Тёмный

| माझी शाळा |सुवर्णमहोत्सवी वर्ष|माझ्या शाळेला पूर्ण झाली ५० वर्ष|एक हात मदतीचा. चेक discription 👇👇 

# swargnagari kokan
Подписаться 3 тыс.
Просмотров 363
50% 1

माझी विद्यार्थी : 8286378481
या contact number वर कॉल करून याविषयी अधिक माहिती जाणून घेवू शकता.
आपण दुर्गम भागात शिक्षण घेतलं आहे. शिक्षणातील काही गोष्टींपासून आपण वंचित राहिलो. शहरी भागातील मुलांना अत्याधुनिक शिक्षण साहित्य,शिक्षण पद्धती यांचा लाभ मिळतो. आपल्या खेड्या पाड्यातील मुलं काही ह्या गोष्टींपासून वंचित राहतात . भविष्यातील त्यांच्या करियरच्या वाटा काही अंशी धूसर होऊन जातात. हे आपणस नक्कीच ठाऊक असेल. आपण येत्या 4 मे 2024 रोजी जि. प.पूर्व प्राथमिक शाळा उमराठ नं.3 या शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहोत. शाळेला काही वस्तूंची आवश्यकता आहे. तरी या सुवर्णमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून आपण त्या वस्तू द्यायच्या ठरवल्या आहेत आणि हेच असेल आपल्या सुवर्ण महोत्सव साजरा करण्याचं अवचित्त.कोणताही वायफळ खर्च न करता शाळेला गरजेच्या वस्तू उपलब्ध करून द्यायच्या आणि हो मंडळी तुम्हाला पण जर का मदत करायची असेल तर स्क्रीन वर दिसत असलेल्या नंबर वर कॉल करून याविषयी अधिक माहिती जाणून घेवू शकता.आपल्या मदतीबद्दल आम्ही आपले ऋणी राहू.* धन्यवाद🙏
एक हात मदतीचा 🙏🙏🙏🙏

Опубликовано:

 

23 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
How Women Use Victim Card? | Ft. Adv. Snehal Karmarkar
38:37
Крутой фокус + секрет! #shorts
00:10
Крутой фокус + секрет! #shorts
00:10