Тёмный

"माझे पती व्हावेत राष्ट्रपती" - सीमा आठवले | Seema Athawale | #exclusive #interview 

Подписаться
Просмотров 88 тыс.
% 410

"माझे पती व्हावेत राष्ट्रपती" केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या पत्नी सीमा आठवले यांनी रामदास आठवले हे राष्ट्रपती व्हावेत अशी max woman शी बोलताना इच्छा व्यक्त केली आहे.
☛ Visit our Official website:
www.maxwoman.net/
☛ Subscribe now our RU-vid Channel:
ru-vid.com/show-UCzD3OZMf-zfblfBZ6Ue6jRA
☛ Like us :
MaxWoman.net/
☛ Send your suggestions/Feedback:
maxtalk6@gmail.com
#maxwoman

Опубликовано:

 

11 дек 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 111   
@cintamanjadhav5973
@cintamanjadhav5973 Месяц назад
शिमा ताई मंडणगड वाचा सत्य मेव जयते मंडणगड मधिल हायस्कूल वाचा छितिवरल प्रतिमा वाचा आणि आता सात बारा वचा कूरेशी वाचा साहेब आमचे आंबेडकर आमदार केडी चाफे
@MSB-sh9ix
@MSB-sh9ix Месяц назад
मिरवतो आंबेडकरवादी म्हणून । लोक ओळखतात मनुवाद्यांचा साथीदार म्हणून ।
@tanuambekar3881
@tanuambekar3881 27 дней назад
आदरणीय विश्व रत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकराच्या पुण्याईवर जगणारी हि बांडगुळे आहेत. यांचे विषयी आमचे मनात किंचितही आदर नाही. असो. असेच जगा.
@Hawk_ox
@Hawk_ox Месяц назад
आई बुध्द + वडिल कायस्थ= भेसळयुक्त कायस्थ
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Месяц назад
सिंग तर बाटीव रे
@sudhirsawant7592
@sudhirsawant7592 Месяц назад
जोकरची बायको राष्ट्रपती बनवते😂😂😂
@AmolKhabade-k3d
@AmolKhabade-k3d 22 дня назад
माझे पती सतेचा भिकारी ,एक नवा आठवलेचा मोडका कवी
@nageshkadam740
@nageshkadam740 Месяц назад
रिपालिकन पक्षाचे एकही आमदार नाही देशात खासदार नाही तरी रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहेत हेच नशीब मनाव फक्त जाती मुळे
@shekharshinde7309
@shekharshinde7309 Месяц назад
बायको कोण आहे बघ
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
सीमा ताई साहेबांना राष्ट्रपती होऊन देशाला....कुठे नेऊन ठेवेवे लागेल....आताच मनुवादी झेंडा घेऊन फिरतात
@manoharshelar1147
@manoharshelar1147 Месяц назад
"शीघ्र कवि"राष्ट्रपती म्हणून जगात नक्कीच रेकॉर्ड होईल
@padmakardongare1212
@padmakardongare1212 23 дня назад
धन्य धन्य रामदास संधी मिळाली त्याचा दास. बाबासाहेब बोलण्या पुरते.
@Bhagwandeokar-m2n
@Bhagwandeokar-m2n 22 дня назад
वा वां ! नवरा पावशेर तर बायको सव्वाशेर ! लक्ष्मीनारायणा ची जोडी !
@ranveergaikwad5886
@ranveergaikwad5886 Месяц назад
राष्ट्रपती झाल्यावर जगातील ईतर राष्ट्राध्यक्षांना कविताच ऐकवणार का?
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Месяц назад
😅
@DipakTayade-qu2wz
@DipakTayade-qu2wz Месяц назад
येह है सीमा ताई जी के पती और और जल्द ही बनेंगे राष्ट्र पती सहज आठवले म्हणून पाठवले 😊😊शुभेच्छा साहेबाना आणि सीमा ताईंना
@BaluMehetre-fq8xx
@BaluMehetre-fq8xx Месяц назад
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनवले तरी सामान्य करीता कांहीं करणार नाही
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Месяц назад
ताईंचं एक वाक्य पटलं व आवडलं सुद्धा की, जर दलित चळवळीतील सर्व घटक एक होत असतील तर तसेच प्रकाश आंबेडकर त्याचे नेतृत्व करणार असतील तर आठवले साहेब मंत्रीपदाचा राजीनामा देवून त्यांच्याबरोबर काम करायला तयार आहेत. पण हे कृतीत कधी येणार व त्यासाठी कोणी किती प्रयत्न केले व करणार ? हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
@vilasmhapankar4891
@vilasmhapankar4891 Месяц назад
हे ,देवा उठाले रे बाबा अभी...
