Тёмный

माझे पती अमर आहेत | ते माझ्या सोबत आहेत | वीरपत्नी भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते | वीरमाता यांचा संवाद | 

VEERGATHA FOUNDATION INDIA वीरगाथा फाउंडेशन भारत
Просмотров 2,9 млн
50% 1

आमच्या चैनल वरील व्हिडीओ डाऊनलोड करून कुठल्याही फेसबुक पेज किंवा युट्यूब चैनल वर टाकु नये असं केल्यास कारवाई करण्यात येईल ...‌ !
वीरगाथा फाउंडेशन भारत / Veer Gatha Foundation India यांच्या संयुक्त विद्यमाने भारतभर वीरगाथा या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्रातील वीर जवान यांची संपूर्ण वीरगाथा आपल्याला या अधिकृत #वीरगाथाफाउंडेशनभारत
‎@VEERGATHAFOUNDATIONINDIA
RU-vid channel वरती उपलब्ध आहे....!
आपणही बघा इतरांनाही शेअर करा जय हिंद ...! 🇮🇳
जय जवान...! जय किसान...!
|| धन्यवाद ||
©VEERGATHAFOUNDATIONINDIA

Опубликовано:

 

16 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 566   
@VEERGATHAFOUNDATIONINDIA
@VEERGATHAFOUNDATIONINDIA 3 года назад
नवचेतना सोशल फाउंडेशन आयोजित शहीद मी स्पेशल कार्यक्रमात सर्व संवाद नक्की ऐका जय हिंद 👇👇👇👇👇👇 शहीद जवान चंद्रकांत महादेव सुळे वीर पिता वीर माता यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-CaKBEWTPw8g.html माझा मुलगा शहीद झाला मला गर्व आहे सुनेचे दुःख पाहवत नाही वीर माता अल्का सुरेश पेहरे यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Sog-uRebVXc.html वीरपत्नी जया सतीष पेहरे यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-4mz_QwHItqg.html खूप गरिबीतून कष्ट केले आणि सैनिक झाला शहीद जवान विजय ज्ञानेश्वर पवार यांच्या कुटुंबीयांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-IbuXHbf2cBo.html यश दिगंबर देशमुख यांच्या बहीण प्रतिक्षा देशमुख व अश्विनी देशमुख यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-SQU7xQkCk5Y.html शहीद जवानाचा शेवटचा निरोप वीरमाता वीरपत्नी यांनी दिली मानवंदना ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-P1tyJeJ1E5E.html शहीद जवान यश दिगंबर देशमुख वीर माता वीर पिता यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-3wSFuelypgk.html वीरपत्नी भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-AjbyoxvIU60.html शहीद जवान शुभम मुस्तापुरे वीर माता वीर पिता यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-c8u6VMxpdH8.html शहीद जवान ऋषिकेश जोंधळे यांचे वीरपिता यांनी ह भ प सुनिल महाराज गाडेकर यांच्या किर्तन श्रवण केल्यानंतर फोन द्वारे दिलेल्या प्रतिक्रिया ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-6WUwHnCjb5U.html वीरपत्नी यशोदा केशव गोसावी यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-Ze7-xezd2vU.html फौजी ची पत्नी होणे कठीण संकल्प सैनिक पत्नी त्रिवेणी ताई यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-a8JujJE4hgk.html थेट जम्मू काश्मीर पाकिस्तान बॉर्डर वरून संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-7jwydKZt7c8.html शहीद जवान कैलास पवार चिखली रक्षाबंधन स्पेशल ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-YsnouR4p-5Q.html वीर पत्नी पुष्पा गणेश गावडे यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-XjwpPmcIf5U.html शहीद जवान गोपाल कांबळे वीरपत्नी मनीषा गोपाल कांबळे यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-a3lhg66KFLk.html वीर पत्नी उज्ज्वला चंद्रकांत सुळे यांचा संवाद ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-QggjYiVHTxs.html
@jitendradhodhare633
@jitendradhodhare633 2 года назад
Z
@gajananrathod2355
@gajananrathod2355 2 года назад
Op EQ
@Sunitakamble-go5lb
@Sunitakamble-go5lb Год назад
Mm
@sambhajimisal1720
@sambhajimisal1720 2 года назад
फौजी अमर थे है ,हमेशा रहेंगे ताई कुंकु पुसु नकोस जय हिंद
@sahilpawar2440
@sahilpawar2440 3 года назад
आई तु रङल्यावर डोळ्यात पाणी आलं गं रडु नको तुझी सगळी स्वप्न पूर्ण होओ हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना
@dnyaneshwarkharat1844
@dnyaneshwarkharat1844 3 года назад
7
@yuvachandra7256
@yuvachandra7256 3 года назад
Jai hind jai sri ram🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@kishorjadhav9793
@kishorjadhav9793 2 года назад
सलाम आहे त्या मातेला ज्यांचे पुत्र देशासाठी बलिदान देतात.
