Тёмный

माझे माहेर पंढरी- शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन Majhe Maher Pandhri Shankar Mahadevan, Zhakir Hussen 

अमोगसिद्ध चेंडके Amogh
Просмотров 1,4 млн
50% 1

माझे माहेर पंढरी - शंकर महादेवन आणि झाकिर हुसेन Majhe Maher Pandhri Shankar Mahadevan and Zhakir Hussen
अभंग - संत एकनाथ Sant Eknath
मूळ गायक - पंडित भीमसेन जोशी Pandit Bhimsen Joshi

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 603   
@anilgaikwad3989
@anilgaikwad3989 5 месяцев назад
ही खरीखुरी आपली संस्कृती आहे.बघा एक उत्तम गायक आणि संगीतकार,तर दुसरे अतिशय नावाजलेले तबलावादक हे चित्र कायम राहो हीच विठ्ठला चरणी याचना
@Iamdon69
@Iamdon69 2 месяца назад
❤❤❤❤❤
@BhikulalSaraf
@BhikulalSaraf 2 месяца назад
Very good man ramle
@chintamanrao3703
@chintamanrao3703 Месяц назад
Apratim gayak vadak
@pranavmane71
@pranavmane71 13 дней назад
Apli sanskruti is great nad khula
@srushtikokate8832
@srushtikokate8832 6 месяцев назад
खूप छान वाटले झाकीर हुसेन sir आणि शंकर महादेवन ह्यांना एकत्र मराठी भक्ती गीत सादर करताना पाहून 🥰 🙏भीमसेन जोशी ह्यांच्या आवाजात भक्ती आहे तर शंकर महादेवन ह्यांच्या आवाजात एखाद्याला तल्लीन करण्याची शक्ती आहे 😊🙏खूप छान
@bhausahebpatil3076
@bhausahebpatil3076 16 дней назад
कलाकार एवढ्या उच्च कोटीचे आहेत, कि आपण काय काॅमेंट करायचे वा उस्ताद वा आणि सॅल्यूट 🚩🚩🚩
@VijayChavan-ds6cy
@VijayChavan-ds6cy 9 месяцев назад
माझ्या मायभूमी आणि कर्मभूमी ची महाराष्ट्राला लाभलेली संत परंपरा अद्भुत आहे व गायन, वादन,कला आम्हाला लाभलेली अविस्मरणीय देणगी आहे. या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार. 🚩🚩🙏🙏🚩🚩🌹🌹
@rafiqtadvi2857
@rafiqtadvi2857 8 месяцев назад
@parshuramrajguru3573
@parshuramrajguru3573 6 месяцев назад
@gajanankukudkar4715
@gajanankukudkar4715 2 месяца назад
अप्रतीम जुगल बंधी 🎉🎉
@mayuri05277
@mayuri05277 6 месяцев назад
पंडीत भीमसेन जोशी. सुंदर गाणे गायले. त्याला. काही हात लावला नाही. सुंदर शंकर महादेवन. गायले. हल्ली असे लाईव्ह कार्यक्रम होत नाही. कळत नाही कुठे होणार. ही जुगलबंदी. महादेवन जी गाणे. सुंदर. जय हरी विठ्ठल. 🙏🚩
@meenashete9262
@meenashete9262 2 месяца назад
❤❤❤❤
@pradeepdeshmukh1331
@pradeepdeshmukh1331 2 месяца назад
पंडित भीमसेन जोशी एकमेव द्वितीय.. पंडित जिंची लय शंकर जिना पकडता आली नाही.. तरीपण 👍👍
@s.cgamers8931
@s.cgamers8931 Месяц назад
10:04
@ArunYardi
@ArunYardi 9 месяцев назад
झाकीर भाई सर्वोत्तम तबला वादक आहेतच पण अनंत हा तेवढाच ग्रेट इंडियन शस्त्रिय गायक आहे.x
@amazingworld7832
@amazingworld7832 Месяц назад
👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻सतशः प्रणाम...... हिमालयाच्या उंचीची कला आहे......मन प्रसन्न झाले दिग्गजां साठी शब्द नाहीत.... 😔😔😔😔
@namdevrao3132
@namdevrao3132 2 месяца назад
👌अप्रतिम गायन, गायक आणि वादक यांना खूप खूप धन्यवाद 🙏रामकृष्णहरी
@ravimakhana-jd9ce
@ravimakhana-jd9ce 9 месяцев назад
हि दैवी देणगी आपल्याला देऊन देवाने आम्हाला धन्य केले आहे ❤
@bhavnagholap1307
@bhavnagholap1307 9 месяцев назад
व्वा...... 🎉🎉अप्रतिम.... खरोखर पांडुरंग अवतरले चं, साक्षात्कार होतोय या दिग्गजांना माझा कोटी कोटी प्रणाम ॥ परत परत ऐकत राहावंसं वाटते. विठ्ठलामायबापाचीच करणी....
