Тёмный

माझ्या मुलाच्या जन्मदिवस ... आज ऐका माझा आयुष्यातील केलेला संघर्ष.. माझी जीवन कहाणी.. 

Indian mom Sunetra
Подписаться 598 тыс.
Просмотров 165 тыс.
50% 1

Created by InShot:inshotapp.page...

Опубликовано:

 

26 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2,2 тыс.   
@manumadhavi4103
@manumadhavi4103 2 года назад
प्रथम तुमचे आभार खरच किती मोठ मन आहे तुमच जे जीवन कहाणी सवाँना समोर सांगण सोप नसत... ताई ऐकताना डोळे भरुन येत होते ग... शब्द नाही त तुझ्यासाठी ...काय दिव्यातून तुला र-वामीनी बाहेर काढलेय...अशीच सगळयांना र-वामी ची मदत मिळत राहो हिच र-वामीच्या चरणी ईच्छा... 🙏🙏
@rekhaerande3812
@rekhaerande3812 2 года назад
Happy birthday Akhilesh God bless you
@shardamhatrep8618
@shardamhatrep8618 2 года назад
Ggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggg
@shardamhatrep8618
@shardamhatrep8618 2 года назад
Gggggggggggggggggggfg
@shardamhatrep8618
@shardamhatrep8618 2 года назад
Ggggggggggg
@shardamhatrep8618
@shardamhatrep8618 2 года назад
Ggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggggg
@geetashendure1345
@geetashendure1345 Год назад
डोळे भरून आले ताई माझ्याशी मिळती जुळती आहे तुमची कहाणी मला या तुमच्या बोलण्यामुळे मला खूप बळ आले मी खंबीर पणे उभी राहीन श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@sunandadhumak7823
@sunandadhumak7823 2 года назад
किती मन मोकळं करून सांगितलं बेटा खरोखर तू देवीच्या रूपात आहेत स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
@motivation92919
@motivation92919 2 года назад
Tai khup emotional jhali mi.. kharach khup struggle kelay tumhi.. and story khup emotional ahey tumchi kharach.. shree Swami samarth
@dipmalapatil3834
@dipmalapatil3834 2 года назад
खरच तुमची कहाणी ऐकून डोळयात पाणी येत होत ताई, स्वामी आता कायम तुमच्या पाठीशी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 5 месяцев назад
Shree swami samarth ❤
@jyotideshmukh8159
@jyotideshmukh8159 2 года назад
ताई हे सर्व ऐकून खूपच वाईट वाटले अशी वेळ कुणा शत्रूवर सुद्धा येऊ नये खखूप रडू आले मला बस्स तुमच्या स्वामी सदैव पाठीशी राहो ही स्वामींसमर्थ यांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
@meghakulkarni5887
@meghakulkarni5887 Год назад
🙏🙏🙏🙏😔
@bhimraojadhav3525
@bhimraojadhav3525 7 месяцев назад
Brober
@sarikajadhav4786
@sarikajadhav4786 2 года назад
ताई खरच आज काही बोलुच वाटेना सपुर्ण व्हिडिओ पाहीला आगांवर शहारे आणि डोळ्यात पाणी अशी माझी तरा झाली कधीही वाटले नाही तुम्ही एवढे दुःख सहन केले असेल तुम्ही तर कीतीवेळा आम्हाला आधार दीला आणि तुमच्या मुळे मला जगन्याचा अर्थ कळला ताई जेवढे वाईट व्हायचे होते तेवढे झाले आता इथून पुढे सगळ काही चागलच व्हावे अशी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@sharvari6420
@sharvari6420 2 года назад
Happy birthday
@swatikute2495
@swatikute2495 2 года назад
प्रथम सलाम करते ताई तुम्हला ,किती स्ट्रगल केलेय तुम्ही ,पण हार मानली नाही ,स्वामी तुमच्या पाठीशी होते आणि कायम असणार ,जाऊदे आता जे वाईट होत ते घडून गेलेय ईथुनपुढे नेहेमी चांगलेच होणार,तुमच्या बाळा ला वाढदिवसाच्या शुभेच्छा नेहेमी खुश राहा 🙏🏻💐
@suchitabagwe4045
@suchitabagwe4045 Год назад
खरंच खूप स्ट्रगल केलास सुनेत्रा तू तुझी कहाणी ऐकून एकदम स्तब्ध व्हायला झाला की आत्ताची तू आणि तेव्हाची तू खूप धैर्यशाली आहेस खूप ग्रेट आहेस
@shubhangibodas4434
@shubhangibodas4434 2 года назад
ताई तुमची कहाणी ऐकून मन भरून आलं स्वामी समर्थ तुमच्या बरोबर आहेत प्रयत्न करत राहिल्यास ते साथ देतात हे आज पुन्हा एकदा समजले
@sunandakalenotvisible1928
@sunandakalenotvisible1928 2 года назад
वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा अखिलेश बेटा.....🎂💐...खुप दुःख सहन करावे लागले बेटा तुला आणि तूझ्या आईला.....जीवनात तु कितीही यशस्वी झाला तरी आईला कधीही अंतर देऊ नको तुझ्या साठी तुझ्या आईने रकताचे पाणी केले...खुप कष्ट सहन केले ताई तुम्ही...आता तुमच्या जीवनात सर्व काही मनासारखे घडो....