@jaywantbhoir3114
@jaywantbhoir3114 2 года назад
जय जवान जय किसान या शब्दांतच देश अभिमान आहे. व देशासाठी जवान व किसान दोन्ही देशांतील देश सैनिक आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी सदैव तत्पर आहे. परंतु जवान व किसान शहीद झाल्यानंतर यांच्या कुटुंब नियोजन अपन करणे आवश्यक आहे. व त्यांच्या कुटुंबीयांचे अस्तित्व त्याच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार कोणाला नाही. जय जवान जय किसान जय भारत
@rustumrustum3276
@rustumrustum3276 2 года назад
ताई परत पुडच्या जन्मी हाच विर हूतात्मा तूम्हाला तुमचा पती म्हणुन लाभो ही पांडूरंगा चरनी प्रारर्थना ़
@sampadabhatwadekar2387
@sampadabhatwadekar2387 3 года назад
फौजी .जवान कधीच मरत नाही ते अमरच असतात . फौजीला तर सलामच पण त्याआधी ताई तुझ्या धीराला शतशः सलाम .अशीच खंबीर रहा .
@rajendrakachole5538
@rajendrakachole5538 2 года назад
फौजी जवान कधीच मरत नाही ते अमर असतात फौजी ला तर सलामच पण त्याआधी ताई तुझ्या धीर आला सलाम अशी खंबीर रहा
@vijaygoradwar8403
@vijaygoradwar8403 3 года назад
ताई ला आणि आईला लाख लाख सलाम.
@shankardhage3722
@shankardhage3722 3 года назад
शब्दही अपुरे पडतील या जिजाऊंच्या लेकीसाठी खुप खुप अभीमान वाटतो ताईसाहेब आम्ही जिजाऊंच्या लेकी जशा तलवारीला धार शहीद { अमर} भाग्यश्री जिजाभाऊ मोहिते सर यांच्या भारत माता यांना मानाचा मुजरा 💐💐🙏🏻
@Reaking123
@Reaking123 3 года назад
भारतात कुठेही असो वीरपत्नी चा सन्मान 🙏 करा जर कोणी सन्मान करत नसेल तर त्याला त्याची जागा दाखवा सर्व मिळून
@kishorravan1429
@kishorravan1429 3 года назад
ययततततततततततततततततततततततततततततततत
@sachinaher7096
@sachinaher7096 3 года назад
ताई तुम्ही फार हिम्मतवाल्या आहे तरी विरपत्नी तुमचा पती अमर रहे जय हिंद नमो नमो महाराष्ट्र राज्य
@sudhirpatil8325
@sudhirpatil8325 3 года назад
@@kishorravan1429 वास्तव्यात तु रावण आहेस
@dattagund739
@dattagund739 3 года назад
@@sachinaher7096 😝😝😝😝😝😝😜🤣🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂😂😂😂🤣😂😅😅😅😅😅😅😅😂
@keshavborade4219
@keshavborade4219 3 года назад
किती विचार श्रेष्ठ आहेत या विरपत्नी चे भावपूर्ण श्रद्धांजली. 🙏
@yuvachandra7256
@yuvachandra7256 3 года назад
Big salute I proud of you😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊
@भैय्याबारी
@भैय्याबारी 3 года назад
सलाम 🙏 ताईसाहेब तुझ्या कार्याला फौजी लाखत एक असतो आणि फौजी ची बाई दाहा लाखत एक असते
@shadesofwomen8936
@shadesofwomen8936 3 года назад
वीर पत्नी ने सौभाग्य अलंकार काढूच नये कारण काळा नुसार ठरलेला मृत्यू झालेला नसतो देशासाठी झालेला असतो. अनंत उपकार तुमचे माऊली नो.
