Тёмный

मानसिक आजाराची लक्षणे|mansik ajar|mansik rog|mansik tras upchaar|mental| 

HEALTH MARATHI
Подписаться 265 тыс.
Просмотров 154 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 282   
@coupleemergence7156
@coupleemergence7156 Год назад
सर खरोखर आज पर्यंत चा सर्वात भारी व्हिडिओ बघितला मी आज कारण या दहा मानसिक कारणे दिले या पैकी प्रत्येक कारण सुट होत आहे. माझ्या आई सोबत पण असच होत आहे खुप दिवसा पासून समजत नव्हता काय करावा. सुरुवातीला बोले ते सुध्दा करुन बघीलत काही च फरक पडत नव्हता आत्ता मी माझ्या आई ल सायकॅट्रिक कडे घेऊन जाईल. Thank you so much ❤
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@maheshpongade7441
@maheshpongade7441 2 года назад
सर खूपच छान माहिती दिली आपण मानसिक आजारांच्या लक्षणसंदर्भात .मानसिक आजारी आहोत हेच लोक मान्य करत नाहीत ,डोके दुखते म्हणून लगेच एखादी गोळी खातील लोक पण मानसिक आजारांची लक्षणे दिसत असूनही लो मान्य करत नाहीत की आपण मानसिक रुग्ण आहोत .....खरच आपण खूप अनमोल मार्गदर्शन केले आहे या व्हिडियोत
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
धन्यवाद 🙏आपल्या मित्र व नातेवाईकांना पाठवा
@saishindrabhan1268
@saishindrabhan1268 Год назад
आपण खूप अनमोल मार्गदर्शन केले आहे ......Thanks
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@anuradhakardile8334
@anuradhakardile8334 9 дней назад
खरच सर खूप छान माहिती दिली.
@dr_HukireSV
@dr_HukireSV 8 дней назад
धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@sanjaykamble1583
@sanjaykamble1583 3 месяца назад
धन्यवाद सर फारच अचुक आणि योग्य माहिती आपण दिली आहे..
@dr_HukireSV
@dr_HukireSV 3 месяца назад
धन्यवाद🙏 कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@smitasonawale944
@smitasonawale944 Месяц назад
तुम्ही सांगितलेल्या सर्व गोष्टी शंभर टक्के खरया आहेत
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@anitanawghare9806
@anitanawghare9806 Месяц назад
सर खूप छान माहिती दिली सर मदत करावी
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा Contact 9970979487
@SureshGoturne07
@SureshGoturne07 Год назад
सर मी लहान पण पासुन जास्त लोकांमध्‍ये राहिलो नाही आता लोकांन मध्‍ये गेलो की बोलाची खुप भिती वाटते आता त्‍याच्‍या परिणम माझ्या आयुष्यावर होत आहे काय करू सुचत नाही
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@m.akshirsagar6062
@m.akshirsagar6062 7 месяцев назад
Mala pan ani 6 mahinyapasun schizophrenia patient ahe
@saffronflaghistory143
@saffronflaghistory143 6 месяцев назад
एक च विचार करायचा तू तुझ्या जीवनाचा राजा आहे आणि तू ज्या लोकांशी संपर्क करतो बोलतो ती प्रजा आहे अस समजायचं... आणि हिमतीनं लोकांशी संवाद साधत जायचं...
@Harshvardhan-o1e
@Harshvardhan-o1e 2 месяца назад
​@@saffronflaghistory143right
@5775sujatapawar
@5775sujatapawar Месяц назад
हो, मला पण अशाच त्रास आहे, लोकांमधे मिसळायला नको वाटते..🥺😢
@sunitachavan7196
@sunitachavan7196 Год назад
तुह्मी सांगितलेली लक्षण बरोबर आहे
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@AmirShaikh-bx5qu
@AmirShaikh-bx5qu Месяц назад
फारच सुंदर माझ्या मुलासाठी चांगली माहिती सांगितली
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@shrimantpatil9192
@shrimantpatil9192 Месяц назад
Very good information. Thank you Sir.