@khemrajdhonge446
@khemrajdhonge446 9 месяцев назад
खूप छान दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार 🙏🙏🌹🌹
@SunilSathe-z3m
@SunilSathe-z3m 3 месяца назад
🎉🎉🎉🎉🎉
@nalinipatil3260
@nalinipatil3260 2 месяца назад
कारे बाबा तुझ्या पोटात दुखायला लागले?
@MaltiBhobe
@MaltiBhobe 2 месяца назад
**❤Kupacha Chan****Dhnyavad**,❤🎉❤
@RahulPatil-fo2bn
@RahulPatil-fo2bn 2 месяца назад
गाणारे कमी दाखवत आहेत...ठाकरे फॅमिली च जास्त दाखवत आहेत 😅😅
@samadhanthakur847
@samadhanthakur847 9 месяцев назад
खुपचं अप्रतिम जुगलबंदी रंगली सुरेल मैफल रंगली राम कृष्ण हरी माऊली 🚩👏
@shelke239
@shelke239 9 месяцев назад
शिवसेनेच्या/आधीच्या सरकारच्या काळात असे कार्यक्रम होत होले. यावेळेस शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीच्या पहाटे गौतमी पाटील ला नाचवले.हेच काय ती आपली संस्कृती😢
@sunilchauhan5788
@sunilchauhan5788 8 месяцев назад
अळीच वर्षे घरा बाहेर पडले न्हवते पालघर मध्ये नीशपाप साधू ची हत्यां झाली तेंव्हा कूठे होते घर कोमळा तपासणी करून पहा जेव्हा पासून शरद पवार चे पाय धरले तेव्हा सोनिया गांधी चे पाय चाटले तेव्हा पासून नास्तिक झाला ऊभाटा
@ulhasdhupkar1381
@ulhasdhupkar1381 6 месяцев назад
ती ही ईश्वराची च निर्मिती आहे ना ? प्रेक्षकांत पाखंडी लोक ही दिसत आहेत.जे सदा न कदा सनातन संस्कृतीचा अपमान निंदा नालस्ती करताना दिसतात.तरीही त्यांना ईश्वराने अभंग ऐकायचो सुबुद्धी दिली हे लक्षात घ्या.
