Тёмный

मातंग समाजाच्या या व्यक्तीने जैन धर्म आचरण का सुरू केले ? | Jain | Hindu | Mahavir | Parshwanath 

Lay Bhari - Mumbai Socio-Political News
Подписаться 47 тыс.
Просмотров 50 тыс.
50% 1

#jain #jainism #jaindharm #mahavir #jain #hindu #parshwanath #ब्रेकिंगन्यूज #बातमीमहाराष्ट्राची #कामाचीबातमी #मंत्रालय #LayBhariNews #लयभारीन्यूज #मराठीन्यूज #लयभारीबातम्या
-----------
लय भारी फेसबूक
/ laybhari16news
लय भारी वेबसाईट
laybhari.in/
लय भारी ट्विटर
/ laybhari3
लय भारी यूट्यूब
/ @laybharinewslive
'लय भारी'च्या Whats App ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
chat.whatsapp....

Опубликовано:

 

30 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 445   
@ShantinathGangai-t5o
@ShantinathGangai-t5o 3 месяца назад
भोडवे साहेब जैन समाजाला तुमच्यासारखी गरज कारण जैन समाज वाढला पाहिजे आमच्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी
@heeralalharavat8274
@heeralalharavat8274 2 месяца назад
जो व्यक्ति आलू, प्याज,लहसुन, रात्रि भोजन, शराब और मांस का त्याग करता है ,और णमोकार मंत्र का जाप करता है वह सभी जैन है ! जय जिनेंद्र !
@ravihiwrale5577
@ravihiwrale5577 2 месяца назад
@jainismfacts7138
@jainismfacts7138 2 месяца назад
यह आचरण की बात है ऐसा तो इस्कोन और अन्य वैष्णवी भी करते हैं जो सच्चे देव-गुरु शास्त्र पर दृढ़ श्रद्धान कर अष्टमूलगुणों का पालन करें वह जैन है‌
@dipaksonawane2484
@dipaksonawane2484 Месяц назад
छान... आपले आ.च.र.ण श्वेतांबर कि दिगंबरा प्रमाणे ?????
@dipaksonawane2484
@dipaksonawane2484 Месяц назад
His exteral appearance shows that he is lying totally. नाॅनसेंस....
@Asuran500
@Asuran500 2 месяца назад
आता जेंव्हा मातंग समाजावर अत्याचार होईल तेंव्हा जैन समाजाने रस्त्यावर येऊन त्याचा विरोध करावा
@sikedude5160
@sikedude5160 2 месяца назад
😂😂😂😂
@hrishi-ok5tr
@hrishi-ok5tr 2 месяца назад
@@Asuran500 तेव्हा उरावर निळाच घ्यावा लागतो भाऊ 😂😂💙💙🙏🏽
@devendragamare8921
@devendragamare8921 2 месяца назад
नक्कीच जेन व्हा....पण अनुसुचित जाती SC समाजाच्या सवलती सोडा...,,कारण जैन हा ऊच्चवर्णीय धर्म आहे...सर्वाना शुभेच्छा...
@nileshbhange7985
@nileshbhange7985 2 месяца назад
विठ्ल साठे हे बाबा साहेबान पेक्षा मोठे आणी विद्वान आहेत का. मग ओरडत बसता की बैध्दांनि आरक्षण खाल्ल मम्हनत. अडीच हजार वर्षा पूर्वी कोन तूमच्या जातीचा होता हे लमजल परंतु तमचा बाप कोन होता हे नाही समजल.
@deepakmore-t7n
@deepakmore-t7n 2 месяца назад
यांच्यावर अन्याय झाला की लगेच दलित होतात हे
@ssnnrr
@ssnnrr 2 месяца назад
छान! जैन धर्मात अजून एक पंथ ( मातंगपंथ) निर्माण होईल. जैन धर्मिय तुम्हाला स्वीकारणार नाहीत, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.
@mkadam9769
@mkadam9769 2 месяца назад
😂😂
@hichcock7364
@hichcock7364 2 месяца назад
100%true😂😂
@MP-eq8fx
@MP-eq8fx 2 месяца назад
त्यांनी जैन धर्म स्वीकारला असेल, तर बाकीच्या जैन लोकांनी त्यांना स्वीकारले किंवा नाही ह्याला काहीही अर्थ नाही. त्यांनी जैन धर्माचे तत्व आचरणात आणले तर ते जैनच आहेत. समजा मी रोज सकाळी सूर्याला नमस्कार करून पूजा करीत असेन तर सूर्याला देव माननार्यांच्या त्यात काय संबंध? आपण सर्वांनी ह्या टोळी मानसिकतेतून बाहेर पडावे हि नम्र विनंती.
@hichcock7364
@hichcock7364 2 месяца назад
@@MP-eq8fx बरोबर आहे, पंरतु समाज जो एका धर्माचा आहे तो स्विकार करत नाही, आणि अश्या घुसखोरी मुळे त्याच धर्माचा नवीन पंथ तयार होतो.
@yoindiya5111
@yoindiya5111 2 месяца назад
@@ssnnrr जेव्हा एखाद्या धर्मात एखादी जात प्रवेश करते तेव्हा त्या मूळ धर्मात जातिवाद सुरु होतो. जैन धर्मात मातंगानी प्रवेश केल्यावर ते जैन झाले पाहिजे. अजुन ते मातंग, मातंग ची टिमकी वाजवत आहे. महत्वाची गोष्ट मातंग समाज 100% मांसाहारी आहे.