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@shivanibhondave
@shivanibhondave 8 месяцев назад
Thanks sir mahiti dilya badhala 🙏
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Good please like share subscribe🙏
@MeghanaBelose-hz6xu
@MeghanaBelose-hz6xu Месяц назад
खूप खूप धन्यवाद.
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@meeramhaske6900
@meeramhaske6900 11 месяцев назад
धन्यवाद सर मला तुमचे विडियो नचुकता बघते आशे छान छान विडियो टाकजा. सर🎉👌👌🙏🙏
@dr_HukireSV
@dr_HukireSV 11 месяцев назад
Thanks please like share subscribe
@Mishetkari82
@Mishetkari82 Год назад
डॉ . माझा प्रॉब्लेम असा आहे की मला ठीक 4 वाजल्यानंतर सायंकाळी ते रात्री झोपे पर्यत घबराट जीव होतो .नेमकी काय झाले मला समजेना , असे 6 वर्षा पासून होतो. सकाळी , आणि दुपारी काहीच भीती वाटत नाही
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@Thecopsrider
@Thecopsrider Год назад
Same problem
@Mishetkari82
@Mishetkari82 Год назад
@@Thecopsrider hii
@Mishetkari82
@Mishetkari82 Год назад
Plz contact
@dinkarbhate9265
@dinkarbhate9265 Год назад
As àaa
@SHITALshreeSwamishmarth
@SHITALshreeSwamishmarth Месяц назад
सर बरोबर आहे..माझ जीवन असंच आहे
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@AshwiniYadav-f7d
@AshwiniYadav-f7d 13 дней назад
😊
@dr_HukireSV
@dr_HukireSV 12 дней назад
धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@poojamasure9270
@poojamasure9270 Год назад
Sir mazya husband la ratri zoplya nantr dachaktat kadhi kadhi chirktat jse ki koni tyana maranar ahe ki kay ase vatate. Amchya lagnala fakt 1 year 2 months ch zale lagnachya 4 mahinya pasun ha problem chalu zala. Plz sir help me
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@rohidhashlahamage8120
@rohidhashlahamage8120 Месяц назад
तुमचं एकदम बरोबर आहे
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@satyawanmane7462
@satyawanmane7462 Месяц назад
Good information sir
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@sudhakarpuri3
@sudhakarpuri3 Месяц назад
Good Information Thanks
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@nilesh4034
@nilesh4034 Месяц назад
चष्मा lagu naye manun kay khav कींवा lagaycha asel tr kay लक्षण distat nakki sanga dr..saheb
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
Ok धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@SUNITA-y1e
@SUNITA-y1e Месяц назад
Sir mazhe mistar achyanak chidtat aani khup chidtat tya weles te jiv ghena hamla sudha kartat te je kartil te yogy aani dusre kuni kele mhanje te chukich ..but tehi premane sangat nahi ki tumch chukle tyathi khup radha ....,
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
संपर्क करा 9970979487 धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@LimbajiShelke-j4u
@LimbajiShelke-j4u 4 месяца назад
Thank you sir 🎉🎉
@dr_HukireSV
@dr_HukireSV 4 месяца назад
Thanks please like share subscribe🙏
@anjushirke6803
@anjushirke6803 Год назад
Atishay Sunder mahiti Thanks Dr 👍
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@RahulKadam-yt3tq
