Тёмный

माझ आणि माझ्या दिदीच खर हाल सुरू झाले इथुन पुढे 

मनिषा मसाले बारामती
Просмотров 66 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 111   
@manojipper6037
@manojipper6037 3 года назад
खूब छान आका ताई उर्फ मनीषा ताई खूब कष्टा तुम सांगली दिवस परमेश्वर रानी दिल्ली धन्यवाद आकताईताई खूब कष्ट आलू हाय तुम क्या मेहनती ला परमेश्वर रानी यह दिलों धन्यवाद आका ताई तुम ही खरोखर कस्टर्ड हाय ऐचा आनंद व्हाट तो हनी आभी मान वाटतो धन्यवाद तुमचा सारे की लक्ष्मी सरवन मीलु दे ईच प्रार्थना परमेश्वर आला धन्यवाद आनी तुम मचा सारे की बहिन मिलू दे सर्वर भावना धन्यवाद आका ताई
@lsdsongs8478
@lsdsongs8478 3 года назад
काहीही हरकत नाही . तु लहान आहे अजून अग आमच्या पण हातून चूक होतात. तु सरळ आणि साधी आहे. तुझे सगळे व्हिडिओ आम्हाला आवडतात. मला तर तुझा गोड आवाज आणि खरे बोलणं आवडत.दाजी खूप कष्टाळू आहे🙏
@shivajipawar2548
@shivajipawar2548 3 года назад
आक्का तुमच्या जीवन प्रवासातून खूप काही शिकण्यासारखे आहे.संकटे कितीही आली तरी कोणत्याही परिस्थिती मध्ये आपल्या जोडीदाराला साथ देणे हेच महत्वाचे आहे तुमचा आदर्श सर्व मुलींनी घ्यायला पाहिजे . अस मला तरी वाटतं.
@शाहीभोजन
@शाहीभोजन 3 года назад
आक्का किती प्रेमळ बोलता. दिसता मनातील साधेपणान खंरच मनातून छान व्हिडिओ बघीतला.
@enjoywithnama77k
@enjoywithnama77k 3 года назад
Very nice your think 👍👍👍👌👌👌👌👍👍👌👌
@radhabhalerao
@radhabhalerao 3 года назад
बरोबर आहे 👌
@manoharzagade4446
@manoharzagade4446 3 года назад
अक्का इथून पुढचे जीवना ची मालिका प्रसंग असेच सांगत जा म्हणजे काही महिलांना तुमच्या अनुभवाचा फायदा होईल कष्ट केले म्हणजे सुखाची खरी किंमत कळते व त्यापासून बोध घेऊन काही महिला आपला मार्ग सुकर करतील धन्यवाद
@ramdassawant5859
@ramdassawant5859 2 года назад
Aakka ji yakati kontihi gosht karayachi mantal ki paryatan kelyashivay bhetat nahi aani manus chukalya shivay manus pude jat nahi hi satyparishstithi aahe aakka tumacha savbhav Khup changala aahe 🙏🙏🙏
@mohanbhande6159
@mohanbhande6159 3 года назад
Khup Sundar. Apla manatil sowjal. Pana awadala
@KiranPatil.9921
@KiranPatil.9921 3 года назад
जय शिवराय आक्का... खरच खुप हाल अपेष्टा काढले आहेत. कष्टातून तुम्ही जिद्द प्राप्त केली त्याच खूप मोठ फळ तुम्हाला मिळेल आणि ते मिळालं ही. तुमची संसाराची जीवनगाथा खूपच वेगळी होती..खरोखर आक्का अशीच तुमची प्रगती होत राहील. ईश्वरा आमच्या अक्काला खूप काही आयुष्य लाभू दे... हीच तुझ्या चरणी प्रार्थना.. .... kndpatil...M l g.
