Last line was epic...... वाघ म्हणवीती स्वतःला काही माकडं..... दलिंदर स्वयंघोषित नेत्यांनो आता तरी सुधरा.... आणि बाबासाहेबांच्या घराण्याला साथ द्या.....
@@shivajigade4519 अश्याच प्रकारा ची या पुर्वी एका कवी ने कविता केली होती. पेटवा - पेटवा झोपडी.. भीम तसावीर द्या तेवढी. माझ्या बाबासाहेबांनी,लाचारी झटकायला सांगून ही आम्ही लाचारीचं प्रदर्शन करतोय. (भीमा च्या हातून छोटंस झोपडं बनणार नाही.राजमहाल च बनेल.) काही म्हणा ,नाही पटत..!!
@@shivajigade4519 साहेब, बघा.. गोविन्दाचा हा सल्ला.. .. हया वर मी सकाळीच कॉमेंट केली. अर्थात ती प्रामाणिक पणे दिलेली कॉमेंट होती.पण हॅकर ने ती डिलेट केली. आमच्या सारख्या बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांच्या मागे .अश्या भडव्यांच्या औलदी , भुरटे , गर्दुलले लागलें आहेत. हे तर त्या दंगली सारखं झालं. बाहेरुन घराच्या कड्या लावायच्या आणि बाहेरून कारवाया करायच्या. खरंच हे मर्द असतील तर आमचे मोबाईल्स unhacked करतील.