@rajshreewaghmare4452
@rajshreewaghmare4452 2 года назад
ताई सॉरी ग. तुला धीर न देता मी माझेच दुखणे तुला सांगितले. तु खूप चांगली आहेस. तुला व तुझ्या परिवाराला स्वामी सदैव आनंदी व आरोग्यदायी ठेवतो हीच सदिच्छा.
@premdaghle4497
@premdaghle4497 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिलेश.
@Swami_samrth_
@Swami_samrth_ 2 года назад
ताई एकूण डोळ्यात पाणी आलं proud of you तुझ्या हिमतीसाठी श्री स्वामी समर्थ
@varshapanchal8941
@varshapanchal8941 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिलेश 🎂💐🙏 ताई तुला हॅट्स ऑफ.., तुझ्या आयुष्यातील ही गोष्ट ऐकून खुप वाईट वाटले, रडायला आले.. ताई तुझ्या पाठीशी स्वामी समर्थ महाराज कायम राहतील अशी ईश्वर चरणी प्रार्थना करते... 🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@shamakulkarni8794
@shamakulkarni8794 2 года назад
Sunetratai sarv Katha. Aikun man. Galbalun. Aale.......... Chi. Akhilesh. Yas.anek. Aashirwad..... Tai. Tula. Khoop khoop shubhechha.....
@savitakanade6929
@savitakanade6929 2 года назад
ताई प्रथम तुमचे खूप कौतुक. आणि स्वामींना खूप मोठं धन्यवाद 🙏🙏अनेक संकटातून तुम्ही स्वताला सिद्ध करून दाखवलात. तुमच्या कहाणी मुळे अनेक खचलेल्या भगिनींना नक्की धैर्य लाभले आहे. आणि हे फक्त स्वामींवर असलेल्या निस्सीम भक्ती मुळेच आहे. स्वामी प्रत्येकांच्या पाठीशी आहेत. श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@poojawakchaure848
@poojawakchaure848 Год назад
तुझी कहाणी ऐकताना डोळे भरून आले . स्वामींची अशीच कृपा तुझ्यावर राहुदेत
@vidayakundale7554
@vidayakundale7554 2 года назад
Happy birthday अखिलेश तुला उदंड आयुष्य लाभो हीच स्वामी चरणी प्रार्थना ताई आज पर्यंत मी माझे दुःख किती मोठे आहे हे पहात होते पण तुमचे ऐकून डोळ्यात पाणी आले मुलांना एकट्याने सांभाळणे हे किती अवघड असते परंतु मीही हार मानली नाही आणि आता स्वामींचा कृपेमुळे आज खुप सुखात आहे तुम्हाला श्री स्वामी समर्थ सदैव सुखात ठेवोत 🙏
@sunitapawar2598
@sunitapawar2598 2 года назад
Sri.swami.ßmartha
@vasantjaware5431
@vasantjaware5431 2 года назад
Shri Swami Smarth
@vasantjaware5431
@vasantjaware5431 2 года назад
Swami Swarna Ashiche Shathi Davo hi Swami Charene prathna.
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 2 года назад
स्वामी समर्थ पाठीशी आहेत काही काळजी करू नका.
@suvarnabarve5958
@suvarnabarve5958 2 года назад
ताई ऐकुन खूप वाईट वाटलं , आणि रडायला आले , खरच ताई खूप धीर धरला आणि अजूनही धर सगळं काही खूप छान होईल , स्वामी कृपेने , श्री स्वामी समर्थ 👍🙏🏼
@mohanskamat1693
@mohanskamat1693 2 года назад
Vadhdivsachya Akshy Shubhechchha Akhilesh.....
@varshakshirsagar9625
@varshakshirsagar9625 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏 खरंच ताई खुप संघर्ष मय जिवन जगलात तुम्ही!! आमच्या साठी प्रेरणास्थान आहे ताई 🙏😭 ऐकताना डोळे भरून आले.... स्वामी महाराज नेहमीच तुमच्या पाठीशी राहो❤️🙏🙏
@yogitapotdar6310
@yogitapotdar6310 2 года назад
ताई खरच तुम्ही धन्य आहात इतक सहन केला पण आजपर्यंत आमच्या पर्यत तुम्ही खुप छान छान माहीती सांगितली...सांगितलेली प्रत्येक गोष्ट नुसत्या इकडच्यातीकडच्या पुस्तकातुन वाचुन नाहीतर तुमच्या स्वतःच्या सोसलेल्या गोष्टीतून आहेत तुमच्या प्रत्येक गोष्टीच्या मागची तुमची तळमळ आम्हाला क्षणोक्षणी जाणवतेय.तुम्हाला जो त्रास झाला स्वामी कोणाच्याही वाटेला न देवोत .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@savitasapkal8862
@savitasapkal8862 2 года назад
ताई तुम्हाला मनापासून सलाम.खरोखरच स्वामी तुमच्या पाठीशी आहेत.कोणत्या ना कोणत्या रूपात ते तुमच्या पाठीशी राहिले .श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
@somanathjadhav6295
@somanathjadhav6295 2 года назад
ताईला तुमच्या पुढच्या येत्या भविष्यकाळात आपल्या आयुष्यात तुमच्या सहकुटुंब ला भरभरून सुख मिळू दे कायम आयुष्यात आनंदी आनंद मिळो तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराज चा आशीर्वादाने अपेक्षा पेक्षा जास्तीत जास्त सुख-समृद्धी धन-दौलत आपल्याला मिळो हीच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏 🙏
@surekab3398
@surekab3398 2 года назад
Uh BN ¹
@vidyakhamkar265
@vidyakhamkar265 2 года назад
अखिलेश ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ताई तुझी स्टोरी ऐकून मन अगदी हेलावून गेलं स्वामींच्या कृपेने आता तुझ्या आयुष्यात खूप छान होणार आहे
@anuradhapanditrao1852
@anuradhapanditrao1852 2 года назад
अखिलेश बाळाला खूप खूप शुभेच्छा... मला ही खूप रडायला आलं ऐकून... इथून पुढं सगळ शुभ आणि मंगल च होउदे तुमच्या आणि अखिलेश च्या आयुष्यात..
