Тёмный

माझी गोष्टं- संगिताताई वाघमारे 

Gavran Films Production
Подписаться 2,1 млн
Просмотров 174 тыс.
50% 1

गावरान फिल्म्स प्रोडक्शन प्रस्तुत चांडाळ चौकडीच्या करामती या वेबसीरिज च्या माध्यमातून समाजातील विविध विषयावरती विनोदातून प्रबोधन केले जाते
भरत शिंदे ( दिग्दर्शक)
९७६३१२०८२८
रामदास जगताप ( दिग्दर्शक)
९६८९९०२७११
सुभाष मदने ( निर्माता)
९६६५०२२८७२
जाहिरात/ प्रमोशन/ इतर व्यवसायिक बाबी
शुभम घाटगे
८७६६०४७६८८
गावरान फिल्म्स प्रोडक्शन चे नवनवीन व्हिडियोज तसेच ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या अधिकृत पेजेस ला खालील लिंक वर जाऊन फॉलो करा.
आमचे खालील फेसबुक, इंस्टाग्राम व यु टयूब पेज सोडून आमचे इतर कोणतेही अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल नाही याची कृपया सर्व रसिक मायबापांनी नोंद घ्यावी.
* 📹यू ट्यूब:- / @gavranfilmsproduction
* 🖥फेसबुक :- / gavranfilms
* 📸Instagram :- / gavran_films_productions

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 270   
@sampatkendale
@sampatkendale 2 года назад
रामदास भाऊ , सुभाष भाऊ , भरत भाऊ खूप छान काम आहे तुमचे , फक्त मनोरंजन नाही तर समाजाची जान असलेले कलाकार आहेत, सामान्य माणसाला संधी दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.🙏
@mandarkonde7891
@mandarkonde7891 2 года назад
खरच खूप भारी संगीता ताई.शून्यातून विश्व निर्माण करण ते करत असताना किती संगर्ष करण. आणि त्याच फळ तर भेटतच आज ते तुम्हाला मिळाला.अभिमान वाटतो तुमचा..😘👍
@rameshnarayankale3735
@rameshnarayankale3735 2 года назад
सर्व कलाकार हे अतिशय सामान्य कुटुंबातून पुढे आलेले आहेत हे पाहून खूप खूप आनंद वाटतो. अभिनय प्रत्येक व्यक्तीचा अंगभूत गुण आहे फक्त संधी मिळायला हवी असते. संगीता ताई तुम्ही खूप नैसर्गिक अभिनय करत असता जो आम्हाला खूप आवडतो. सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा 🙏
@Snake_Rescuer
@Snake_Rescuer 2 года назад
नागराज आण्णा जस खानितून हिरा काढतेत., तसं तूम्ही आहात राव.. रामभाऊ,बाळासाहेब सुभाषराव... हिर्याची पारख आहे तुम्हाला...🙏
@tanajidhawale5862
@tanajidhawale5862 2 года назад
संघर्षयाचे दुसरं नाव म्हणजे संगिता ताई.खूप छान वाटले.अन बाळासाहेब तुमचे गूरूभाऊ म्हणजे तुमच्या जीवनाचं सोनं झालं असं समजा.
@anilsonune5282
@anilsonune5282 2 года назад
संगीता च संगीता ताई मध्ये रूपांतर झालं खुप छान वाटलं हे ऐकून
@santoshkudave4978
@santoshkudave4978 2 года назад
खुप छान अभिनंदन 🙏 डोळ्यांत पाणीआल खुप कष्टाचे काम केलीत
@lpramodvitthal9672
@lpramodvitthal9672 2 года назад
खूप चांगली प्रगति केली आहे तुम्ही 0 तून विश्व निर्माण केल आहे 👌💐💐💐💐💐 तुमचा आवाज व संवाद खूप छान आहे 👍आवडला
@somnathabhang1841
@somnathabhang1841 2 года назад
संगीता ताई खूप छान वाटलं आज की तुमची संगीता ची संगीता ताई झाली. सर्वसामान्य लोक काय करू शकतात हे सिद्ध केलंय चांडाळ चौकडी च्या करामती टीम ने
@yogeshnaval6268
@yogeshnaval6268 2 года назад
चे खूप खूप आभार तुम्ही एकदम गरीब कुटुंबातील संगीताताईला संधी दिली
@swapnilswami1156
@swapnilswami1156 2 года назад
हृदयाला भिडणारी एका रणरागिणी ची सत्य कथा तुमची कथा ऐकून संगीता मावशी मन भरून आलं
@rohitbandgar9999
@rohitbandgar9999 2 года назад
सामान्य कलाकारांची web series..... निःशब्द झालो आजच्या माझी गोष्ट पाहिल्यानंतर.....सुंदर विचारसरणी
@yogeshghuge4501
@yogeshghuge4501 2 года назад
महाराष्ट्रातली एक नंबर मराठी वेबसिरिज आहे ही चांडाळ चौकडी च्या करामती 👌👌👌👌👌🙏🙏
@niketandalvi2181
@niketandalvi2181 2 года назад
आपल्या मराठी लोकांना सोबत घेऊन चालणारी एकमेव मराठी वेबसीरिज...
