Тёмный

माझा जन्म सिंह राशीत का झाला। सिंह राशीचे रहस्य 

Astroguru Dr Jyoti Joshi
Подписаться 432 тыс.
Просмотров 66 тыс.
50% 1

#rashibhavishya #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra
‪@AstroguruDrJyotiJoshi‬ Majha janma simha rashitch ka jhala
simha rashiche rahsya
‘माझा जन्म याच राशीत का झाला?’ या नावाने काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला तुमच्यामधील असंख्य लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सर्वात जास्त कमेंट सिंह राशीच्या जातकांनी केल्या. त्यामुळेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिंह राशी च्या लोकांचा सिंह राशीतच का जन्म झाला या विषयावर चर्चा करणार आहोत. आजपासून आपण ज्योतिषक्षेत्रातील एका नवीन व महत्त्वपूर्ण विषयावरील मालिकेला सुरुवात करणार आहोत. आजच्या भागात आपण या विषयावर शास्त्रशुद्ध पद्धतीने चर्चा करणार आहोत. ही माहिती यापूर्वी तुम्ही शक्यतोवर कुठेही ऐकलेली नसावी. म्हणून सर्वांनीच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे प्रत्येक वेळी आपण राशीनुसार क्रमाने पुढे चालत असतो. त्यामुळे क्रमानुसार शेवटी असणाऱ्या राशीच्या जातकांना थोडी वाट बघावी लागते. म्हणून यावेळी आम्ही एक वेगळा प्रयोग करायचं ठरविलं आहे की कमेंट बॉक्स मध्ये ज्या राशीच्या जातकांच्या १०० किंवा त्यापेक्षा अधिक कमेंट येतील की माझा जन्म मेष राशीतच का झाला? मिथुन राशीतच का झाला? त्या राशीची माहिती मी सर्वप्रथम देईल. म्हणून आपला हा प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये पूर्ण वाक्यात अवश्य लिहा. तर तुमचा जन्म याच राशीतच का झाला? खरं तर प्रत्येक माणसाला एक जाणून घेण्याची ओढ असते की मी या जगात का आलो? कोठून आलो? मी अगोदर कोण होतो आणि भविष्यात कोण असणार आहे? आपल्या महान ऋषीमुनींद्वारे निर्मित ज्योतिषशास्त्र इतकं बलशाली आहे की या सर्वांची उत्तरे आपल्याला त्यातून नक्कीच प्राप्त होतात. थोडक्यात आपण नेहमीच सांगतो की पत्रिका ही भूत, भविष्य आणि वर्तमान या तिन्ही गोष्टी दर्शवित असते. याचा अर्थ जेव्हा आपण जन्म म्हणून विचार करतो तेव्हा मागचा जन्म, चालू जन्म आणि येणारा जन्म, याचं कुठेतरी एक दृश्य स्वरुप आपल्या पत्रिकेत दिसायला हवं. मग हे दृश्य स्वरुप कोठून दिसतं? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आपणाला मिळणार आहेत. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास त्याला लाईक व शेयर करायला विसरु नका. जेणे करुन इतरांपर्यंत देखील ही माहिती पोहचू शकेल.
#drjyotijoshi #astroguru #astrologer #simharashi #सिंहरास
9850098688 या नंबर वर G pay किव्वा phone pay करून याचं नंबर वर स्क्रीन शॉट टाकावा.
ॲस्ट्रोगुरु डॉ. सौ. ज्योती जोशी लिखित पुस्तके उपलब्ध आहेत
drjyotijoshi.c...
मेष ते मीन
varshik rashifal 2023 | वार्षिक राशी भविष्य । rashifal 2023: • varshik rashifal 2023...
drjyotijoshi.c...
संक्रांत सुगड पूजन
• मकर संक्रांतीला सुगड प...
#मेष #वृषभ #मिथुन #कर्क #सिंह #कन्या #तुळ #वृश्चिक #धनू #मकर #कुंभ #मीन
#व्यक्तिमत्व #शुभ दिवस #कुटुंब #परिश्रम #वास्तु #वाहन #शिक्षण #ईस्टदेव #आरोग्य #कर्ज #नौकरी #व्यवसाय #भाग्य #कर्म #लाभ #व्यय #परदेश गमन #उपाय
Aries Taurus Gemini Cancer Leo Virgo Libra Scorpio Sagittarius Capricorn Aquarius Pisces
प्रत्येक महिन्याचं राशी भविष्य समजून घ्या आणि प्रगतीसाठी, यशासाठी योग्य ते नियोजन करा. त्यासाठी आजच आमच्या अ‍ॅस्ट्रोगुरु डॉ. ज्योती जोशी या नवीन युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरु नका.