@labba9014
@labba9014 2 года назад
🙏 🌹 अखिलेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप, शुभेच्छा. स्वामींची अखंड कृपा आशीर्वाद तुझ्यावर राहू दे. 🎂💐💐 ताई हे सगळं ऐकून मन खूप भरून आलं. स्वामी सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी आहेत.
@ashapatil6753
@ashapatil6753 2 года назад
Happy Birthday Beta swami Bless You💐🎉🎂🎂🎉☺
@sanjeelanaik5023
@sanjeelanaik5023 2 года назад
@@ashapatil6753 ताई तुझ्या सारखी माझी काहाणितरी माझी परीस्थिती सुधारली नाही
@sanyuktakharade9052
@sanyuktakharade9052 2 года назад
Happy birthday Akhilesh
@vindhanaik5946
@vindhanaik5946 2 года назад
Many many happy returns of the day Akhilesh may god bless you always
@madhurirealvlog12
@madhurirealvlog12 2 года назад
Happy Birthday Akhilesh, Shri Swami Samarth 🙏🙏
@kirtiparkar768
@kirtiparkar768 Год назад
Tai tumchi katha ikun kup vait vatale kup tumi struggle kele haye kup bhogale haye tumi pan Swami Samarth cha krupene kup chaan jale haye tai salute tai tumala 🙏🙏🙏🙏👍👍 Manun tumi saglyanche changale vave manun kup praynth karthath ani tumcha krupene aamala kup farak padato haye tai saglyache tai tumala kup kup aashirwad 🙏🙏🙏🙏🙏🙏 Shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏
@poojaambre5698
@poojaambre5698 Год назад
Tai kharch tumcha life chi he story aikun maja kde kahi words nhi 😭.khoop thanks tai mla sudha himaat milali life jgaychi
@jitugurav4362
@jitugurav4362 2 года назад
💐🎂वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂💐अखिलेश 🎉🎉🎉🎉श्री स्वामी समर्थ 🌺🙏🌺श्री गुरुदेव दत्त
@vamansalvi3816
@vamansalvi3816 2 года назад
🙏ताई सर्व प्रथम तुमचा मुलगा अखिलेश याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂🎂आणि ताई तुम्ही जे आज एपिसोड मध्ये सांगितले त्याला शब्द नाही किती मेहनत घेऊन संसार केला आहे तुम्ही महान आहात 👍🏻👍🏻👍🏻स्वामी ॐ
@manishabhave2900
@manishabhave2900 2 года назад
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा अखिलेश बाळा ❤️❤️ ताई आज तुला काय म्हणू काही सुचत नाही डोळ्यात पाणी आले ग ❤️ श्री स्वामी समर्थ आहे तुझ्या सोबत 🙏🙏
@shreetejwankar1796
@shreetejwankar1796 2 года назад
ताई हे सगळं ऐकून मन भरून आले आहे आणि तुम्ही किती छान रोज हसत असताना आणि सगळे उपाय सांगत असता खूप छान ताई असं वाटत पण नाही तुमचं पहिल्या आयुष्यात असं काही हे सगळे स्वामी मूळ तुम्ही सहन करु शकला
@riyaschannel1985
@riyaschannel1985 2 года назад
ताई तुझ्या धैराला salute ,👏🙏🙏🙏🙏🙏 खरंच मानलं पाहिजे तुला, तुझ्या मुळे आम्हा सर्व भगिनींना खूप मनोबल मिळाले. स्वामी असेच सर्व त्यांच्या भक्तांची परीक्षा घेत असतात, पण ते सदैव आपल्या पाठीशी उभे असतात. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏
@shreeswamisamarth4383
@shreeswamisamarth4383 2 года назад
🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त ! 🌹🙏 🙏🌹 श्री स्वामी समर्थ महाराज की जय !! 🌹🙏
@dheeraj_shah520
@dheeraj_shah520 2 года назад
Shree Swami Samarth 🙏🙏🙏Feeling so proud of you tai...u r always Motivation to all of us..
