Тёмный

"माटोळी" (Matoli) || गोव्याची लोकधारा (Govyachi Lokdhara) भाग१३ || Pournima Kerkar 

Pournima Kerkar
Подписаться 3,3 тыс.
Просмотров 3,8 тыс.
50% 1

The indigenous communities of Goa once foraged forests for food and medicinal plants. The ‘Matoli’ is an ecological tradition stemming from these practices.
During Ganesh Chaturthi, a wooden frame laden with wild and seasonal produce forms a canopy for the idol of Lord Ganesh. This canopy is known as the ‘matoli’.
Team Lokdhara:
Cast: Pournima Kerkar,
Script, Concept & Narration:
Pournima Kerkar
Cinematographer:
Vitthal Shelke
Shubhada Chari
Editing & Sound:
Sanish Aukhale
Costume, Director & Producer:
Shubhada Chari
Thumbnail & Graphics:
Sanskruti Naik
Special Thanks to:
Rajendra Kerkar
Mahadev Gaonkar and family
Datta Naik and family
Vishant Gawade and family
Gajanan Shetye

Опубликовано:

 

20 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 20   
@anandmayekar872
@anandmayekar872 2 года назад
पौर्णिमा ताई, " माटोळी " या कोकणी माणसाच्या हृदयाशी संबंधित असलेल्या निसर्ग प्रधान विषयावरील, आपले विवेचन ऐकून विलक्षण समाधान झाले. माझे मुंबईचे सुहृद श्री. मकरंद करंदिकर यांच्या कृपेने मला ही चित्रफित पाहाता आणि ऐकता आली. त्यांचे मनःपूर्वक आभार! गणेश चतुर्थी सणामधील , मुदपाकखान्यातील कामापासून गृहसजावट तसेच गणेश स्थापनेच्या जागेच्या सजावटी पर्यंतचे वर्णन ऐकताना , माझे मन गावच्या ( मालवणच्या ) घरात पोहोचले. माटोळीची विविध नावे, माटोळी साठी पूर्वी वापरली जाणारी साधने, रानफुले- भाज्या आणि निसर्गभान यावरील आपले विचार महत्वपूर्ण माहिती देऊन गेले. हल्ली बाजारात निसर्गाला ओरबाडून विकली जाणारी माटोळीची फळे-फुले या मागील भावनांचा गोषवारा मनास चटका लावून गेला. पूर्वी वयस्कर- जाणकार मंडळी, या माटोळी साठी लागणारी ही रान- संपदा खुडण्यासाठी जाताना तरुणाईला पण सोबत घेऊन जात असे, ज्या मुळे तरुणाईच्या मनात निसर्गा बद्दल आकर्षण, प्रेम व श्रद्धा निर्माण होण्यास मदत व्हायची तसेच, विविध औषधी वनस्पतींची माहिती आपसुक मिळायची. हेच आजच्या तरुणाईला कळले पाहीजे व त्याचा ओढा निसर्गाकडे स्वेच्छेने वळला पाहीजे या साठी आपले विचार नक्कीच उपयुक्त ठरतील. माटोळी मध्ये बांधली जाणारी विविध फळे, फुले, भाज्या खासकरून *उतरवलेला* ( हा शब्द कळण्यासाठी तरुण मंडळीना कोकण संस्कृतीशी एकरूप व्हावे लागेल ) नारळ व शिप्टो( सुपाऱ्या ) यांचे माटोळीमधील स्थान याची सखोल व अभ्यास पूर्ण माहीती फारच महत्वाची वाटली. माटोळीच्या वनस्पतींची पाश्र्वभूमी सांगताना आपण विदित केलेले " गजानन " देवतेचे गजमुख म्हणजेच हत्ती व निसर्ग यांचे नाते ऐकताना नाविन्य पूर्ण माहीती मिळाली. माटोळीचेच दुसरे भाऊबंद : उदा. धनगर जमाती मधील दसऱ्या सणाला बांधले जाणारे नारळ तोरण, गोवा प्रांतात गणेश चतुर्थी दरम्यान , तुलसी वृंदावना समोर बांधले जाणे केळीच्या खांबांचे तोरण, संतान प्राप्ती साठी केलेला आंगवणी नवस, नवीन सुनेच्या हातच्या करंजा, इ. नवीन माहीती आपल्या विवेचनात मिळाल्याने ज्ञानात भर पडली. गणेश चतुर्थी समयी घरामध्ये राखणे जरूरी असलेले पावित्र्य - मांगल्य यावरील आपले कथन आपल्या संस्कृतीची महती सांगून गेली. ही माटोळी केवळ एक प्रथा म्हणून पाहाणे योग्य नाही तर या मागील निसर्गा प्रतीची श्रद्धा, आदर वाढावा या साठी , गोवा कला स्पर्धा आयोजीत उपक्रमा मुळे , वेगवेगळ्या संकल्पनेने