Тёмный

माझ्या बद्दल थोडी माहिती  

Travel With Shilpa
Подписаться 279 тыс.
Просмотров 789 тыс.
50% 1

माझ्या फेसबूक आणि इन्सटाग्राम पेजच्या लिंक शेयर करत आहे नक्की फॅालो करा.
Facebook Page - / travel-with-shilpa-103...
***********************************************
Instagram Account Link - / travelwithshilpa
***********************************************
Click here to watch America information Vlogs ☺️👇🏻
• अमेरिकेत नविन घर घेताय...
***********************************************
Click here to watch home tours ☺️👇🏻
• Video
***********************************************
Europe Trip ☺️👇🏻
• युरोप ट्रिप - इटली | E...
**********************************************
America Festival ☺️👇🏻
• अमेरिकेतील Halloween |...
***********************************************
#ytshortsindia #marathivlogger #americavlogsinmarathi #marathiinusa #marathi #indianinusa #marathivlog #marathivlogsinusa #americamarathivlog #marathiyoutuber #marathiyoutubers #marathimulagiinusa #america #marathivlogs #marathiyoutuberinusa #marathiyoutuberinamerica #marathi #marathimulgi #marathivlog #marathivlogsinusa #travelwithshilpa

Развлечения

Опубликовано:

 

28 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 631   
@OfficialMr_nits
@OfficialMr_nits Год назад
मी पण छत्रपती संभाजीनगर चा आहे. खूप खूप अभिनंदन 🎊 🥳🎉💐
@anuradhatakate188
@anuradhatakate188 Год назад
Me pn shambhajinagar chi ahe
@Marathi259
@Marathi259 Год назад
Mi pn 😀
@manishachoudhary2981
@manishachoudhary2981 Год назад
Mi pn Sambhaji nagar
@harshwords7124
@harshwords7124 Год назад
मग कधी जाताय दोघे अमेरिकेला.. 🙂
@bharatbothra314
@bharatbothra314 Год назад
फक्त संभाजी नगर नाहीतर,छत्रपती संभाजी नगर 👍
@sonalitote6333
@sonalitote6333 10 месяцев назад
तुम्ही आमच्या बारामती येथे शिक्षण घेतले याचा मला खूप खूप अभिमान वाटतो आहे❤❤
@snehabhise4698
@snehabhise4698 Год назад
स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी प्रार्थना ताई तुमची खूप प्रगती होवो 🙏💐💐💐💐💐
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
😇🙏🏻
@a...jstudio1319
@a...jstudio1319 Год назад
मी पण छत्रपती संभाजीनगर चा आहे आणि आनंद झाली की तुम्ही पण इथल्या आहे ,तुमचा आवाज खूप गोड आहे पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ताई साहेब
@pravinwakode007
@pravinwakode007 Год назад
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा ताई साहेब 💐🥰
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
Thank you ☺️
@Prashant..4811
@Prashant..4811 Год назад
Congratulations ❤ tai🎉
@sds6352
@sds6352 Год назад
वाॅव!!! औरंगाबाद/ छ.संभाजीनगर 👍👍👍 ऑल दि बेस्ट!!!
@vimaljain1582
@vimaljain1582 Год назад
तुझे खुप2 अभिनंदन💐 तु देत असलेल्या माहिती बददल कौतुक. गर्व आहे आम्हास तू छत्रपती संभाजीनगर ची कन्या.👍👍👌💐💐💐👍
@URBANCLOUD
@URBANCLOUD Год назад
छत्रपती संभाजीनगर साता समुद्रापार अभिमान... 🚩😎
@lord_thought
@lord_thought Год назад
व्हिडिओ बघून अभिमान वाटला छत्रपती संभाजीनगर चा असल्याचा 🥳
@hindu383
@hindu383 Год назад
दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 दैवत छत्रपती संभाजी महाराज की जय
@kailaskale5572
@kailaskale5572 Год назад
ताई पुढील वाटचलीस शुभेच्छा छत्रपती संभाजी नगर 💪🚩🚩
@amoljadhavfamily.1148
@amoljadhavfamily.1148 Год назад
खूप छान सातासमुद्रापार असाच मराठीचा डंका वाजुध्यात, खूप-खूप शुभेच्छा. जय महाराष्ट्र.