@ranjanabahiram9553
@ranjanabahiram9553 2 года назад
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अखिलेश 🎂🎂🎂🍫🍫🍫🍬🍬 हे सगळं ऐकून डोळयांत पाणी आलं ग ताई श्री स्वामी समर्थ 🌹🌹🌹
@priyabobade9061
@priyabobade9061 2 года назад
डोळ्यात पाणी आले ताई स्वामी तुम्हांला खूप आनंदात ठेवणार श्री स्वामी समर्थ
@manishabhopi6101
@manishabhopi6101 2 года назад
Happy Birthday Akhilesh 🎂🎂 tai khup vait vatl tumchi story yekun kharch rdayla aal jodidar vevstit nasle tr aayush ..0 ..hoto swami aahet tumcha pathishi shree Swami Samarth 🙏
@sonamtatkare7353
@sonamtatkare7353 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिलेश 🎂 ताई ऐकून रडायला आला पण स्वामी आहेत तुमचं सोबत श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹
@shrishelshindibindi1025
@shrishelshindibindi1025 2 года назад
सविता खुप खुप शुभेच्छा ❤️ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ताई तुमचे खुप खुप धन्यवाद आभारी आहे 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️🙏❤️🙏 श्रीस्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महाराज स्वामी समर्थ 🙏❤️🙏 श्रीस्वामी समर्थ तुमच्या बरोबर आहे सर्व काही चांगले झाले आहे 🙏🙏🙏❤️❤️❤️❤️
@sadhanazade4563
@sadhanazade4563 2 года назад
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छाअखिलेश🎂🎉🌹
@sunitapawar2598
@sunitapawar2598 2 года назад
l.kharokar.rdle.tai
@reshmaajay8431
@reshmaajay8431 2 года назад
वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा अखिलेश 🎂🍫ताई तू खुप काही सहन केलं आहे आयुष्यात आता स्वामी समर्थ महाराज तुझ्या पाठीशी आहेत तुझ भूतकाळ ऐकून माझं मन भरुन आलं 😭
@sangeetavazarde4787
@sangeetavazarde4787 2 года назад
अखिलेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.👍🎂😊श्री स्वामी समर्थ तुला व तुझ्या परिवाराला उदंड आयुष्य देवो आणि भोले शिवशंकर उत्तम आरोग्य देवोत. हीच मनोकामना. 👍
@priyasalvi3726
@priyasalvi3726 2 года назад
ताई तुमची संघर्ष कहानी ऐकुन खरंच डोळ्यात पाणी आले. पण तुम्ही खंबीर रहा. स्वामी समर्थ ह्यांचा तुम्हाला भरपूर भरपूर आशीर्वाद. अजुन तुमच्या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आवडेल
@anitanair6846
@anitanair6846 2 года назад
ताई तुम्ही आज तुमच्या बद्दल जे काही सांगितले ते ऐकून माझे डोळे भरून आले तुम्ही खूप सहन केले ताई आणि आता तुमचे सुखाचे दिवस आले आहे आणि स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहे आणि सदेवय तुमच्या पाठिशी उभे राहतील,
@sumatibari1106
@sumatibari1106 2 года назад
ताई तुम्ही खूप दुःख सहन केले.मानवी जीवनातील उकल अवघड आहे.
@sumatibari1106
@sumatibari1106 2 года назад
निश्चितच तुम्ही इतरांपेक्षा वेगळा सुंदर मार्ग स्वीकारला. स्वागत !🎉
@ranjanashingate6186
@ranjanashingate6186 Год назад
इसिका नाम जिंदगी है. जिवनाच्या लढाई मधे कधि पळ काढायचा नसतो. कारण तोच करता करविता असतो. तो सतत त्यांच्या लेकराची काळजी घेत असतो. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. गुरुदेव दत्त.
@shekharkadam4068
@shekharkadam4068 2 года назад
ताई तुमच्या मुलगा अखिलेश यास वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा श्री स्वामी समर्थ तुम्हचे पुढ़िल आयुष्य खूप आनदिमयी जावो हिच स्वामी चरणी प्रार्थना 🙏🏻🙏🏻
@vidyasawant5727
@vidyasawant5727 2 года назад
खरच सुनेत्रा खुपच संघर्ष करत जीवन जगत होतीस. आता तुझ सगळं चांगलं होत आहे.स्वामींचे आशिर्वाद तुझ्या पाठीशी आहेत...अखिलेशलाही खुप खुप शुभेच्छा...🕉श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ...🌹🌹🪔🪔🌹🌹🌿🌿🌿👏👏👏👏👏🚩🚩🚩😥😥😥निशंक होई रे मना निर्भय होई रे मना.....