आणि विविध आकारांनी ही माटोळी सजाविण्यासाठी नवोदित कलाकारांना प्रोत्साहन मिळत आहे. आपण नमूद केलेले श्री महादेव गावकर यांनी बांधलेल्या माटोळी मधील विविध औषधी फळे-फुले यांचा उपयोग मानवाच्या कुठल्या कुठल्या व्याधींवर होतो याचे सामान्य ज्ञान प्राप्त झाले. दत्ता नाईक, विशांत, श्रीकांत हे पुरुष माटोळी रचनाकार तसेच पुरुषप्रधान असलेल्या या कलेत उतरलेली नवोदित कन्या तृप्ती पालकर हीचा संदर्भ या कलेचे महत्व अधोरेखित करतो. आपल्या या निवेदनातील शेवटच्या टप्यामध्ये आपण या १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती आपला गणपती बाप्पा कडे आपण केलेली, निसर्ग जतन, संवर्धनासाठीची वैश्विक प्रार्थना नक्कीच बाप्पा पर्यंत पोहोचेल हीच अंतःकरण पूर्वक कामना करतो व आपल्या कडून असेच माहीतीपर सादरीकरण ऐकावयास लाभो ही ईच्छा प्रकट करतो. ॥ शुभम भवतु ॥
@rashmikashelkar8209
@rashmikashelkar8209 2 года назад
वा! माटोळी एक कलाकृती.
@dilipbarve3584
@dilipbarve3584 2 года назад
खूप अभ्यासपूर्ण आणि बदलत्या मटोळीचे वेध घेतला. अभ्यासकांसाठी प्रेरणादायी महीती.
@suvarnagauns4587
@suvarnagauns4587 2 года назад
Excellent, all comprehensive information🙏 A great inspiration for today's generation too to go close to nature.
@maryanneborges1102
@maryanneborges1102 2 года назад
Khup chan 🙏🙏🌸🌼🌺
@shubhamsingrajput2821
@shubhamsingrajput2821 2 года назад
सुंदर माहिती 👍
@rohitkolpate2398
@rohitkolpate2398 2 года назад
खूप छान 🙏
@vijaychavan6659
@vijaychavan6659 2 года назад
सौ. पौर्णिमा केरकर यांचे खूप खूप आभार ! त्यांनी खूप सुंदर शब्दांत माटोळीचं सर्वांगाने वर्णन केलं आहे. ज्याचं आनन गजाचं आहे, त्याला म्हणजे हत्तीला घनगर्द नैसर्गिक जंगलातील अनेकानेक वृक्ष रंगीबेरंगी पाने-फुले-फळें, स्वतःचं खाद्य म्हणून भुरळ पाडतात, अशा सर्व वस्तूंनी माटोळी सजविले जाते. सध्याच्या काळात नवीन पिढी केवळ अंधश्रध्देने परंपरा म्हणून न वागता आपले पूर्वज किती हुषार आणि निसर्गाप्रती सजग होते याचा साखल्याने विचार करून निसर्गाचं संरक्षण व संवर्धन करण्यासाठी युक्ती प्रयुक्तीने निसर्गाला महत्व देत आहे, ही खूप समाधानाची व आनंदाची पर्वणी ठरते आहे. धन्यवाद !
@anitashetye3179
@anitashetye3179 2 года назад
Khupach sundar
@shrikrishnakelkar5453
@shrikrishnakelkar5453 2 года назад
अतिशय सुंदर सुस्पष्ट मधूर निवेदन... छानच माहिती दिलीत.. खूप खूप धन्यवाद 🌹 व शुभेच्छा 🌈🔥
@PournimaKerkar
@PournimaKerkar 2 года назад
धन्यवाद 🌳
@rashmikashelkar8209
@rashmikashelkar8209 2 года назад
गणपती सोबत माटोळीही पाहण्यासारखी आहे.
@neejarajput5034
@neejarajput5034 2 года назад
Khup chan👌👌
@geetakerkaraukhale9685
@geetakerkaraukhale9685 2 года назад
Khup Sundar 👍
@avnishyt2007
@avnishyt2007 2 года назад
Sundar
@rashmikashelkar8209
@rashmikashelkar8209 2 года назад
उत्तम माहिती. प्रवाही निवेदन.
@sunitabarve3424
@sunitabarve3424 2 года назад
😁👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏻👍🏻
@NandkumarKamatGoa
@NandkumarKamatGoa 2 года назад
हा उपक्रम चालू ठेवा.
@PournimaKerkar
@PournimaKerkar 2 года назад
हो. नक्कीच सर🙏🌳
@vijaysambare4676
@vijaysambare4676 2 года назад
खुपच सुंदर उपक्रम....गोव्याची नवीन ओळख होते आहे...शुभेच्छा !
Далее
Krishnashtami_2023_02
1:27:24
Просмотров 26
Konkani Prime News 180924
28:06
Просмотров 28 тыс.