@vinodumale7570
@vinodumale7570 6 месяцев назад
😂
@sangita-yd1qo
@sangita-yd1qo 6 месяцев назад
Very nice
@adhikpatil2562
@adhikpatil2562 5 месяцев назад
😂😂😂😂
@manish_mokal
@manish_mokal 9 месяцев назад
आपणास विनंती आहे आपल्या मुलांना हे गाणी ऐकवा आपली संस्कृती आपणच जपली पाहीजे
@ShashikantLad-sp3qp
@ShashikantLad-sp3qp 4 месяца назад
🌹🌹🌹🌹🌹 अगदी सत्य आहे
@NarhariMaind-yz3ve
@NarhariMaind-yz3ve 2 месяца назад
हे गाणे नाही अभंग आहे
@vijayjadhav1444
@vijayjadhav1444 2 месяца назад
हा अभंग भीमसेन जोशींच्या आवाजात ऐकण्यासारखा आहे
@maheshtandel7293
@maheshtandel7293 10 месяцев назад
अप्रतिम 🙏💐🚩 जुगलबंदी तर एक नंबर , दोघे जण तर लिजेंड आहेत 🙏✌️💐🚩
@hemantvaitee2990
@hemantvaitee2990 9 месяцев назад
खूपच छान गायले. मजा आली. दोघेही गुणी कलाकार. झाकीर हुसेन व शंकर महादेवन यांना तोड नाही. ह्या भक्ती गीताने कान तृपत झाले. जय हिंद, जय महाराष्ट्र.
@shantkumarmore6526
@shantkumarmore6526 10 месяцев назад
अप्रतिम... लाजवाब... विठ्ठल नामाच्या जयघोषाने गानलुबध 🙏🙏🙏
@pranalikanade2596
@pranalikanade2596 6 месяцев назад
या आदरणीय संतश्रेष्ठ महापुरुषांना माझ साष्टांग दंडवत नमस्कार.
@mrdhawse4859
@mrdhawse4859 2 месяца назад
2024 la kon kon aaikt aahe...
@VSG894
@VSG894 9 месяцев назад
शंकर महादेवन बहूत ही सही गाणा गाया है ,आप एक हिन्दि भाषीक गायक होते हुये भी बहुत ही आखरीतक सुर तुटा नही एक मराठी भाषीक गायक कि तरह गाया मै आपका रिस्पेक्ट करता हु
@malamearun9362
@malamearun9362 5 месяцев назад
He was born in Mumbai , Maharastra thats why
@YG-jk4jz
@YG-jk4jz 5 месяцев назад
He is marathi
@akashshrinath0
@akashshrinath0 4 месяца назад
मराठी आहे
@arunpuri2456
@arunpuri2456 3 месяца назад
8iiz i,swgg,​@@malamearun9362
@shashikantkalmenghe
@shashikantkalmenghe 3 месяца назад
वो मराठी गायक ही है, वो हिन्दी में भी गाना गेट है , mothertongue मराठी है
@eknathmahajan7172
@eknathmahajan7172 10 месяцев назад
सुंदर सुंदर सुंदर अतिशय सुंदर जय जय🇮🇳👳 रामकृष्ण हरी🇮🇳🚩
@narayankamble4851
@narayankamble4851 2 месяца назад
खूप खूप सुंदर दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@pramodkawale4968
@pramodkawale4968 7 месяцев назад
तबला वादक आणि शंकर महादेवन यांची जुगलबंदी फारच सुंदर
@kaushalambhire8515
@kaushalambhire8515 2 месяца назад
ज्यांना हिंदू धर्माला हिंसात्मक म्हटले तरी काही वाटत नाही.. उलट काय चुकलं असे बोलतात त्यांना विठ्ठल देव काय कळणार ??
@shreekute3830
@shreekute3830 2 месяца назад
भाग्य आहे आमचं आम्ही महाराष्ट्रात जन्मलो.
@NaryanPatil-v9i
@NaryanPatil-v9i 10 месяцев назад
असे गायन ऐकताना सर्व विसरून गेलो माझे मी
@dattatraysabale2385
@dattatraysabale2385 4 месяца назад
Political lok dakhau naka. Please🙏
@SayaliPimple-m7c
@SayaliPimple-m7c 6 месяцев назад
Great.. शब्द अपुरे 👍🏻🌹🙏🏻🙏🏻तेंथे कर माझी जुळती 🙏🏻🙏🏻महाराष्ट्र भूमीत जन्म भाग्यवान.. कर्ण तृप्ती 🙏🏻🙏🏻🙏🏻
@amolmotarwar27
@amolmotarwar27 6 месяцев назад
खूप खूप सुंदर राम कृष्ण हरी पहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल ऐकावा विठ्ठल......