@shravantimadur667
@shravantimadur667 2 года назад
Didi May God bless you swami tumhala barbharun sukh detil
@rameshwardudule9628
@rameshwardudule9628 2 года назад
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏ताई खुप वाईट परिस्थितीला सहन केले तुम्ही डोळ्यात पाणी आले.अखिलेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎂
@SanjayChirde-9090
@SanjayChirde-9090 2 года назад
वाढदिवसाच्या अखिलेश खूप खूप हार्दिक शुभेच्छा🌷🌹 श्री स्वामी समर्थ पौष्टिक लाडू ऊघोग केंद्र अमरावती श्री स्वामी समर्थ महाराज तुझ्या ईच्छा आकांक्षा पूर्ण करो हिच श्री स्वामी समर्थ महाराज कडे प्रर्थाना
@jayatanksale8343
@jayatanksale8343 2 года назад
🙏🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺🙏ताई असेच खंबीरपणे उभी रहा..स्वामी कायम पाठीशी आहेत..Wishing you a very happy birthday Akhilesh..Swami always blessed you 💐💝
@funwithrudu1084
@funwithrudu1084 2 года назад
बापरे किती भयानक आणि खडतर जीवन प्रवास ताई ऐकून डोळे भरून आले ताई तुम्ही केलेली स्वामींची सेवेचा आशीर्वाद म्हणून तुम्हाला तुमचे पती आणि ओवी मिळाले आणि तुमच्या मुलाला माझ्याकडून व माझ्या परिवाराकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 💐🎂
@asmitadivekar8011
@asmitadivekar8011 2 года назад
Happy birthday Akhilesh ,🎂🍫 Swami bless you ❤️🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻🤞🏻
@Swati10Vijay
@Swati10Vijay 2 года назад
अखिलेश वाढदिवसाच्या खूप खूप खूप शुभेच्छा स्वामींच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो तुला हीच प्रार्थना, 🎂🎂🍧🍧❤️❤️
@shubhanginaiknaware6196
@shubhanginaiknaware6196 2 года назад
ताई तुम्ही अगदी डोळ्यात पाणी आणले आज 🥺 अखिलेश ला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा 🎂🎉🥳
@mbnaresh1496
@mbnaresh1496 2 года назад
Shree swami samarth
@vidyadesai7466
@vidyadesai7466 2 года назад
.तुमची कहानिआयकुनखुपवाईटवाटले
@suchetahardikar2687
@suchetahardikar2687 2 года назад
ताई हा video पाहून वाईट वाटले आणि स्वामींनी तुम्हाला साथ देवून आता तुम्हा सर्वाना एक चांगले आयुष्य दिले याचा आनंद ही झाला. खरंय तुम्ही आणि अखिलेश ने लहान वयात खूपच सहन केले आहेत. चि. अखिलेशने आपल्या आवडीचे खूप शिक्षण घेवून नोकरी आणि व्यवसायात खूप यशस्वी व्हावे हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी कृपेने आपणा सर्वांचे आयुष्य उत्तरोत्तर समृद्ध व आनंदने भारून जावो हीच प्रार्थना!!! 🙏🙏🙏
@savitazalte2905
@savitazalte2905 2 года назад
Khup mast man khup Barun aale Shree Swami Samarth
@deepikachaudhari883
@deepikachaudhari883 2 года назад
Proud of u di ....Swami ji always bless you & family....
@asexperiment247
@asexperiment247 2 года назад
Happy Birthday Aakhilesh 🎂 Shri Swami Samarth 💐
@shubhangipawar5789
@shubhangipawar5789 2 года назад
🌹🙏🙏🙏🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. वाढदिवसाच्या खुप शुभेच्छा बेटा.💐🎂
@sunitapawar2598
@sunitapawar2598 2 года назад
Many.many.happy.retans.of.tha.brithday.beta
@mahimasonawane4164
@mahimasonawane4164 2 года назад
Tai khupch halakit jivan kadhal tumhi
@rupalipatil1501
@rupalipatil1501 2 года назад
Kharch tai tumi khup sanghrsh kela ahe श्री स्वामी समर्थ
@seemabankar6200
@seemabankar6200 Год назад
ताई खरचं तुझी कहाणी ऐकून शब्दच नाहीत माझ्याकडे तुझे कौतुक करण्यासाठी...खरचं तू आदिशक्ती शोभातेस....तुझ्यासारखी ताकत सर्वांना मिळू दे ही स्वामी चरणी प्रार्थना...तुला एकदा तरी आयुष्यात भेटण्याची इच्छा आहे..स्वामींनी ती पूर्ण करावी ही विनंती.🙏🌹🙏
@sanskruti1675
@sanskruti1675 2 года назад
तुमची जीवन कहाणी ऐकल्या नंतर आयुष्यात लढण्याचं बळ येत आहे, स्वामी समर्थ सदैव तुमच्या पाठीशी आहेत 🙏🏻🙏🏻
@rudrakshisonwane4139
@rudrakshisonwane4139 2 года назад
Happy Birthday Akhilesh beta God bless you🎂🍭🍬🍫🎊🎉🎈🎁 Shree Swami Samarth 🌺🙏🌺
@vgpatkar
@vgpatkar 2 года назад
Happy Birthday Akhilesh
@kirtiprabhune5254
@kirtiprabhune5254 2 года назад
Happy birthday Akhilesh 🎉🎉
@jayadhuri73
@jayadhuri73 2 года назад
Many Happy Returns Of The Day Akalesh 🎂🍫🍬🎈💐 Shree Swami Samartha 🙏 💐 very sad to hear your story 😢
@vaishalighosalkar8580
@vaishalighosalkar8580 2 года назад
Hi khupch strong aahat tumhi kharch khup proud vatat mala me aaj baghitala video ani mazy friends la pan shere Kela me samju shake tumhala mala khup Kahi bolaych ahe pan nahi bolu shakat ani ho mala swatachy Life madhe khup badal zala tumche video baghun tyachyasathi khup khup thank you me tumchya video baddal khup sangte saglyana tyana pan farak Padala ones again thank you so much Swami bless you 🌹🙏अवधूत चितंन श्री गुरुदेव दत्त. 🙏🌹🙏🌺श्री स्वामी समर्थ.।🌺🙏
@vaishaliabhimane6343
@vaishaliabhimane6343 2 года назад
ताई खरंच तु खुप. कष्ट घेतले आहे एवढे कष्ट कोण घेणार नाही फक्त फक्त तू घेतले मात्र आता स्वामी तुला खूप खुश ठेवतील श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@manishapalod3673
@manishapalod3673 2 года назад
Belated Happy birthday Akhilesh. God bless you . I understand how you suffer. I also suffer that in my life but i had arrange marriage. Nothing has changed at all... But atleast my childrens are with me.. And big enough to understand things.