@RahulKadam-yt3tq Год назад
Sir apan khup Chan mahiti dilit thanks
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@yogitapawar6547
@yogitapawar6547 Месяц назад
खुपच छान विडीओ सर
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@vidarbhatadka6664
@vidarbhatadka6664 4 месяца назад
सर मला मागील एक वर्षापासून डिप्रेशन झाल होत पन तेव्हा मला ते समझल नाही मला तेव्हा - पछाताप, अतिविचार करने, थकवा, सतत काम बदलने, चिड़चिड़, राग येणे, आणि माझ वजन पन कमी जालो होते आणि वजन कमी झाल्यामुळे आनखी मला स्ट्रेस होत होता कि मि कसा होतो कसा झालो आणि त्यामुळे मला अजुन राग येत होता पन मला समजत नव्हत की है डिप्रेशन आहे आणि घरच्यामुळे त्रास व्हायचा तो अलग आणि अशेच 2 महीने निघुन गेले मला मेमोरी लोस्स झाल्यासारखा वाटायला लागला खुप त्रास झाला काही सम्जेना काय झाल ते सगळा गोंधळ झाला एंग्जायटी पन जाली आणि या सगद्याचा परिणाम मला ब्रेन फोग पन झाला आणि मला जाग वेळ आपन कुठे आहे यामधे समजायला कठिन होते सर है सगळ ठीक होउ शकते का सांगा प्लीज मला हेल्प करा😢
@dr_HukireSV
@dr_HukireSV 4 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uyoyPfgH-yo.html
@vidarbhatadka6664
@vidarbhatadka6664 4 месяца назад
@@dr_HukireSVखुप खुप धन्यवाद सर🙏
@KalpanaShinde-yp8zn
@KalpanaShinde-yp8zn Месяц назад
Nice information
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@narayanGhodwinde
@narayanGhodwinde Месяц назад
Best
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@vijayjoshi9155
@vijayjoshi9155 Месяц назад
Sir mansik rog tablet. Only brain dhund kartat...but binifit nai hot ..ase continue tablet ghuchya ka.. life time
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
संपर्क करा 9970979487 धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@MaheshEdave
@MaheshEdave Год назад
Shaila Edave very nice information sir
@dr_HukireSV
@dr_HukireSV 5 месяцев назад
Thanks please like share subscribe🙏
@pravinahire8355
@pravinahire8355 Год назад
Changali mahiti
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@shridharpote9347
@shridharpote9347 2 года назад
पालकांना मुलांच्या कल्याणा साठी उपयुक्त अशी मौल्यवान माहिती
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
आभारी आहे🙏
@shubhambhaikeexperiment9276
@shubhambhaikeexperiment9276 9 месяцев назад
Sir mazhe wagane ase ahe ki mala majhe mitra balish buddhi ahe ase mhanatat Kay karu Mag mi
@dr_HukireSV
@dr_HukireSV 8 месяцев назад
Ingnore them Thanks🙏🙇 please like share
@sunilbhise8970
@sunilbhise8970 Год назад
सर उपाय करुन ही फरक पडतो जिवन नको वाटतय काय करावे माहीती खुप छान दिली.
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@mohinishewale8732
@mohinishewale8732 Год назад
Ho sem problem
@saigavhane3385
@saigavhane3385 Год назад
छान माहिती दिली सर
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@AshokVibhute-on6sw
@AshokVibhute-on6sw Год назад
खुप.छान
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@vijayjoshi9155
@vijayjoshi9155 Месяц назад
Sir wife che chid chid hote upay...and husband var jast rag ahe..