@shankarpawar1555
@shankarpawar1555 2 года назад
संगीता ताई तुमची स्टोरी ऐकून मनाला अतिशय आनंद झाला🙏🙏🙏🙏
@hakanishaikh5307
@hakanishaikh5307 2 года назад
मस्त संगीताताई शून्यातून सुरुवात यालाच म्हणतात 👌👌👌👍👍👍
@sharvnishruti
@sharvnishruti 2 года назад
तुमची अशीच प्रगती हो संगीताताई
@indardevgude9182
@indardevgude9182 2 года назад
चागले विचार शुद्द आचरण आसेल तर माणूस शुन्यातून ऊभा राहतो. छान सगिता ताईना धन्यवाद
@kiranmarane7680
@kiranmarane7680 2 года назад
मला या वेब सिरीज ची एक गोष्ट खूप आवडली ती म्हणजे यातील सगळे कलाकार गरीब कुटुंबातील आणि सर्वसामान्य कुटुंबातील घेतले आणि सर्व जण खूप भारी काम करतात. I love u all tim चांडाळ चौकडी करामती
@dadasayyad9462
@dadasayyad9462 2 года назад
संगीताताई तुझ्या शुन्यातून विश्व निर्माण करण्याच्या कार्याला सलाम
@akki8264
@akki8264 2 года назад
खरच खूप ग्रेट आहात तुम्ही बाळासाहेब सुभासराव आणि रामभाऊ. कारण एका साध्या माणसाच्या अंगातली कला सादर करायला लावून त्याचा तुम्ही कलाकार करता कसला ही अनुभव नसताना पण तुम्ही त्यांना डायरेक्ट कला सादर करायला लावली म्हणजे अस आहे. तुम्ही माणूस पाहून कला ओळखता कसला ही अनुभव नसणाऱ्या संगीता ताई ला तुम्ही कलाकार केले यार I love❤️ u chandal chavkadi chya karamati team ❤️❤️❤️
@tishue7285
@tishue7285 2 года назад
मुख्य पात्रांची ओळख कुणीही करून देत पण तुम्ही प्रत्येक व्यक्तीची ओळख करून देत आहात, मोठी गोष्ट आहे 🙏
@sitaramsomase7598
@sitaramsomase7598 2 года назад
संगिता मावशी तुमच्या कार्याबद्दल अभिनंदन तुम्हाला यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व सदिच्छा खरं तर आभार त्यांचेच मानायला हवे ज्यांनी पडद्या मागील कलाकारांच खरं जिवन पडद्या समोर आणुन आपल्याला ते दाखवलं त्यांचं आपलाच सोमासे पाटिल व परिवार डोंगर गाव ता. येवला. नाशिक
@narendrasarbande
@narendrasarbande 2 года назад
Life is all about fighting and struggling... Best story of the series
@kakasahebmitkal1065
@kakasahebmitkal1065 2 года назад
.. kjjjjfolooolokkkkkkkkk
@sagarbhogam137
@sagarbhogam137 2 года назад
खूप छान मनोगत ताई. सलाम तुमच्या वेळोवेळी घेतलेला निर्णय. आणि तोनिर्णय बरोबर असल्याचा. तुम्ही सर्वांना दाखवून दिले की. काम करत रहा. विजय आपलाच होणारं. पुढील वाटचालीस शुभेच्छा ताई. 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹💐💐💐🙏🙏👍👍👍👍
@संदिपसंभाजीराजेशेळकेपाटील
संगीता ताई यांचा जीवन प्रवास प्रेरणादायी आहे. *हे ही दिवस निघून जातील*
@shubhamkamble5400
@shubhamkamble5400 2 года назад
चांडाळ चौकडी च्या करामती टीमचे खूप खूप आभार. आणि मला खरंच तुमचा अभिमान वाटतो की तुम्ही सर्वसामान्य माणसाची त्यांची परिस्थिती बदलण्यासाठीही तुम्ही प्रयत्न करतात आणि आमच्यासारखे प्रेक्षकांचे मनोरंजन देखील करता खरच मनापासून धन्यवाद आणि तुमची वेब सिरीज अशीच चालत राहो अशा शुभेच्छा...