@manjuufoodcreations369
@manjuufoodcreations369 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ❤❤
@nileshpatil8738
@nileshpatil8738 10 месяцев назад
वा - वा अप्रतिम आवाज 🔊... मन तल्लीन झाले
@guruduttkalavar203
@guruduttkalavar203 9 месяцев назад
Sir, you are the epitome of divine singing and melody is simply divine that takes one to a different world of music that soaks the listener to give away everything he owns in this materialistic world and prostrates before the almighty..!
@subarayannithianandam1349
@subarayannithianandam1349 7 месяцев назад
This heavenly combination melts, not hearts and eyes, but iron. The communication between the mouth of sankar and fingers of Hussain is heavenly. I find no words to describe. Dr. Nithianandam PhD, Chennai. ❤.😅
@ravipawar9892
@ravipawar9892 2 месяца назад
नावाजलेले गायक वादक आणि सुसंस्कृत प्रेक्षक आणि सोबत ठाकरे परिवार खूप छान
@anuradhanavalkar2680
@anuradhanavalkar2680 6 месяцев назад
राम कृष्ण हरी उत्तम गायन व तबला वादन 🙏🙏
@dilipshastri7198
@dilipshastri7198 3 месяца назад
तबला साथ उत्तमच पण झाकीर हुसेन यांनी लय खेचून घेतली कारण महादेवन यांनी जी लय दिली होती ती खेचली गेल्यामुळे गाणे मंद झाले असे मला वाटते काही चुकत असल्यास क्षमस्व
@swarmagna
@swarmagna Месяц назад
Yes something like that happened……. And SARAGAM really was not needed in this kind of Bhakti Rasa GaNe !
@sheetalgarud7004
@sheetalgarud7004 9 месяцев назад
सूर आणि ताल ची परिपूर्ण जुगलबंदी👏🙏♥️
@bajiraopawar3425
@bajiraopawar3425 2 месяца назад
महाराष्ट्राला बाबा साहेब भोसले नंतरचा लाभलेले आणखी ऐक पोरकट आणि पोच नसलेला मुख्यमंत्री. इतिहास त्यांची आशीच नोंद घेईल.
@sanketwp2701
@sanketwp2701 9 месяцев назад
उद्धव ठाकरे सरकार मध्ये असे कार्यक्रम आयोजित व्हायचे ....❤❤ आता छपरी Elvish Yadav सारखे लोकं येतात कार्यक्रमात काय तर दिवस आलेत महाराष्ट्रावर 😂😂
@sandipraut3649
@sandipraut3649 4 месяца назад
Video kdhi cha ahe bgh 😅
@UserUSA-z1b
@UserUSA-z1b 2 месяца назад
कोरोना मध्ये असे कार्यक्रम ! काहीही लिहिताय ! उद्धव तर घराबाहेर पडत नव्हते !
@ramchandrakumbhar6607
@ramchandrakumbhar6607 3 месяца назад
गायक आणि तबला दोघेही एकच नंबर.झाकीर यांचा 35 वर्षांपूर्वी तबला ऐकला आणि इतका भारावून गेलो की तबला शिकण्यासाठी क्लास लावला होता.
@dinkarwamanacharya6418
@dinkarwamanacharya6418 10 месяцев назад
ऐकल्यावर म्हणावेसे वाटते, " मा पितर सरग भयो !!!! "
@HelenDabre
@HelenDabre 16 дней назад
Nice. ❤Mrs Helen Dabre vasai Papdy thank
@bhushanranalkar5743
@bhushanranalkar5743 9 месяцев назад
two legends on same platform 🙏
@avitnaik7164
@avitnaik7164 10 месяцев назад
It's proved that the MUSIC has no religion and GOD is one. 🙏
@rahulbobade6781
@rahulbobade6781 2 месяца назад
That's the India.