@spiritualmakarand6468
@spiritualmakarand6468 Год назад
वा शिल्पा आपण दोघेही एकाच प्रांतातले मी ही मराठवाडा येथून आलो आहे. तुझी प्रगती कौतुकास्पद आहे. बेस्ट लक.😊
@Aunty-acid3t
@Aunty-acid3t Год назад
अतिशय to the point reel. खूप छान 👌🏼👌🏼👌🏼👏🏼👏🏼👏🏼👍🏼👍🏼👍🏼
@gurudaasnimbalkar482
@gurudaasnimbalkar482 Год назад
तुमच्यामुळे अमेरिका बघायला मिळते 👌👌👍👍
@DurvaJakkulwar
@DurvaJakkulwar Год назад
पुढील वाटचालीस शुभेच्छा 🙏🏻💐
@vivekkharate1559
@vivekkharate1559 Год назад
Wow, I also live in Sambhajinagar. And my PG is also from Vivekananda College. I am very glad that you are from Sambhajinagar. And thanks for letting us see so many things about America.
@Santosh1239
@Santosh1239 Год назад
मी पन पुण्यश्लोक अहिल्यानगरकर आहे💛🧡🙏
@pritamchavan2319
@pritamchavan2319 Год назад
तुम्ही संभाजी नगर चे आहात हे ऐकूण खुप छान वाटलं. मी पण संभाजी नगर चा आहे. नियमित आपले videos पाहत असतो. तुम्ही अतिशय सुंदर माहिती देता.
@vikrampatil4098
@vikrampatil4098 Год назад
तुमच्या मुळे बाहेर देश फिरल्यासारखा वाटतो, मस्त.आणि तुम्ही खूप सुंदर दिसता
@amarmalusare3580
@amarmalusare3580 Год назад
ताई खूप छान माहिती देता 🙏👍
@sambhosale2457
@sambhosale2457 Год назад
Nice one .. Keep growing.. feeling happy for Marathi ❤
@supriyatanpure2708
@supriyatanpure2708 Год назад
ताई मी बारामती ती ची आहे खूप छान वाटल ❤️❤️❤️🇮🇳🇮🇳
@poonammuluk8785
@poonammuluk8785 Год назад
Thanx ताई,तू देत असलेल्या माहितीबद्दल तुझ खूप खूप कौतुक.
@sanskrutidhotre5307
@sanskrutidhotre5307 Год назад
खूप छान वाटलं की तुम्ही पण माझ्यासारख्या शिक्षिका आहात.☺️ पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.🥳
@thegodfather2271
@thegodfather2271 9 месяцев назад
🥰 लहान पणी तुम्हीं किती छान दिसत होतात
@sachinkudale4687
@sachinkudale4687 Год назад
छान मी माळेगाव इंजिनिअरिंग कॉलेज आनंद वाटला शिक्षण शारदा नगर ला पूर्ण झाले हे ऐकुन
@jagdalekapu071
@jagdalekapu071 Год назад
श्री स्वामी समर्थ 🙏ताई तुम्ही अशाच पुढे जा
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 Год назад
अरे शिल्पा ताई मी पण छत्रपती संभाजी महाराज नगर जिल्ह्यातील पैठण येथे आहे,,, येणाऱ्या 13,14आणि15 तारखेला नाथ माऊलींची शष्टी, म्हणजे यात्रा,,,, वेळ असेल तर या
@ajinkyakadam6067
@ajinkyakadam6067 Год назад
ताई तुम्ही भारतात केव्हा येणार आहात.🙏
@Vaibhav_X_04.
@Vaibhav_X_04. Год назад
Same Di am also from sambhajinagar
@amitdhapate9594
@amitdhapate9594 Год назад
तुम्ही चांगले विडिओ बनवता बाई.. तुम्हाला एक लाख फोल्लोवेर्स साठी हार्दीक शुभेच्छा!