@IndianMomSunetra
@IndianMomSunetra 2 года назад
Thanku so much
@shamalghate8779
@shamalghate8779 2 года назад
Happy birthday Akhleesh... God bless you my dear ... always happy and keep smiling ... ,🎉🎉🎂🎂🎁🍫🎉🎉
@supriyapote8843
@supriyapote8843 2 года назад
Happy birthday Akhiles samarth bless you bachha ❤
@simamukundakhade4033
@simamukundakhade4033 2 года назад
ताई तुमची जीवन कहानी येकून खूप भरून मन आल
@rajshinde8082
@rajshinde8082 2 года назад
Shri Swami Samarth mauli 🙏🏻🙏🏻 tai kharch he ekuen khup radu aal tai तुमच्या फॅमिली तुम्हाला खूप साथ दिली आपली रकाची आणि जोडलेले नाते सी अडचणीच्या वेळेला उपयोगी येता ताई तुम्ही खूप स्ट्रगल केलं तुमच्या पाठीशी स्वामी आहेत तुम्हाला स्वामी कधीच कमी पडून देणार नाही आखीलेश च्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा श्री स्वामी समर्थ माऊली 🙏🏻🙏🏻
@shobhanisal5120
@shobhanisal5120 5 месяцев назад
Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha ashakya shakay kartil swami
@Godisgreat2020
@Godisgreat2020 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏तुमची ही जीवनकहाणी ऐकून हृदय भरून आले, तुम्ही खूप सहन केल आहे... स्वामींपुढे एकच मागणे आहे तुम्हांला आयुष्यात काहीच कमी पडू नये.. नेहमी हसत खेळत रहा 🙏🙏श्री स्वामी समर्थ 🙏
@IndianMomSunetra
@IndianMomSunetra 2 года назад
Khup khup dhanyavaad
@Godisgreat2020
@Godisgreat2020 2 года назад
श्री स्वामी समर्थ 🙏
@shilpadahibavkar3500
@shilpadahibavkar3500 2 года назад
I was litterly crying while listening to You.. Big Salute to You & Your Family too who gave you moral support to You.. 👏👏🙌🙌 Belated Happy Birthday to Akhilesh 🎂🎉🎈💐🎁 Swami Samarth Bless You & Your Family 🌹🌹🌹
@sainathpatwardhan5459
@sainathpatwardhan5459 Год назад
Shree Swami Samarth i have no words to say Shree Swami Samarth
@shobhadhanawade2040
@shobhadhanawade2040 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिलेश 🌹🎂🎊🎉🥧🎊🎉🌹 ताई तुमचं ऐकून खूप वाईट वाटलं.सर्वांना तुमच्या बहिणीसारखी बहीण मिळावी. आम्ही पण सातारा che आहोत. सर्व ठीक होईल ताई. 👍
@riteshvaidya1204
@riteshvaidya1204 2 года назад
ताई तूला ढोफरया पासून दंडवत खरंच स्वामी समर्थांच्या कृपाशीर्वादाने तुझी चिकाटी जिद्दीने अनेक त्रासाने तू सफल झालीस तू तेवढ्यात थांबली नाही तर इतर महिलांना ही प्रेरणा दिली ताई तू़झया डेरीग वीडीओने मला लीहीणयाची संधी श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ
@mrs.shamkaankushpawar5038
@mrs.shamkaankushpawar5038 2 года назад
OMG..such hard worker women..yu ar gread tai.. May God bless you...
@vanithanarayan5466
@vanithanarayan5466 2 года назад
Belated Happy Birthday 🎁🎉 .Really Tai u r so strong.God will always help u to hv lots of comfort in life . Be happy
@vinodatpadkar4747
@vinodatpadkar4747 2 года назад
ताई‌.मी‌.तुमची.टोरी.आयकु.खुप.रढले
@bangbang7372
@bangbang7372 2 года назад
Happy birthday Akhilesh beta god bless you always and fulfill all your dreams 💐💐 tai tumache dukh aikun khup man bharun aale swami tumachya pathishi satat aahet shree swami samarth 🙏🙏
@swatiyadav1857
@swatiyadav1857 2 года назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिलेश🎂🌹🌷❤️ताई तुझी कहाणी ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी येत होत खुप खडतर प्रवासला. सामोरे गेली आहेस तुझा v सारिका ताई छा आदर्श सगळ्यांनी घेतला पाहिजे🙏👍❤️❤️❤️❤️❤️
@amishakalsekar712
@amishakalsekar712 2 года назад
🙏🙏🌹 वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂♥️ ताई तुम्ही खूप सहन केले खरच डोळे भरुन आले सगळी स्वामीची कृपा तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील हीच स्वामीच्या चरणी प्रार्थना पुन्हा एकदा अखिलेश तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@vidyayadav188
@vidyayadav188 2 года назад
@@amishakalsekar712 अखिलेशला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.तुमच्या जिद्धिला सलाम.
