श्री आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब,कृषी उच्च शिक्षाविभुषीत व्यक्तिमत्वाचे असून,विविध क्षेत्रातील प्रख्यात,प्रज्ञावंत विचार अद्भुतरम्य व अभ्यासू चिंतन आहे म्हणून आपल्याला परमेश्वरकडून उदंड आयुष्य लाभो. गरीब शेतकरी कुटुंबातील व माथाडी कामगारांचा मुलगा आहे म्हणून आपले मनःपूर्वक आभार मानतो. (कारण मी स्वतः गोरगरीब कष्टकरी व मेहनती चे माथाडी कामगारांचे प्रश्न गेली आडतीस वर्षे सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करत आहे. गेली अकरा वष॔ श्री साईबाबा मंदिर श्री क्षेत्र सणबूर तालुका पाटण जिल्हा सातारा येथील वधार्पन दिन सालाबाद प्रमाणे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील उतुंग क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवर व्यक्ती व विविध क्षेत्रातील अभ्यासू विचारवंत यांच्या उपस्थितीत प्रबोधन करण्यासाठी अहोरात्र मेहनत धेत आहेत. दुदैर्वाने तेव्हा प्रबोधन ऐकण्यासाठी हातावर मोजले जातील ऐवढे उपस्थितीत आसतात,आणी महा-प्रसाद वितरण व्यवस्था केली जाते तेव्हा हजारो च्या संख्येने उपस्थित राहतात. येणारे प्रबोधनकार डोक्यावर हात ठेवून निघून जातात. ही दुःख भरी शोकांतिका आहे. यासाठी काही उपाय योजना असेल तर कळवा.श्री साईबाबा भक्त परशराम उफ॔ सतीशराव जाधव माथाडी कामगार नेते मुंबई .मोबाईल नंबर. 9819008500/8097332500/9223812136.)
नमस्कार 🙏सर, खरोखरच खूप छान आहे आपले विचार. माझा नेहमीच प्रयत्न आहे की मला फक्त नुसते आवडले असे न म्हणता मी त्याची अमलबजावणी करावयास हवी.आणी मला माहित आहे की ही अमलबजावणी करण्यासाठी सुध्दा खुप संघर्ष करावा लागेल. पण मी ही खुप जिद्दी आहे आणी मला किती ही अडचणी,खडतर प्रसंगी माझा विचार बदलणार नाही. दुसर्याना मदत करावी पण त्यांचे कडुन कोणतीही अपेक्षाही ठेऊ नये. आणी हे सर्व फक्त लिहिण्यात, पुस्तकात, बोलण्यात जसे असते ना तसेच ते आपल्या मनात (अंतरमनात) चांगले ठासुन भरावे कारण आपल्याला ईश्वराने दोन प्रकारचे मन दिले आहेत अंतरमन आणी बाह्यमन कमी अपेक्षा जास्त सु:ख समधान जास्त अपेक्षा जास्तच दु:ख अपमान 🚩🙏🙏🙏🙏🙏🚩