@ambalalpawar3818
@ambalalpawar3818 Месяц назад
आठवले नं समाजासाठी काय केलं.....? ते पण विचारा....
@shrikantmohite1274
@shrikantmohite1274 Месяц назад
या देशाचेच नव्हे तर संपूर्ण जगाचे राष्ट्रपती व्हावेत यासाठी शुभेच्छा द्या ताईसाहेब.
@aaradhanawaghmare2778
@aaradhanawaghmare2778 23 дня назад
😂
@narayangajewad3027
@narayangajewad3027 Месяц назад
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना सर्व प्रथम आदरणीया श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांनी त्यांना महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री केले हे श्री आठवले साहेब सपशेल विसरून गेले आहेत 🎉 आता सौ सिमा ताई म्हणतात की ते राष्ट्रपति व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे 🎉 असेच पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पाठिंबा राहिला तर तेहि शक्य आहे 🎉
@prakashwaghmare5491
@prakashwaghmare5491 Месяц назад
हिच पती राष्ट्रपती झाल्यावर जग बदलणार का लाचरी वाढवणार पर्याय सांगा:
@RajaramPotphode
@RajaramPotphode Месяц назад
असे रामनाथजी व मुर्मुजी पण या पदावर आरूढ होऊन काय फरक पडला अस वाटत?
@ramnathjadhav5646
@ramnathjadhav5646 Месяц назад
खुप छान आहे
@shamsawale6079
@shamsawale6079 Месяц назад
साहेब खुप शांत,सयमी आहेत त्यांची बोलण्याची पद्धत कवीता, विनोद, खुप छान वाटते, बोलता बोलता कविता तयार करणे, चांगल्या चांगल्याला जुळत नाही,
@MK-rq7dk
@MK-rq7dk 22 дня назад
मी हिन्दू ओपन समाजातील आहे व माझी बायको महार आहे. आमचे पण लव्ह मॅरेज आहे. ❤️
@vikrambhandrge-gp6ej
@vikrambhandrge-gp6ej 27 дней назад
मनुवाद यांची मुलगी केली म्हणून भाजपमध्ये स्थान आहे मंत्रिपदाचा रामदास आठवले यांना
@anilwankhade7103
@anilwankhade7103 22 дня назад
साल्यानों सगळा समाज मातित घातला स्व स्वार्थासाठी नेते म्हणवता लाज वाटते आम्हाला तुमची😢😢😢
@pandharichatse6270
@pandharichatse6270 Месяц назад
Khupa ch. Chhan Tai.Very Nice familly aahe jase ki yashasvi purushan chya mage kartat v van mahila cha haat asato.
@krishanashapane764
@krishanashapane764 Месяц назад
ठीक आहे, सीमा ताई,जय भीम
@devadonde4733
@devadonde4733 3 года назад
Great leader सीमाताई
@gajananraogadge2347
@gajananraogadge2347 Месяц назад
Tuya, nvarych, nav, nahi, sangal, gajpati, konale, banwach,
@socialhuman7556
@socialhuman7556 Месяц назад
मैडम जी आम्बेडकर वादी म्हणून घेता आणी। भाजपा बरोबर युति करता ते फक्त सत्तेसाठी च।ना हि कोणती वैचरिक् बैठक ओ ? हे पटते। का
@pubgyt7759
@pubgyt7759 Месяц назад
Tai danywad sahebabadal khup chan mahithi dili
@ShekharChougule-v5q
@ShekharChougule-v5q Месяц назад
Uno चे अध्यक्ष हो होवो ही ईशवरचरणी प्रार्थना
@durgappaaiwale4694
@durgappaaiwale4694 25 дней назад
खुप छान अभिनंदन ताई जय भीम नमो बुद्धाय
@sanjivanisrecipes3648
@sanjivanisrecipes3648 Месяц назад
Jai bhim Tai tumche swapn sakar honar 💯
@prabhakaradagale1991
@prabhakaradagale1991 Месяц назад
आगोदर भाषण नीट करायला शिकव आठवले यांना
@suniljadhav6955
@suniljadhav6955 20 дней назад
असं काय कर्तृत्व आहे तुमच्या पतीचे.निदान ज्या समाजाच्या नावाने फायदा उचलता आहात त्या समाजासाठी चे एक चांगले योगदान सांगा.तुमच्या पतींना मंत्रीपद म्हणजे एक ब्लॅक मेलिंगचा सुधारीत प्रकार आहे.
