Тёмный

माया बापाची व्यथा..... काढलेले सोयाबीन झाले पूर्ण पावसात ओले.. 

Phoenix Academy Wardha Nitesh Karaleपुणेरी पॅटर्न'
Просмотров 49 тыс.
50% 1

Опубликовано:

 

26 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 276   
@vishalgamers3336
@vishalgamers3336 14 дней назад
सर तुम्ही खर बोलता म्हणून लोकांच्या नजरेत खटकतात 🙏
@gw5337
@gw5337 14 дней назад
असाच माणूस आमदार झाला पाहिजे जो शेतकऱ्यांचे प्रश्न समजतो
@mangeshacharya
@mangeshacharya 7 дней назад
Pn ha dakhawaycha chehra h hyacha
@ramsingjadhav1596
@ramsingjadhav1596 14 дней назад
मी पण युवा शेतकरी 8 दिवसापासून सोयाबीन कडत आहे sir तुमचा व्हिडिओ पहिलं खरच मन भरून आल माझा पण सोयाबीन कळायचं आहे .
@wadilepushpendra2278
@wadilepushpendra2278 14 дней назад
सर तुम्ही माझ्या मनातील शब्द बाहेर काढले❤
@rahuldongare1009
@rahuldongare1009 14 дней назад
बरोबर आहे सर खरी परिस्थिती आहे आजची
@NanaNikam-l5c
@NanaNikam-l5c 13 дней назад
सर परिस्थिती खूप वाईट आहे याला ऐकच पर्याय आहे सर सरकार शेतकऱ्याच्या हिताचे पाहिजे .
@gauravpadvankar59
@gauravpadvankar59 13 дней назад
अतिशय सुंदर काम सर तुमचे सर्व शेतकरी येकिने राहिले पाहिजे तरच सरकार झुकेल
@ShivThakare-yu8wu
@ShivThakare-yu8wu 14 дней назад
माझ्यासोबत सुध्धा झाल sir खरी गोष्ट बोलत आहे तुम्ही
@sumitpatil4760
@sumitpatil4760 14 дней назад
सरकार महायुतीचे असो वा महाविकास आघाडीचे दोन्हीपैकी एकानेही लेखी आश्वासन दिले नाही की, आमची सत्ता आल्यावर आम्ही सोयाबीनला 5000 प्रतिक्विंटल चा भाव देऊ... सगळे एकाच माळीतले मनी म्हणावे लागेल...
@marotiwadhai2437
@marotiwadhai2437 14 дней назад
शेतकऱ्यांची भावना कुणीच समजून घेऊ शकत नाही
@RajeshMedade
@RajeshMedade 14 дней назад
सर तुमच्या विचारांशी मी 💯 सहमत आहे. व्हिडिओ च्या सुरवातीला तुम्ही संगतीले. की शेती म्हणजे पंढरी🚩🙏 तर शेतकरी म्हणजे पंढरी चा वारकरी 🚩 लाख संकट आले तरी पंढरी ची वारी थांबत नाही. त्याचप्रमाणे लाख तुफान आले तरी शेतकरी कधीच थांबणार नाही. भारत देश हा कृषिप्रधान देश आहे. शासनाने सर्वप्रथम शेती व शेतकरी यांच्या अडचणी कडे लक्ष दिले पाहिजे 🙏🙏🙏
@govindphad5250
@govindphad5250 14 дней назад
सर आपण मांडलेली व्यथा ही एकदम मनाला रूचणारी आहे आमचा बाप आपल्या शेतीत राब राब राबतो... पण हे चित्र बदलेलं पाहिजे भाव वाढ भेटला पाहिजे स्वामिनाथन आयोग लागु व्हायला पाहीजे...