@hrishi-ok5tr
@hrishi-ok5tr 2 месяца назад
काहीच नाही... फक्त बाबासाहेबांना विरोध म्हणून बौद्ध न होता जैन धर्माचे आचरण आहे.... दलित बौद्धांना जागतिक acceptance आहे... रोटी बेटी व्यवहार सुद्धा होतात...पण जैन धर्मीय मतंगांना स्वीकारणार आहेत का? रोटी बेटी व्यवहार करणार आहेत का? खरंच विचार करा बंधूंनो...
@sumitwarkari4366
@sumitwarkari4366 3 месяца назад
Paras tv or jinwani tv Roz bagat chala for detail knowledge..
@MilindSirsat-r2z
@MilindSirsat-r2z 2 месяца назад
खेडे गावात महार मांग, यांचे जेसे भावा भावात वाद होतात तसा वाद परंपरागत आहे, बाबासाहेबांनी बौध्द धर्म स्वीकारला त्यामुळे महार समाजाने बौध्द धर्म स्वीकारला म्हणून बरेच मांतागानी ख्रिश्चन धर्म स्वीकारला आता मातांग समाजातील विवेकवादी लोक जैन धर्म मातांगाचा असल्याचा शोध लावला ही मातांग समाजासाठी खुप चांगली बाब आहे त्यांनी सामुहिक धर्मांतर करावे, ब-याच वर्षांपासून महारांचा हेवा वाटत आहे महारांवर कुरघोडी करण्यासाठी मातांग समाज व समाजातील लोक वेगवेगळे प्रयोग करत असतात त्यांच्या या वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
@pawangaikwad6456
@pawangaikwad6456 2 месяца назад
अमरावतीत बरेच महार सुद्धा ख्रीचन झाले आहे.तर राज्यात पण भरपूर असतीलच यात काही शंका नाही.बौद्ध धर्म किव्वा कुठलाही पंथ धर्म कोणाच्या बापाची वयक्तिक प्रॉपर्टी नाही.मातंग सुद्धा बौद्ध आहेत जैन आहे.वारकरी आहे महानुभाव पंथाचे आहेत.बरेच महार सुद्धा महानुभाव पंथाचे आहेत हा आपला वयक्तिक प्रश्न आहे ज्याला ज्या पंथ किव्वा धर्माचे विचार पटले त्यांनी तो पंथ स्वीकारला यात कुणाच्या नाकी तोंडी येऊ नये असे मला वाटते 😂शंका असेल तर मला मॅसेज करून निर्विवाद विचारा मी तुम्हाला बरेच उदाहरण सांगतो.
@gousshaikh4092
@gousshaikh4092 2 месяца назад
💯✔👍
@kgjain6552
@kgjain6552 3 месяца назад
जय jinendr भोंडवे साहेब.तुम्हाला खुप खुप अनुमोदन
@sudhirjadhav4705
@sudhirjadhav4705 Месяц назад
धर्म निवडण्याचे स्वातंत्र्य भारतीय संविधानानुसार सर्वांना आहे... लय भारी चे तुषार खरात यांचे खूप खूप कौतुक🎉
@JivanPatil-e5y
@JivanPatil-e5y Месяц назад
भाऊ आता मटण चिकन लसूण कांडा हा जैन धर्म पाळायचा खूप चांगला धर्म आहे काही खाऊ नये
@satyendrajain5360
@satyendrajain5360 3 месяца назад
जैनम जयति शासनम। विठ्ठल साठे जी मातंग समाज को जैनत्व से जोड़ने में अपना महती योगदान दे रहे हैं। बहुत-बहुत अनुमोदना।
@chbubaikamble2889
@chbubaikamble2889 2 месяца назад
एका दृष्टीने, जे, केले तुम्हीं ते, तुमच्या सारख्या, अज्ञानी लोकांनां, बुद्ध धर्मात, जागा देणेच, योग्य च,नाहीं. तो आमच्या, बाबा साहेब आंबेडकर, आणि बुद्ध यांचा फार मोठा,अपमानच, झाला असता.
@atulkumar-gm3eo
@atulkumar-gm3eo 2 месяца назад
पोपटपंची करतो .‌ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या सवलती सोडून दया 😕
@sagarpawar7890
@sagarpawar7890 2 месяца назад
बर झाल धर्मांतर करता आहात तर जे इतके वर्ष आरक्षण घेत आहात ते ही सोडा त्याचा फायदा गरीब मराठ्यांना होईल नंतर म्हणूनका की आम्ही आरक्षण सोडणार नाही आम्ही जैन जातीतील खालच्या वर्गातील आहोत आम्ही आरक्षण सोडणार नाही जैन धर्मात वर्ग अशी संकल्पना नाही आणी पूर्वी पासून घेतलेलं आरक्षण शोधा नोकरीतल ही आणी इतर व शुन्न्या पासून सुरवात करावी
@suresh_biranage
@suresh_biranage 2 месяца назад
मा. विठ्ठल साठे साहेब आपण अतिशय सखोल जैन धर्माचा अभ्यास तसेच तेथील तत्त्वज्ञान शोधून काढला पार्श्वनाथ हे मातंग होते हे संशोधनातून सिद्ध केला. मातंग हे पूर्वी जैन होते हा सिद्धांत मांडला व तो सर्व समाजाला पटवून सांगत आहात त्यामुळे समाजातील मुले व्यसनापासून दूर राहतील आपली मूळ जागा कोणती किंवा धर्म कोणता होता त्यांच्या लक्षातच येईल. विठ्ठल साठे तुम्हाला मनापासून नतमस्तक होतो.