@devazvedpathak5675
@devazvedpathak5675 2 года назад
एवढ्या प्रचंड अडचणी असताना त्यांना सामोरं जाण्याची तयारी बघुन ... खुप काही सांगुन गेले... सलाम स्त्रीशक्ती ला... 🙏🙏🙏
@मोरेश्वरशिक्षणवसामाजिकसंस्थाफल
खुपच सुंदर संगीता ताई आपणास पुढील कार्यसाठी खुप शुभेच्छा
@digambarkhatake5523
@digambarkhatake5523 2 года назад
मावशी फिनिक्स पक्षाप्रमाणे तुमची गोष्ट आहे.तुमच्या संवादात तुमच्यातला प्रामाणिकपणा जाणवतो.तुम्हाला सुखी,आरोग्यमय जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
@gulabrawkhade
@gulabrawkhade 2 года назад
शून्यातून विश्व निर्माण यवढ सोपं काम नसतं संगीताताई ते आपण करून दाखवले.आपल्या यशाला कष्टाची साथ असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही.संगीताताई आमच्या आई प्रमाणेच आहेत
@vitthal7057
@vitthal7057 2 года назад
खरंच गरीब परिस्थितीत खुप वाईट आहे पण कष्ट करत राहिलो तर एक दिवस नक्की आपला येतोय 😥
@subhashsadamate3070
@subhashsadamate3070 2 года назад
खूप छान संगीता ताई, तुमच्या सारखीच माझी आई आहे,तशीच माझ्या साठी राबणारी माझ्यावर प्रेम करणारी डोळ्यात पाणी आलं तुमच्या कार्याला कष्टाला पाहून तुमच्या कामाला नमस्कार .. पुढील वाटचालीस शुभेच्छा
@surajtupere9630
@surajtupere9630 2 года назад
संगीता ताई आपणास पुढील वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 💐
@yuvrajkhalate7537
@yuvrajkhalate7537 2 года назад
खूप छान संगिताताई , परिस्थितीशी दोन हात करत खूप कष्ट केले तुम्ही सलाम तुमच्या कार्याला. 🌹🌹🌹
@sandipithape282
@sandipithape282 Год назад
खरंच एक नंबर एपिसोड सर्व कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
@kailashrengade6382
@kailashrengade6382 2 года назад
ऱ्हदयस्पर्शी कहाणी जगण्याची प्रेरणा मिळाली
@satyamkalhale
@satyamkalhale 2 года назад
माला आवडली बहीण आणी भावाच रोल एकच नंबर आहे बाळासाहेब आणी त्यांची बहीण च रोल एकंच नंबर आहे
@vaibhavtandale4672
@vaibhavtandale4672 2 года назад
आपण सगळेच खूप महान आहेत आपल्या सगळयांना मानाचा मुजरा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@vikasgavandhare8656
@vikasgavandhare8656 2 года назад
खुप छान संगिता ताई. कलाकारांचे सोनं झालं या वेबसिरीज मुळं... बाळासाहेब. रामभाऊ. सुभाषराव. सगळ्यांचं आभार मानतो..
@rahuljagdale7533
@rahuljagdale7533 2 года назад
ताई तुम्ही माझ्या गावातील आहेत हे ऐकून आनंद झाला.