@raghunathwayal4193
@raghunathwayal4193 3 года назад
प्रामाणिकपणे करत आहात हे तुमचं यश आहे असे शेवट पर्यंत राहा अनेक शुभेच्छा
@komaldilippansambal509
@komaldilippansambal509 2 года назад
Tumche video khupach Chan aahet aani tumchi jivan kahi pan khup chan aahe maz pan asch hote
@user-qs3p
@user-qs3p 3 года назад
आक्का खुप चांगला विडिओ आहे आपले सर्व भाऊ बहिणी ला अनुभवातुन शिकण्यास मदत होईल आक्का धन्यवाद
@desai2048
@desai2048 3 года назад
ताई खुप छान अजुन मोठी होशील पैसै ने पण आणि मानने पण गणपती बाप्पा आहे तुझे बोरबोर 🙏🏻🙏🏻
@narayan1973
@narayan1973 3 года назад
ग्रेट आक्काबई... ❤️
@najirkorabu-cq4js
@najirkorabu-cq4js Год назад
👌👌
@shatanhatgar594
@shatanhatgar594 2 года назад
मस्तच
@शेतीजुगाडवकला
आक्का खरय होतात चुका पण एक आपल्या हातात आहे, मन मजबूत व शांत ठेवलं की जास्त गडबड होत नाही..
@prachi-i9w
@prachi-i9w 3 года назад
जितके महिला यूट्यूब वर विडियो बनावतात त्याचात मला तुमचा विडियो खूब खूब छान लगते ,कारण तुमच्य कादूं खूब शिकने सरख आहे ।
@manishajadhav0033
@manishajadhav0033 3 года назад
धन्यवाद ताईसाहेब
@sushmashinde8418
@sushmashinde8418 3 года назад
@@manishajadhav0033 karach tai👍👍
@ujwalabhujbal9535
@ujwalabhujbal9535 2 года назад
मनीषा ताई आज तुज्या कष्टाचे फळ खुप। गोड आहे
@jagannaththorat1693
@jagannaththorat1693 3 года назад
Very nice thinking Manisha Tai
@ashatupsoundare6384
@ashatupsoundare6384 3 года назад
आक्का खूप कष्ट घेतले तेव्हा तर सुखाचे दिवस आले 👍👍❤️❤️🎉
@santoshshinde4881
@santoshshinde4881 3 года назад
Mast akka
@madhukarnagre9190
@madhukarnagre9190 3 года назад
आक्का तुम्ही यशाच्या शिखरावर जाल खूप कष्ट व संघर्ष करीत असतात तुम्ही मेहनती आहात🙏🙏👍
@vlogger-aarti28
@vlogger-aarti28 3 года назад
कष्ट ही प्रगतीची पहिली पायरी आहे ताई
@yogeshmedhane1629
@yogeshmedhane1629 3 года назад
ताई साहेब फोन का उचला नाही
@dipakshinde4912
@dipakshinde4912 3 года назад
चुका मुळे खूप काही शिकायला मिळते अक्का छान Video केला
@chitragarud6757
@chitragarud6757 2 года назад
बरोबर आहे
@Sanjay_Gangurde1234
@Sanjay_Gangurde1234 3 года назад
आक्का तुम्ही खुपच साधेपणाने बोलता आणि तुम्ही आककाचि भुमिका खुप छान केलि आहे
@ravishinde..
@ravishinde.. 3 года назад
🙏🙏🙏🙏🙏
@RahulJadhav-xw6vy
@RahulJadhav-xw6vy 3 года назад
खूप वाईट वाटले.. आक्का
@hagarepappu2041
@hagarepappu2041 3 года назад
एक नंबर विडियो ताई
@bhaskarghumar3037
@bhaskarghumar3037 3 года назад
ताई तुमची भेट लई घेवा वाटते पण मी निवांत झाल्यावर येईल पण तुम्हि म्हणाला होतात बीड जिल्ह्यात एका गावाला पाहुने आहेत मी तिकडे आल्यावर येईल तर या कधी येनार आहेत आपलाभाऊ@पो.पाटील मैंदा ,बीड@
@aashtekarkanya6916
@aashtekarkanya6916 3 года назад
किती छान बोलता
@ganeshgaikwad7712
@ganeshgaikwad7712 3 года назад
खूप कष्ट केले अक्का तुम्ही तेव्हा कुठं हे दिवस बघायला भेटलेत🙏🙏🙏
@shivprasadpawar497
@shivprasadpawar497 3 года назад
आक्का तुम्ही ग्रेट आहात
@pratikwavare3489
@pratikwavare3489 3 года назад
देव कधीच चुकत नाही तो निसर्ग आहे
@tusharkarale3905
@tusharkarale3905 3 года назад
आक्का पार्सल पाठवायचे होते तुमचा पत्ता व मोबाईल नंबर द्या कि
@surbhi2780
@surbhi2780 3 года назад
चुकांमधून च माणूस शिकत असतो आपण बरोबर बोलत आहे तू👍
@manthanbamane6763
@manthanbamane6763 3 года назад
मँडम, आपली खुप खुप प्रगती व्हावी
@ishwarkahire159
@ishwarkahire159 3 года назад
Very nice Akka uriya takrar pan to panaytun
@ranjeetjagadale8632
@ranjeetjagadale8632 3 года назад
ताई एकच नंबर काम तुमच.