@bharatwadkarjain8628
@bharatwadkarjain8628 3 месяца назад
मातंग वंश पूर्वी जैनच होता.जैन शास्त्रात हा उल्लेख येतो.मी सुद्धा वाचलय, ऐकलंय .त्यामुळे जैन दर्शन खुल्या मनाने आत्मसात करा,श्रमण संस्कृती ही अस्सल भारतीय मूळ संस्कृती आहे.ज्यात प्रत्येक जिव आत्म्याला परमात्मा बनन्याचा मार्ग दाखवतो.जय जिनेंद्र 🙏
@marathitopic2615
@marathitopic2615 2 месяца назад
😂😂😂😂😂
@MiCCO-vp9vt
@MiCCO-vp9vt 2 месяца назад
Dalit..😂
@pbk9950
@pbk9950 2 месяца назад
😂😂😂😂😂😂
@Sahil_raja786
@Sahil_raja786 2 месяца назад
Mala pan jain dharm sweekaar karayacha aahe
@kirank29
@kirank29 2 месяца назад
खरच नवलच आहे. जैन शास्त्रात मातंग चा उल्लेख आहे. मग बुद्धांचा उल्लेख पण आहे का ? शास्त्रा चे नाव, chapter no., page no., मंत्र नं. सांगितले तर बरे होईल . आणि ते शास्त्र कोणत्या शतकातले आहे हे पण सांगा. नुसतेच दावे करू नका इतराना पण वाचून खात्री करता येईल यासाठी पूर्ण माहिती द्या.
@sanjaydhawale5324
@sanjaydhawale5324 2 месяца назад
येशू ख्रिस्त सूदधा मातंग समाजा चा होता
@Asuran500
@Asuran500 2 месяца назад
हो 😂😂
@nileshwaghmare6158
@nileshwaghmare6158 2 месяца назад
मातंगाना बुद्धा ऐवजी महावीर आवडतो आणि बाबासाहेबांऐवजी मार्क्स आवडतो.
@the...devil..
@the...devil.. 2 месяца назад
Mhanun kayam mage rahata te
@HrudaynathNikalje
@HrudaynathNikalje 2 месяца назад
त्यांना ते दोन्ही समजत नाहीत
@HrudaynathNikalje
@HrudaynathNikalje 2 месяца назад
भाकरी साठी बाप बदलने असे म्हणतात ह्या धर्मांताला.सर्वात महत्त्वाचे जैन धर्म तरी कुठे जैन धर्म राहीला आहे, तो हिंदू मिश्रित जैन धर्म आहे
@IndiaForIndia24
@IndiaForIndia24 2 месяца назад
Nahi Mitra Jo khara Ambedkarvadi tyala jaat naste mg to mahar aso ki matang aso Jai Bhim Namo Buddhay
@naias8560
@naias8560 2 месяца назад
@@nileshwaghmare6158 aana bhau buddhala ambedkarana manayche Aso Sadhuche buddh loka matngana accept karat nahit an baudhamadhil upjati suddha mantat an ek dusryala kami lekhtat Fakt purwashramich nav badalal aahe
@santoshchordiya3852
@santoshchordiya3852 3 месяца назад
अहिंसा परमो: धर्म.....! जैनं जयंती शासनं....! मानविय आहार शाकाहार....! अहिंसा आणि शाकाहारी तत्व आचरणात आणणाऱ्या सर्वांचेच जैन धर्मात स्वागत आहे.
@jayBharatiraanga6425
@jayBharatiraanga6425 2 месяца назад
Paisa Dela Asel 😅
@shaileshjain8361
@shaileshjain8361 3 месяца назад
Great work bhau jain dharm hi shraman sanskriti bharat cha mul dharm mul sanskriti
@rockbuzzwild
@rockbuzzwild 2 месяца назад
😂 jain mulich lagn lavun dya, mantang sobat 😂❤
@rajatkhobragade6613
@rajatkhobragade6613 2 месяца назад
तुमच्या साठी आमचा बाप मरे पर्यंत लढला रे !!!!! आजची ही परिस्थिती पाहून अस वाटते की ह्यांना बाबासाहेबांनी मुख्य प्रवाहात नोव्हत आणायला पाहिजे. तिथंच राहु द्याला पाहिजे होत अरे आमच्या बाबासाहेबाच्य उपकरमुळे तुम्ही आज समाजात वावरताना दिसता.
@Deligh388
@Deligh388 2 месяца назад
Mang tar mang bhaltich ghost sang.
@must604
@must604 2 месяца назад
बाबा साहेबाना सर्व धर्म समान होते साहेब.जैन आणि बुद्ध धर्म खूप सारखे आहेत.
@suresh_biranage
@suresh_biranage 2 месяца назад
दादा तुमचं सगळं बरोबर बाबासाहेबांचे विचारसरणीला नतमस्तक पण शिक्षण घेऊन नोकऱ्या मिळत नाही. त्यामुळे जी जैन धर्म स्वीकारत आहेत त्यांना स्वीकारू द्या त्याला उद्योग धंदा मिळत असेल तर करू द्या. कोणत्याही परिस्थितीत हिंदू धर्म सोडला पाहिजे.