@mohanmayekar4876
@mohanmayekar4876 3 года назад
भारत मातेच्या वीर माते आणि भारत मातेच्या सुपूत्री तुम्हा दोघींना त्रीवार सलाम. भारत मातेला आणि भारतीय जनतेला तुम्हा दोघींचा अभिमान वाटतो. मोहन मयेकर , मुंबई.
@ashoksutar5256
@ashoksutar5256 3 года назад
एवढ्या कमी वयात हे संस्कार किती भाग्यवान हे घर आणि आई-वडील
@user-fz9xq3cv4x
@user-fz9xq3cv4x 2 года назад
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय हिंदुराष्ट्र जय महाराष्ट्र भारत माता की जय जय हिंद. 🙏🙏🙏🙏🙏
@chandrakantmakone970
@chandrakantmakone970 3 года назад
तुझ्या फौजी पतींना विनम्र अभिवादन... तुझे पती अमर आहेत... आणि एक असे.. पती निधनानंतर कुंकु न लावने.. मंगळसूत्र न घालने या जुनाट प्रथा बंद व्हायला पाहिजे... बऱ्याच प्रथा बंद झालेल्या आहेत, आणि राहिलेल्या सुध्दा बंद होणे गरजेचे आहे... आशिर्वाद आहे आमचा तुला... जय जवान... 🇮🇳🇮🇳🇮🇳
@bhagavatwaghchaure8985
@bhagavatwaghchaure8985 3 года назад
फौजीच्या वीर पत्नीचे भरभक्कम विचार आपले स्वप्न पूर्ण हो वो
@ashwinichavan847
@ashwinichavan847 3 года назад
लई असत्याल मनमौजी पण लाखात एक माझ्या भारत मातेचा फौजी.
@durgajadhav4823
@durgajadhav4823 3 года назад
अभिमान वाटतो तुझा भाग्यश्रीताई सलाम तुझ्या विचारांना
@shradhalondhe1599
@shradhalondhe1599 3 года назад
खूप अभिमान वाटतो ताई जयहिंद जय महाराष्ट्र
@bhaushebdabhade5151
@bhaushebdabhade5151 3 года назад
@@shradhalondhe1599सलामभावाला
@raosahebkadam6298
@raosahebkadam6298 3 года назад
ताई तूमच्या सोबत सारे भाऊ हींदूसथानी आहेत तूम्ही हीमतीने रहा त्या माऊलीला नमन ज्यानी आपल्या पोटचा गोळा देशासाटी शहीद झाले ऩमन शतश:नमन
@yuvachandra7256
@yuvachandra7256 3 года назад
Thank you sister God bless you😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊
@rutuja_wakare-patil17
@rutuja_wakare-patil17 3 года назад
फौजी लाखात एक असतो पण फौजीची बायको दहा लाखात एक असते अभिमान आहे ताई तुमचा 💯🙏🏻🇮🇳
@meenakshikolhe7095
@meenakshikolhe7095 3 года назад
barober mi pan ek faujichi ayko ahe
@rutuja_wakare-patil17
@rutuja_wakare-patil17 3 года назад
@@meenakshikolhe7095मस्त ताई 💯✌🏻
@pralhadgulbhile6645
@pralhadgulbhile6645 3 года назад
@@meenakshikolhe7095 proud of you 🙏🏻🚩🚩
@ganeshdhanavade8970
@ganeshdhanavade8970 3 года назад
ताई तुझा निर्णय खूप छान आहे
@sampatnavale5183
@sampatnavale5183 3 года назад
या विरपत्नि भाग्यश्री माझ्या परिवाराकडून सलाम सासर माहेर दोन्ही घरचा सांभाळ कर हिच देशसेवा ⚘⚘🙏🏽🙏🏽
@vittalpargave9087
@vittalpargave9087 3 года назад
ताई खरच तुमच्यात झिजावू मातेच रक्त आहे ताई तुमाला मनापासुन अभिनंदन
@savitrashrirame7939
@savitrashrirame7939 3 года назад
Nice tai khup himat valya aahet 🙏🌹mi pan ek faoji wife aahe pan yevadhi himat Nahi mazya madhe 🙏
@samadhanshinde4195
@samadhanshinde4195 3 года назад
🙏🙏सलाम ताई तुझ्या विचाराला खुप हिंमत आहे तुम्हाला माझी ताई वाघीन आहे 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@shobhakandle4792
@shobhakandle4792 2 года назад
तुमचे सगळे स्वप्न पूर्ण व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना
@ashoksurve8316
@ashoksurve8316 3 года назад
धन्य फौजी. धन्य वीर पत्नी.