@narendraraut1620
@narendraraut1620 Месяц назад
अतिसुंदर गायक आणि वादक ह्यना धन्यवाद देतो श्री स्वामी समर्थ 🙏
@nageshwale9445
@nageshwale9445 3 месяца назад
अतिसुंदर परफॉर्मन्स...! वा क्या बात है..! या दोन दिग्गजांना माझा कोटी कोटी प्रणाम!
@bhagawanzore
@bhagawanzore 4 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी
@meenakini556
@meenakini556 10 месяцев назад
Double dhamaka both the legends on the one Dias.👏👏👏👏👏👏👏👏👏❤❤❤❤ enjoyed very much. Dher sare namaskars👏👏👏👏👏👏👏💐
@vinayakbarjibhe3885
@vinayakbarjibhe3885 4 месяца назад
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@SanjuPatil-n8c
@SanjuPatil-n8c 10 месяцев назад
दूखांत सात देणारे गायण झाले हे आपले कोटी कोटी आभारी आहे मीतरी सर🙏🙏
@archumalve3572
@archumalve3572 10 месяцев назад
Apratim.. Proud Combination of Two Religion ❤
@rajendrae.deshmukh3157
@rajendrae.deshmukh3157 9 месяцев назад
The great salute to the great artist Zhakir Hussain sir & Shankar mahadevan sir. 🙏
@laxmisale8914
@laxmisale8914 10 месяцев назад
Man bharun pavle...trupti hote manachi... Tablaa hi ati sundar..doghanhi pranam ❤❤❤❤❤
@rameshpatil7668
@rameshpatil7668 25 дней назад
फारचं सुंदर, सुश्राव्य, सुमधुर सतत ऐकत राहावे अशी मधुर वाणी.
@devendrajoshi957
@devendrajoshi957 9 месяцев назад
Both are great artist. अप्रतिम ।
@vilast5043
@vilast5043 11 дней назад
Jugalbandhi is.superb alonwith all musicians. ❤
@nanamali6467
@nanamali6467 2 месяца назад
झाकीर हुसेन जी ची ही सूदधा भक्ती आहे तबला चया माध्यमातून
@ravindragauthankar837
@ravindragauthankar837 5 месяцев назад
GREAT JAWAB NAHI USTAAD ZAKIR HUSSAIN JI AAPKA.SIR SHANKAR MAHADEV JI AAPKA BHI JAWAB NAHI
@prashantkamble7668
@prashantkamble7668 2 месяца назад
आहा हा हा हा काय सुंदर जुगलबंदी आहे, यानी तर मंत्रमुग्ध केलं❤🎉
@arvinddeshmukh815
@arvinddeshmukh815 2 месяца назад
कान तृप्त झाले मन शान्त झाले😊
@krsathya6756
@krsathya6756 9 месяцев назад
Vha adbuta ವ್ಹಾ ಅದ್ಭುತ ಅತ್ಯದ್ಭುತ 🙏💐
@SubhashChankar-no1ju
@SubhashChankar-no1ju 2 месяца назад
मन मंत्र मुग्ध झाले खुप छान धन्यवाद
@HelenDabre
@HelenDabre 16 дней назад
छान जुगलबंदी आहे❤😊
@sudhakarpawar6886
@sudhakarpawar6886 7 месяцев назад
Pandit bhimasen joshi is final best sing this abhang no one more😊 ye bhi thik hai but not more than original😊 kuch loga marake bhi amar hote hai bhimasen Rafisahab kishorda is live his special voice not noone there but zakir bhai gave best tabala company Ammesing fir bhi original recording is final my vision limits knowlege 😂😂
@sitaramkamble3838
@sitaramkamble3838 5 дней назад
आतिशय सुदंर मन मत्रं मूगघ
@gahininathbhogal6121
@gahininathbhogal6121 10 месяцев назад
सेवट करु शकता . सुरुवात करण्या साठी भिमसेन जोशीच.