------------------------------------------
Instagram www.instagram....
फेसबुकवर : / astrogurujyotijoshi
युट्यूबवर : / astrogurudrjyotijoshi
ट्विटरवर : / astrojjoshi
वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका : www.drjyotijoshi.com
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्योतिषशास्त्र शिका आता अ‍ॅपवर...
समस्यांचे समाधानही मिळवा निरंतर...
आजच play store मधुन मोफत down load करा
play.google.co....
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
#astroguru #drjyotijoshi #astrologer-in-maharashtra

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 296   
@Aparichit_9
@Aparichit_9 Год назад
वैताग आलाय या सिंह राशीचा.. आयुष्यात दुःख च आहे फक्त 😢😢😢
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशींभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@Aparichit_9
@Aparichit_9 Год назад
​@@AstroguruDrJyotiJoshiधन्यवाद आचार्य जी 🙏
@harshalakute2885
@harshalakute2885 Год назад
Same here...
@shailajapatil7594
@shailajapatil7594 Год назад
Mla pn kharch fkt tras ani tras ch sukh mhanun kahi ch nahi
@suhaskanwade4900
@suhaskanwade4900 Год назад
Correct ahe 😂😂😂😂😢😢😢
@archanazimpre5813
@archanazimpre5813 Год назад
लग्नापूर्वी खूपच सुखी होते पण नंतर खूपच कष्टप्रद पर्द
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दरमहा दहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@prajaktachikne1910
@prajaktachikne1910 10 месяцев назад
Maze pan same asach aahe
@prajaktachikne1910
@prajaktachikne1910 10 месяцев назад
Pan aas ka hyacha trass ajun kiti varsh
@niteshghodke7666
@niteshghodke7666 Год назад
शिवाजी घोडके रांगोळी मॅडम तुम्ही माझा जन्म सिंह राशीतच का झाला यांचा व्हिडीओ अगदी तंतोतंत बरोबर आहे आणि हा व्हिडीओ आम्हाला आवडला आहे धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Welcome
@kasturivaidya5808
@kasturivaidya5808 6 месяцев назад
मला तुमचे विवेचन नेहमीच भावते, धन्यवाद, मी सिंह रास पूर्वा फाल्गुनी नक्षत्र आहे, धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 месяцев назад
जय ज्योतिष
@mahadevtayade1257
@mahadevtayade1257 Год назад
माझे नाव महादेव आहे .मला पूर्वीपासूनच खूप संघर्ष करावा लागत आहे.इतर लोक फायदा घेतात आणि निघून जातात.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@manishamadake5232
@manishamadake5232 4 месяца назад
हे खरं आहे सिंह राशी चा लोकांचा काही लोक फायदा घेऊन त्यांचे मनसुबे पूर्ण करतात. आणि सिंह रास नेहमीच फसते
@mahadevtayade1257
@mahadevtayade1257 4 месяца назад
@@manishamadake5232 अगदी बरोबर आहे.
@meghana1668
@meghana1668 8 месяцев назад
खूप आवडलं....मी100% सिंह आहे हे माहीत होतं.. पण आता आधोरेखित झालं..🙏🙏💐 मघा नक्षत्र
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 месяцев назад
धन्यवाद
@madhavilapate1554
@madhavilapate1554 Год назад
Ha upkram स्तुत्य उपक्रम
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
धन्यवाद
@shobhaambetkar6713
@shobhaambetkar6713 Год назад
Joshy,tai far ideal timing la video mi pahila ahe! Meen lagna, Sinh rasv Purvafalguny nakxhatra ,ekdam perfect sangitalet! Meditation sadhun manobal vadhave ashy far echha ahe! Pann, Guru,Shukra, uuty11ya srhany asalyane manat sarkhe dvanda chalu asate!😅
@prashantvaze1155
@prashantvaze1155 9 месяцев назад
जीवनात नुसता संघर्ष आहे माझ्या तर. पदोपदी संघर्ष बस.