@ShrikantBhoyar-nt7fv
@ShrikantBhoyar-nt7fv 14 дней назад
सच परेशान हो सकता है पराभुत नहीं
@jaganvalvi6160
@jaganvalvi6160 8 дней назад
बरोबर आहे सर आजच्या युगात खरी परिस्थिती आहे शेतकऱ्यांना सरकारने सोयाबीनला भाव दिले पाहिजे
@amolubale5787
@amolubale5787 14 дней назад
मी पण एक शेतकरी आहो आपली व्ययथा समजतो सर😢
@DnyanashwarWagh-jf2qq
@DnyanashwarWagh-jf2qq 13 дней назад
तुम्ही घाव सहन कलेले माणूस आहे तुमच्या घावाचे रुपांतर हे लोक कल्याणासाठी होईल यात तीळमात्र शंका नाही सर. .......,. म्हणून तुमचे आमदार होऊन विधानसभेत जाने फार गरजेचे आहे. ❤❤❤❤❤
@mysteriousfactz-Hindi
@mysteriousfactz-Hindi 14 дней назад
एकच पर्याय आहे सर्व शेतकर्यांनी सोयाबीन ला 6000 रूपये भाव मिळवण्यासाठी आंदोलन करा रस्तांनवर उतरा नाही तर तसा भाव मिळणार नाही😢
@Adrak-farmer3058
@Adrak-farmer3058 14 дней назад
सर शेतकरी संपावर गेल्याने कळेल या साठी शेतकरी ऐकझाला पाहिजे
@RUDRAY_07
@RUDRAY_07 14 дней назад
तुमची जे अवस्था आहे तेच आमची पण आहे काय करावं आणि कोणाला काय सांगाव कळेना झालं
@manishpatil8720
@manishpatil8720 7 дней назад
Sir कांद्याची चाळ बांधा..कांदा लावा ३-४ acre madhe..दरवर्षी थोडा फार फायदा होतोच..
@sagaralgat5727
@sagaralgat5727 14 дней назад
शेतकऱ्याचा प्रश्न फार गंभीर आहे परंतु शासनाने त्याची दखल घेतली पाहिजे😢
@NILESHKENE-rw7vx
@NILESHKENE-rw7vx 6 дней назад
बरोबर आहे सर माझं पण कालच्या पावसानं ओला झाला
@crazyworld7419
@crazyworld7419 14 дней назад
Master 30 lakhachi gadi ghetli Innova shetat ek shade banvun dya baba la maal tithe thevta yete mag Ghari nyachi Ghai nko 😢😢😢
@vijaydhumal160
@vijaydhumal160 14 дней назад
शेतकऱ्याची खूप वाईट अवस्था आहे. सरकारला शेतकऱ्याच काही देण घेणं नाही.. भाजप हटावं देश बचाव. शेतकरी वाचला पाहिजे तरच देश वाचेल
@anmol7709
@anmol7709 3 дня назад
Sir fragrant flower chi sheti kara and sarvanahi sanga, flower pasun volatile oil kadhale jate, flowers export kara
@vinodghuge691
@vinodghuge691 14 дней назад
एकदम बरोबर आहे सर
@gajananghube1984
@gajananghube1984 2 дня назад
एकदम खरी परिस्थिती आहे सर
@nilugaurkar328
@nilugaurkar328 13 дней назад
Soyabean veraity konati aahe sir
@SubhashVirale
@SubhashVirale 13 дней назад
सर जितना बडा संघर्ष उत्निही बडी जित होती हैं...! हार मानणे कि नही ! एक दिवस खूप सुखाचा एईल...कारण तुमहारी समाज के लिये अपकी बहुत अच्छी सोच हैं ! तुम्ही भविष्यात खूप मोठे होणार आहात . हे माझ्या स्वप्नात आलेले आहे ....पण समाजाशी ,,,,,कधिच गद्धरी करायची नाही. . आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो.. बास्स... जय महाराष्ट्र जय जय शिवराय.,! जय जिजाऊ......!!
@theapronboy1535
@theapronboy1535 14 дней назад
Sir soybean la uttaray nhi ahe yaa varshi Sheti khup jast kharchick jhali ahee
@SanketDeshmukh-sx6uf
@SanketDeshmukh-sx6uf 14 дней назад
सर आमचे सोयाबीन अजून सोंगायचे बाकी आहे आम्ही काय करावं,,😭😭😭
@kailassarode4660
@kailassarode4660 13 дней назад
सर, आपण शेतकरी कुटुंबातील आहात, त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवन, जगणं आपणास चांगलंच माहित आहे.सर आपली व्यथा, वेदना मी ही शेतकऱ्यांचा मुलगा म्हणून चांगलंच समजू शकतो!सर, सध्या शेतकऱ्यांची शेती ही अनिश्चित झाली आहे.