@rockjkm
@rockjkm 29 дней назад
बौद्ध समाज, मागासवर्गीय समाजासाठी साहेबांचे काय योगदान आहे... गरीब दुबळ्या जनतेसाठी आठवले साहेबांनी काय केलं?
@dinkarmarutiraosarwade6028
@dinkarmarutiraosarwade6028 23 дня назад
सीमाताई तुमची इच्छा पूर्ण होईल. यात मुळीच संशय नही.
@sandeepvishe1388
@sandeepvishe1388 18 дней назад
हगणदारी मुक्ती योजनेचे पदाधिकारी
@rajesahebpawar500
@rajesahebpawar500 Месяц назад
😮
@SACHINBHAUSALVE8055
@SACHINBHAUSALVE8055 22 дня назад
कोणाच्या मुलाखती घेतल्या पाहिजेत हे कळाले तर बरं
@AngelSaeevolg
@AngelSaeevolg 24 дня назад
ब्रम्हनाचे सोयरे.. सवर्ण 😂😂
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
आज पर्यंत सर्वत्र बलात्कार होतात समाज कल्याण मंत्री काय करतो
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
आमची दलीत समाज नका म्हणू नका....राज्यसभा खासदार मंत्री झाले काय दलीत समजात काय sudurna केली
@Brand7696-d4b
@Brand7696-d4b 19 дней назад
बिलावर सही करायच्या time la कविता तयार कण्यासाठी वेळ घालवत बसतील😮
@HappyRiverboat-cg1xo
@HappyRiverboat-cg1xo Месяц назад
फार मोठा जोक झाला
@jadavbapurav7856
@jadavbapurav7856 Месяц назад
मा. रामदास आठवले जर राष्ट्रपती झाले तर संविधान शंभर टक्के बदलणार.
@eknathtayade9019
@eknathtayade9019 Месяц назад
साहेबांना समाजात मुली नाही का भेटल्या .
@gauravkadam5593
@gauravkadam5593 28 дней назад
Denar ko ?
@avinashbansod8028
@avinashbansod8028 23 дня назад
Mitra jat, dharm vait nsto tr tyatle kahi lok vait astat Tyanch swabhav jr changla asel tyanche vichar julat astil tr mg ky probm ahe
@madhukershirke9971
@madhukershirke9971 Месяц назад
कशाला कविता करा यला.काय..समाजाचेकाय.
@manoharpadvi-rt8ym
@manoharpadvi-rt8ym Месяц назад
आठवलेनी तमाशात रहायला पाहिजे.
@LaxmanKadam-lv6ju
@LaxmanKadam-lv6ju Месяц назад
कविता संग्रह करायच आहे काय जय भीम
@bapusahebborade8226
@bapusahebborade8226 22 дня назад
रामदास आठवले नी नक्की महाराष्ट्रासाठी काय योगदान आहे ?
@sadanandmandhare2696
@sadanandmandhare2696 Месяц назад
सगळं हास्यास्पद
@dattaramsalunkhe1160
@dattaramsalunkhe1160 Месяц назад
खर तर भारताचे राष्ट्रपतीच काय त्यांना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायला
@rahulpradhan7217
@rahulpradhan7217 3 года назад
Buddha murti nice
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 Месяц назад
मुंह में राम हाथ में छुरी
@milindsawant3866
@milindsawant3866 20 дней назад
साहेब राष्ट्रपती झाल्यावर संविधानाचे रक्षण करावे.फक्त कविता करण्यात पाच वर्षे घालवू नये.