@shakuntalaprabhu9301
@shakuntalaprabhu9301 11 месяцев назад
चांगली माहिती सांगितली .खुपच छान आभारी आहे.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@mangeshthorat3895
@mangeshthorat3895 11 месяцев назад
मला आता खूप त्रास आहे सिंह राशीमुळे आर्थिक अडचणी आहेत
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@milindjoshi2004
@milindjoshi2004 8 месяцев назад
खुप छान माहिती डॉ.ज्योती ताई
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 8 месяцев назад
धन्यवाद
@Pharmacybasics
@Pharmacybasics 11 месяцев назад
Very informative.thanks
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
Welcome
@mukundmalegaonkar5553
@mukundmalegaonkar5553 Год назад
माझी रास सिंह आहे. आणि मघा नक्षत्र आहे. पण मला आत्मविश्वास कमी आहे. स्वभाव थोडा चिडका आणि भित्रा आहे. सतत असुरक्षितता वाटते. स्वभाव भावना प्रधान आहे. सतत रडू येते. खरं तर खाऊन पिऊन सुखी आहे. फार काही दुःख किंवा चिंता नाहीत. मग असं का असावं? बाकी सर्व तुमच्या व्हिडिओ मध्ये म्हणले तसेच आहे. पण स्वभाव असा का असावा? वृश्चिक लग्न आहे. जन्म 10 ऑगस्ट 1972. श्रावण शुध्द प्रतिपदा.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@Mugdha1111
@Mugdha1111 Год назад
तुमच्या birth date मध्ये ऑगस्ट चा ८ असल्या मुळे... numerology नुसार ८ हा अंक कमी आत्मविश्वास दर्शवतो....
@RahulPatil-kw7qq
@RahulPatil-kw7qq 11 месяцев назад
Ekdam barobar sangitle madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@vipulawalimbe2862
@vipulawalimbe2862 10 месяцев назад
छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
जय ज्योतिष
@swatibalankhe4223
@swatibalankhe4223 Год назад
खूपच छान माहिती मिळाली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@poonammande5804
@poonammande5804 Год назад
खुपचं छान माहिती दिली तुम्ही मॅडम सिंह राशीत जन्मा ची.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
धन्यवाद
@rggrrggr290
@rggrrggr290 Месяц назад
ekdam khara aahe ! maze khup lad zalet lahan pana pasun , ekdam raja sarkha sagla milalay mala
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Месяц назад
धन्यवाद जय ज्योतिष
@ulkaalawani7709
@ulkaalawani7709 Год назад
खुप छान माहिती धन्यवाद ताई 🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Welcome
@meenaxizanwar3379
@meenaxizanwar3379 Год назад
Tumhi thileli mahiti akdam karect aahe Thanks 🙏👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Welcome
@sarikadugani9098
@sarikadugani9098 Год назад
अगदी बरोबर❤❤❤❤❤❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
धन्यवाद
@lajricreations9020
@lajricreations9020 Год назад
Khup Chan Ani suppya shabhdat mahiti dilya badal khup khup dhanyawad madam ...Shree Swami Samartha
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@manojarekar3048
@manojarekar3048 Год назад
Namskar mam, chhan mahiti dili 💐👌✌️👍🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
धन्यवाद
@suchetadevdhar5701
@suchetadevdhar5701 11 месяцев назад
💯 apple me and i enjoy leo
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@ruchagajendra7279
@ruchagajendra7279 Год назад
खुप अप्रतिम माहिती आहे mam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Thank you
@manishasharma2970
@manishasharma2970 Год назад
Khup chaan, got across such detail analysis first time!!❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@Jnishi7804
@Jnishi7804 11 месяцев назад
U rnice ❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@madhavpanasare6357
@madhavpanasare6357 Год назад
खूप छान माहिती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@kaverigiri4061
@kaverigiri4061 Год назад
छान माहिती मॅडम नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@utkarshaambhore7332
@utkarshaambhore7332 11 месяцев назад
ताई 40वय आहे मी खुप दुःख सहन करते पण पुढे काय होणार याची चिंता होती तर काही वेळा काही करून आसी माझी इच्छा होते जिवंत राहू नाही यवढा त्रास होतो 😂😂😂😂
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@charulatakhona3690
@charulatakhona3690 11 месяцев назад
Ma'am very nice my husband is seha rashi and I m meen you said perfectly and try to do on dhanu rashi my is dhanu rashi and mul nakshatra once thanku so much
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
Welcome
@madhavilohokare2244
@madhavilohokare2244 Год назад
सिंह रास व सिह लग्न बाबत माहिती सागितले तर छान होईल
@Sketchers49
@Sketchers49 Год назад