@jyotsnarandive9327
@jyotsnarandive9327 3 года назад
भाग्यश्रीताई, आभाळाएवढं दुःख तुम्ही पचवलं आहे, किती प्रश्र आहेत समोर तरी धीर प्रचंड आहे ताई तुमच्या प्रेमाला व धीराला सलाम ! धन्य ती वीरमाता व धन्य ती वीरपत्नी
@poojabhorge5005
@poojabhorge5005 3 года назад
भाग्यश्री तुझा अभिमान वाटतो...सलाम तुझ्या जिद्दीला 🙏🏻
@preetilondhe1284
@preetilondhe1284 3 года назад
🌹 श ही द 🌹 वीरा ला 🌹 सलाम 🌹 ताई सलाम 🌹 शब्द नाही 🌹
@Vitthal_Kapse
@Vitthal_Kapse 3 года назад
🙏जेदेशासाठी लढले ते अमर हुत्मामेझाले 🙏धन्ययाआईवडीलवताईच🙏जय हींद भारतमाता की जय🙏🙏
@santoshtakmoge3091
@santoshtakmoge3091 3 года назад
ताई तुमच्या या धाडसाला सलाम वीर जवानाला पण माझा सलाम धन्य धन्य माता ला पण माझा सलाम
@atulatul9744
@atulatul9744 3 года назад
खरच तुम्ही जवान यांची आई किंवा पत्नी खरोखर तुम्ही भाग्यवान आहात
@dattatraysalagar160
@dattatraysalagar160 3 года назад
या ताईच्या विचाराला सलामी आहे तसेच फौजाच आईचे देखील विचाराला सलामी आहे.
@misalgurujialandigitarthpa1487
@misalgurujialandigitarthpa1487 3 года назад
खूपच छान विचार आहे ताई ,तुझा आभिमान आहे आम्हाला ! जवान कधीच मरत नसतो हे सत्य आहे, त्यामुळे तुझा कुंकु लावण्याचा तसेच मंगलसूत्र कायम ठेवण्याचा निर्णय उत्तम आहे. तुझ्या फौजीवर असलेल्या निर्मळ प्रेमाला आणि तुझ्या देशप्रेमाला शतशः नमन !
@kishorjadhav9793
@kishorjadhav9793 2 года назад
देशासाठी शहीद झालेला जवान हा अमर होतो.rip 💐💐🙏🙏😭😭
@hanmantdeshmukh770
@hanmantdeshmukh770 3 года назад
Vir Tai tumhi mahan aahat. Tumche Pati Amar aahet. Tai Salam tumhala.
@sunitahange1839
@sunitahange1839 3 года назад
Dukhh nahi sangata yenar kunala..... aamhi te bhogalele ahe.... Mohite bhau pramane माजे वडिल आमर ahet amar rahnar ....🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳 मला माझ्या वडीलांचा अभिमान आहे...जय हिंद जय महाराष्ट्र
@dattadevkar8865
@dattadevkar8865 3 года назад
शहीद जवान तुमे सलाम 🇨🇮🇨🇮
@shreyansh9930
@shreyansh9930 3 года назад
Tai tula salam👍👌👌👏👏👏😊
@ashishsubhedar9387
@ashishsubhedar9387 3 года назад
फौजी नाही देव आहे आमच्यासाठी आणि देव म्हणूनच राहणार आणि देवा न देव चोरीला आमचा 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳जय महाराष्ट्र
@rameshlakade5114
@rameshlakade5114 3 года назад
ताई तुमचा खूप अभिमान वाटतो
@dilipmohite2153
@dilipmohite2153 3 года назад
किती विचार श्रेष्ठ आहेत या शहिद विर जवान यांच्या पत्नीचे तुम्हाला मानाचा मुजरा 💐जय जिजाऊ 💐
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 3 года назад
ताई खरंच तुमचं अभिमान वाटतो🙏
@kundlikhake9980
