक सुधा तळमळीने शिकवायचा. आजकाल आधी पैसे मग शिक्षण..
@hiramanpagar8667
@hiramanpagar8667 Год назад
प्रथमतः खूप खूप धन्यवाद अविरत चे अगदीच बारकाईने हेरून महान मानसांची निवड केली .संराचे कौतुक करण्यासाठी माझ्याकडे शब्द कमी पडता आहे फक्त अन् फक्त महान....महान..महान.....
@saurabhbadave6447
@saurabhbadave6447 5 лет назад
Saglyat avadleli great bhet. Kharch khup great. Sir kharch tumhi manus mhanun farach thor ahat. Dhanyavad amhala jivacha sar evdya net sangitalya badal. 🙏🙏🙏
@anujkanhe3211
@anujkanhe3211 4 года назад
दुखापर्यंत पोहचते ती आई , वेदना पदरात घेते ती माई, एका सूपुत्रकाडून👏
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 Год назад
देवा सर्वांच भर कर देवा सर्वांच कल्याण कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर देवा सर्वांची भरभराट होते🙏🙏🙏
@AbhinavAvishkar
@AbhinavAvishkar Год назад
आपले पाय जमिनीवर ठेवूनच उद्योग क्षेत्रमध्ये आपले नाव लौकिक करणारा मराठी माणूस आदरणीय अशोक खाडे
@amolshingana8714
@amolshingana8714 7 лет назад
Thanks ABP Majha for this special interview of a great personality.... Salute Sir..!!!
@devidasbirajdar7331
@devidasbirajdar7331 2 года назад
A pattern to become anVery poor to very rich.mind blowing , excellent.
@devidasbirajdar7331
@devidasbirajdar7331 2 года назад
Inspirational.
@nileshzarole6522
@nileshzarole6522 6 лет назад
Thanks a lot to ABP Majha Team for scheduling this types of sessions for all of one get new inspiration..
@rijwanmujawar1282
@rijwanmujawar1282 6 лет назад
आत्यंत महत्वाच्या गोष्टि प्रामाणिपणा,कष्ट,जिद्द ,प्रयत्न बरोबर यश आपल्याकडुन शिकाय मिळाल्या ..धन्यवाद सर
@djpatilsiradarshbalakhighs3958
आदरणीय खाडे साहेब आपण शून्यातून विश्व निर्माण केले आहेत, आबा आपले मनपूर्वक अभिनंदन
@ankushgosavi5611
@ankushgosavi5611 3 года назад
Very nice sir खरच तुम्ही गरीब कुटुंबाची लाज राखली यशस्वी होणे not jok sir tumhi आईला विसरला नाहीत हीचतुमची श्रीमंतीआणि तोच तुमचा देव तुम्हांला खुप खुप धन्यवाद सर के आशोक वाव
@nandapatil4089
@nandapatil4089 Год назад
अप्रतिम सर तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केलंत स्वतःवर विश्वास ठेवलात आलेल्या संकटांना धैर्याने सामोरे गेलेत धन्यवाद सर
@yashwantchandane2604
@yashwantchandane2604 Год назад
मराठी उद्योजक अशोक खाडे यांनी गरीबीत शिक्षण घेवून वेळेचा सदुपयोग करून जीवनात यशस्वी झाले,त्यांचे बोलणे हेच करिअरच्या वाटा दाखवणारे आहे सरखूपखूपआभारी आहे.
@truptimungekar4181
@truptimungekar4181 Год назад
अफाट कर्तृत्व आहे आपले सर.आपल्या कार्याला सलाम .शून्यातून विश्व निर्माण करण्यासाठी आपण इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहात.
@maheshmorye673
@maheshmorye673 4 года назад
आबा दादा भाऊ बाळ हि दोन नावाची माणसं खुप मोठी असते आणि साधी वववववव आबा साहेब मला तुम्हचा अभिनंदन मान वाटतो तुम्हाला माझं मानचा मुझर
@wamanghode8043
@wamanghode8043 Год назад
साधी राहणी,उच्च विचारसरणी !खुपच प्रेरणादायी मुलाखत !आपणास व अविरत ला खुप खुप धन्यवाद !