@avinashbagare9902
@avinashbagare9902 Год назад
Congratulations Tai (Didi) 👌🤝👍💐 आम्ही कोल्हापूरकर...
@aniketdhawale7388
@aniketdhawale7388 Год назад
मि खूप दिवसापासून तुमचे विडीओ बघतो, मला खूप आवडतो तुमचा कंटेंट, खुप अभिमान वाटल ऐकून कि तुम्ही पण संभाजीनगर मध्ये राहात होता, तुम्ही जितक्या सुंदर दिसता त्यापेक्षा जास्त सुंदर विडीओ असता तुमचे.....असेच नवीन नवीन माहिती आम्हाला देत राहा...
@rupalibhavsar7256
@rupalibhavsar7256 Год назад
पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐
@nilkanthtingare6131
@nilkanthtingare6131 Год назад
छ.संभाजी महाराज की जय.
@rajeshka1964
@rajeshka1964 Год назад
जुग जुग जिओ बेटी,stay blessed
@Vedant_Nilu
@Vedant_Nilu Год назад
खूप छान प्रकारे सांगता तुम्ही. आपल्याशा वाटता, n must say u r a very smart
@gbdeshmukh872
@gbdeshmukh872 10 месяцев назад
Chatrapati maharaj rocks in America ❤😊
@pratiksatdive9061
@pratiksatdive9061 Месяц назад
मी पण संभाजीनगर(औरंगाबाद ) ला राहतो. मी नुकताच तुम व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली. तुम्ही चांगले व्हिडिओ बनवता. असेच सुंदर व्हिडिओ बनवत रहा...😊😊
@Sudhirm19
@Sudhirm19 Год назад
GOD BLESS U
@ayodhyawakdevlog2087
@ayodhyawakdevlog2087 Год назад
छान मराठी मानसे पुढे जाता आम्ही पण संभाजी नगर जवळ चेच आहे ताई अंभिनंदन 👌🏾👌🏾🍬🍬
@pawal.yashrajyashraj1484
@pawal.yashrajyashraj1484 11 месяцев назад
तुमच्या मुळे आम्हाला बीडमधे घरी बसून अमेरिका माहिती होतं आहे
@seemashinde3415
@seemashinde3415 Год назад
तुझे सगळे च विडिओ खूप छान आहेत...बोलणं अप्रतिम आहे तुझ.
@moondreemz1
@moondreemz1 Год назад
ताई.. आपल्या भावी जीवनासाठी खुप शुभेच्छा!💐
@prafulthakare4305
@prafulthakare4305 Год назад
खूप अभिमानाची गोष्ट आहे ताई..
@katkepratiksha5483
@katkepratiksha5483 12 дней назад
Tai, mi pn शारदनगर मध्येच शिकले आहे. पाहून आनंद झाला.❤
@prashikkhandekar3777
@prashikkhandekar3777 Год назад
शिल्पा ताई तुम्ही खूपच छान आहेत!
@Mayankk196
@Mayankk196 Год назад
तुम्ही खूप स्वच्छ आणि सुंदर बोलता
@schitrak1989
@schitrak1989 Год назад
छान.... छ संभाजीनगर चे लोक जगात.... भारी.....
@ankushbidkar1949
@ankushbidkar1949 Год назад
खूप छान माहिती देता आपण.👌
@nileshghorpade3092
@nileshghorpade3092 Год назад
👌👌👌👍👍...
@observer7454
@observer7454 Год назад
The way of your interaction is simply fantastic 👍just keep it up
@rohitbhagat3004
@rohitbhagat3004 Год назад
Best vlog ever 🙂🤟 best photo ever😜👌
@-Prashant-
@-Prashant- Год назад
I m seeing ur journey since one and half years. Ur videos r really having some good contents. Just not showing daily vlogs like others do. Keep it up. 👍👍👍👍👍👍
@kedars5960
@kedars5960 Год назад
खूप छान! इतकं हलकं फुलकं ज्ञानवर्धक मनोरंजन क्वचित पहायला मिळतं! शुभेच्छा!