@kundlikhake9980 3 года назад
🇮🇳🇮🇳🇮🇳ताई तुझ्या समोर देव सुधा कमी आहे
@amrutaukarande9126
@amrutaukarande9126 3 года назад
Tai , Aai , Baba , Chote Bal. Tumchya sglya Iccha Purn Hotil. Sgla Desh Tuchya Sobat ahe. Jay Hind Jay BHARAT 🚩🇮🇳🔱🕉️🙏
@swatipatil2349
@swatipatil2349 3 года назад
ताई तू ला . शतशः 🙏प्रणाम
@rameshjagtap9867
@rameshjagtap9867 3 года назад
आज या मातेकडून बरंच काही शिकण्यासारखे आहे असं म्हणतात ना "एक माता ही शंभर शिक्षका पेक्षा श्रेष्ठ असते'(One mother is bettar than hundred Techar) सलाम ताई आपल्या कार्याला जय हिंद जय महाराष्ट्र
@suchitaswami4465
@suchitaswami4465 3 года назад
ताई तुमचा अभिमान वाटतो. सलाम ग्रेट विचार. 🙏🙏
@venkatsurnar8142
@venkatsurnar8142 3 года назад
माझे दोन भाऊ आर्मीत आहेत मला खूप वाईट वाटले
@mahendragunda1546
@mahendragunda1546 2 года назад
Shahido ke chitao par lagenge har baras mele . Bus yahi ek nishana baki rah jata hai. Jayhind.
@mariafernandes7483
@mariafernandes7483 3 года назад
हो तुला अधिकार आहे कुंकू आणि मंगळसुत्र घालायचा
@जयमहाराष्ट्र-भ2ध
मरेपर्यंत तू सौभाग्यवती रहा,,तुझा पूर्ण अधिकार आहे,
@minakshidhage2263
@minakshidhage2263 3 года назад
👏साधर प्रणाम पहेले त्या मातेन्ये त्या विर पुञाला जन्म दिला 👏आणि तुंमचे विचार तर अतिशय सुंदर आहेत 👍सलाम त्या फौजी ला जय जवान 👏👏👏👏👏
@dattatraysalagar160
@dattatraysalagar160 3 года назад
फौजी हे देशाच्या सीमेवर संरक्षण करून देशातील जनताचे रक्षण करतात. माजी पंतप्रधान लालाबहादूर शास्त्री म्हणाले होते की, जय जवान जय किसान हे खरे वाक्य आहे
@ashwinichavan847
@ashwinichavan847 3 года назад
सलाम आहे भाग्यश्री ताई तुझ्या सारख्या वीर पत्नींना सलाम आहे त्या वीर मातांना ज्या आपल्या मुलाशिवाय आयुष्य जगतात सलाम आहे त्या वीर पत्नींना.
@Vishal-Nachare
@Vishal-Nachare 3 года назад
अमर जवान तुझे सलाम....... ताई तुम्ही थोर आहात 🙏
@dattatraybuchade9442
@dattatraybuchade9442 3 года назад
भाग्यश्री ताई तुझ्या विचारांना सलाम 🙏🙏🙏🙏🙏
@VV_222.
@VV_222. 3 года назад
लोकांना घाबरू नका ताई. ते सगळ्यांना भुंकतात,, स्वतःचा विचार करा,, तुमचं life आहे
@vishorpadole9746
@vishorpadole9746 3 года назад
सलाम ताईच्या आणि त्या आईच्या जिधील
@shankarmendhe8495
@shankarmendhe8495 3 года назад
खरंच भाग्यवान असते ते कुटुंब यांचा मुलगा देश सेवेत रुजू असतो सलाम त्या आईला आणि त्यांच्या वीरपत्नी ला
@sonalimore9599
@sonalimore9599 3 года назад
आई तु खुप धाडसी आहेस आणि ताई तू खरच खुप जिद्दी आहेस ...आई तुळजाभवानी मातेच्या कृपेने तुला उदंड आयुष्य लाभो हीच प्रार्थना 🙏🙏🙏🙏 तु त्या आई वडिलांना त्यांच्या मुलासारखा सांभाळ....