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
संपर्क करा 9970979487 धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@pradipragade6462
@pradipragade6462 6 месяцев назад
सर मला घरामध्ये खूप घाण वाटते कोणत्याही कामांमध्ये सारखे हात साबणाने धुवून काढावे वाटतात याच्यावर काही उपाय आहे का
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@Ganesh-z1c9m
@Ganesh-z1c9m 2 месяца назад
Dr
@Ganesh-qy9pk
@Ganesh-qy9pk 2 месяца назад
सर मला 10-15 दिवस सलग डोके दुखी आहे अजून ही आहेच त्यामधे तुम्ही सांगितले तशे निर्भाव मला हसू ही येत नाही आणि रडू ही येत नाही खूप त्रास होतो sir काय करू काहीही समजत नाही वेड लागलं असं वाटतं😭😭😭
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uyoyPfgH-yo.html
@Bablu_music
@Bablu_music 8 месяцев назад
सर माझ्या मुलींचे बोलणे खुप कमी झाले, त्यांच्यावर उपाय सांगा ना
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Thanks please contact 9970979487
@madhurikhamkar5623
@madhurikhamkar5623 Год назад
Sis man bechain ast satat manat vichar chalu asatat he lakshan manasik aajar madhe yet kay
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@DattaprasadkashinathraoBha-w5x
@DattaprasadkashinathraoBha-w5x 6 месяцев назад
सर मला आपण सांगितले ते सर्व होत आहे.मला फिट पण येतात म्हणून घराबाहेर जात नव्हतो लोकांची ओळख नसल्याने लोकं साथ देतील का नाही याची सुद्धा मनात भिती राहते .काहिही कमवायला नकोस वाटत.आहे तेच विक्री करावे वाटते.त्यात नौकरी किंवा बिझनेस नसल्याने काय करावे कळत नाही.दिवसभर प्रचंड मेहनत करूनही रात्री झोप लागत नाही.मनात विचारांचा गोंधळ चालु असतो.उपाय सुचवा.
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@GaneshRaut-p5n
@GaneshRaut-p5n Месяц назад
सर सर्वाइकल में ऐसा होता है क्या
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
संपर्क करा 9970979487 धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@surajkale4010
@surajkale4010 11 месяцев назад
सर आमच्या आईला पण असेच होत आहे तर काय करायचे
@dr_HukireSV
@dr_HukireSV 11 месяцев назад
Please contact us at 9970979487
@electrical_engineering_15
@electrical_engineering_15 6 месяцев назад
Sir maza swabhav asa ahe ki mi jast konashi bolat nhi ani shant aste. Ani mazi kaam krychi speed pn khup kami ahe. Jyamule lok mla chukiche samajtat. Ky karave
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@JyotiramKudale
@JyotiramKudale 3 месяца назад
Good work and u will
@dr_HukireSV
@dr_HukireSV 3 месяца назад
धन्यवाद 🙏 कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@ajinkyakalekar1806
@ajinkyakalekar1806 8 месяцев назад
Khup chhan mahiti dili Sir
@dr_HukireSV
@dr_HukireSV 8 месяцев назад
Thanks🙏🙇 please like share
@Pyqhrx8090
@Pyqhrx8090 Месяц назад
ह्याचा वर solution पण सांगायला पाहिजे होतं...
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-1ObLAcv4io8.html
@swatigore9917
@swatigore9917 Год назад
सर माझा मुलगा रात्री घाबरतो घाम येतो त्याला खूप भीती वाटते त्यासाठी काय करायचं सांगा
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@rajlakshmideshmukh
@rajlakshmideshmukh Год назад
Jr aplyala samor manus disat asel jo kharya ayushat aplta sobat nhiye mahit asun tyachyashi bolna he sudha ajar ahe ka plz reply sir
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@sachindabhade6443
@sachindabhade6443 2 месяца назад
Very good sir
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 месяца назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@DharmrajDevmane-rv1mb
@DharmrajDevmane-rv1mb 7 месяцев назад
यावर काय उपाय आहे का
@dr_HukireSV
@dr_HukireSV 7 месяцев назад
Please contact 9970979487
