Тёмный

माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा २०२३-२४ Mayor Drawing Competition 

Bhimashankar Sahane Trekker
Подписаться 337
Просмотров 633
50% 1

बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त
१०० अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. - बाळासाहेब ठाकरे
माझी मुंबई या विषयावर महापौर आयोजित बालचित्रकला स्पर्धा २०२३-२४
मुंबई शहरातील सर्व महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांसाठी ही स्पर्धा रविवार, दिनांक १४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८.०० ते ११.०० या वेळेत मुंबईतील विविध मैदानांवर आयोजित केली होती.
मुंबई हे देशाच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे. मुंबई शहराला ऐतिहासिक वारसा आहे. असं हे आपलं शहर विश्वात वेगळं, आदर्श, स्वच्छ, सुंदर व हरित कसं असावं ? त्याबद्दलची आपली जबाबदारी व कर्तव्य काय असावीत? याबाबतची आपली संकल्पना विद्यार्थी चित्रातुन साकारणार आहेत.
गट क्र. १ इयत्ता १ ली व २री
विषय :
१) मी पाण्यात खेळतो
२) मी पाणीपुरी /भेळ खातो
३) माझे आनंदी कुटूंब
गट क्र. २ इयत्ता ३ री ते ५ वी
विषय :
१) आम्ही कपड्यांच्या दुकानात
२) आम्ही समुद्रातील बोटीत
३) आम्ही सायकल चालवतो
गट क्र. ३ इयत्ता ६ वी ते ८ वी
विषय :
१) मी आई-बाबांस मदत करतो / करते.
२) आम्ही वर्ल्ड कपची मॅच पाहतो.
३) शाळेचा बक्षिस समारंभ.
गट क्र. ४ इयत्ता ९ वी व १० वी
विषय :
१) माझी पर्यावरणपूरक / प्रगतीशील मुंबई
२) नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्यांना मदतकार्य
३) ऊर्जासंवर्धन
डॉ. इ सिं चहल मा. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक
: स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी खालील क्रमांक / संकेतस्थळाला भेट क्यावी.
7777025575 www.balchitrakala.com
#education #vileparle #welcome #bmc #Mayor Drawing competition
#majhi_mumbai
#माझी_मुंबई
Andheri East
#K/E Ward BMC
#

Опубликовано:

 

19 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 3   
@NitishKumar-tw5xx
@NitishKumar-tw5xx 8 месяцев назад
Sir ji result kab tak aayega
@YamunabaiSahane
@YamunabaiSahane 8 месяцев назад
😮😮😮😊😊
@SheelaSahane
@SheelaSahane 8 месяцев назад
😮😮😮😊
Далее
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24
Kolkata Doctor Case
32:57
Просмотров 12 млн
NADIR ALI PODCAST FEATURING DR ZAKIR NAIK !!
1:41:28
Просмотров 2,3 млн
For my passenger princess ❤️ #tiktok #elsarca
00:24