@NitinTayde-k2j
@NitinTayde-k2j 2 месяца назад
Mang sanatni hindu aahet
@goraknathgadkari4875
@goraknathgadkari4875 2 месяца назад
Matang samaj faydyasathi kadhi konta dharm svikarel sangata yet nahi
@anandajagtap2246
@anandajagtap2246 2 месяца назад
हा अतिशय विद्वान समजतोय स्व त्याला बाबा साहेबांनी लढाई ला शिकवलं रडायला नाही
@subhashchandrajadhav5673
@subhashchandrajadhav5673 Месяц назад
वैज्ञानिक दृष्टीकोन महत्वाचा आहे 21शतक वोज्ञानिक युग आहे
@naias8560
@naias8560 2 месяца назад
सगळ्यात पहिले तुम्ही अंधारातून बाहेर निघत आहात हे ऐकून बरा वाटला. असो जैन सुद्धा हिंदू देवी देवता अन् पाखंड ल मानतात काहीही स्वीकारला तरी जोपर्यंत पाखांड जात नाही तोपर्यंत काही फायदा नाही
@RajratnaBarade
@RajratnaBarade 2 месяца назад
Daru, mutton soda pahile😂
@kevaljain58
@kevaljain58 2 месяца назад
😂😂😂
@HappyJigsawPuzzle-gm7qr
@HappyJigsawPuzzle-gm7qr 3 месяца назад
पहिला शुघ्ढ़ शाकाहारी ,निर्व्यासनी व्हा मघ जैन धरमाचे आचरण करा, JAI JINENDRA
@HappyJigsawPuzzle-gm7qr
@HappyJigsawPuzzle-gm7qr 3 месяца назад
@@onkarss391धर्माचे आचरन करणे अवघड आहे असं म्हणालो मी, व्यक्तींशा एखादा व्यक्ती शी तुलना करु नये
@HappyJigsawPuzzle-gm7qr
@HappyJigsawPuzzle-gm7qr 3 месяца назад
@@onkarss391 तीर्थ करा नि सांगितले ले विचार ,उपदेश हेच मार्गदर्शन,वाचाल तर समजाल.तरूणसागर महाराजाचे प्रवचन वाचा समजेल
@HappyJigsawPuzzle-gm7qr
@HappyJigsawPuzzle-gm7qr 3 месяца назад
@@onkarss391 धर्माचे आचरण करायचे का व्यक्ती चे यांची ABCD चालू करावि लागेल असं दिसतय
@shobhabamb6132
@shobhabamb6132 3 месяца назад
जय जिनेन्द्र विश्वातील प्रत्येक व्यक्ती जैन बनू शकते ज्याने आपल्या पाचही इंद्रियांवर विजय मिळविला ते जिनेश्वर भगवान त्यांच्या मार्गाने चालणारा प्रत्येक व्यक्ती जैन बनू शकतो
@adityajain4695
@adityajain4695 3 месяца назад
जय जिनेन्द्र आप बंब कहासे हो मै भी बंब हु
@AdagleBapu
@AdagleBapu 3 месяца назад
दादा, मी ही मातंग समाजातील युवक आहे. जे काम बाबासाहेब ना करता नाही आल ते काम आम्ही तुम्ही काय करणार.
@ssnnrr
@ssnnrr 2 месяца назад
कोणतं काम बाबासाहेबांना करता आलं नाही?
@marathitopic2615
@marathitopic2615 2 месяца назад
😂😂😂😂😂
@marathitopic2615
@marathitopic2615 2 месяца назад
😂😂😂mang te mang che.rahnar ahet 😂😂😂
@roshansurwade
@roshansurwade 2 месяца назад
अर्जुन भोंडणे साहेब मग SC चे आरक्षण सोडणार का?
@hrushikeshpatil4157
@hrushikeshpatil4157 2 месяца назад
Budhani sodale ky
@dayanandkamble9414
@dayanandkamble9414 Месяц назад
ठिक आहे स्वागत आहे सर्व बहुजन समाज बौद्ध स्विकारत आहे तरी तुम्ही बौद्ध स्विकारावा असे मला वाटते नमोबुध्दाय सप्रेम जय भीम
@kamleshparitkar5525
@kamleshparitkar5525 Месяц назад
छान चांगला निर्णय घेतला प्रथम तुमचं अभिनंदन दुसरी गोष्ट जैन धर्म अल्प संख्याक आहे आणि तो ओबीसी मध्ये येतो तिसरी गोष्ट बौद्ध व जैन तत्व एकच आहे पण जैन मध्ये पूर्ण शाकाहारी आहे अहिंसा परमो धर्म की जय
@vandanaransing7512
@vandanaransing7512 2 месяца назад
अश्या लोकना डॉ बाबासाहेब चे उपकार बुधाधम दिला तो सुधार होईल समाज ची पण जैन मधे जाऊन आपण स्वतः ल खूप म्हान समजू नये
@SunilTaide-wp9ji
@SunilTaide-wp9ji Месяц назад
Sc मधून सवलती घ्यायच्या आणि धर्म वेगळा दाखवायचा🙏
@sanjaygadiya8876
@sanjaygadiya8876 3 месяца назад
निर्वसनी आणि शुद शाकाहार बना आणि जैन धर्म स्वीकारा जय जिनेंद्र
@virendrakale671
@virendrakale671 2 месяца назад
जैन तुम्हाला जैन म्हणणार की मांग बघा बा
@AjitkumarPatil-f5e
@AjitkumarPatil-f5e 3 месяца назад
Bhondaveji Jay jinendra 🙏 You have chosen write way Jain dharm is a real Manwatawadi vichar As per Bhagwan Mahavir only birth in jain samaj is not important but follow the jain principals is real Jain Congratulations 🎉🎉
@hichcock7364
@hichcock7364 2 месяца назад
मातंगाना दिगंबर पंथच सोभुण दिसेल, 😂😂😂😂
@ashokrohane5126
@ashokrohane5126 3 месяца назад
भोंडवे साहेब, आपण हे अत्यंत चांगले पाऊल टाकले आहे.त्याबद्दल आपले अभिनंदन.आपण जैन धर्माचा चांगला अभ्यास करून आपले कार्य सफल करा. निश्चितच आपणाकडून एक चांगल्या जैन मंदिराची निर्मिती होईल भविष्यात अनेकमातंग समाजातील त्यांच्या मूळ धर्म जैन कडे वळतील,. आपल्या कार्यास अनुमोदना.