@namdeodamse8174
@namdeodamse8174 Год назад
Thank you अविरत प्रशिक्षण यातून मला आपली खूप छान माहीती मिळाली
@dattatraysargar6081
@dattatraysargar6081 Год назад
आपण आईला डोळ्यासमोर ठेवून काम केले आहे ती प्रेरणा तुम्हाला मोठी ऊर्जा आहे. एक मराठी माणूस एवढा उद्योग करू शकला याचा मला अभिमान आहे .अविरत ने अशा यशस्वी मुलाखती आभ्यास साठी दिल्या खूप छान नक्कीच आम्हाला मुलांना मार्गदर्शन करणे सोपे आहे अनेक उदाहरणें देता येईल.
@prasadraopawar1044
@prasadraopawar1044 Год назад
अशोकजी सर आपण सांगितलेले विचार नक्कीच प्रत्येकला उपयोगी आहे....धन्यवाद ए बी पी चे धन्यवाद...
@ajitkamble6850
@ajitkamble6850 Год назад
खाडे सर कष्टातुन निर्माण केले तुम्ही उद्योग व त्यातूनच उद्योजक सॅल्युट
@anurengade8370
@anurengade8370 Год назад
खूप प्रेरणादायी मुलाखत आहे खाडे सरांची 👍🙏 Thank you so much sir
@sandeepmulikpatil5973
@sandeepmulikpatil5973 6 лет назад
मला जेव्हा जेव्हा जेव्हा त्रास होतो तेव्हा मी ही मुलाखत पाहतो..
@ankitbohra7015
@ankitbohra7015 3 года назад
मी पण
@Krantikarimanus
@Krantikarimanus 2 года назад
Mi pn
@ganeshjagtap5913
@ganeshjagtap5913 9 месяцев назад
मी पण
@MarathiExplain.
@MarathiExplain. 2 месяца назад
Mi pan
@ramchandrakanawade9598
@ramchandrakanawade9598 Год назад
फारच सुंदर अनुभव आहेत. प्रेरणादायक प्रवास आहे. अविरत धन्यवाद.🙏
@tukaramkandhare9641
@tukaramkandhare9641 Год назад
सम्राट अशोक खाडे यांना खूप खूप पुढील आयुष्यात शुभेच्छा धन्यवाद सर
@ashokkawale195
@ashokkawale195 Год назад
अतिश प्रेरणादायी मुलखत तुमच्या कार्याला सलाम अप्रतिम माणूस शुन्य तून विश्वनिर्माण करणारा माणूस . सलामसवाडेसाहेब
@narayanjadhav9880
@narayanjadhav9880 Год назад
खूप खूप मार्गदर्शनपर मुलाखत ... आम्हाला अशोक जी खाडे साहेबांचा अभिमान आहे .🙏
@avm4377
@avm4377 6 лет назад
Thank you ABP maza team... Got to listen to it...at very important and delicate state of my life... Thanks buddy millions
@girishingolepatil626
@girishingolepatil626 3 года назад
इतक्या मोठ्या व्यक्तीमध्ये एवढा साधेपणा कधी बगला नव्हता __good sir
@chetanvichare
@chetanvichare 6 лет назад
Thanks ABP Majha n Ashok sir to make this kind of shows. This show give us wings to fly over the world 🖤 Thanks once again 💙
@komaljaykar
@komaljaykar Год назад
Thanks abp maza
@parshuraamsannake9033
@parshuraamsannake9033 3 года назад
आत्तापर्यंतचा सर्वात चांगला शो Jaabardast realy sotry thanks ABP Maja & DAS family
@vimalbamane-is7qu
@vimalbamane-is7qu Год назад
खाडे साहेब अभिनंदन
@byasketi4362
@byasketi4362 Год назад
धन्यवाद अविरत,खूप चांगल प्रशिक्षण,
@chaitanyapotdar3547
@chaitanyapotdar3547 2 месяца назад
.... आयुष्यात bend येतो, पण end कधीच येत नाही....❤🙏🏻🙏🏻
@gandhidryfruits9903
@gandhidryfruits9903 6 лет назад
Aaj paryantachi pahileli satvat bhari interview, hands off
@siddhantk1343
@siddhantk1343 4 месяца назад
जबरदस्त घट्ट मातीशी नातं असलेला माणूस नक्कीच ऊर्जा भेटली सर
@lalitarane799
@lalitarane799 Год назад
