ABP माझा खरोखरच महाराष्ट्रात ला १ नं चेनेल आहे महाराष्ट्र केसरी व कुस्ती विषयाचे ज्ञान घराघरा पर्यत पोचवण्याचे काम केले आहे .. नाहीतर वीत भर क्रिकेट ची बातम्या हातभर तासतास दाखवणारे बाकी चेनेल पेक्षा खुप छान ABP माझा. पैलवानांना खरोखरच कीती कष्ट घ्यावे लागते हे आपल्या माध्यमातून समाजाला समजेल.
अभिजित सर्वात प्रथम तुला माझा मना पासून सलाम.कारण ही तसेच आहे.पहिलवान हा फक्त गरीब घर ची मुले होतात.हे समीकरण तू खोडून काढले.श्रीमंत घरातील मुले हि जास्त जीवा ला त्रास घेत नाहीत.जास्त व्यायाम करत नाही.तू एवढ्या मोठ्या घरा तिल मुलगा असून एवढे कष्ट करतोस.तुझ्या जागी मी किंवा कोणीही असते तरीही एवढे कष्ट केले नसते.तू तुझ्या वडीला च्या शब्दा बाहेर नाहीयेस.त्यांची फक्त एक इच्छा पूर्ण करण्या साठी तू जीव चे रानं केले.धन्य आहे.ते माता पिता ज्यांना तुझ्या सारखा या जमान्यात श्रावण बाळ मिळाला.बऱ्याच जणांना किरण भगत चे वाईट वाटले.कारण तो गरिबीतून वर आलेला पैलवान होता.परंतु तुझे कष्ट मेहनत काही जणांना दिसत नाही.ज्यांना तुझे यश पाहवत नाही.त्यांना माझा एकच सवाल आहे.अभिजित सारखी जर तुमची घराची परिस्थिती सधन असती.तर तुम्ही एवढे कष्ट केले असते का?
Victor V tuzya aaicha bocha lvdya tuzya aaila zvl bol kay uptnar tu bgto tuzi laiki lvdya address pathv ghrat ghusun zvto kelya abhijit tuzya aaicha nvray ka