@Ved-Bhaktiche
@Ved-Bhaktiche 3 года назад
सलाम ताई तुझ्या विचारांना.... जय हिंद 💐💐
@swatipatil2349
@swatipatil2349 3 года назад
ताई तू बरोबर आहे. मी तू दुःखा त सहभागी आहे
@kedadeore7918
@kedadeore7918 3 года назад
खूप छान ताई तुमचा निर्णय
@jitendramahajan621
@jitendramahajan621 2 года назад
अमर आहे तुझा पती सलाम स्त्रीशक्ती नारी तुला व तुझ्या हिमतीला
@shankardhage3722
@shankardhage3722 3 года назад
खरच पुन्हा पुन्हा सांगावेसे वाटते खुप खुप अभीमान वाटतो या ताईसाहेबांसाठी 🙏🏻🙏🏻💐💐
@amoldengale3015
@amoldengale3015 3 года назад
Jay hind taai
@user-fe3bc6kp5r
@user-fe3bc6kp5r 3 года назад
💐💐💐ताई खरच तूजा अभिवान वाटतो💐💐💐
@ragunathpotare5648
@ragunathpotare5648 3 года назад
Ok
@varshamore9624
@varshamore9624 3 года назад
मुली तुझे विचार खूप खूप चागंले आहेत तूझ्या विचारना माझा सलाम 🙏🙏🙏🙏
@sanjayshinde6361
@sanjayshinde6361 Год назад
हो तुला कुकंवाचा अधिकार आहेच आणि मंगळसूत्र ही ठेवलच पाहिजे लोकाचा विचार करायचा नाही बिनधास्त जीवन जगण्यासाठी आपण पुर्णपणे मुलांच्या भविष्यासाठी सतत कार्यरत रहा तुम्हाला आमच्या कडून खुप खुप शुभेच्छा उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा अनेक शुभ आर्शिवाद 🎉🎉🎉🎉
@roshanahire7963
@roshanahire7963 2 года назад
ताई तुझा विचार खुप छान आहे
@maharudragiri3472
@maharudragiri3472 3 года назад
ताई सलाम.👏👏👏👏
@ramprasaddhere4012
@ramprasaddhere4012 3 года назад
ताई तुमचा खुप खुप अभिमान वाटतो
@sunilsureshshindesunilsure3179
@sunilsureshshindesunilsure3179 3 года назад
Tai tumcha fauji amar ahe . tumcha agla vegla nirnay cha abhiman aahe.tumcya dukhat akha Bharat desh sahabag ahe . aamhala tumcha garv VAT tay Jai Hind.Jai Maharashtra.tai la amcha salute.
@bhagvanmhaske8426
@bhagvanmhaske8426 3 года назад
ताई तुम्ही खूप हिम्मत वा खूप हिंमतवान आहेत त्याबद्दल तुम्हाला सलाम आहे
@savitathorat2601
@savitathorat2601 3 года назад
शतशः नमन या परीवाराला आपणास फक त्यांच्या दुःखाची कल्पनाच केली तरी शहारा येतो वीरपत्नी ला सलाम वीरपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली
@kashilingsalagar2830
@kashilingsalagar2830 3 года назад
जय जवान जय किसान
@krunaliwadar2804
@krunaliwadar2804 3 года назад
ताई तुझा आभिमान आहे
@rajdharpol7705
@rajdharpol7705 3 года назад
आजची राणी लक्ष्मीबाई.सलाम भारत मातेच्या कन्येला
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 3 года назад
बरोबर आहे शहीदचे पत्नीस कुंकू लावणे तिचा अभिमान आहे नक्की च आम्ही तुझे पाठीशी आहोत बेटा इतक्या लहान वयात तु एवढी समजदार झालीस सलाम फौजीला तुला व आईवडीलांना देखील जयहिंद,🙏🙏🙏
@nileshjadhao8844
@nileshjadhao8844 3 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली भावा ..।। खरच विर पत्नी आहे ताई तुम्ही
@gautamdhanve5119
@gautamdhanve5119 3 года назад
सलाम तुझ्या विचार सरणीला.ग्रेट विचार.
@jyotiscorner3954
@jyotiscorner3954 3 года назад
Khupch chan vichar 👍
@shriramrathod4193
@shriramrathod4193 3 года назад
सलाम भाग्यश्री ताई तुमच्या विचाराला खरोखर धाडशी ताई
@suja09312
@suja09312 3 года назад
👍 You’re right, your husband is always with you.