खूपच प्रेरणादायी,. व्यक्तीमत्व, तुमच्या कार्याला लाख लाख दंडवत
@mangeshdeodhar949
@mangeshdeodhar949 3 года назад
तुम्ही सव॔ मानवजाती साठी दिपस्तंभ आहात मी जेव्हा हताश होतो तेव्हा हा विडिओ बघतो नवी ऊमेद मिळते जगण्या साठी तुम्हाला सलाम आणि ए बि पी माझा ला पण खुप खुप शुभेच्छा
@prasadzarekar9495
@prasadzarekar9495 2 года назад
आई ची स्वप्न पूर्ण करणारा राजा. K ashok sir 👌
@khushalsorte
@khushalsorte Год назад
अविरत प्रशिक्षण मुळे माहिती मिळाली. Namshkar
@ashokborse6955
@ashokborse6955 5 лет назад
Each and every youthv in Maharashtra should take inspiration from industrialist Ashok Khade ARB
@uttamgaekwad5934
@uttamgaekwad5934 3 года назад
Congratulations DAS Offshores and Ashok Khade. Very inspirational life story! We are proude of your achievements and success. Jocky Pandu Khade is famous in horse racing circle in India. He was small built and top Jocky. It is also interesting that Mother Theresa had a great affection for you. I met Mother Teresa on a plane from Aurzngabad to Mumbai. I was taking serious patient to Bombay Hospital. She came in and asked me if she can pray. She was a small old lady. She bent and prayed holding a hand of a unconscious patient. He had bleeding in brain with no hope. I returned back. Doctors were surprised he was making improvement and fully recovered. I believe it was prayers of Mother Theresa!
@babaraobedre9403
@babaraobedre9403 Год назад
अशोक खाडे खरोखरच महान व्यक्ती आहे उद्योजक बनने एवढे सोपे काम नाही हे यशस्वी उद्योजक बनले सर तुमचेआभिनंद
@VaishaliKamble-gn4eo
@VaishaliKamble-gn4eo Год назад
खुप छान तुम्हाला आणि तुमच्या आईला दिर्घ आयुष्य लाभो जयभीम नमो बुद्धाय जय शिवराय जय महाराष्ट्र जय भारत
@tanajishinde4073
@tanajishinde4073 3 года назад
जागतिक क्रमवारीत मराठी मानुस नेहमीच अग्रभागी आहे ़तयात खाडे साहेब हि आहेत व आपला हात जगन्नाथ हा आदर्श सर्वाना परेरनादायी आहे व त्यापेक्षाही सर्व कार्यात सवता पानडुरंगच मागे पूढे उभा आहे ते इमानदारी ़मेहनत
@ajpunch5441
@ajpunch5441 5 лет назад
कडक .... मुलाखत ..... नाद केला खाडे साहेबांनी प्रेरणादायी मुलाखात आणि silend पण थेट वक्ते जबरदस्त.... आबा.....
@swapnilchougale408
@swapnilchougale408 6 лет назад
Aata prayent aaikalele sarvat chan vichar.... Khup kahi genya sarakhe ahe sir tumachya kadun.....
@sumedh35823
@sumedh35823 6 лет назад
आबा तुमच्यामुळे.... मला जगन्याला प्रेरना मीळाली....🙏🙏🙏🙏
@manojlokhande3288
@manojlokhande3288 Год назад
अशोकराजी खाडेसरांची ही मुलाखात संपूच नये असे वाटत होते परिस्थिती कोणतीही असो आई वडील गुरुजन व ते दुःखातील दिवस ह्यांना कधीही विसरू नये
@geetasadul5446
@geetasadul5446 Год назад
अत्यंत प्रेरणादायी प्रवास
@amolbramhane5017
@amolbramhane5017 7 лет назад
नमन inspiring thouht absolutely boost me Thank you
@devidasbirajdar7331
@devidasbirajdar7331 2 года назад
Excellent example of the fate determinate from zero to Vishwa.Great Salute.