धन्यवाद मॅडम 🙏👌खूप छान माहिती दिलीत 💐💐
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@jaychavan8528
@jaychavan8528 Год назад
नमस्कार मॅडम आपण सिंह राशीत च माझा जन्म का झाला हे उत्तम पद्धतीने सांगितले धन्यवाद
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Welcome
@darshanagharat2299
@darshanagharat2299 Год назад
मॅडम तुम्ही सगळे किती बरोबर सांगता माझी व मझ्या मुलीची पण रास सिंह आहे सगळे n माझे अनुभव आहेत तुमचा अभ्यास किती छान आहे 1नी 1 अक्षेर खरे आणि बरोबर आहे
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
धन्यवाद
@ratnaprabhawazal130
@ratnaprabhawazal130 Год назад
chan mahiti dilit apan mi sinh rashishichich ahe
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@swakar881
@swakar881 10 месяцев назад
Madam Aapan kelele sagale varnan agdi tantotant mala julat aahe.kharech Aapyala khup2 Dhanyavad.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
Welcome
@meyerisrael36
@meyerisrael36 Год назад
Great
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 месяцев назад
जय ज्योतिष
@ratnakarhatekar3775
@ratnakarhatekar3775 Год назад
छान माहिती होती.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@shailajapatil7594
@shailajapatil7594 Год назад
Agdi Correct mam very good video 🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Thank you
@RMJ77KING
@RMJ77KING Год назад
❤ your information about lio is absolutely right mam 😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Thank you
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
सिंह रास आहे म्हणुन सगळेच काही सिंहासारखे नसतात काहीची रास बिघडली तर हयातले कोणतेच गुण असत नाही.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे.
@udaypatil3016
@udaypatil3016 Год назад
Khup khup dhannywad Tai
@nbattalwad7273
@nbattalwad7273 Год назад
Thank you
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@jyotitakle1785
@jyotitakle1785 11 месяцев назад
माझी रास सिंह आहे लग्नाचा योग
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@vishakhafalak
@vishakhafalak 10 месяцев назад
Frustrated with Life Leo Rashi sathi kup tras ahe job madhe always problem please guide
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 10 месяцев назад
Whatspp msg only 7709920741 charges applicable
@harshalakute2885
@harshalakute2885 Год назад
Purva falguni nakshatra baddal sanga na mam🙏🙏.. Maza janm purva falguni madhil ahe pan vayachya 21 nantar maze jivan khup sanghatshat n dukhat gele ahe...tumhi bollat tase same hote maze pan 22 nantar khup opposite condition ahe.. Ajun pan tras ahe khup..
@harshalakute2885
@harshalakute2885 Год назад
Mazi date of birth 28 june90 time 6.55 am Thursday.. Kasla tras ahe kahi kalat nahiye..
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
3 सप्टेंबर पासून दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येईल व ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास तुमची पत्रिका घेण्यात येईल
@gourijagtap1220
@gourijagtap1220 Год назад
Great mam😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Thank you
@karunajangale5375
@karunajangale5375 Год назад
धन्यवाद.🎉😊
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Welcome
@manishmandle1961
@manishmandle1961 Год назад
Kumbha rashi cha video banva😊
@marutitekale1022
@marutitekale1022 11 месяцев назад
सिंह राश राजा आहे पण आम्हाला सिंह राशि मुळे दुःख च आहे काय कारन
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@sadhanaghadge2299
@sadhanaghadge2299 Год назад
खुप छान माहिती सांगितली
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
धन्यवाद
@kalpanacoolkarni8465
@kalpanacoolkarni8465 Год назад
कन्या राशीचे टाका pleas
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@Prabhakarbuttebutte-gd3sf
@Prabhakarbuttebutte-gd3sf Год назад
Didi❤maza,❤janam,❤kane❤rashit❤ka❤zala,,thankas❤
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SCa_dqhC-Kk.htmlsi=CnL1bYhOjiH6Wv5e
@shilpailave1246
@shilpailave1246 Год назад
जय ज्योतिष
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@deepakganpat5576
@deepakganpat5576 6 месяцев назад
Leo rashicha yekun aushman kiti aste
@supriyamirajkar7685
@supriyamirajkar7685 5 месяцев назад
वृश्चिक राशी च सांगितले नाही मॅम
@avijutams1975
@avijutams1975 Год назад
पूर्वा फाल्गुनी चे भविष्य पटत नाही.ते पूर्ण पणे सांगितले नाही.मघा नक्षत्रावरच बराच वेळ खर्च झाला.
