आपण चौघेच एकत्र आहात. आपली जागा मान खटाव ची जनता. आपणास दाखवून देईल. आपणा चौघांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. घाडगे साहेब आपण एकटे आमदार होणार नसून. आपण चौघे आमदार होणार आहात, त्यामुळे जोर लावा...🎉🎉🎉
अरे व्हा... घार्गे न च गाव पळशी आहे आणि त्या गावात जयकुमार गोरे नी विकास कामे केलीत ...घार्गे नी पळशी t जरी 50 % मत घेतली तरी .आम्ही घार्गे ना आमदार म्हणू ....
प्रभाकरसाहेब पायजे होते आम्हाला,,,, खुप मोठी चुक केली आहे तुम्ही,, 100 टक्के तुमची हार होणार आहे,, ही काळ्या दगडावरची रेस आहे,,, चुकून जिंकला तर तुमचे नशीब आहे,,,
खोटा आरोप होता.....साखर कारखान्यावर मारहाण झालेली...प्रकरण होते.... पण जयकुमार किती गुन्हे आहेत एकदा तपासून घ्या...बाई, आई ,खंडणी, खोट्या नोटा एकदा प्लीज ठाण्यात जाऊन तपासून घ्या
तिकीट देण्यांत चुक झाली असं मला वाटंतय अनिल देसाई किवा प्रभाकर देशमुख व रणजीत देशमुख यांच्या पैकी तिकीट देयाला पाहिजे होत फाईट झाली असती पण आता वनवें होणार असं वाटंतय जर काही जादु झाली तरंचं बाकीं नशिब आपना आपना 💐💐💐💐💐💐💐
पडळ साखर कारखान्यात काम करणाऱ्या माण मधील आपल्या बांधवांना विचारा.... जिल्हा बँकेचे लाभार्थी असणाऱ्यांना विचारा.. जाहिरात करणारच काम करतो असे नाही. २००९ ला जयकुमार नें काय काम केले होते आम्ही निवडून दिले.पण १५ वर्ष पाणी आणतो म्हणाला आणि आज ५० पेक्षा जास्त गावात टँकर चालू आहेत....