@Ravipagare-h6t
@Ravipagare-h6t 2 года назад
एकच नंबर ताई साहेब 🙏
@sbcomedy3702
@sbcomedy3702 2 года назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-zAwBcmuHnc0.html
@dattadhumal821
@dattadhumal821 2 года назад
सामान्य माणसाला काम दिल्याबद्दल धन्यवाद समाजाची जाण असणारी वेब सिरीज ताई तुमचं काम खरच खुप भारी असत
@vishalwaghmode4308
@vishalwaghmode4308 2 года назад
खरच‌ अभिमान वाटला संगिताई तुमचा आणि सर्व टिमचा
@Chetanpise0986
@Chetanpise0986 2 года назад
अगदी संघर्षमय जीवन आहे संगीता ताई तुमचे..... पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा.......
@navanathnikam7218
@navanathnikam7218 2 года назад
संगीता ताई तुमच्या कष्टाला सलाम तुम्ही शून्यातून विश्व निर्माण केले 🙏🙏🙏🙏🙏👍👍
@sandeshchavan3010
@sandeshchavan3010 2 года назад
अशी संगीताताई प्रत्यकाच्या घरात निर्माण झाली पाहिजे.....🙏🙏🙏
@waghtowaghch1809
@waghtowaghch1809 2 года назад
रामभाव , सुभाषरावं आणी बाळासाहेब आपले मनःपूर्वक आभार आपण सर्वसामान्य लोकांना आपल्या वेबसिरीज म्हदे काम करण्याचा चान्स देता त्यामुळे आपलं पुन्हा एकदा खूप खूप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
@surajwagh7957
@surajwagh7957 2 года назад
संगिता ताई तुमचा आदर्श या पिढीला लाभ दायी ठरेल.
@harshallbabar2517
@harshallbabar2517 2 года назад
खुप छान ॥ संगीताची संगीता ताई झाली ॥ हेच तुम्ही जिंकेल
@gauravkhandare3869
@gauravkhandare3869 2 года назад
खुप छान👌👌👌संगीताताई तुमच्या कष्टाला नक्कीच यश मिळेल आजची परिस्थिती उद्या नक्कीच सुधारेल. तुमचं webseries मधले काम पण आवडते एकदम कसलेल्या कलाकाराप्रमाणे काम करता तुम्ही👌👌👌. तुमच्या माहेरी(वीट, करमाळा) येणे जाणे होत असते कायम कारण अंजनडोह या गावी जायला तुमच्या माहेरातुनच जावे लागते😊
@dfcreation1688
@dfcreation1688 2 года назад
वा वा वा...!! खरंच तुमची टीम ग्रेट आहे
@sushantshinde9166
@sushantshinde9166 2 года назад
सगळे कलाकार खूप चांगले आहेत या वेब सिरीज मधले, कोणताही अनुभव नसताना त्यांच्या पाठीशी उभे राहणारे आणि त्यांच्याकडून अभिनय करून घेणार सर्वांचे आभार🙏
@sachinwarange7643
@sachinwarange7643 2 года назад
खूप बिनधास्त आणि मनमोकळ्या आहात ताई तुम्ही, सुभाषराव रामभाऊ आणि बाळासाहेब तुम्ही भारी कलाकार निवडता
@vikaskamnurkar3606
@vikaskamnurkar3606 2 года назад
संगीताआई सलाम तुमच्या कार्याला🙏एवढ्या कठीण परिस्थिती मध्ये आपण एवढे मोठे यश संपादन केले. कलाक्षेत्रात काही लोकांना कला वर्गाचे क्लासेस घेऊन पात्र व्यवस्थितपणे करता येत नाही. परंतु तुमच्यामध्ये अभिनयाची कला उपजत आहे. ते कोणी हिरावून येऊ शकत नाही म्हणतात ना प्रत्येक पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. परंतु मानले पाहिजे तुमच्या पतीला कारण हे तुम्हाला अभिनयाच्या बाबतीत प्रोत्साहित करतात. संगीता आई तुमच्या आयुष्याच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा. आई तुळजाभवानीचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहो हीच प्रार्थना. परत एकदा मनापासून आभार चांडाळ चौकडी संपूर्ण टीम की त्यांनी या वेब सिरीज मध्ये योग्य क्षमतेचे कलाकार निवडले आहेत. 🙏
@babasahebparkhi23
@babasahebparkhi23 2 года назад
माझी गोष्ट हे युट्युब सदर चालु केलेत छान आहे हे सगळ्या कलाकारांची छान माहिती देता तुम्ही ... संगिताताईंचाही प्रवास खुप संघर्षमय आहे,सलाम ताई तुम्हाला ... आणी महत्वाच म्हणजे आण्णाची बोलती बंद झाली
@sarangsalunke4584
@sarangsalunke4584 2 года назад
Life is like game Whatever We Failure or Succeed But don't give up try to struggle .It is example of Sangitatai Story.