@bharatmahajan7179
@bharatmahajan7179 14 дней назад
Khup vait situation aahe shetkaryanchi , bhav milat nahi, market bhav nahi, aani tyat ase bemosam pause😢, elections 😢😢😢😢😢
@anantkasare4760
@anantkasare4760 13 дней назад
सर तुम्ही जी माहिती सांगीतली ते ऐकून फार वाईट वाटले सर
@BhagwatBarse
@BhagwatBarse 13 дней назад
एकदम सत्य परिस्थिती मांडली जाते
@sumitpatil4760
@sumitpatil4760 14 дней назад
सोयाबीन तेलाचे भाव वाढले पण सोयाबीनचे भाव आजही चार हजारावर प्रतिक्विंटलच आहे 😥😓...
@ilyastambat959
@ilyastambat959 9 дней назад
देव एक मार्ग बंद करतो पण दुसरे मार्ग सुद्धा देतो...बरं मी काय म्हणतो..लोक सभा नाही पण अता विधानसभा निवडणुकीत तुम्ही आवशय निवडुन यावे...ये हमारी दुवा.
@kanhiyyalalandhale
@kanhiyyalalandhale 7 дней назад
सर आमंची सोन्या सारखी जमीन न परवडल्या मुळे धिरे धिरे पूर्ण विकावी लागली व आम्ही सर्व आता बाहेर गावी आपले पोट भरत आहे . खुप कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्याची या बिकट परिस्थिती त आमंचे वडील एक नंबर चे शेती करणारे असून सुधा अतिशय बिकट स्थितीत गेले .
@MukundDode-j1c
@MukundDode-j1c 14 дней назад
Sir roj paus chalu aahe सोयाबिंन गेल मक्का गेली आता कपासी पन जाणार की kay karav shetkaryan
@YogeshJagtap-h9n
@YogeshJagtap-h9n 14 дней назад
सद्या पावसाने खुपच धुमाकूळ घातला आहे सर. आमच्या नाशिक जिल्ह्यातही पावसाने खूप नूकसान केले आहे. मात्र सरकारला फक्त शेतमालाचे भाव पाडायचे माहीत आहे.
@rajeshchourpagar4042
@rajeshchourpagar4042 14 дней назад
देशातील सर्व शेतकरी यांनी एक वर्ष संपावर जायला पाहिजे मग कळेल मला तुम्हाला आणि या लुचाड सरकारला शेतकरी काय आहे ते पाहता
@ganeshkorde7877
@ganeshkorde7877 14 дней назад
एक वर्षी नाही पीकवलं काय कशील
@Shriram14350
@Shriram14350 13 дней назад
डोकं आहे का तुला 🤣🤣🤣🤣 बालिश
@Nishvlogs39
@Nishvlogs39 14 дней назад
दादा मी सुद्धा एक शेतकरी आहे. माझ्या वावरातलं सोयाबीन पावसात ओल झालं आम्ही सुद्धा रडलो काल. उद्या तो व्हिडीओ टाकणार आहे नक्की बघा सर 🙏
@rlsingare9673
@rlsingare9673 14 дней назад
सर मी तुमचे पूर्ण विडिओ पाहतोय मी सातेफळ ता जाफ्राबाद जालना चा शेतकरी आहे. सर माझीपण अशीच परिस्थिती झाली आहे.
@ArpitMahajan-im5gd
@ArpitMahajan-im5gd 14 дней назад
शेतकऱ्याची खूप वाईट परस्थिती आहे सर मजूर नही बेटत
@mahadevkanade7085
@mahadevkanade7085 13 дней назад
सर्व शेतकऱ्यांना एकच पर्याय फक्त आणि फक्त एक महिना संप.कुठलाहि माल बाजारात नेयचा नाही.तवा शेतकऱ्यांची किंमत सरकारला व जनतेला कळेल.जय किसान
@nileshgardare1053
@nileshgardare1053 13 дней назад
गुरुजी संघर्ष हा शेतकऱ्याच्या पाचवीला पुंजलेला आहे, आणि नैसर्गिक परिस्थिती ही नेहमी शेतकऱ्याच्या विरोधातच असते
@kamlakarmeshram1035
@kamlakarmeshram1035 13 дней назад
कराळे सर तुमच्यासारखे मातीतला माणूस सत्तेत पाहिजे.. तुम्ही आमदार व्हा.. महाविकास आघाडी सरकार नक्की येणार आहे.