@SalmanJamadar-y4d
@SalmanJamadar-y4d 9 месяцев назад
Suruwat karnya sathi samazal nahi kay mhnayach aahe tumhala
@ashokjadhav8605
@ashokjadhav8605 2 месяца назад
वॉ अती सुंदर प्रस्तुती आहे 🌹🌹🌹🌹जय हरी विठ्ठल माऊली 🌹🙏
@ravibhujade6210
@ravibhujade6210 10 месяцев назад
Tan Man ani soul center kele Waaa zakir da ani Mahadeva re❤
@ramchandarmane4291
@ramchandarmane4291 10 месяцев назад
खूप छान गायण मन प्रसन्न झाले शंकर महादेवनजी❤ 🚩जय हरी विठ्ठल 🚩
@ashokdethe9894
@ashokdethe9894 10 месяцев назад
...........,, AA❤
@santoshtikone2958
@santoshtikone2958 10 месяцев назад
👋👋राम कृष्ण हरि ❤ अप्रतिम.
@madhavpawar6167
@madhavpawar6167 5 месяцев назад
शंकर महादेवन फारच अप्रतिम 💐🌷🍁🚩👍
@maheshbane4518
@maheshbane4518 2 месяца назад
एक सुपत्र मुंबई मध्ये नाईट लाईफ चालू करणार होता, अगोदर मराठी पोरांची लाईफ बरबाद केली आणि आता मुंबई ची
@jayakrishnakamal7669
@jayakrishnakamal7669 9 месяцев назад
Very good song,Zahir Hussain tabla is so good iam so much impressed.please provide some more songs like this.
@SharanappaMulage-y7p
@SharanappaMulage-y7p 10 месяцев назад
खूप छान अप्रतिम .राम कृष्ण हरी विठठल
@aoauditsquadednsangli9877
@aoauditsquadednsangli9877 3 месяца назад
खूप छान दोन्ही दिग्गजांना माझा साष्टांग नमस्कार
@rahulpatilbute8592
@rahulpatilbute8592 10 месяцев назад
अतिशय सुंदर आहे आवाज ❤
@salimxer5657
@salimxer5657 Месяц назад
तबले के मास्टर जगप्रसिद्ध झाकीर हुसेन साहब हो तो गाणे को चार चांद लग जाते हैं.
@rameshwarwaghmare2741
@rameshwarwaghmare2741 10 месяцев назад
खुप छान सर साष्टांग नमस्कार.💐👌💐
@purnimavajjhala9262
@purnimavajjhala9262 9 месяцев назад
Excellent pandhri bhajans 👌👌👌 pandarinath Maharaj ki Jai 🙏❤️🙏
@GaneshKumar-ft7hn
@GaneshKumar-ft7hn Месяц назад
Mera desh kitni khubsurat hai....ek taraf South Indian Marathi Abang garaha hai aur dusri taraf ek Musalman tabla baja rahe hai.... lekin iss Modi yug mein nafrat hinsa aur grana pehla raha hai....
