Тёмный

माझ्या बालपणापासून तर आतापर्यंत लाभलेल्या सर्व शिक्षकांना माझ्या कडून अभिवादन म्हणून ही छोटीशी क्लीप 

Naina Sawarbandhe
Подписаться 819
Просмотров 202
50% 1

शिक्षक म्हणजे ध्येयपुर्ती साठी मार्ग दाखवणारा मार्गदर्शक
आयुष्याच्या कलाटणी देणारी प्रेरणा,
ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या मडक्याला आकार देऊन सुंदर मडकं तयार करतं अगदी त्याचप्रमाणे माझ्या बालपणापासून तर आता पर्यंत
माझ्या शिक्षकांनी माझ्या आयुष्याला सुंदर आकार देण्याचं कार्य केलं
आणि आज त्या सर्वांशिक्षकांना अभिवादन म्हणून ही एक छोटीशी क्लीप माझ्याकडून सर्व माझ्या शिक्षकांना🙏🏻🙏🏻🙏🏻
माझ्या आदरणीय सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुमेच्छा💐💐💐💐
शुभेच्छूक:-नैना सावरबांधे

Опубликовано:

 

18 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
December 29 update
29:49
Просмотров 822