@gayatrihajare1595
@gayatrihajare1595 Год назад
Ho madam plz detail dya n purvafalguni
@_shreyash447
@_shreyash447 9 месяцев назад
Jayshri 5.45. Morning 1979 brth date 4.8.1979 panvel pls guide Kara
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 9 месяцев назад
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@veenagadre4833
@veenagadre4833 Год назад
कुंभ राशीचा पण वीडीयो लवकर टाका ना मॅडम माझी रास कुंभ आहे मी खुप वाटपाहातेय
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@kirtijakhade9122
@kirtijakhade9122 Год назад
मॅडम मकर राशीवर पण सांगा लवकर plz. संघर्ष करून कंटाळा आला आता 😢
@nitinwani5737
@nitinwani5737 Год назад
Nice 👍👍👍👍👍
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@sanjayvarude
@sanjayvarude 11 месяцев назад
Aprtim
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@SUNIL79538
@SUNIL79538 Год назад
धन्यवाद मॅम !
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Welcome
@pritichaudhari-fn8mt
@pritichaudhari-fn8mt Год назад
Virgo ♍ Kanya Rashi cha video sarwat shevti ch asnaar... definitely
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@dr.swatisonawane3533
@dr.swatisonawane3533 Год назад
बरोबर आहे.तशी पण आपली कन्या रास सगळ्याच बाबतीत दुर्दैवी आहे 😭😭
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
ते आपल्या मानन्यावर आहे
@dr.swatisonawane3533
@dr.swatisonawane3533 Год назад
Thanks Jyoti mam for kindly consedering my feelings 🙏🏼🙏🏼🙏🏼
@nitintanajisiddh8130
@nitintanajisiddh8130 Год назад
माझ्या पत्रिकेत मघा नक्षत्राची शांती सांगितली आहे ती करावी लागते का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
होय
@kavitachavan7715
@kavitachavan7715 Год назад
Kumbh rashi cha video banva
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकच व्हिडीओ अपलोड होईल
@vinodk.1470
@vinodk.1470 Год назад
Kanya rashicha taka please
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@sushantgaikwad9512
@sushantgaikwad9512 Год назад
धन्यवाद मॅडम मला अजून काही माहिती हवी होती माझी सिंह रास आहे पण मी आता जॉब सोडून आता घरी स्वतः काहीतरी करावा हा हेतू आहे तर मला थोडं माहिती हवी होती
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
Ok
@ManasBachhav
@ManasBachhav Год назад
Jay Shri Ram
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@Ruuh_27
@Ruuh_27 Год назад
स्वतःची राशी कोणती हे ks ठरवायचं??
@AbhishekNavle-u1v
@AbhishekNavle-u1v Год назад
मॅडम माझी रास सिंह आहे आणि मुलींची वृश्चिक लग्ना होऊ शकत का
@pratibhaban7035
@pratibhaban7035 Год назад
कृपया कुंभ राशी चा video बनवा ना ...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@madhurimali9653
@madhurimali9653 Год назад
पुर्वा नक्षत्र, आत्ता गुरु ची महादशा संपून शनी ची महादशा सुरू होणाऱ आहे. उतारवयात कसे असेल आयुष्य...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@madhurimali9653
@madhurimali9653 Год назад
@@AstroguruDrJyotiJoshi नक्की
@arpitakadam6923
@arpitakadam6923 Год назад
Mam vrushchik rashi cha video kdhi yeil
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@dineshpawar7897
@dineshpawar7897 11 месяцев назад
lagnaadi khup sukhi hote pan lagnanantar khup vite divas ahet
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@avneeshkulkarni9218
@avneeshkulkarni9218 Год назад
Please mam,kanya rashicha vidio taka & tyamadhe dvidha mansthiti astana konachyahi support shivay yogya nirnay kasa ghyava he aavashya clear kara .🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@mayurisapate
@mayurisapate Год назад
Mam...ya rashitil lokana nokari sandarbhat adchani yetat ka...
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@seemajadhav9839
@seemajadhav9839 Год назад
Mam Kumbh rashi cha video kara plz
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड होईल
@nikitanikita5926
@nikitanikita5926 Год назад
मॅडम ब्राह्मण हुशार आणि चेहऱ्या वर तेजस्वी कसे असतात ते सांगा ना plZ...काय सिक्रेट आहे...