@AdagleBapu
@AdagleBapu 2 месяца назад
दादा, राग मानू नका. आपण माझ्या वयाने जेष्ठ आहात.... बाबासाहेब आपल्या सांगून गेले की शिका आणि संघटीत व्हा. मला सांगा समाजाने काय घेतल. समाज किती संघटित झाला. आरे.... नको आता पुढच बोलायला.......
@fiber2156
@fiber2156 2 месяца назад
शिका आणि संघटित व्हा असे बाबासाहेबांनी सांगितले नाही,ते इंग्रजीत सांगितले त्याचा अर्थ वेगळा आहे
@sagarpawar7890
@sagarpawar7890 2 месяца назад
का अशी कॉमेडी करताय जेंन धर्माची लोकसंख्या कमी असल्या मुळे ह्यांना आमिशे दाखवून त्यांना आपल्या बाजूला वळव न्याचा प्लॅन आहे एकदा का त्याचं सर्व महाराष्ट्रा वर्ती कब्जा झाला की ते ह्यांना सरळ बाहेर फेकून देतील
@SuhasKamble-qd3fw
@SuhasKamble-qd3fw Месяц назад
Are. Bhanve. Jain. Dharmat.2.panth.ahet.kontya.panth.nivdala
@vijaykasar821
@vijaykasar821 3 месяца назад
मातंग समाज हा सकलजैन समाजाचा भाग आहे . जय जिनेंंद्र
@jeevankamble8858
@jeevankamble8858 2 месяца назад
Ghanta
@kirank29
@kirank29 2 месяца назад
खरच नवलच आहे. जैन शास्त्रात मातंग चा उल्लेख आहे. मग बुद्धांचा उल्लेख पण आहे का ? शास्त्रा चे नाव, chapter no., page no., मंत्र नं. सांगितले तर बरे होईल . आणि ते शास्त्र कोणत्या शतकातले आहे हे पण सांगा. नुसतेच दावे करू नका इतराना पण वाचून खात्री करता येईल यासाठी पूर्ण माहिती द्या.
@ashokbharane2718
@ashokbharane2718 2 месяца назад
तुमचे जैन समाजात काय ,कुठे स्थान आहात ,कितीही जैन धर्म पाळला तरीही तुम्हाला ते स्वीकारतात काय
@Prashantchandra999Jain
@Prashantchandra999Jain Месяц назад
जैन होण्यासाठी मातंग हीं आपली जात सोडतील का?
@namdeopatil2679
@namdeopatil2679 Месяц назад
स्वेतंबर की दिगंबर जैन मातंग की अजून स्वतंत्र पंथ स्थपणकरणार का ते सांगा.
@namdeopatil2679
@namdeopatil2679 Месяц назад
पूर्वी पासून मातंग हा जैन होता , म्हणून तुम्ही जैन झाले . हे फार छान झाले , सर्व मातंग समाज जैन धर्माची दीक्षा घ्यायला लावा . अभिनंदन.
@amardongare3020
@amardongare3020 Месяц назад
आसे पैसे खाऊन काही पण इतिहास सांगतात.व दिशा भूल करतात. आण्णाभाऊ साठे.बाबासाहेब आंबेडकर. महात्मा जोतिबा फुले ह्यांच्या विचारा वरती आम्ही चालतो .
@udaykamble7378
@udaykamble7378 2 месяца назад
हे लोक बाबासाहेब आंबेडकरांना पर्याय तयार करायला बघतात,बौद्ध धर्माला पर्याय शोधतात,आंबेडकरी चळवळीला पर्याय निर्माण करण्याचा केविलवाना प्रयत्न करतात पण हे कधीच यशस्वी होत नाहीत. 😂😂😂
@Asuran500
@Asuran500 2 месяца назад
एकदम खरा बोलात सर
@gousshaikh4092
@gousshaikh4092 2 месяца назад
💯✔👍
@yoindiya5111
@yoindiya5111 3 месяца назад
तुम्ही जर अहिंसा व्रताचे पालन करत नसाल तर तुम्ही जैन नाही. जैन धर्मीय हा पूर्ण शाकाहारी असलाच पाहिजे. भोंडवे साहेबांनी आपला आहार जाहिर करावा. जय जिनेन्द्र
@kirank29
@kirank29 2 месяца назад
मग तर ते जैन नसणारच.
@kirank29
@kirank29 2 месяца назад
खरच नवलच आहे. जैन शास्त्रात मातंग चा उल्लेख आहे. मग बुद्धांचा उल्लेख पण आहे का ? शास्त्रा चे नाव, chapter no., page no., मंत्र नं. सांगितले तर बरे होईल . आणि ते शास्त्र कोणत्या शतकातले आहे हे पण सांगा. नुसतेच दावे करू नका इतराना पण वाचून खात्री करता येईल यासाठी पूर्ण माहिती द्या.