@mukul1230
@mukul1230 14 дней назад
Zakir ji ....waaah ustaad gi...apko sadar pranam...Shri mahadevan Yana hi abhi adan ....atisundar
@DigambarChavan-n9w
@DigambarChavan-n9w 4 месяца назад
Khupach Aekat Rahave Ase vathte khup khup Dhannevad Mauli
@dryuvrajkadam-318
@dryuvrajkadam-318 4 месяца назад
दिवाळीला एकनाथ शिंदे सरकार पहाटे गौतमी पाटील ला नाचवते त्या पेक्षा असे कार्यक्रम ठेवायला पाहिजे
@vilassawant6422
@vilassawant6422 3 месяца назад
खुप खुप धन्यवाद तुमचा आवाज आणि शास्त्रीय संगीत तबला विषारद तुमची जुगलबंदी. बघुन माझ भान हरपव
@vijaygolande3704
@vijaygolande3704 2 месяца назад
शंकर महादेव सर यांचा बेस्ट परफॉर्मन्स थँक्यू सर
@mohinisavarkar8548
@mohinisavarkar8548 6 месяцев назад
खुप छान अप्रतिम धन्यवाद ❤
@vishalamnair1683
@vishalamnair1683 8 месяцев назад
Shankar sir & Zakir sir....legendary jugalbandi...genius
@janardangawand8111
@janardangawand8111 2 месяца назад
सूर. व. ताल. (तबला )सुरे.ख संगम 👌👌👍💐💐
@raghunathmalikar7742
@raghunathmalikar7742 2 месяца назад
Superb. Ram Krishna Hari 🙏 Jay Vitthu Mauli 🙏
@sharadphatak10
@sharadphatak10 9 месяцев назад
Mi 85 ahe mala vitthal bhetlyacha Anand zala mala shabda suchat nahit mi roj sakali iykte dogka kalakarana maza namskar
@gorakhkadlag385
@gorakhkadlag385 10 месяцев назад
वा.. वा.. अप्रतिम.. आणि एकच नंबर.. दोनो.. गायक.. और तबला वादक.. 👌👌👌👌🌹🌹🙏🙏👏👏🪔🪔🚩🚩
@manjudodake1595
@manjudodake1595 2 месяца назад
Khup c chan 👌👍 Jay Maharashtra 🇳🇪🇳🇪🚩🚩🚩🚩
@gajanansirsat3915
@gajanansirsat3915 2 месяца назад
आज सकाळी सकाळी हे गाणे बघतोय...थोडे डोळे बंद करून ही ऐकतो...वा... काय आनंद मिळतो ..शब्दात न सांगण्याएवढा... सकाळची मेजवानीच जणू... थँक्स झाकीर भाई आणि शंकर महादेवन.... We marathi people love you both ❤❤❤❤❤❤
@sp6245
@sp6245 9 месяцев назад
Wa, wa, Zakir ji,,,,, आणि Shankar महादेवन जी , जोडी
@shashikantjuikar1033
@shashikantjuikar1033 Месяц назад
मूळ गायक भिमसेन जोशींनी उत्तम पाया रचला तर त्यावर शंकर महादेवन जिनि उत्तम इमारत उभी केली
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 2 месяца назад
महाराष्ट्र राज्य संत महापुरुषांच्या चरणानिं पावन झाली आहे .असा सांस्कृतिक ठेवा आपल्याला मिळाला आहे .आपले भाग्य मानले पाहिजे . आपण अशा भुमीत जन्म घेतला . हा आदर्श प्रत्येक महाराष्ट्रातील व्यक्ती ने जोपासली पाहिजे . आपल्या मुलाबाळांना ह्या भजन कीर्तन ची माहिती सांगितली पाहिजे .तरच पुढच्या पिढी ही परंपरा सुरू ठेवतील . जय राम कृष्ण हरी माऊली . जय हरी विठ्ठल माऊली .
@प्रेमनाथविश्वनाथचामगले
Zahir,Hoosen sab,,shankar mhadeo Yana.maza dandwat
@RameshChugh-gq6gi
@RameshChugh-gq6gi 8 месяцев назад
A pratim Bhajan Vithalancha karrn Madhur Aawaj man prasann zale
@vijaygolande3704
@vijaygolande3704 2 месяца назад
बाकीचे सामान्य लोक ऐकत आहे त्यांना पण दाखवा
@arundange8008
@arundange8008 14 дней назад
Good Bjan singer saath 🎉 Arun Pune 😂🎉
Далее
КОТЯТА В ОПАСНОСТИ?#cat
00:36
Просмотров 1,8 млн
DAXSHAT!!! Avaz Oxun sahnada yeg'lab yubordi
10:46
Просмотров 487 тыс.
Kanada Raja Pandaricha - Mahesh Kale
13:44
Просмотров 3,1 тыс.