@sunilaabasahabkamblesunilk3140
ऐकून डोळ्यात पाणी आले आणि वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@archananikale8579
@archananikale8579 2 года назад
Tai tumhi great ahat परिस्थिती कशाही असली तरी तुम्ही strong आहात असेच राहा 👌👌👍👍
@preetibhosale3358
@preetibhosale3358 2 года назад
Happy Birthday dear Aakhilesh🎊🎁💞🍫🎂 Bappa bless you with good health and happiness 💖
@ushamahapadi3645
@ushamahapadi3645 Год назад
Happy birthday 🎂 Akhilesh Shree swami samarth 🙏
@vaishalimohilemonga5682
@vaishalimohilemonga5682 2 года назад
ताई अखिलेशला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. तुमचा संघर्ष ऐकून खरंच रडू आले कारण तुमच्या तोंडून मी माझीच कहाणी ऐकत आहे असे वाटले. मी स्वतः हे सगळे भोगले आहे त्यामुळे तुमची अवस्था त्यावेळी काय असेल हे मी अनुभवू शकते. मी सुध्दा love marriage केले होते आणि त्यानंतर जे काही भोगले ते इथे सांगता येणे शक्य नाही. मला family चा सुध्दा आधार नव्हता वडील लहानपणीच वारले होते त्यामुळे भावा कडून मदतीची अपेक्षा नव्हती आणि आपण स्वतः च चुकी केल्यामुळे कोणत्या तोंडाने घरच्यांची मदत मागायची. मात्र परमेश्वराच्या कृपेने बाहेरची सगळी माणसं मला चांगली भेटली. मी स्वतः अनिरुद्ध बापूंची follower आहे. एक सांगते अशा वेळी अध्यात्माची साथ असणं खूप मानसिक आधार देते. कधीही आत्महत्येचे विचारही मनात आणले नाही माझा मुलगा माझ्या जगण्याची ताकद होता आणि आहे. चार वर्ष मी मुलाला घेवून एकटी राहिले मात्र बापूंच्या कृपेने मठातील लोकांनी मला खूप साथ दिली. बाळंतपणाच्या वेळी सुध्दा माझ्याजवळ मठातील काकी सोबत होती. इतर कोणीही नव्हते. आजही ते दिवस आठवले की डोळे भरून येतात. आज बापूंच्या कृपेने सगळं काही छान आहे. मी सुध्दा दुसरे लग्न केले खरंतर एकदा धोका पत्करल्यानंतर पुन्हा तेच करायचे नव्हते शेवटच्या क्षणापर्यंत लग्न करण्याची इच्छा नव्हती त्यावेळी बापूंचा ग्रंथ घेतला आणि जे पान येईल तो माझा निर्णय म्हणून बापुंवरच सोडले नेमके पुनर्विवाह चे पान वाचायला आले आणि लग्नाचा निर्णय घेतला. ज्यांच्या घरी मुलाला ठेवत होते त्यांनी खूप साथ दिली. त्या कुटुंबाचे उपकार मी कधीच फेडू शकत नाही. मला अगदी मुलीसारखं आणि माझ्या मुलाला स्वतः च्याच नातवा सारखे त्यांनी सांभाळले. जग एकट्या बाईचे लचके तोडा यला बसलेले असते मी चार वर्ष एकटी राहिले मात्र शेजाऱ्यांना सुध्दा माझ्याबद्दल काहीच माहीत नव्हते. बापूंच्या कृपेने आज सगळे काही नीट आहे. संघर्ष जीवनात असतोच मात्र खचून न जाता अध्यात्माच्या आणि मेहनतीच्या जोरावर संघर्ष पार करणं खूप गरजेचे आहे. आयुष्य खूप काही शिकवून जाते. आज पहिल्यांदाच इथे व्यक्त होत आहे. तुम्ही जे धाडस केले आहे ते खूप मोठे आहे. स्वामी आजोबा सदैव तुमच्या पाठीशी राहोत हीच प्रार्थना 🙏🙏🙏
@snehakadam4777
@snehakadam4777 2 года назад
तुमचा संर्घष ऐकुन डोळ्यात पाणी आल तुम्हाला सलाम
@nisargaanihasya8423
@nisargaanihasya8423 2 года назад
खूप कहाणी ह्यदयास पिळवटून टाकणारी !!स्वामी कृपा.खरच सुनेत्रा ग्रेट आहेस!
@nehatandel4892
@nehatandel4892 2 года назад
अखिलेश तुला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छां ताई खुप सुंदर छान माहीती सांगता तुम्ही स्वामी आहेत सगळ्याच्या पाठीशी भक्कमपणे श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणी अशीच स्वामी क्रुपा सदैव राहो स्वामी भत्तांवर अशी स्वामी चरणीं प्रार्थना
@siddhikrishnatpatil3700
@siddhikrishnatpatil3700 2 года назад
नारी शक्ति अगाध खरच ताई तुम्ही खुप दिव्यातून आला आहात माझ्या अंगावर शहारे आले मग तुम्ही कस केल आसेल याची कल्पना ही करवत नाही प्रचंड स्वामी बळ पाठीशी अखिलेशला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा
@latapethe8047
@latapethe8047 10 месяцев назад
Tai sarvpratham salute tumhala karan tumchi story same to same mazyasarkhi ahe Farak yevdhach ahe pahile lagn mazya parents ne jabardasti lavle mipan mulala gheun ekti rahile pahile divorce zala pn maze struggle vanvaas samplela nhi mala sudha devachi aavad ahe pn gharat khup negative vatavaran aste mr sarv manat nhi karu det nahi mhanun ase vatate dev nahi asta tar konachi etki pariksha ghet nhi tumchi story baghtana maze life dolyasmor yet hote
@dhanashrimalekar8156
@dhanashrimalekar8156 2 года назад
ताई तुम्ही खूप त्रास सहन केला आहे श्री स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत म्हणून तुम्ही आज succsesful आहात अशाच पुढे जा आम्ही तुमच्या सोबत आहोत तुमच्या मुलाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏❤❤
@rakhidhuri9037
@rakhidhuri9037 Год назад
love u tai kharch great ahes tu.salutr
@mahadevgaikawdagaikawdamah8437
@mahadevgaikawdagaikawdamah8437 2 года назад
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा अखिलेश हे ऐकून डोळ्यात पाणी आले
@namdevkadam9700
@namdevkadam9700 5 месяцев назад
Shri swami samart jai jai swami samart ! God bless you!!
