दादा तुमचे वडील तुमच्या सोबत का राहत नाही तुम्ही त्यांच्या सोबत बोलताना पण दिसले नाही दर्शना वेळी आले पण लगेच निघून गेले तुमच्या सोबत जेवण पण नाय केल 😢
वडील वर त्यांचं खूप प्रेम आहे असं काही नाही की वडील दाखवत नाही मग ते वाईट आहे किंवा वडील वाईट आहे सगळं काही चांगले आहे त्यांचं फक्त ते वडील या मूळ दाखवत नसतील की वडिलांना सोशल मीडिया आवडत नसेल किंवा बबड्या दादा ला वडील सोबत खूप छान अस विडीओ बनून आपल्याला दाखवायचं आसेल नाहीतर त्यांचे वडील गावी असेल म्हणून विडीओ मधी दिसत नसेल पण मला तरी वाटत त्यांची सगळी फॅमिली छान आहे.आणि कोणी वाईट समजू नका की वडील का दाखवत नाही किंवा वडील सोबत का बोलत नाही ........LOVE YOU SO MUCH ALL FAMILY ❤🌎💫
Khup छान family ahe tuzi mummy khup avdhte mala ,त्यांची मी फॅन आहे , खूप frankly behave krtat मुलानं सोबत पण आणि ,सून पण खूप नशीबवान आहे तेवढी छान सासुबाई भेटल्या ,
ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🙏 vlog छान आहे रोहित तुम्ही सगळे तुझ्या वडिलांसोबत बोलत नाही का? तसे असेल तर असे वागू नकोस जे काही तुमचे प्रॉब्लेम असतील ते घरात बसून सोडवा काही झालं तरी ते वडील आहेत त्यांना त्यांचा मान दिला पाहिजे. चुका सगळ्यांकडूनच होतात आपण पण समजून घ्यायचं असत बाळा..... राग मानू नकोस बाकी तुझे व्हिडिओ छान असतात.
Rohit che pahilyapadun vlog bgte kdhi koni vicharl nvt father bddhal n tumhi hi kdhi sangitl nvt..pn cchan vatal complete family's pahun asech ektra raha sagli god bless you...father kuth job krtat ka plz sang na kuth hote avdya divas ...kuth rahtat te
वडील का बर व्यवस्थित दाखवले नाही तुम्ही ते तुमच्याकडे राहत नाही का ?व्हिडीओ मध्ये आणले पण नीट त्यांचा चेहरा दाखवला नाही आणि कोणीही त्यांच्या सोबत बोलताना दिसले नाही .वडिलांचा विषयावर एक व्हिडिओ बनवला तर सगळ्यांचे प्रश्न संपतील
Amazing vlog ... All family members are so lovely ... Keep it up and all the best ... Do share us many more comedy videos like this ... Best credit goes to aai n Rohit rahul ...
भावा तुमच्या ब्लॉगचं नाव तुम्ही वडिलांसोबत दर्शन आहे असं टाकलेल आहे पण वडील नीट दिसतच नाही त आणि दर्शन हे सर्वजण सोबत करतात हे असे वेगवेगळे नाही तुमचे वडील पुढे तुम्ही मागे असं दर्शन असत का
दादा तूमि कोल्हापुरला आलता तर तुमी आमच्या कोल्हापूर ची special तांबडा पाडरा रसा आणि मिसळ तर एक नंबर आसते 👌👍मला तुमचे विडिओ खूप आवडतात तुमच्या लग्नाच्या वेळेपासून बघायला चालू केले आहेत फुल कॉमेट करता दोघे भाव😃 Full support Dada👍👍