@the...devil..
@the...devil.. 2 месяца назад
Far kahi farak padnar nahi tyachane ....jain loka nahi swaikarnar mang lokan
@kishorepatil3111
@kishorepatil3111 Месяц назад
जैन लोग श्रीमंत आहे ,जर मातंग आधीचे जैन होते तर,मग मातंग गरीब ,आणि सामाजिक गरीब का आहेत?
@Rps957
@Rps957 3 месяца назад
अनेक दीगंबर पंथा च्या शास्त्रा मध्ये मातंग समाजाचा उल्लेख आहे...मातंग समाज जैन धर्मानुसार व्रत नियम धारण करायचे....
@kirank29
@kirank29 2 месяца назад
खरच नवलच आहे. जैन शास्त्रात मातंग चा उल्लेख आहे. मग बुद्धांचा उल्लेख पण आहे का ? शास्त्रा चे नाव, chapter no., page no., मंत्र नं. सांगितले तर बरे होईल . आणि ते शास्त्र कोणत्या शतकातले आहे हे पण सांगा. नुसतेच दावे करू नका इतराना पण वाचून खात्री करता येईल यासाठी पूर्ण माहिती द्या.
@yoindiya5111
@yoindiya5111 2 месяца назад
@@Rps957 पूर्वी मातंग हे जैन होते हा जावई शोध आहे. मातंग समाज 100% मांसाहारी आहे.
@veer431
@veer431 29 дней назад
Aamhi kadi vacahla nahi.. Kontya book mde ahe naav sanga proof dya
@vspmusic014
@vspmusic014 3 месяца назад
जैन समाज मातंग समजासोबत रोटी बेटी व्यवहार करेल का ?
@abhijain8316
@abhijain8316 3 месяца назад
Nahi
@Chen-gl9hm
@Chen-gl9hm 2 месяца назад
Roti yes beti not sure because it is wishes of girl and boy.
@ramgude
@ramgude 29 дней назад
Ekhadi vhora kinva oswalchi porgi detil ka yanchya mulala lagnasathi
@sukumarware6189
@sukumarware6189 24 дня назад
जैन ही जात नाही व धर्म ही नाही.तो एक आचार विचार आहे.जो सत्य, अहिंसा मानतो, मानवता, भूतदया,करुणा असे आचरण करतो तो जैन.जिनांचे अनुयायी तो जैन.
@chandanesampat1832
@chandanesampat1832 2 месяца назад
जैन धर्म असो किंवा बुद्ध धर्म असो हिंदू धर्मापेक्षा लाख पटीने चांगले दोन्हीही धर्म एकाच उद्देशाने समकालीन स्थापन झाले आहेत अंधश्रद्धा घालविणे माणसाला माणसाप्रमाणे वागविणे आपल्या निर्णयाच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन
@india3572
@india3572 2 месяца назад
😂😂hate ani jalane hech disun yetay😂 Samajache vichar ani dharmachi shikavan hyat difference yeto adani mitra😂
@nilabhbhosale6709
@nilabhbhosale6709 Месяц назад
पण तुमचा स्वीकार जैन समाज करेल का?
@balasahebpatil5367
@balasahebpatil5367 Месяц назад
मुळ हिंदू आहात हिंदूच रहा.
@SuhasKamble-qd3fw
@SuhasKamble-qd3fw Месяц назад
Mang. Bhaltich. Khabar. Sang. Hi. Mhan. Khari. Vatatya
@kupatepavi1755
@kupatepavi1755 2 месяца назад
सर्वात आचरणास कठीण जैन धर्म आहे ! जैन धर्माचे पालन करणारेच देशावर आर्थिक राज्य करताहेत ! अहिंसा , शाकाहार, सात्विक जीवन तुम्हाला व्यतीत करणे शक्य असेल तरच जैन धर्माची दीक्षा घ्या !
@Onvolonvo
@Onvolonvo 2 месяца назад
देव एकच आहे पण तरीसुद्धा श्र्वेतांबर लोकं दिगंबर जैन लोकांना कमी लेखतात दिगंबर मध्ये सुद्धा पंचम चतुर्थ कासार असे अनेक प्रकार आहेत ती लोकं कधीही तुम्हाला स्वीकारणार नाहीत पण जैन धर्माच्या अचरणामुळे तुम्ही एक चांगलं आयुष्य मात्र जगू शकता.
@BhiwaSasane
@BhiwaSasane Месяц назад
भोंडवे साहेब तुमचं शिक्षण कमी आहे असं वाटतं.तुम्ही हे सांगु शकता,मग विठ्ठल साठे साहेबांनी महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजाच्या निदर्शनास का आणले नाही.मीही मातंग समाजातील एक निवृत्त कर्मचारी आहे.,पण, साहेब हे पटत नाही..................... मातंग समाज हा कर्नाटकांत तुंगभद्रा नदीच्या खोऱ्यातील परिसरात वास्तव्यास होता,तेथे आजही हंपी येथे मातंग ऋषी ची मातंग टेकडी आहे,हा समाज प्रारंभी बौद्ध साम्राज्याचा घटक होता हे बर्याच तज्ञांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत.त्यांची ही संशोधनं पटतात, तसं जैन धर्माशी निगडित असलेले ठोस पुरावे आपणास सादर करता आली नाहीत,हे पटत नाही.असु, द्या आता तरी समाजासाठी पुढे आलं पाहिजे.............................एक सांगू इच्छितो साहेब,जसा महार समाज आत्ता बौद्ध समाज, एकजुटीने राहतो,तसा मातंग समाज राहात नाही.मुळातच मांग स्वाभिमानी आहे कि आकडु आहे हेच कळत नाही. मी, मातंगच आहे,मी समाजात वावरताना पहातो,तर मातंग एकत्रितपणे राहात नाहीत,जसे बौद्ध राहतात. ही मातंग समाजातील मोठ्ठी उणीव भासत आहे. ...........जय‌लहुजी,
@rahulmuley7952
@rahulmuley7952 3 месяца назад
खुशाल या पण जैन धर्म नासवू नका
@Sumedh_Jain
@Sumedh_Jain 2 месяца назад
Exactly 💯
@Asuran500
@Asuran500 2 месяца назад
तुमच्या मनण्याचा अर्थ काय?
