मानोली धबधबा आजbपासून सुरू झाला.
२५ जून २०२१.
उन्हाळा संपून पाऊस सुरू झाला की निसर्गात चैतन्य निर्माण होते. झुळ झुळ वाहणाऱ्या पाण्याचा कडेलोट होऊन कधी धबधबे होतात समजत ही नाही. धबधब्याचं फेसळणारा शुभ्र पाणी दुधासारखी शुद्धता मनाला देवून जाते. उत्साह आणि आनंदाला पारावर राहत नाही. मागील व्हिडीओ मध्ये प्रेक्षकाना केलेलं प्रॉमिस पुर्ण करायचा प्रयत्न केला आहे.
मानोली धबधब्याला कसे पोहोचाल? सविस्तर माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा आणि पाहा.
• Manoli Dam, मानोली धरण...
Video credit- संदेश लाड, मयुर बेर्डे, सिद्धी लाड, वैदेही भिंगार्डे.
विशेष सहकार्य - मानोली बोटिंग.
18 сен 2024