@dattugaikwad2834
@dattugaikwad2834 3 года назад
मस्त आक्का बहिण
@vishalmete2233
@vishalmete2233 3 года назад
आक्का एक नंबर माहिती
@anmolnaterecipeandvlog3995
@anmolnaterecipeandvlog3995 3 года назад
Kup mast bolata
@shidhujadhav7540
@shidhujadhav7540 2 года назад
आक्का देव चुकत नाही
@mahadevsatpute8115
@mahadevsatpute8115 3 года назад
Chan
@ishwarkahire159
@ishwarkahire159 3 года назад
Khar Aahe Akka
@ravasahebchougule3313
@ravasahebchougule3313 3 года назад
आमच्या आक्का च पण असच आहे.... 27 वर्ष झाली लग्न होऊन... फार कष्ट करून जीवन काढले.... पण आज फार समाधान आहे...... स्वताची शुगर केन हार्वेस्टिंग मशीन घेतली आहे... विना कर्ज..... वेळ बदलते..... फक्त आपला कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही.....
@rohinimagar4983
@rohinimagar4983 3 года назад
👌👌❤️❤️❤️❤️
@vidhyahole9804
@vidhyahole9804 3 года назад
👌👌👍👍
@भालचंद्रजाधव-ण5व
👌👌👌
@amolpawar3905
@amolpawar3905 3 года назад
मस्त आक्का आणि दाजी
@bhaskarshinde8255
@bhaskarshinde8255 3 года назад
बरोबर आहे आक्का चुकितुन मानुस शिकत आसत
@vikasghangale3072
@vikasghangale3072 3 года назад
मनिषा ताई खूप छान smile करता तुम्ही खूप छान वाटे ताई राखीबंधन ला खूप miss करेल तुम्हाला....😢 ताई love u काळजी घ्या ताई खूप छान छान आहात तुम्ही ताई its ok चुकतो तोच शिकतो त्यात काय इतके ok देवाचा आशीर्वाद आहे आपल्यावर......आपले माणसे आपल्या हजार चुका माफ करतात ताई....ok
@sunitasonawane6039
@sunitasonawane6039 3 года назад
टाकीचे घाव सोसल्या शिवाय देव पण येत नाही, मनिषा ताई
@manishanirmal3026
@manishanirmal3026 3 года назад
आक्का आता चालूय का तूमचा पोल्ट्री फार्म
@sonalraju5641
@sonalraju5641 3 года назад
Akka tumchya sadya chan astat
@prashantgaykawad73500
@prashantgaykawad73500 2 года назад
मिथिला युरिया चालतो
@sadguru.caterers141
@sadguru.caterers141 3 года назад
खूप ताई माहिती दिली
@gopikabanga2113
@gopikabanga2113 3 года назад
Chan 👍 🥰 tai 👌👌👌🎊💐🙏🙏🙏
@jagdishkorde4099
@jagdishkorde4099 2 года назад
🙏🙏🙏👌👌👌👌
@ashokraokadam204
@ashokraokadam204 3 года назад
Brave Didi!
@priyamahajan2834
@priyamahajan2834 2 года назад
Hasalyvar galavar khali padte tumchya Sundar
@Ihanainayat
@Ihanainayat 3 года назад
Nice
@ashokabhang9654
@ashokabhang9654 3 года назад
Nice days are ahead.