@meerababhulkar1803
@meerababhulkar1803 Год назад
मीअशीचवागते पणकोणी माझ्याशी मुद्दाम वाईट वागत असेल तर
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@priyankavaidya3100
@priyankavaidya3100 Год назад
Kanya rashit janma kaa zhala video pl.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@shrutibendre4918
@shrutibendre4918 11 месяцев назад
सिंह आणि वृश्चिक यांचा मेळ बसतो का
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
होय
@maheshyerole867
@maheshyerole867 Год назад
माझी जन्म रास कन्या आहे व चालू नावावरून सिंह आहे तर मी कोणती राशी consider करावी मॅम कृपया सांगा आणी मी LLB करावे का? govt job साठी प्रयत्न करावे? आशा करतो की तुम्ही माझ्या शंकेचे समाधान कराल
@nandachavan3125
@nandachavan3125 11 месяцев назад
🙏🙏🙏💐
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
जय ज्योतिष
@bhagyashrijarad3977
@bhagyashrijarad3977 Год назад
Mzi janma ras Sinha aahe ..15.10.1990 Birth place Khamgaon dist buldhana Plz tell me about for govt job n marital life
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दर रविवारी लाईव्ह सेशन घेण्यात येते त्या कार्यक्रमात तुम्ही नक्कीच सहभाग घ्यावा ड्रॉ पद्धतीने तुमचा नंबर लागल्यास पत्रिका घेण्यात येईल.
@sudhakarsonawane1620
@sudhakarsonawane1620 Год назад
ताई माझा जन्म मूळ नक्षत्रात झाला आहे.सांगा माझे जीवन कसे राहील. Dt.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडिओ अपलोड करण्यात येईल
@sanjaymanwatkar6722
@sanjaymanwatkar6722 Год назад
नमस्कार
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
जय ज्योतिष
@akshaysamel8972
@akshaysamel8972 Год назад
मॅडम, माझा जन्म कुंभ राशीतच का झाला? वर लवकर व्हिडिओ बनवा.
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड होईल
@kishorkulkarni8027
@kishorkulkarni8027 Год назад
Purva falguni baddhal kahich kalale nahi
@vrushalivelankar8138
@vrushalivelankar8138 Год назад
Vrushabh ras sangavi
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Xpq6FlO2ywY.html
@suvarnawannere8899
@suvarnawannere8899 Год назад
मकर राशी वर पण सांगाल🙏🙏
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-jlnvYSXVBpY.html
@prernagodbole9722
@prernagodbole9722 Год назад
Tula rashi cha sanga maja janma tula rashi madhe ka zala
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@pareshmokal369
@pareshmokal369 11 месяцев назад
How fees you charge
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
WhatsApp msg only 9850098688 charges applicable
@minalgore7621
@minalgore7621 11 месяцев назад
Raja kasala sagal dukhach ahe leo la
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनेलवर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@Shyam-qd1tq
@Shyam-qd1tq 6 месяцев назад
Fight madam
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 6 месяцев назад
दरमहा आम्ही आपल्या चॅनल वर राशिभविष्य व उपाय देखील देत असतो ते उपाय करावे
@santoshbhambure3756
@santoshbhambure3756 Год назад
Maza janma dhanu rashit ka zala? Ha video kadhi karnar?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड करण्यात येईल
@aparnadumbre133
@aparnadumbre133 Год назад
कुंभ राशि चा व्हिडिओ पाठवा ना
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
लवकरच व्हिडीओ अपलोड होईल
@alkakapadne3586
@alkakapadne3586 Год назад
मॅडम पती पत्नीची एकच रास असल्याने दोखांचे भांडण होतात का?
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi Год назад
दोघांनी ही सामंजस्याने घेतल्यास नक्कीच वाद टळतील.
@manojambre4456
@manojambre4456 11 месяцев назад
माझं वय 45 रस सिहा माझी बायको वय 45 कुंभ रस व्हिडिओ बनवा
@AstroguruDrJyotiJoshi
@AstroguruDrJyotiJoshi 11 месяцев назад
Ok
Далее
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 19 млн
Dora was kidnapped and then… 😨 #shorts
00:18
Просмотров 2,9 млн
Bike Vs Tricycle Fast Challenge
00:43
Просмотров 19 млн