@rajaydoshi3210
@rajaydoshi3210 3 месяца назад
खूपच छान पहिले शुद्ध शाकाहारी व्हा तसेच निर्व्यसनी रहा व जैन धर्माचा अभ्यास करा अनु मो दना
@fof2307
@fof2307 2 месяца назад
😂😂😂😂😂😂😂 kay yachi budhhi..
@BahubaliBalol
@BahubaliBalol 3 месяца назад
Bhau bhagwan Mahaveer he 24 ve tirthankar aahet shale madhe chukiche shikavale gele bhagwan Mahaveer he Jain dharm sansthapak nasun prasarak hote ase mhanun shakata. Jain parikrama kathin asalyane barech lok dharmantar kele asanyachi shyakyata vatati.
@rahulshelke6067
@rahulshelke6067 2 месяца назад
जैन धर्म खुपच श्रीमंत आहे
@babanraokamble6452
@babanraokamble6452 3 месяца назад
जैन समाज आणु मातंग समाजातील रोटी-बेटी व्यवहार होनार का ?
@darshanbafna3986
@darshanbafna3986 3 месяца назад
नहीं
@prasadjain576
@prasadjain576 2 месяца назад
Ho
@marathitopic2615
@marathitopic2615 2 месяца назад
😂😂😂😂nahi
@Sachin98098
@Sachin98098 2 месяца назад
आता कापडे काढून फिरा हलवत 😂
@bomkarj
@bomkarj 2 месяца назад
सर्व धर्मात " जैन " धर्म श्रेष्ठ आहे..1) जैन ज्ञानाला प्राधान्य देतात 2)जैन कांदा, लसूण, मांसाहार करत नाहीत. 3) अहिंसक असतात. भांडणे करीत नाहीत. 4)जाळपोळ, दहशत, दादागिरी, मारामाऱ्या जवळजवळ करतच नाहीत. 5) व्यवसाय, धंदा करतात..फालतू ऊदयोग करत नाहीत. 6) मुला मुलींना संस्कार चांगले लावतात 7)दारू, गांजा यासारखी नशा करत नाहीत. 8)जैनांचे साधू लोकांची " चमत्कार " दाखवून लूट , स्रीयांचे शोषण करत नाहीत. 9)जैनांच्या " अंगात " संचार होत नाहीत. 10) जैन स्वच्छता, सदाचार, सन्मार्ग,सुसंगत,शुद्ध आहारास महत्त्व देतात...असे अनेक सद्गुण सांगता येतील..
@Right1167
@Right1167 2 месяца назад
Sarv dharmat Budhha Dharma superior hai.
@drakengarddrake1816
@drakengarddrake1816 2 месяца назад
Fakt grahakanha loot tat, jatiywadi kartat.
@Right1167
@Right1167 2 месяца назад
@@drakengarddrake1816 barobar ahe, Jen Dharma changala nahi. Lootatat lokana.
@Sachin98098
@Sachin98098 2 месяца назад
Sarvat jast fraud satta jugar lottery 420 jaini kartat
@Rrrrrrrr-l9j
@Rrrrrrrr-l9j 2 месяца назад
तेवढा महान धर्म असुन ही भारता बाहेर जैन धर्म गेला नाही.
@RanjeetsinhJadhav
@RanjeetsinhJadhav Месяц назад
बकवास, बकवास
@Chandrakant-di2di
@Chandrakant-di2di 3 месяца назад
7वे सुपाश्वऺनाथ मांतग होते
@dwaitastroguru5187
@dwaitastroguru5187 3 месяца назад
आरं भावा जैन धर्माचा पुर्ण अभ्यास कर. पार्श्वनाथ 7 वे तीर्थंकर होते.