@cutemau8350
@cutemau8350 3 года назад
Tai...pn ata mast.na....be happy......👍👍👍👍👍
@shridharpade3236
@shridharpade3236 3 года назад
आक्का खराब झाली की मग आणि काही तरी दुखत का चेहरा सुकल्यासारखा दिसतो की नाही
@kanchankondhare
@kanchankondhare 3 года назад
👍
@अजितमोरे-न1झ
@अजितमोरे-न1झ 3 года назад
👌👍👍👌
@vishalmete2233
@vishalmete2233 3 года назад
👍👍
@skumarshewale519
@skumarshewale519 3 года назад
स्वता च्या चुका मान्य करायला शिकल की भविष्यात चुका कमी होवुन मार्ग स्पष्ट होत जातात
@shivajisabale9201
@shivajisabale9201 3 года назад
🙅🙅🙅🙅🙅🙅🙅
@VMP26
@VMP26 3 года назад
❤️❤️👍👍👌👌👌👌
@komaldeokar.6503
@komaldeokar.6503 2 года назад
दिदी आहे आशीच दिसते आगोदरची & आत्ताची
@ramshinde266
@ramshinde266 3 года назад
👌👌👌👌👌👌
@sbb126
@sbb126 2 года назад
आकाताई,बरोवर आहे ,मानुष चुकतो तेव्हाच शिकतो
@marutinimbalkar590
@marutinimbalkar590 3 года назад
आयो अक्कासाहेब
@chandrakantgadage8272
@chandrakantgadage8272 3 года назад
It is too much Manish I can't like your comments. No need of like this episode.
@manthanbamane6763
@manthanbamane6763 3 года назад
मँडम, डोळ्यात दोन रंगाचे नाते असते काळ्या बरोबर पांढरेही असते म्हणून तसेच पाहायचे असते सुखा बरोबर दु:कहीं असते बी हँपी
@ajitmane9341
@ajitmane9341 3 года назад
आका गावं कोणतं आहे तुमचं
@manishajadhav0033
@manishajadhav0033 3 года назад
बारामती तालुक्यातील गोजुबावी
@reshmachavan6499
@reshmachavan6499 3 года назад
Mastch
@sarikaadsul5008
@sarikaadsul5008 3 года назад
Hi
@vijaymahajan6791
@vijaymahajan6791 3 года назад
Mast
@nitinjagdale9661
@nitinjagdale9661 3 года назад
आकका तबेत खुप कमी झाली
@pandurangkhandekar1798
@pandurangkhandekar1798 3 года назад
🌹
@manishanirmal3026
@manishanirmal3026 3 года назад
आक्का तूमच्या सारखच मला पन झाल आज श्रावनाची तैयारी करायले मनायच तर मी फोन वर म्हंटले संक्रातीची तैयारी चालूय मनून ,, जास्त कामाचा व्याप आसला ना की कॅलेंडर पाहायला वेळ नस्तो व मग आस होत बर आक्का मला पन तूमच्या सारखच ,, जाऊद्या मरूद्या होतय येखाद्या वेळेस चालायचच
@narharikakde9283
@narharikakde9283 3 года назад
Hii
@chandarasengadhave5951
@chandarasengadhave5951 3 года назад
ताई जो चुकतो तो शिकतो
@aniljagtap1232
@aniljagtap1232 3 года назад
दुःखाचा डोंगर पार केल्याशिवाय सुखाची हिरवळ दिसत नाही आक्का
@sanjaydokhe4348
@sanjaydokhe4348 3 года назад
चूक मान्य करणे म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवणे असते ताई
@krushnatekale10
@krushnatekale10 3 года назад
अक्का मी तुमचा व्हिडिओ एकदम मण लाऊन पाहतो
@manishajadhav0033
@manishajadhav0033 3 года назад
धन्यवाद दादा
@appasahebshinde9407
@appasahebshinde9407 3 года назад
Hiiii
@namratanikam3273
@namratanikam3273 3 года назад
Dukhachya mage sukh rahte aakka
@preetijain7578
@preetijain7578 3 года назад
चहिरा सुकला खुप
@naturalallvideo3593
@naturalallvideo3593 3 года назад
Manaca mothe pana
@manthanbamane6763
@manthanbamane6763 3 года назад
पोल्ट्री बद्दलची माहिती द्या की माझीही पोल्ट्री आहे ७२१८९९०८०६
@sangitakamble4584
@sangitakamble4584 3 года назад
👌👌👍
@sunitabandgar6308
@sunitabandgar6308 3 года назад
👍
@AshasTadka
@AshasTadka 3 года назад
Mast
Далее
Физика пасты Карбонара 🧪🔬
00:57
Wait for it 😂
00:19
Просмотров 1,8 млн
आई आजारी पडली
5:30
Просмотров 26 тыс.
२३ ऑक्टोबर, २०२४
12:22
Просмотров 11 тыс.
२३ ऑक्टोबर, २०२४
18:03
Просмотров 17 тыс.
Физика пасты Карбонара 🧪🔬
00:57