@snehasurve6053
@snehasurve6053 2 года назад
अखिलेशला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.सूनेत्रा तुझी सर्व कहाणी ऐकून खुप खुप वाईट वाटले.पण आपले प्रारब्ध भोग हि असतील असे माणुन आपण पुढे जाणे हेच योग्य ठरेल.तु जे ‌सांगत होतीस ते एकुण माझे ही अश्रु अनावर झाले.अशी वेळ कोणावरही येऊ नये. 🙏🌹श्री स्वामी समर्थ 🌹🙏
@sunilmolwane8766
@sunilmolwane8766 2 года назад
खरचं ताई आजचा विडिओ सर्व महिलांनी पाहून बोध घेण्या सारखा आहे सोन्यालाच परीक्षा असते . तुमच्या संघर्षाला व स्वामी श्रद्धेला शतशः नमन !
@prashantkasbekar7370
@prashantkasbekar7370 2 года назад
अतर्क्य अवधुत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी 🙏🙏🙏🙏🙏 सुनेत्रा ताई आज एक भाऊ म्हणुन तुम्हाला आशिर्वाद देतो की तुमच्या वाट्याला एवढ सुख, शांती, समाधान, यश मिळुदे की लोकांना नशीबवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघुन कळावा
@vandanakulkarni6552
@vandanakulkarni6552 10 месяцев назад
ताई तुमचा struggle ऐकून अक्षरशः रडू आलं मला..... स्वामी तुम्हाला सगळं भरभरून देऊ देत 🙏🏻🙏🏻🙏🏻
@mangalingavale9974
@mangalingavale9974 7 месяцев назад
18:47 ताई श्रीस्वामी समर्थ खरंच तुमचं दुःख आयकुन मला माझं दुःख विसरले खरंच देव का असं करतो माझी पण स्टोरी थोडी आसीच आहे तुम्ही जसं लाहान वयात चुकलात तशीच मी ही चुक केली आणि त्याची सजा मी पस्तीस वर्षे भोगली आणि आता शानी झाले पण वेळ ही गेली सर्व गेलं पण तुम्ही खरोखर ग्रेट ताई काही तरी करून दाखवले स्वामी तुम्हाला अजुन भरपुर सर्व सुख देऊ दे मला खूप रडायला आले . मी ही आता स्वामींच्या आधारावर आहे आता जे काय करतील ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@rupalibhandare9947
@rupalibhandare9947 2 года назад
ताई तुमचं stragal एकुण खुप मन भरून आले.आखिलेशला उदंड आयुष्य लाभो हिच स्वामी चरणी प्रार्थना.श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🌹🌹🌹
@sarojkalpate8071
@sarojkalpate8071 Год назад
धन्यवाद ताई 🙏🙏🙏 तूमच्या या सांगण्यामुळे मला माझ्या जीवनात जगण्याचे प्रोत्साहन मिळाले खूप खूप धन्यवाद
@ritikayadav129
@ritikayadav129 2 года назад
Bap re.... great Tai tumhi..... Shree Swami Samarth Tai 🙏🙏💐💐
@rashmipatankar6134
@rashmipatankar6134 2 года назад
Tumcha video tai mi Aaj pahila karach eaiktanach dolayat Pani yet hote tai karach khoop struggle kele tumhi .tumche poodhache aayushya khoop sukhache jaoo det .hich Swami charani prathana.shree Swami Samarth
@pratimakadam2652
@pratimakadam2652 Год назад
ताई खरच मन भरून आल
@manishasardesai4087
@manishasardesai4087 2 года назад
अखिलेश ला वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा आणि भरपूर आर्शिवाद. तुझी सर्व ऐकून मन भरून आले.आता अजिबात काळजी करू नकोस. आपले वाईट दिवस कधीतरी संपतात. आता आम्ही तुझ्या कडूनच प्रेरणा घेतो. अशीच पुढे जा. धन्यवाद ताई.
@umalab
@umalab Год назад
Khup shiknyasarkh aahe tumchyakdun gret mi sudhha satarchi aahe i am proud of you
Далее
TEAM SPIRIT: НОВЫЙ СОСТАВ. SEASON 24-25
01:31
Kenji's Sushi Shop Showdown - Brawl Stars Animation
01:55
Истории с сестрой (Сборник)
38:16
TEAM SPIRIT: НОВЫЙ СОСТАВ. SEASON 24-25
01:31