@PrabhakarWadkute
@PrabhakarWadkute 13 дней назад
असाच माणूस मुख्यमंत्री झाला पाहिजे म्हणजे शेतकरी व्यथा तरी मांडल
@tanajisawant2403
@tanajisawant2403 12 дней назад
सर सत्य परिस्थिती निदर्शनास आणली. शेतकरी फार अडचणीत आहे. सरकारची कोणतीही मदत नाही मिळाली तरी चालेल पण त्याच्या मालास हमी भाव हवा. व्यापारात अपवाद आहे शेतकरी कि ज्याच्या मालाचा भाव तो ठरवित नाही. बाकी सर्व उत्पादित वस्तूंचा भाव उत्पादक ठरवितो.
@LahanuAvhad-td7vc
@LahanuAvhad-td7vc 13 дней назад
खर आहे ,शेतकरी रडकुंडीला आला आहे. मी तर तीन वरषा पासुन सोयाबीन करणं बंद केल. मका पीक घ्या सर, नुकसान होत नाही. अति पावसात तग धरत. कमी पावसात जगून राहतं .
@machhindratighare5518
@machhindratighare5518 7 дней назад
सर जी तुमच्या सोयाबिनचा वाण कोणता आहे .आम्हाला सांगा आम्ही पण तोच वाण लावु .
@chetanmatte9012
@chetanmatte9012 14 дней назад
सोयाबीन भाव वाढी करता सर तुमच्या कडून आंदोलन होऊ द्या...आणि शेतकऱ्याला न्याय द्या....
@madanlokhande4537
@madanlokhande4537 14 дней назад
Gone ka br nal nahi ka sir
@sujatapatil7595
@sujatapatil7595 13 дней назад
सर तुमच्या सारखे निष्पाप इमानदार माणूस आपल्या शेतकऱ्यांचं नेतृत्व केलं तर निश्चित या हुकूमशाही सरकारला नम उन शेतकऱ्यांना न्याय मिळेल
@rajshreepalvepol9382
@rajshreepalvepol9382 13 дней назад
माझे वडील पण शेतकरी आहेत. ह्या पावसाने माझ्या वडिलांची पूर्ण कपाशी पूर्णपणे ओली झाली, त्यात मजूर अशी कपाशी वेचायला जास्त मजुरी मागतात, कारण ती वेचायला किचकट असते... आणि ओली कपाशी ला भावही नाही चांगला मिळत...... निसर्गाच्या पुढे कुणीही काहीही करू शकत नाही😢.....
@marutibavadane3161
@marutibavadane3161 14 дней назад
शेतकऱ्यांची खुप वाईट अवस्था आहे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव मिळाला तरच खरं आहे नाहीतर खुप वाईट अवस्था आहे
@RoshanCheke
@RoshanCheke 13 дней назад
सत्य परिस्थिती आहे sir
@arvindkejriwal7602
@arvindkejriwal7602 14 дней назад
First view amachkade pan pausa zala
@swapnilhande6764
@swapnilhande6764 14 дней назад
शेत्कर्याचा कुनीच वाली उरलेला नाही सर.....काय काराव,कुनाला सांगाव.....?
@nmskar
@nmskar 13 дней назад
Mazi pn vheta ashich aahe sir
@Ranjit-Prataprao-Deshmukh
@Ranjit-Prataprao-Deshmukh 12 дней назад
Shipyard Container सेकंड हँड घ्या फार मदत गार ठरते अश्या परिस्थितीत. 1.50 लाखात भेटते
@RajeshTherkar-u7d
@RajeshTherkar-u7d 3 дня назад
कुठल्या कामाला गेले सर तुमी मुबंईला
@ChandraparakashPimpare
@ChandraparakashPimpare 12 дней назад
आमदार पदवीधर असला पाहीजे त्याला शेतकऱ्यांच्या खर्चाचा अंदाज आला पाहिजे या साठी कमीत कमी पदवीधर असावा
@heartbroken8728
@heartbroken8728 11 дней назад
Keep it up karale sir next government mva inshallah.
