माझी लाडकी बहीण योजनेचा अशा महिलांना नाही मिळणार लाभ, अर्ज करण्यापूर्वी जाणून घ्या.... Ladki bahin yojana update 2024 Mukhymantri ladki bahan Yojana scheme मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024
मुख्यमंत्री साहेब शाळा सोडल्याचा दाखला तुम्ही सांगून राहिले पण आधी सहा वर्षा शिवाय नाव घेत नव्हते म्हणून तिथे वय वाढवलं आहे. आणि आधार कार्ड वरची जन्म तारीख मध्ये सहा महिन्यांचा अंतर येत आहे.
मी निराधार महिला आहे मला संजय गांधी निराधार 1500 रु मिळतात मला पैशांची गरज आहे तर मी मुख्यमंत्री लाडकी माझी बहिण योजना लाभ घेता येईल का कारण तुम्ही 1500 पेक्षा जास्त बोलतात ना तर मी भरू शकते का मैडम
अहो आताच्या काळात कोट्यधीश असला तरीही त्याला पैशाची गरज आहे या युगात कितीही दिले तरी कमीच पडणार आणि गरीब जनता मरणार तेव्हा जास्त सरकारी योजना सगळ्या श्रीमंत जनतेने लाटलेल्या आहेत हि सत्य परिस्थिती आहे
@@OnlyTrue101 हो ना खरयं तुमच म्हणणं महाराष्ट्र सरकारची एक बहीण लाडकीची आणि दुसरी बहीण टाकणीची असं का करावं सर्व (बहिणीना )महिलांना सरसकट पैसे द्यावे...
Madam, mi ghatspotit aahe ani mi sanjay gandi niradhaar yojnecha lab ghet ahe tr maze ani muliche nav reshion kardvarti ahe tr mi ya yojnecha lab ghevu shakte ka
Aamche old card white aahe pan sasu sasare expire jale tevache card aahe corona pasun majya mr. Job sutala aani toh aata chotya officemade kamala aahe but salary farch kami aahe tyamule me ha form bharu shakte ka? Aani me sick aste tar mala ya tumchya 1500/- made. Maji medicines tari yetil pls sanga yavar tumche opinion thanks shinde saheb
अनाथ मूली किवा महीला साठी कोणती योजना आहे मी अनाथ होते माझे आई वडील मला आठवत नाही मला भाऊ बहीन नाहीत माझयासाठी कोनती योजना आहेत माझया सारखया अनेक महीला असतील त्यानी दिवाळीला जाऊ शकत नाही मी चाळीस वर्षा ची आहे मी पण काही तरी घ्या व पन घेऊ शकत नव्हते माझी इच्छा आहे की अशा महीलासाठो काही तरी केल पाहीजे
ताई माझ्या वडिलांच्या रेशन कार्ड मध्ये माझे नाव आहे त्याची जर झेरॉक्स दिली तर चालेल का आणि वोटिंग कार्ड सुद्धा वडिलांच्याच नावावरती आहे ते दिले तर चालेल का कारण आधार कार्ड आणि पॅन कार्ड पतीच्या नावावरती आहे प्लीज ताई रिप्लाय द्या
Armivalichya baykana yacha labh ka nahi te tat deshseva kartat tyancya bayka ghari astat tyana nahi ka ladki bahin yojna lagu sarana saman adhikar dya tyabapan ladki bahin hou dya
Madam, mi ghatspotit aahe ani mi sanjay gandi niradhaar yojnecha lab ghet ahe tr maze ani muliche nav reshion kardvarti ahe tr mi ya yojnecha lab ghevu shakte ka 5:54
मला एका प्रश्न विचायचा आहे की ज्या महिला एकविस ते ते पासष्ट वर्षे ठेवण्यात आलेला आहे पण ज्या पासष्ट वर्षे पुढे ज्या महिला आहेत त्यांना ना कोणी काम देत आणि ना ही घरातुन त्यांना घरातुन मुल देत तर अशा महिलांनी आत्महत्या करायची काय किंवा त्यांनी भीख मागायची काय याच ऊतर सरकारने द्यावं
मला श्रावणबाळ योजनेत 1000रु मिळतात मी अर्ज करू शकते का? आणि जर मी या योजनेसाठी अर्ज करते तर ही योजना काही दिवसात काही कारणास्तव बंद झाली तर त्यासोबत माझ्या जुन्या योजनेवर काही परिणाम होईल का?
@@RamlingGhanchekar पण काल मी एक व्हीडीओ पाहिला त्यात ते म्हणताय की जुन्या योजनांवर त्याचे काही निगेटीव्ह परिणाम होणार नाही मी तुम्हाला शेअर करते तो व्हीडिओ....ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rSP9aOI-9nY.htmlsi=7o-H_69iMSyDp8Ic
Madam, mi ghatspotit aahe ani mi sanjay gandi niradhaar yojnecha lab ghet ahe tr maze ani muliche nav reshion kardvarti ahe tr mi ya yojnecha lab ghevu shakte ka
Madam, mi ghatspotit aahe ani mi sanjay gandi niradhaar yojnecha lab ghet ahe tr maze ani muliche nav reshion kardvarti ahe tr mi ya yojnecha lab ghevu shakte ka