खूपच छान व्हिडिओ होता शिव श्री कृष्णाच्या रुपात सुंदर दिसत होता त्याची स्माईल खूप सुंदर आहे नजर उतरून काढा त्याची प्रियांका तुझ्या दोन्ही बहिणी सुंदर दिसतात नेहमी तुझ्या मदतीला धावून येतात सयीचीही खूप काळजी घेतात श्रीकृष्ण जन्माष्टमी सजावट खूपच सुरेख
प्रियंका साबुदाणा वडे खूपच सुंदर झाले👍🏻👌😋😊😊 प्रियंका मी तुला पहिल्यांदीच कमेंट केली व्हिडिओ बरेच दिवसापासून पाहते आणि आज माझी पहिलीच कमेंट तुझा व्हिडिओ बघून आलेली आहे तर कमेंट वाचून मला रिप्लाय दे प्रियंका🎉🎉🎉🎉🎉😊