आम्ही पण दोघी जावा आहोत आम्ही पण तुम्ही दोघी सारख्या बहिणी बहिणी सारख राहतो तुमच्या दोघी तलं पण प्रेम असंच रहावं श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना
Happy Anniversary both of you 💑👫तुमच्यातील हे नाते खरच खुप जगा वेगळे आहे त्याला तुम्ही काळा टिका लावून ठेवा कोणाची नजर नाही लागणार 😊😊पण एक प्रश्न आहे तुमचे आडनाव काय आहे 😊😊😊