@VimalKalapad
@VimalKalapad 7 дней назад
Khar aahe sir pan shetakari yekatra yetil asa kahitari karav aas vatate pan kay karav kalat nahi shetakaryala tyachya malala bhav bhetayala pahije kahitari paryay shodha sir aamhi tumachya sobat rahu
@amitkorat4797
@amitkorat4797 14 дней назад
निसर्गाले चैलेंज नाही sir तो कोणाचीच नाही aaykat🙏दुःख समजू शकतो sir
@ganeshkakade6924
@ganeshkakade6924 14 дней назад
सोयाबीन भिजल का सर
@SanjayChandewar
@SanjayChandewar День назад
Mi dhanala ret pike manto 5000ani tandur kai ret Jayla paije
@satymarg8784
@satymarg8784 12 дней назад
saheb ATI mhatvach kahi bolache aahe
@popataahire8827
@popataahire8827 13 дней назад
शेतकरी चे जगण लई अवघड झाल आहे नेर तालुका धुळे येथे वादळी पावसामुळे कापुस व मका पिकाचे मोठे नुकसान झाले आहे
@sindevraotarone9453
@sindevraotarone9453 7 дней назад
Saheb set Kari che bahoot hal aahe.
@babaraoghuge7976
@babaraoghuge7976 11 дней назад
Sir tya shetkryala magura itkich maguri bhette shetkari manatach radto sangao kunala.
@MadhukarRathod-z8i
@MadhukarRathod-z8i 14 дней назад
नमस्कार सर मी अमरावती जिल्यातुन छोटे-से गावा तुन बोलतो भिवापुर गाव आहे सर माझ आम्ही पण काश्तकार आहे शेती करायची क नाही आमाला पण समजत नाही सगळे काश्तकार मिळुन मोर्चा काडायच आहे सरकार ला 7000 ते8000 हजार भाव मिळाली पाहीजे
@VishnuDonarkar
@VishnuDonarkar 14 дней назад
Me pun shetkari aho sir Nagpur Maharashtra
@nivruttiwakchaure8430
@nivruttiwakchaure8430 13 дней назад
फार वार्ईट अवस्था आहे
@himalayameshram2534
@himalayameshram2534 10 дней назад
शेतकऱ्या समोर प्रश्नच प्रश्नच आहेत...... खुप कठीण परिस्थिती आहे, सर्व शेतकरी एक होऊन पावर दाखवीन्याची तयारी करावी लागेल......
@swaranjlikakde5926
@swaranjlikakde5926 14 дней назад
गुजरातच्या प्रंतप्रधान आता काय शेतकऱ्याची मदत करू शकत नाही... निसर्ग पण मजा करतो आणि हुकूमशाही सरकार पण शेतकऱ्यांची मजा करतो
@Shriram14350
@Shriram14350 13 дней назад
आणि इटली वाल्यानी काय केल सांग बर
@sachingedam4265
@sachingedam4265 13 дней назад
त्याला अस मोका तरी देल का एकदा मोका द्या नंतर माहीत होईल​@@Shriram14350
@ashishrahangdale5819
@ashishrahangdale5819 14 дней назад
ज्याच्या जवळ शेती आहेच नाही त्यांच्य काय ?
@prabhakarsawad1143
@prabhakarsawad1143 13 дней назад
jay jawan, jay kisan
@JivanDaf-uc8gd
@JivanDaf-uc8gd 8 дней назад
Your right sir
@kantilalvalvi39
@kantilalvalvi39 12 дней назад
Mazya shetat til hich yyatha aahe sir kay karayache yya shetiche kalat nahi. Don't worry sir keep going aapan aapli sheti sodu shakat nahi that is ancestral property sir
@pinkydavid7761
@pinkydavid7761 13 дней назад
Dear brothers and sisters please support our farmers we can live without technology and comforts and luxuries but we cannot live without food.Please support farmers
@BhsgyashriAmbildhuke-pm9ye
@BhsgyashriAmbildhuke-pm9ye 14 дней назад
Sir me yek mulgi ahe sir 3year Jale me seti krte tr kahi bav nhi mirt sir government pan lks det nhi
@sandipraut2946
@sandipraut2946 13 дней назад
सर आमच्या भावना दुखतात पण काय करणार नीसर्ग साथ नाही देत त्यात काय काय करायच, पण तुमी आमदार झाले पाहिजे
@yashwantvaidya7639
@yashwantvaidya7639 8 дней назад
सर, शेतकऱ्याचा कोणीच वाली नाही. सर तुम्ही राजकारणात या आणि सारी व्यवस्था बदलावा. रस्त्यावर उतरल्या शिवाय काही मिळत नाही. शरद पवारांना सांगा या साऱ्या गोष्टी कराडे सर.
