ताई oxide ornaments जवळून पाहिचे होते. त्यावरील design पाहिची होती.ताई oxide चे मंगळसूत्र पण घ्या. अजून छान दिसेल. कारण एवढ्या सगळ्याजणी मध्ये तुम्हीच खूप सुंदर दिसत होत्या. ताई तुम्हाला एवढे मोठे मुले आहेत असे वाटत देखील नाही. खूपच छान vlog ताई ❤❤❤❤
गुड मॉर्निंग दादा ताई पुजा राहुल तुम्हाला सगळ्यांना फैमीलील नमस्कार ताई कसं आहे सगळे परिवार आरोग्य धनसंपदा लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना तुम्हाला सृवणा साठी काळजी घ्या तब्येत ची सृरव पावसाळ्यात चहा कॉफी घेत जा ❤🎉
खूप सुंदर व्हिडिओ .. फार छान उत्साहात साजरी केली वटपौर्णिमा ..सगळ्या सुवासिनी बायका खूप सुंदर दिसत होत्या..सुवर्णा ताई तुमची साडी आणि लूक खूप सुंदर... मला पण उपास निघत नाही ..मी खिचडी बनवून खाते ...
Vat poornima chya shubhechha tula Tai.tuza.look khupch chhan hota ❤❤mi kumkumarchan kadhi kel nhi mala mahit nahi ks karaych pahilyanda tr mala sanga tumhi video banva pahilyanda ksa karaycha te kunku konte ghyayche te pn mi khup video pahile pn pratyek video madhe vegal sangtat please mala sanga tumhi ❤❤