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
☺️🙏🏻
@vishalshivarkar4293
@vishalshivarkar4293 11 месяцев назад
छत्रपती संभाजीनगरची.. ताई तुझा परिवार असाच वाढत राहो यासाठी खुप खुप शुभेच्छा..!!
@sanketdhayde632
@sanketdhayde632 Год назад
ताई मी पण जिजामाता शाळेमध्ये होतो छत्रपती संभाजी नगर N 5
@pratibhanimbhore7662
@pratibhanimbhore7662 8 месяцев назад
छान माहिती देतेस ताई,विदेशाची भीती नाही वाटत.
@akashakash723
@akashakash723 Год назад
मी पण संभाजी नगरचा आहे आणि मी विवेकानंद कालेजला समर्थनगर आहे 3 year la मी तुमचे खुप व्हिडिओ पाहतो ताई मला अभिमान आहे तुम्ही आपल्या संभाजी नगरच्या आहात
@ganeshthorat7635
@ganeshthorat7635 8 месяцев назад
Baramati ❤
@yaminiasar
@yaminiasar Год назад
मी पण छत्रपती संभाजीनगर हून च आहे 😊
@leenadnyanmothe9010
@leenadnyanmothe9010 Год назад
Feeling proud that you are teacher like me. Give information on primary school and their patterns.The students interest in the studies. Do the school conduct exams and what are the process for promoting the child etc.🙋‍♀️🙋‍♀️
@jyotibhagwatkarkitchen133
@jyotibhagwatkarkitchen133 Год назад
अग माझे पण माहेर औरंगाबाद आहे, मी सिडको एन 7मध्ये राहिले. माझी शाळा बळीराम पाटील विद्यालय होती, काॅलेज महिला काॅलेज, आता सासर अमरावती मध्ये आहे.
@amolgarjeag9222
@amolgarjeag9222 Год назад
तुमचे व्हिडिओ खूप छान असतात
@user-hv6tk5vh3p
@user-hv6tk5vh3p 4 дня назад
🤗 अरे वा ताई मी पण बारामती ची आहे .
@gayatriremulkar8503
@gayatriremulkar8503 8 месяцев назад
Khup Chan vatla tumchi journey baghun, America madhe gelyawar navin Astana tumhala kay challenges aale ani tumhi te kase overcome kele he suddha baghayla avdel
@ImagineEarth-xp2du
@ImagineEarth-xp2du 11 месяцев назад
Nice...keep going Shilpa..
@gauravlokhande1925
@gauravlokhande1925 Год назад
I am also from chhatrapati Sambhajinagar
@rupalibhavsar7256
@rupalibhavsar7256 Год назад
खूपच छान video असतात. आजचा वीडियो पण मस्त 👌👌
@deephalayedeshmukh5246
@deephalayedeshmukh5246 Год назад
Ekdam mast ⚘️🌷💐🚩🇳🇪❤️🙏Jay maharashtra
@jivantalware
@jivantalware Год назад
खूप खूप search करून आता तुमचा channel भेटला खूप मदत झाली ताई
@ShatrughanDandale-ty4rv
@ShatrughanDandale-ty4rv Год назад
खुप छान ... अकोला पाटील
@prafulpatil3366
@prafulpatil3366 Год назад
🚩🚩🚩सुपर छत्रपती संभाजी नगर 🚩🚩🚩
@ramshroopgaur4465
@ramshroopgaur4465 Год назад
अतिसुंदर वीडियो
@swatichaudhari983
@swatichaudhari983 10 месяцев назад
Tai......tuze video aahmala khup aavdtat. Aani tu mahiti khup chhan dete.tai American tu jay school 🏫 shikaval taycha anubhv sag...chagla aani vaitt ....donihi.❤️
@-balapatekar1502
@-balapatekar1502 Год назад
खूपच छान 👌👍
@shivk6632
@shivk6632 9 месяцев назад
Baramati❤
@sandippage8159
@sandippage8159 Год назад
आयुष्यात खूप चांगल्या प्रकारे प्रगती केल्याबद्दल अभिनंदन....पुढे अजून प्रगती करा...👌👍❣️😘
@TravelWithShilpa
@TravelWithShilpa Год назад
😇🙏🏻
@smedits6375
@smedits6375 9 месяцев назад
I am also from ch.sambhajinagar and I am very happy for that someone is glowing marathwadas name
@sakshinagpurkar8707
@sakshinagpurkar8707 10 месяцев назад
Wow mast मी पण छत्रपती संभाजी नगर ची आहे . खुप आनंद झाला .❤❤🎉🎉
@rakeshpawar6551
@rakeshpawar6551 Год назад
खुप खुप धन्यवाद आपलीं माहिती दिल्या बदल लय भारी जय जय महाराष्ट्र माझा
@KapilVarale999
@KapilVarale999 Год назад
तुमचा आवाज खूप छान आहे.....
