जय सप्त शृंगी माता जय अंबे जय जगदंबे जय लक्ष्मी माते जय रेणुका माता..... तुझी रूपे अनेक तशे भक्त पण अनेक सुखी ठेव विश्वातील प्रतेक जीवाला आणि विश्वाला हीच तुझ्या चरणी प्रार्थना
देवधर्म कुणी किती आणि कसा करावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे...देव एकच असतो फक्त प्रत्येक ठिकाणी प्रथा वेगवेगळ्या असतात...शेवट मात्र सगळं त्या देवाची चरणी अर्पण होत...तुम्ही आईसाहेब..महंत...आहात..बऱ्याच ठिकाणी लोक तुम्हाला follow करतात...मग ज्या देवाची भक्ती करायची त्याच्याच दारात थुंकणे किती योग्य आहे? तुम्हीच विचार करा...एक विनंती..तुम्ही स्वतः व्हिडिओ बघा...खुप गलिच्छ वाटत आहे ..एकदा दोनदा तीनदा....किती वेळा??pls राग येऊ देऊ नका..फक्त वर्तन सुधारा...एवढीच प्रेमळ विनंती...
आई मिरवणूक खूप छान झाली तुम्ही छान दिसल्या खूपच आणी विशेष म्हणजे की सासरच्या लोंकामध्ये कस वावरवे ते फारच सुंदर आहे सून म्हणून खूप छान आई बाबा मस्त ह👌👌👍👍
नमस्ते ताईं ऐक सूचना देऊ इच्छित आहे तुमचं स्व:ताचं चैनल आहे तुम्हीं आता सगळयासाठी परिचित आहात पण ऐवढयाणे काही होत नाही,,,,तुम्हीं धुम्रपान करता आणि समाजा समोरचं थुंकता ताईं धुम्रपान करने सोङा आणि स्वतः कडे लक्ष दया खास करून तुमचा पती साठी मेटेन व्हा
ताई मी कोपरगाव करंजी येथून बोलत आहे, ताई खरच खूप छान आणि एकदम मस्त कार्यक्रम झालेला आहे, तुम्ही जो देवापुढे वाघ्या मुरळी सारखा जो डान्स केलेला आहे, ते नृत्य खूप छान झालेला आहे, आमच्या गावात पण, महालक्ष्मी च्या समोर असेच नृत्य करतात, हे बघून मला खूप छान वाटले आहे, आणि जेवणाचा कार्यक्रम तो खूप छान झालेला आहे, असे वाटले की आम्ही पण जेवण करायला यावा की काय, गावामधली जी कळस मिरवणूक देवीच्या मंदिरा पर्यंत नेली आहे, ते कळस मिरवणूक सुद्धा खूप छान झालेली आहे, ताई तुमच्या दोघांची जोडी खूप छान आहे, आणि तुमची सासुबाई पण खूप मायाळू आहे, ताई तुमचा परिवार खूप छान आहे,, ताई तुमच्या लहान दिराच् लग्न आहे, तुम्ही पाठीमागचे व्हिडिओमध्ये बोलल्या होत्या, आम्हाला पण लग्नाला बोलवा ताई, खरंच सासरची नैवेद्य मिरवणूक खूप छान झालेली आहे,, मनापासून तुम्हा दोघांना खूप खूप धन्यवाद ताई, ताई आमचे पाहुणे येवला तालुक्यातील, कुस्मडी, धामोडे, नांदूर, येथे आमचे पाहुणे आहे, आम्ही या गावाला महिन्यातून एकदा तरी येत राहतो, त्यामुळे तो परिसर खूप छान वाटतो आम्हाला,, ताई माझ्याकडून एखादा शब्द जर गेला असेल तर, मला माफ करा,,,, ताई तुमचा प्रपंच सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा असो तुमच्या दोघांच्या जीवनामध्ये, तुमच्या पूर्ण परिवारामध्ये, खूप आनंद येवो, असे मी तुळजापूरच्या भवानी माता चरणी प्रार्थना करतो,
MAM,Tumhi wel educated aahat..khup respect aahe tumcha....Fakta ek khatakla on camera thunkne....Mam नका khau tambakhu...Chukat asel tr.sorry...Chan program...Nrutyashaily apratim