@namdevbhise6823
@namdevbhise6823 26 дней назад
संसदेत पाऊल ठेवायची लायकी नाही पण BJP काय पण करु शकतो बाळासाहेब आंबेडकरांचे संसदेतील प्रंजेटेंशन बघा व आठवलेच बघा फरक कळेल
@rahulinglechiropractor1249
@rahulinglechiropractor1249 Месяц назад
हेच बाकी होतं आता
@NageshKetkar
@NageshKetkar 18 дней назад
मोठा जोक😅😅😅😅😅
@sandeepvishe1388
@sandeepvishe1388 18 дней назад
यमक जुळव्या कवी 😅😅😅
@shivajisawatkar5396
@shivajisawatkar5396 26 дней назад
अगोदर राज्यपाल होतात का ते बघा
@VishalG-9
@VishalG-9 28 дней назад
पंतप्रधान होऊ अस का वाटत नाही?
@PrakashGaikwad-g7b
@PrakashGaikwad-g7b 26 дней назад
तुमच पती ठीक राष्ट्र.पती. कशाला नकला. करायला देश. चालवायचा आहे मॅडम
@satishpatil7252
@satishpatil7252 20 дней назад
Amerikecha Rashtrapati kela pahije... 😁😁
@KesShir-e8v
@KesShir-e8v 24 дня назад
Loknatyay Ramdas la pathva rastrapati sathi layk nahi
@khanderaoaghav7422
@khanderaoaghav7422 29 дней назад
आमेरीकाचे का
@VijayJadhav-nq5ey
@VijayJadhav-nq5ey 16 дней назад
जोकर
@rahulkhanderao6182
@rahulkhanderao6182 20 дней назад
kahi kaamache nahit he aathwale samajaala fakt balasaheb ambedkar paahijet
@manishbodhi5461
@manishbodhi5461 Месяц назад
बामणी बैल,झाला आणि कासरे सीमा बाई च्या हातात त्यांना आपलेच पती ठेवा त्यांची ती लाईकी नाही!
@VinodSonkamale
@VinodSonkamale Месяц назад
Hovude rashtrapati 😂 mi aajakaal movie bght ny tyana bghun karamanuk hoil 😂😂 galyat madak pathila jhadu visaru nka bs kon baher kadhal te
@sanjaymuneshwar2335
@sanjaymuneshwar2335 27 дней назад
कायद्याचं द्यान आहे का?
@maxstanderdbusiness5178
@maxstanderdbusiness5178 Месяц назад
Aaj SC ST चे बंद आहे भारतभर RPI रामदास आठवलें साहेब यांचं टीम कुठे
@pandharinathbhoir9457
@pandharinathbhoir9457 27 дней назад
Ek athawale ek visarle bjp athawale ambedkarana visarle.
@SunilVasave-q4g
@SunilVasave-q4g Месяц назад
Purn jivan bjp chi gulami karnar ka saheb.
@krishnamensi9078
@krishnamensi9078 Месяц назад
हास्यास्पद
@SudhirKhade-en9yr
@SudhirKhade-en9yr Месяц назад
RAMDAS NE JASE CONGRES. RASTRAVADI. SHIVASENA ASE KITITARI NAVARE BADALVALE .TU TAR ASE KAHI KELE NANI NA?
@gauravkadam5593
@gauravkadam5593 28 дней назад
Tumchya pati na fajta 6 6
@balirambandgar4191
@balirambandgar4191 28 дней назад
Kay. Seema. Kay. Kvitha mhntis
@ramchandramore2587
@ramchandramore2587 Месяц назад
😂😂😂😂
@VishakhaPawar-h6b
@VishakhaPawar-h6b 27 дней назад
Hotil pun😂
@jaybharathind3671
@jaybharathind3671 Месяц назад
😂😂😂😂😂😂😂
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 Месяц назад
Hindu kon
@candrakantjadhav7468
@candrakantjadhav7468 22 дня назад
बहुजनसमाज साठी कुठलेही काम केलेले नाही. सदे संपुर्ण महाराष्ट्रत एकही बुध्द विहार बांधलेले नाहि. आणि बहुजनसमाजाचा एकही प्रश्न लोकसभेत मांडलेला नाहि. आणि बहुजनसमाजाचया महिलांवर आत्याचार होतो तेव्हा त्यानी कधीही लोकसभेत हा विषय त्यानी मांडला नाहि.
@rajendrapawar7039
@rajendrapawar7039 Месяц назад
USA cha President kara vidushakala.