@pooja_3032
@pooja_3032 Год назад
Sir.maze mrs drink krt nahit ani jr kelich tr mg te satat 8 te 10 divs drink krtat ani mg sarkhe watch bgn evde wajle mla baher jav lagel as mntat.. Ani te gharat thambt nahit sarkh te baher jav lagel as mntat ratri zhopt nahit. jage astat. Satat chintet astat ani 8 divs drink kelya nantr prt normal hotat mg ky he mansik ajarachi lkshn ahet ka? ani yavr ky upchar kravet? ani kuthe? Plz reply me
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@mohitjane3725
@mohitjane3725 2 месяца назад
Tension khup aahe economically condition mude
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uyoyPfgH-yo.html
@dipaliwadkar1765
@dipaliwadkar1765 9 месяцев назад
सर माज्या मिस्टरांना पण त्रास आहे ते काम करत नाहीत एका ठिकाणी टिकतं नाही आणि एकटे बोलतात त्याना वाटत देव बोलतो आपल्या बर सारखं शांत असतात बोलत नाहीत जास्त सर काही तरी उपाय सांगा काय करू शकतो 🙏
@dr_HukireSV
@dr_HukireSV 9 месяцев назад
Please contact us at 9970979487
@NikitaSharma-tp8iu
@NikitaSharma-tp8iu Месяц назад
​@@dr_HukireSV sir iska thik karne kya kare
@sachinkharat2702
@sachinkharat2702 2 месяца назад
इलाज सांगा सर 🙏
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uyoyPfgH-yo.html
@sandipchavan6851
@sandipchavan6851 3 месяца назад
यावर उपाय काय सांगा sir
@dr_HukireSV
@dr_HukireSV 3 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uyoyPfgH-yo.html
@vidarbhatadka6664
@vidarbhatadka6664 4 месяца назад
Sir brain fogg pan hoto ka 😢
@dr_HukireSV
@dr_HukireSV 4 месяца назад
Yes Thanks please like share subscribe🙏
@tanvidhane09
@tanvidhane09 Год назад
Sir mansik aajaramadhe 10 mahine zal khal ki lageche ulti hone he lakshan aste ka
@tanvidhane09
@tanvidhane09 Год назад
Mazi mulgi 17 varshachi aahe geli 10 mahine zal tila khal ki ulti hotey khup dr kele riport normal
@tanvidhane09
@tanvidhane09 Год назад
Sir please sanga na
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Nahi
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@chandrakantjoshi2010
@chandrakantjoshi2010 Год назад
Very nice
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@indrayani-rf7tj
@indrayani-rf7tj Год назад
सर मला फक्त मनात वाईट विचार खुपच येतात हा मानसिक आजार आहे का
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
*मानसिक आजाराची दहा प्रमुख लक्षणे* *एखाद्या व्यक्तीला मानसिक आजार झालाय का नाही हे ओळखण्याची सर्वात सोपी बिनखर्ची पद्धत* 👇👇 ru-vid.com?search_query=मानसिक+आजाराची+लक्षणे+mansik+ajar+lakshane+mansik+rog+Health+Marathi+drhukiresv @everyone
@BalajiPawar-lr3ct
@BalajiPawar-lr3ct Месяц назад
Tumsa hospital kuthe aahe
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
Contact 9970979487 धन्यवाद 🙏लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा आरोग्यविषयक व्हिडिओ साठी सबस्क्राईब करा
@vijaymestry9905
@vijaymestry9905 Год назад
सुंदर विडीओ👌
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you🙏 please like share subscribe
@shubhamjadhav5985
@shubhamjadhav5985 5 месяцев назад
Great information
@dr_HukireSV
@dr_HukireSV 5 месяцев назад
Thanks please like share subscribe🙏
@priya-nc7fb
@priya-nc7fb 2 года назад
Asa trass hone re samjatch nastil aplyala kahi problem ahe.tar ashya peshant la tumhi ghari yeun kase netat va tyavar treatment karatat
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
नातेवाईकांनी त्याला विश्वासात घेऊन उपचारासाठी तयार करावे
@priya-nc7fb
@priya-nc7fb 2 года назад
@@dr_HukireSV sagle praynt kele pan tayar hot nahi.tar psychologist kade kay option ahet.