@chavanjbjb
@chavanjbjb 5 лет назад
Inspiring thoughts of businessman who revealed the process genuinely rooted to ground. Success stories of such marathi businessmen should inspire marathi manoos.
@sagardhanawade3815
@sagardhanawade3815 7 лет назад
Awsome personality, He has very high integrity.
@sajidullahkhan6861
@sajidullahkhan6861 Год назад
Very inspiring and great personality .
@edugurubsdesaisir1509
@edugurubsdesaisir1509 Год назад
खरेच कौतुकास्पद खाडे सर, मला अभिमान वाटतो तुमचा 👌👌💐💐
@marathispecial9135
@marathispecial9135 3 года назад
अतिशय प्रेरणादायी मुलाखत आहे खाड साहेबांची💐🙏
@minalsawant9485
@minalsawant9485 6 лет назад
Khup chan...Fabulous life story👌
@ramakantpatil8424
@ramakantpatil8424 5 лет назад
पांडुरंग माऊली .......!!!!!! Great Sir ............!!!!!!
@sohanrathod8329
@sohanrathod8329 Год назад
प्रेरणादायी मुलाखत आहे . अतिशय छान .🙏🙏
@surekhaborhade1602
@surekhaborhade1602 Год назад
अतिशय प्रेरणादायी विचार
@pramodpatil3573
@pramodpatil3573 4 года назад
पांडुरंगा ची कृपया आहे आणि तुमची मेहनत आहे
@Mayur_Devkule_100
@Mayur_Devkule_100 3 года назад
रांगडेबाझ दमदार प्रभावशाली व्यक्तिमत्व
@avinash8410
@avinash8410 5 лет назад
आबा साहेब तुम्ही मला चार अन्याची निब नाही घालू शकला जास्त ढगात जाऊ नका सलाम सर
@tatyasahebdaund5431
@tatyasahebdaund5431 Год назад
Great click sir 🌻
@ramkishanpoul2199
@ramkishanpoul2199 Год назад
खुप सुंदर मुखिन प्रेरणादाणी आहे
@sunilkumbhar-np1xr
@sunilkumbhar-np1xr Год назад
shunyatun swathache vishwa nirman karnara ek marathi manus .as ibeing marathi i proud of you sir.
@alkashukla3327
@alkashukla3327 Год назад
आपको सलाम सर। धन्यवाद सर
@bhushanmasal952
@bhushanmasal952 Год назад
खूपच प्रेरणादायी.....
@vishnusalunke6627
@vishnusalunke6627 6 лет назад
Salute..hats off to your efforts
@rishpalbajwa4802
@rishpalbajwa4802 6 лет назад
Tusza mitr Rishpal Singh Bajwa, Canada vrn boltoi:- aata baala Kahi vehl kaadun maazhia thekani bheth pang deun Jha. This is open arm, time invitation, for my dear Ashok khade. Pramodh Baraskar and Pradeep khadekar, maybe still in your contact. The Golden, period spend with you guys are the sweetest memories, to cherish and hang around for life, gives sustainability to this precious life.
@minalsarkale03
@minalsarkale03 Год назад
Respected Ashok khadesir really down to earth person salute to u sir for ur hardworking nature 🙏
@shantappakoli3300
@shantappakoli3300 6 лет назад
दासरे सर ःआपण आम्हाला चागली माहिती दिले बधल ,मी नमन करतो🙏🙏🙏👍
@bhavikshahare8901
@bhavikshahare8901 Год назад
प्रेरणादायी मुलाखत
@ChandrakantRodgemathclass
@ChandrakantRodgemathclass Год назад
खूपच स्फूर्तीदायक मुलाकत
@SanjayPatil-fc2th
@SanjayPatil-fc2th Год назад
Very inspirational interview.the journey of Ashok khade sir is really thrilling & heart touching.
@abhinandankhotare7912
@abhinandankhotare7912 Год назад
शून्यातून विश्व निर्माण करणारा माणूस।मराठी माणूस मला खूप अभिमान आहे
@samihanharidas1712
@samihanharidas1712 7 лет назад
Hats off sir..speechless 🙌🏻🙌🏻🙌🏻
@sachiienbhumkar6684
@sachiienbhumkar6684 6 лет назад
Sir..shevatche 2/3 vakya mast .. inspiration !!!
Далее