@ganeshlonkar8703
@ganeshlonkar8703 2 года назад
परिस्थितिने गरीब परंतु मनाने श्रीमंत आसणारी संगीता ताई आपल्यला काय मिळाले हे ओळखता येते तेच खरे dnd
@technicalarmy3843
@technicalarmy3843 2 года назад
संगीता ताई ! सलाम तुमच्या कार्याला🙏🙏🙏🙏
@vishnubharati.verybeautifu8642
@vishnubharati.verybeautifu8642 2 года назад
गरीबी परिस्थितित मेहनत, ज़िद्द आणि सहनशक्ति च्या बळावर यशश्वी संसार कसा करावा तसेच कुटुंब कसं सांभाळावं हे मनमोळ्या मनाच्या संगीताबाईकडुनच निकालने. आपणास सन्मानपुर्वक शुभकामनाएं!!!
@sagarraut7968
@sagarraut7968 2 года назад
कष्टाशिवायपर्याय नाही जीवन जगण्यात हीच शिकवन तुमच्याकडुन मिळते.... तुम्हाला पुढील वाटचालीस खुप शुभेच्छा....
@satishpomane5132
@satishpomane5132 2 года назад
संगिता ताई तुमच्या कष्टाला सलाम 🙏🙏आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐💐
@hanumantmore8246
@hanumantmore8246 2 года назад
ताई तुमच्या कार्याला सलाम सर्व कलाकार देवगुणी आहेत
@akshayshedage3428
@akshayshedage3428 2 года назад
कष्टातुन विश्व निर्माण केल...ताई
@banduadkar6138
@banduadkar6138 2 года назад
सगीता खूप खुप छान👏✊👍
@sachinchoramle6112
@sachinchoramle6112 2 года назад
ताई तुम्ही ऐक नंबर आहात 👍❤️👍
@rushikeshkarande6786
@rushikeshkarande6786 2 года назад
लय भारी संगीता ताई ....❤️
@mangeshyewatkar5485
@mangeshyewatkar5485 2 года назад
Great Tai &subhashrao, rambhau, Balasaheb tumchya chagulpanala sangita Tai sarakhya mahilela webseriyala kam deuan tyachyasarkhya Khup mahilana aanad hoile
@RAJJAKMULLA
@RAJJAKMULLA 2 года назад
Khup kahi shiknya sarkhi impressive life story
@rohitpatil3587
@rohitpatil3587 2 года назад
संगीता ताई खूप छान शून्यातून विश्व निर्माण केलं तुम्ही 👌👌
@devrajkadam1157
@devrajkadam1157 2 года назад
माऊली खूप मोठी हो
@amitthorat152
@amitthorat152 2 года назад
संगीताताई ह्यांचा जीवनसंघर्ष खुप बोलका आहे, ह्यातून कष्ट घेतले तर आपलं लक्ष मिळाल्याशिवाय राहत नाही.👌👌👏👏
@kishorphadatare4869
@kishorphadatare4869 Месяц назад
सलाम 💥🔥👏💐
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 2 года назад
वा ! संगीताताई !तुमचा संघर्ष पाहून खूप भारी वाटल . आणि तुमचा अभिमान वाटला . शुन्य तून विश्व उभ केल . खूप छान ताई .
@vikaskale5014
@vikaskale5014 2 года назад
संगीताताई (मावशी) proud of you🙏❤
@rohitgejage4266
@rohitgejage4266 2 года назад
किती संघर्ष केलाय तुम्ही 🥺
@amarkadam746
@amarkadam746 2 года назад
तुमी खूप कष्टातुन पुढे आला आहात..तुमचा आमाला खूप अभिमान आहे....