@shridharpote9347
@shridharpote9347 2 года назад
स्वतः च्या निरीक्षण शक्ति वाढ करण्या साठी खूप महत्वाचे
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
धन्यवाद 🙏
@smitjoshi9253
@smitjoshi9253 Год назад
Khup chan mast sundar sir 👏
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@sunilchavan_0908
@sunilchavan_0908 2 года назад
Good news sir
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
👍👍
@vanitakhadse5975
@vanitakhadse5975 Месяц назад
संशय घेणे हा पण मानसिक आजार असू शकते का
@dr_HukireSV
@dr_HukireSV Месяц назад
होय धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@harshmaid143
@harshmaid143 Год назад
सर तु्म्ही जी मानसीक आजारा ची लंबी लचक लक्षणे सांगत आहात ही लक्षणे बहुतेक लोकामधे दीसुन येतात
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
True👍 please like share subscribe
@amolpatil8969
@amolpatil8969 2 года назад
1 year ago corona jhala hotaa man chanchal jhale aahe khup chidchid hote aahe bhiti khup aahe manat kaay karu
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
Please contact us at 9970979487
@dattatrayedate1072
@dattatrayedate1072 Год назад
या वर काय उपाय आहे का
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@sumitrayesane35
@sumitrayesane35 7 месяцев назад
तज्ज्ञ समुपदेशक ची गरज आहे.सर प्लीज मोबाईल नंबर पाठवा.
@dr_HukireSV
@dr_HukireSV 7 месяцев назад
Please contact us at 9970979487
@akshaykankal8351
@akshaykankal8351 8 месяцев назад
सर माझ्या सिस्टरला झाला आहे हा आजार काय करावे सर
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@sunilwagh8348
@sunilwagh8348 11 месяцев назад
Dr माझ्या भावाने 4 वर्षा पूर्वी विष पीले होते तेंवा हॉस्पिटल मधे अस्ता पासून तो त्यांच्या पार्टनर वर खूप संशय करत होता. आता तो दारू पिल्या नंतर त्याच्या मुलाना पण खुप घान बोलतो आनी पार्टनर वर पन खुपच शक करतो,, आनी हे सगड़ तो दारू पिल्यावरच करतो
@dr_HukireSV
@dr_HukireSV 5 месяцев назад
Please contact 9970979487
@indrayani-rf7tj
@indrayani-rf7tj Год назад
मला काही प्राब्लम नाही फक्त मनात वाईट विचार येतात काय करू सर.सांगाना पलीज
@dr_HukireSV
@dr_HukireSV 4 месяца назад
Contact 9970979487 धन्यवाद🙏 कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा
@Vaishaishinde6753
@Vaishaishinde6753 6 месяцев назад
Sir i want to talk with you about my husband
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@sunitachavan7196
@sunitachavan7196 Год назад
उपाय सांगा
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@mayurpalsokar9392
@mayurpalsokar9392 Год назад
Great information
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@savitagaikwad3984
@savitagaikwad3984 2 месяца назад
मी तोच सारखा विचार करते मी काम करत आसते. तेव्हा मला दिलेला त्रास आठवतो
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 месяца назад
धन्यवाद 🙏कृपया लाईक करा आपल्या मित्र नातेवाईकांना पाठवा सबस्क्राईब करा ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uyoyPfgH-yo.html
@VaibhavDhage-be8wj
@VaibhavDhage-be8wj 10 месяцев назад
manashik ajaravar kay upay ahe malahi manashik ajar zalela ahe
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@gajananphadte3440
@gajananphadte3440 Год назад
Take Niacin
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Thank you please like share subscribe
@Gavthi.gaming-g8s
@Gavthi.gaming-g8s 11 месяцев назад
Sir upay sanga na tablet😮
@dr_HukireSV
@dr_HukireSV 5 месяцев назад
Please contact 9970979487
@karvekarsangita3020
@karvekarsangita3020 Год назад
Sir Mansi aJara madhe pittacha tras hoto ka
@karvekarsangita3020
@karvekarsangita3020 Год назад
Reply pls
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
होऊ शकतो
@dipalinikam6921
@dipalinikam6921 Год назад
Sir majhya dokyatun vicharch night nah tech tech vichar sarkhe firtat aani satat ghabarat pana asto plz kah upay sanga
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@veenasongire8069
@veenasongire8069 10 месяцев назад
Sir mala kam karyachi ishha hote nahi kai karayche
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@amolpatil8969
@amolpatil8969 2 года назад
Mala asa trass hot aahe Kay karu
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
Please contact 9970979487
@amolpatil8969
@amolpatil8969 2 года назад
@@dr_HukireSV you from
@avinashraskar9534
@avinashraskar9534 Год назад
माझ्या बहिणीला फिट येत होती, ट्रीटमेन्ट घेतल्यानंतर फिट बंद झाली आहे पण मानत भीती राहते, त्यामुळे सोबत कुणी नसेल तर फिट येईल असे वाटते हा मानसिक आजार आहे का ?