@yuvachandra7256
@yuvachandra7256 3 года назад
Big salute you😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊😍😘😜😋😭🤑🤘👌✌👊
@poonamsalunkhe9506
@poonamsalunkhe9506 2 года назад
भावपूर्ण श्रद्धांजली. मी पण एका फौजीची बायको आहे त्या भावना काय असतात हे मी समजू शकते. जय हिंद🙏🙏
@lalitagadankush7698
@lalitagadankush7698 3 года назад
विरपत्नीच्या विचाराना सॅल्युट.
@pritampawar8358
@pritampawar8358 3 года назад
I am proud of you bhagyashri You are right
@daribapatil6432
@daribapatil6432 3 года назад
सलाम ताईच्या आणि आईच्या जिद्दीला 🙏🙏
@ashwinikudke4674
@ashwinikudke4674 3 года назад
ही प्रथा कोणीतरी मोडायला च पाहिजे होते .....खूप छान निर्णय घेतलास तू ताई ....माझ्या खूप दिवसापासून जे विचार डोक्यात घोळत होते नवरा निधन पावल्यावर कुंकू मंगळसूत्र काढायचं की नाही नंतर ते घालायचं की नाही हा निर्णय फक्त त्या पत्नी चा असावा प्रथा म्हणून ते मनात नसताना पाळावच अस काही बंधन नसावं असं खूप वाटायचं मनाला वाटायचं .....जे मनात आलं ते प्रत्येक्षात उतरलेलं खरंच खूप छान वाटलं....तुला पुढील जीवनासाठी शुभेच्छा आणि अशीच खंबीर रहा..... एका वीरा ची वीर पत्नी म्हणून तुला माझा शतशः प्रणाम 🙏🙏
@ganeshnarkar3017
@ganeshnarkar3017 3 года назад
ताई सलाम तुला आणि ह्या मातेला आणि तुझ्या सारख्या माता आहेत म्हणुन हा भारत देश आहे. सलाम सलाम आणि सलाम
@vijaykshirsagar4153
@vijaykshirsagar4153 3 года назад
वीर जवान जिजाभाऊ अमर रहे ताई तुला सलाम
@dadaramgutal1469
@dadaramgutal1469 3 года назад
जय हिंद जय भारत
@user-qx2pp4gs9k
@user-qx2pp4gs9k 3 года назад
सलाम ताई शाहीरी मानाचा मुजरा विरपत्नी ताईंना पुन्हा पुन्हा एकदा सलाम
@sunilpatke1090
@sunilpatke1090 3 года назад
ताई तुझे विचार फार महान आहेत. तुझ्या विचारांचा आदर्श समाजातील सर्व महिलांसाठी प्रेरणादायी आहे. जय हिंद....
@chhayarane9330
@chhayarane9330 3 года назад
ताई तुला मनापासून आशीर्वाद सदैव आहे कारण आम्ही पण याच स॑कटातून जात आहोत माझे मिस्टर पण देवाच्या 🏠 गेलेत तुम्ही बाळाला स॑भाळा.
@user-un9hn9rv8r
@user-un9hn9rv8r 3 года назад
ताई वेळ निघून जाणारच आहे असंख्य भावाचा आशिर्वाद तुमच्या पाठीशी आहे काहीही काळजी करू नका जय हिंद जय महाराष्ट्र
@trishasworld7024
@trishasworld7024 3 года назад
Majhe mr.pn mla ek mulagi ahe ,,tichyasathi jagtey pn khup kathin ahe as jagan
@user-un9hn9rv8r
@user-un9hn9rv8r 3 года назад
@@trishasworld7024 तुमचे मिस्टर पण फौजी होते का
@trishasworld7024
@trishasworld7024 3 года назад
@@user-un9hn9rv8r hoy
@user-un9hn9rv8r
@user-un9hn9rv8r 3 года назад
@@trishasworld7024 आपला जिल्हा कोणता आहे
@mohankshirsagar631
@mohankshirsagar631 3 года назад
तुमचा खूप अभिमान वाटतो
@sachindagadkhair7288
@sachindagadkhair7288 3 года назад
सलाम ताई तुझ्या कार्याला
@chintamansawant4081
@chintamansawant4081 3 года назад
Veer mata tuzya charni Sastang Dandvat aai....🙏🙏🙏
Далее