@dnyaneshwarraut6586
@dnyaneshwarraut6586 9 дней назад
सर रीयल परीस्थिती वर व्हिडिओ बनवला धन्यवाद सर
@VinodPatil-ji7fe
@VinodPatil-ji7fe 10 дней назад
कराडे मास्तर तुम्ही खूप गावठी बोलतातत तुम्ही छान
@roshanpatil786
@roshanpatil786 14 дней назад
मास्तर मी ३६०० रुपयांन विकल हो सोयाबीन...😓😓😓
@rajendragadekar4875
@rajendragadekar4875 14 дней назад
तूम्ही बोलता खरं आहे आता सरकारी नोकरी वाला ला खूप पगार, वरकमाई मिळत आहे . शेतकरी मालाला भाव कमी , रात्री ची लाईट . शेती सरकार बंद पाडणार , सर्व शेतकरी कंपनी तर कामाला लावायचे, देश कंपनी प्रधान करायचे.
@dindayalmurodiye7962
@dindayalmurodiye7962 7 дней назад
sar setkryani perni bnd samp kela tarch manaprmane setkaryala manadarkha bhaw bhetel tevha setkari swbimanane jagu sakel aani he fakt timhi pudhakar gheun ghdun aanu shakta
@kiranthakare4002
@kiranthakare4002 13 дней назад
सर हिच आवस्था आमची पण कांद्याचं पिक, मका पिक पूर्ण खराब होतोय मागच्या वर्षी दुष्काळ.... आणी ह्या वर्षी अतिवृष्टी शेतकरी म्हणून आत्ता शेती करावी कि सोडून द्यावि अशी परिस्थिती आहे....😢
@madangajbhiye3189
@madangajbhiye3189 14 дней назад
Biyanchi jat.sanga
@aadeshdharmik9656
@aadeshdharmik9656 12 дней назад
Modi muda zaala sir
@vilaskhumbhre3297
@vilaskhumbhre3297 14 дней назад
फार गंभीर समस्या आहे...सर काही पर्याय सोधुन काढा ...सर येणार्‍या दिवसात सर्व शेतकरी बधुना निसर्ग कडुन सात मिळेल....
@RoshanNavhate
@RoshanNavhate 14 дней назад
तुम्हीच काहीतरी करा... आम्ही पाठीशी आहो.. 🙏
@AleemShaikh-l9u
@AleemShaikh-l9u 14 дней назад
Maza gav mamnwath hai
@AshaKengar-xm6fe
@AshaKengar-xm6fe 13 дней назад
आणि यांची शासनानी दखल घेवून त्यांचा दर्जा उंचावण्यासाठी नक्कीच मालाला चांगला भाव मीळाला पाहिजे
@rahuldhoble7560
@rahuldhoble7560 10 дней назад
Sir तुम्ही पीक विमा काढा म्हणत होते न
@abhishekfulari9768
@abhishekfulari9768 13 дней назад
Dada swara purte vikvale purte aapla koni Vali nahi sheti manje majurache pot bharane
@niranjagaidhani
@niranjagaidhani 14 дней назад
सर मी पण एका शेतकाऱ्याचा मुलगा आहे, खुप वाईट वाटले, सर yeild base claim kra sir...फुल नही फुलाची पाकळी भेटेल आपल्या मेहनतीचे 1% तरी मिळेल.
Далее
ITZY 예지한테 AI 메이크업하기💖 #shorts
00:23
МЭЙБИ БЭЙБИ - Hit Em Up (DISS)
02:48
Просмотров 428 тыс.