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
होय, काळजी घ्यावी
@saritatakke707
@saritatakke707 Год назад
ट्रिटमेंट kuthe घेतली सांगा plz
@saritatakke707
@saritatakke707 Год назад
Plz replay
@avinashraskar9534
@avinashraskar9534 Год назад
Treatment 25 years अगोदर घेतली होती मुंबई मध्ये आता सांगता येणार नाही नाव
@avinashraskar9534
@avinashraskar9534 Год назад
Walparin tablet 3 years cha course kela hota
@fulabaibangal6895
@fulabaibangal6895 9 месяцев назад
मला एका मानसोपचार तज्ज्ञ डॉ चे नाव पत्ता पाठवा प्लिज
@dr_HukireSV
@dr_HukireSV 8 месяцев назад
Please contact us at 9970979487
@sonyabapubhawar3400
@sonyabapubhawar3400 Год назад
यांच्यावर उपाय काय करावा लागण
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@savitagaikwad3984
@savitagaikwad3984 2 месяца назад
मला मानसिक आजार झाला आहे मला त्रास दिला होता मी सारखा एकच विचार करते
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 месяца назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-uyoyPfgH-yo.html
@yogeshshelke3071
@yogeshshelke3071 11 месяцев назад
Mi depression made asto upay sanga
@dr_HukireSV
@dr_HukireSV 11 месяцев назад
कधी खुपच उदास वाटलं,नैराश्य/डिप्रेशन आलं तर नक्कीच हा व्हिडिओ पहा खात्रीशीरपणे सांगतो झटक्यात उत्साह येईल जोश येईल जगण्याची नवी उमेद निर्माण होईल* 👇👇 ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-rZscbWv-SZ4.html
@shahajimore2209
@shahajimore2209 2 года назад
Nice information
@dr_HukireSV
@dr_HukireSV 2 года назад
Thank you sir 🙏
@sujatadhadwad9322
@sujatadhadwad9322 Год назад
Tumche clinic kuthe ahe please sanga
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Latur.. Please like share subscribe contact 9970979487
@ArunPatil-z8d
@ArunPatil-z8d 10 месяцев назад
​@@dr_HukireSV Patient La Admit Karnyachi Vyavstha Ahe Ka
@mangeshthale6570
@mangeshthale6570 6 месяцев назад
सर मला लोन च खूप टेन्शन आहे
@dr_HukireSV
@dr_HukireSV 6 месяцев назад
Please contact 9970979487
@SurekhaPatil-vm2rc
@SurekhaPatil-vm2rc 7 месяцев назад
हाॅसपिटल कुठे आहे तुमचं
@dr_HukireSV
@dr_HukireSV 7 месяцев назад
लातुर
@avenueauto3893
@avenueauto3893 Год назад
Sur me tumcha video ikla mala avdla Thodishi lakshn maza madhe aahet Me khoop bad bad Karet aahe Mala kashatch Intereste valet nahi Man legend nahi
@dr_HukireSV
@dr_HukireSV Год назад
Please contact us at 9970979487
@aappasobale1619
@aappasobale1619 Год назад
Psychiatrist la भेटा
@deepakmithbavkar7511
@deepakmithbavkar7511 4 месяца назад
काही लोक विनाकारण हात पाय धुत असतात विशेषतः हात धूत असतात हे पण एक मानसिक आजाराचा लक्षण आहे
@dr_HukireSV
@dr_HukireSV 4 месяца назад
Yes, thanks please like share subscribe🙏
Далее