@dattatrayaingle2782
@dattatrayaingle2782 Год назад
खूप खूप शुभेच्छा
@vaibhavmore475
@vaibhavmore475 Год назад
चांगले असतात video मी नेहमी बघतो
@Goa629
@Goa629 7 дней назад
Me pan baramati madhe hote khup Chan aahe baramati
@prabhudesai6879
@prabhudesai6879 10 месяцев назад
Khoop chaan.... 👌🌷
@user-xp3ns6pv3p
@user-xp3ns6pv3p Год назад
मस्त ....असेच आनंदी रहा 🙏
@r.r.bindia8462
@r.r.bindia8462 9 месяцев назад
अरे ताई मी छत्रपती संभाजीनगर च आहे वाळूज महनगर एक ल राहतो आणि विवेकानंद कॉलेज ल बीकॉम ल शिकतो आहे खूप भारी वाटले , जय शिवराय जय महाराष्ट्र ताई संभाजीनगर ल आलाय तर plse ek reel टाका आम्ही येऊय भेटायला
@SJ-ov7dy
@SJ-ov7dy 11 месяцев назад
🌷🔔🌷🔸◾🦚🔹🦚 🌷🔹 अभिनंदन ❤🌷❤ हार्दिक शुभेच्छा 🔹🌷🦚🔹🦚◾🔸🌷🔔🌷
@dnyaneshwarambadaspawar8748
@dnyaneshwarambadaspawar8748 10 месяцев назад
Khoop Chan Tai
@pravinwakode007
@pravinwakode007 Год назад
खुप छान ताई साहेब 😊
@ishwarwakade4683
@ishwarwakade4683 11 месяцев назад
शिल्पा खूप छान.. विवेकानंद महाविद्यालयात माझ्या गावाचे प्राचार्य होते.
@yashodadudhe5985
@yashodadudhe5985 Год назад
Mi hi jijamata la hote di 👍
@wowsnehal
@wowsnehal Год назад
Va chhan.keep it up .chhan astat tuze videos.always baghte mi
@deepakkhot1355
@deepakkhot1355 Год назад
खुप छान ताई खोत भावकी
@ravindranathmahajan6967
@ravindranathmahajan6967 11 месяцев назад
I am Ravi Mahajan from Jalgaon Maharashtra state, industrialist. I always like to Listen you. Thanks for valuable information.
@sairajjadhav2982
@sairajjadhav2982 Год назад
माझ्या बहिणी पण जिजामाता स्कूल मध्ये होत्या🙏
@swapnilpingale5234
@swapnilpingale5234 Год назад
आपला आवाज म्हणजे ❤️❤️❤️
@sureshshinde9155
@sureshshinde9155 Год назад
Thanks for your personal information. God may bless you and your family members in future life. Nice 👍
Далее
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
I Built a EXTREME School Bus!
21:37
Просмотров 1,9 млн
DIY rocking horse for your kid #diy #parenting
00:57
Как без этого..😂
0:15
Просмотров 2,2 млн
Пранк над Махачевым🥶
0:19
Просмотров 11 млн
НРАВИТСЯ ЭТОТ ФОРМАТ??
0:37
Просмотров 7 млн
настоящий чемпион
0:59
Просмотров 8 млн