@abhijain8316
@abhijain8316 3 месяца назад
Saaf zuth
@abhijain8316
@abhijain8316 3 месяца назад
​@@dwaitastroguru51877ve tirthankar suparshwanath Ani 23 ve tirthankar parshwanath swami
@rahul1117913
@rahul1117913 2 месяца назад
Ho matanga na gupchup Dev avdhatat ..Ani te tyanchya premat nehmi talin Astat ..spataha aso ki vari aavrjun Brahman peksha jast kasht ghetat ..faqt jyachya mule mansat ale tyala visratat ..baki Sagal changla ahe
@संगणकमैत्री
@संगणकमैत्री 2 месяца назад
मुळात सध्या सर्व धर्मातील चांगले घेऊन जगले पाहिजे. जात धर्म भेदाभेद योग्य नाही
@kevaljain58
@kevaljain58 2 месяца назад
Wow .... ❤❤❤❤ Sabse achi comment
@Raja33335
@Raja33335 2 месяца назад
Amhi fakt Babasaheb Ambedkar yana manto Jai bhim jai lahuji
@rangraokamble9861
@rangraokamble9861 2 месяца назад
बौद्ध धर्म नाही धम्म आसं उच्चार आहे कृपया बौद्ध धम्म आसा उल्लेख करा? धम्म आणि धर्म या शब्दाचा अर्थच काही विचार वंताना समजला नसल्याने तो फरक काय आहे हे समजून घेणे गरजेचे आहे? आणि मग बुद्ध धर्म नसुन बुद्ध धम्म आहे धन्यवाद साहेब
@veer431
@veer431 29 дней назад
Khihi jain dharm matang smajatun aala mhne.. Aho kay bolatay, purave dya nhitr ha video delete karun taka.. Puratan dharma la kotehi jodun naav kharab karu naye
@vijayjain6083
@vijayjain6083 3 месяца назад
Jai jinendra भाई साहब वीडियो हिन्दी में भी बनाओ
@vickypathare3650
@vickypathare3650 2 месяца назад
जाती पासून पळण्याचा केविलवाणा प्रयत्न. 😂😂😂😂
@beinghuman4427
@beinghuman4427 2 месяца назад
cast certificate var jain liha varche var koni pan maantat. ani sc che aarkshan soda 😂
@KapilGaikwad-dg2ob
@KapilGaikwad-dg2ob 3 месяца назад
If Jains are welcoming lower caste people then its a good thing. Anumodana to that! Just as Buddhism is growing in India, I wish Jainism also grows.
@Chen-gl9hm
@Chen-gl9hm 2 месяца назад
This is home coming. Ancient India was shramans only. Even Budda tried Jainism but because of hardship he adopted middle path
@KapilGaikwad-dg2ob
@KapilGaikwad-dg2ob 2 месяца назад
@@Chen-gl9hm Yes and I am happy about it. May the Shramana religions grow in India.
@shaileshjain8361
@shaileshjain8361 2 месяца назад
Jainism and Buddhism both r shraman shaskriti mul dharm of bharat
@ashokparabshramdhakulkar6554
@ashokparabshramdhakulkar6554 2 месяца назад
Jain community to poor to gift photos of mahavir to school.
@bahubalihemgire5226
@bahubalihemgire5226 2 месяца назад
तुम्ही जैन धर्म स्वीकारला तसेच मातंग समाज खूप मोठा आहे त्यांनाही कन्व्हर्ट करा
@kunalwaghmare8944
@kunalwaghmare8944 2 месяца назад
तुम्ही हिंदू असाल किंवा बौद्ध लवकरच तुम्ही जैन धर्म स्वीकारावा आणि सर्व सवलती सोडून त्यांचं कार्य करावे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा जशे हुशारीने बोलत आहात ना त्याच हुशारीने सर्व सवलती सोडून द्या तुमचं अभिनंदन
@hunter.333
@hunter.333 2 месяца назад
अगदी बरोबर......... पण आरक्षण सोडणार नाहीत 😂😂
@anilwaghmare2484
@anilwaghmare2484 2 месяца назад
काय‌ जरी‌ केल‌ तरी‌ ते‌ तुम्हाला‌ मातंग‌ म्हणणार
@marutiganga
@marutiganga 2 месяца назад
एस. सी. आरक्षण सोडणं आवश्यक आहे.मातंग लोकांनी आधी. 😂
@premanandambekar7278
@premanandambekar7278 3 месяца назад
Jai jinendra
@jayashreepatil8252
@jayashreepatil8252 2 месяца назад
जय जिनेंद्र ❤❤❤
@vijaysenpatil7221
@vijaysenpatil7221 3 месяца назад
दिगंबर जैन धर्म हा सर्व जीवांना भगवान आत्मा समजतो . म्हणजेच प्रत्येक जीवामध्ये भगवान होण्याचे सामर्थ्य आहे. म्हणूनच म्हटलेले आहे- मनुष्य जन्म से नही , कर्म से महान बनता है. मा विठ्ठल साठे खरोखरच अभ्यासू आहेत, ज्ञानी आहेत त्यांनी मातंग समाजाला जैन समाजा सोबत जोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो स्वागतार्ह आहे. जैन ग्रंथांचा सर्वांनी सखोल अभ्यास करावा व आपले जीवन उज्वल बनवावे ही मंगल कामना .
@veer431
@veer431 29 дней назад
Kahipan bolu naka, konihi konatahi abhyas karun asale video banvu naye.. Ase kelyane koni jain hot nhi, jain dharmacha aacharnacha swikar karane ani swatala jain mhnane farak ahe. Jain smaj ha uccha varniya samaj ahe, ase ka mhnatat karan te konahi anudan kiva magsalela mhnun rahat nhi, khina kahi praynt karat swatala sidha kartat. Jain dharm guru ani bakiche sadhu ya mde khup farak ahe
@SurekhaMadake-l1j
@SurekhaMadake-l1j 3 месяца назад
जय,जिनेद़,
@devraolone5953
@devraolone5953 Месяц назад
अहो साहेब कोनाची टिकाना न जुमानता नव्या मार्गाला सुरवात करा आपल्या कार्याला प्रेमाच्या हार्दिक शुभेच्छा जय जिनेंद्र
@ganeshthakur7125
@ganeshthakur7125 2 месяца назад
Jain never give you entry even their society to live there and roti , beti relation is impossible .
Далее