@yogeshghuge4501
@yogeshghuge4501 2 года назад
खुप छान वाटले ताई तुमचा जीवन प्रवास बघुन खुप अभिमान वाटतो तुमचा ताई तुमचा अभिनय पण खूप छानअसतो माझी गोष्ट ह्याच्या माध्यमातून आम्हाला जी तुम्हीं माहिती दिली त्याची गरज आहे आज च्या तरुण पिढी ला ह्या जगात मेहनत करून इमानदारीने , निती ने कसे जगावे हे तुमच्या कडून शिकायला मिळाले
@japeds7209
@japeds7209 2 года назад
सगिताताई खुप छान फार मेहनती आहे तुम्ही
@vishwasgurav8960
@vishwasgurav8960 2 года назад
तुमच्या कामाला सलाम डोळे भरून आले ,,,,,विश्वास गुरव ,,,,,,कोल्हापुर कर
@jagdeepranbagle721
@jagdeepranbagle721 2 года назад
खरच तुमचे काम जोरदार आहे
@Political1211
@Political1211 2 года назад
Thanks majhya comment la response dilya baddal
@karankulal3683
@karankulal3683 2 года назад
संगीता ताई खूप छान माहिती दिली
@satishmenkar7904
@satishmenkar7904 2 года назад
जिवन ऐक संघर्ष खुप कष्ट आहे
@vaibhavthavare4584
@vaibhavthavare4584 2 года назад
ताई तुमचा जिवन प्रवास खुप कठीण तुमचा अभिनय खुप छान आहे
@tradewithintradaymaster
@tradewithintradaymaster 2 года назад
खूपच प्रेरणादायी👌👌👍👍👍
@ajaychandanshive2525
@ajaychandanshive2525 2 года назад
येणाऱ्या प्रत्येक भागात या संगीता ताई साठी एक रोल ठेवत जावा 🙏❤️
@abhishekkandle2484
@abhishekkandle2484 2 года назад
Ho
@rupchandakare2852
@rupchandakare2852 2 года назад
अतिसुंदर प्रेरणादायी
@vishwanathgodage2716
@vishwanathgodage2716 2 года назад
संगिता ताई खुप छान 🌹🥀🥀🌹🌹🥀
@randhirhatkar5981
@randhirhatkar5981 2 года назад
Khupch chhan acting karta tai tumhi ❤️😘
@dnyaneshwardholepatil2039
@dnyaneshwardholepatil2039 2 года назад
तुमच्या आवाजामुळे खूप सरपंच घाबरतो खूप चांगली बोलण्याची एक्टिंग करता.. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा
@Sangalivitekar
@Sangalivitekar 2 года назад
All team ch भारी आहेत राव
@aabhishekainile9401
@aabhishekainile9401 2 года назад
Khup chan aahe episode
@shamingawale8187
@shamingawale8187 2 года назад
Sangeeta Tai thanks for sharing your life story you and your family stay blessed always
@ujwalanevase5145
@ujwalanevase5145 2 года назад
Maharastrache vastav ya vastvatun kalakar ghadath ahet ...te ghadvnyache kam hi webseries karat ahe..ha kamcha sarth abhiman amhala ahe...Thank u team all the best😍😍🙏
@_lifetimes7011
@_lifetimes7011 2 года назад
#Chandalchowkadichyakaramati mule Kalakarana Milanare #Prem aani #aapulkiche dusaryan kadun Bollele Shabda hyapeksha Dusarya Sadi-échha Nahit! #Thankyou #Balasaheb #Rambhau #Subhashrao aani #Gavaranfilmproduction Gavatalya Lokana Vyaspith Upalabdha Karun Deun tya sobat tyana Samavun Ghetalya Badal.🙏
@amolkada4269
@amolkada4269 2 года назад
तुम्ही फार छान काम करता
@arunmuthe7333
@arunmuthe7333 2 года назад
खूपच छान संगीता ताई
@namdevthorat5024
@namdevthorat5024 2 года назад
Khup Chan abhinya karata tai tumi
@abhijitrote3681
@abhijitrote3681 2 года назад
Kharch mast eikun bhari vatla
@sagajaani4848
@sagajaani4848 2 года назад
Khup khup chan tai
Далее
Vibes in Ney York🗽❤️! #shorts
00:26
Просмотров 22 млн