वर्षा तुझी वहिनी खूपच छान... आणि अतिशय चांगली मनमोकळी आहे. तिच्याशी खुप चांगली रहा. नशीबवान आहे तुम्ही अशी लक्ष्मी तुमच्या घरी आलीये. जपा तिला. बाळाला खुप गोड गोड पापा आणि आशिर्वाद🥰
तुझ्या सासरचे एवढ्या जवळ असून प्न आले नाहीत. आधी तुझ्या सासरचे का बोलले की बाळ झाल्यावर आम्हीं येतो.. तेव्हा पण आले नहित आणि आत्ता पण आले नाहीत. ते तुझ्या साठी कधी येय नहित तर तू का जातेस ताई
कृष्णा भावू हद्द झाली तुमची...तुमच्या वाईट चांगल्या वेळी तुमचे कोणी च आले नाही..आई वडील तर स्वतःची काम बघत बसले..ते हे विसरून गेले की सून आहे..नात आहे ..pn तूम्ही मात्र तिकडे जाऊन त्यांच्या साठी काम करता...कौतुक करावे तेवढे कमी आहे तुमच्या मोठ्या मनाचे
दादा निगेटिव्ह घेवू नका..पन वर्षा किती करते तुमच्या आई वडिल यांच्या करिता कर्तव्य समजुन..पन ते कधिच मदतीला येत नाही..तुमचे ऑपरेशन झाले तेव्हा ही ते आले नाही..उशिरा आले..अता देखिल त्यानी येन्यास काहिच समस्या नवती..येतो म्हनाले आणि येतच नाही..तिच्या माहेरी आहेतच अडचणी तरी पोरी करि ता पाठीशी असत्यात..तुमचे वडील भावजवल जेवू शकतात..शेतला जावू शकतात..आनि आई इकडे येवू शकटे कामित कमी थोडे दिवस तरी..बघायला तरी..बहिणी तर काय बोलू .आता त्यंचा नाही तर वर्षा चा राग येतो कीं ती किति करीते कुटुंबसाथी.. .तुमची आई आली असती कोल्हापूर ला तर एक कामवाली लावुन सर्व झाले असते वर्षा ची आई होतीच सोबती ला श्री ची शाळा बुडाली नसती...जाउ द्या आम्ही कोण सर्व बोलनारे..पण पटवित असे कारण घेवुन विडिओ करा..
आई खूप छान आहे साधी भोळी पण सगळंच काळजी घेणारी . वर्षा खूप खूप शुभेच्छा , मुलीबरोबर एकेक moment एंजॉय कर कारण ती मोठी झाली की त्या आठवणीच आपल्या बरोबर राहतात . पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा 💐💐
गिरीगजानन vlog made thyna suda mulgi zali Ttyni balacha cehra garat yetanacha dakhavla mg tumi ka nahi dakhavat ?kahihi aaso nice vlog dada 👌👌श्रीषा is nice name 💖
Adchn Kay pan asu varsha yevdi aai aai karte pan tyan nat pahayla yeta nahi aale yevadya divas rahvlach kas mala pan sasu sasre aahet pan majya dilivery chya dogehi radt hote yevd tension aalele tyana khup kalchi getalimaji tyani maji pan tumache veglech aahe bhichari varsha yevd karte tyanch sarkha aai aai karte pan tyani tyanche kartvya nibhavle nahi
Actually muliche 12 vya d8vshi name thevtat ya divshi nav thevlele changle aaste muhurtt baghave lagat nahi aase boltat. Janmapatrika pahatat tya pramane janmanav thevtat.
ताई आम्ही बाळाचा चेहरा बघीतला आहे ऐका व्हिडिओ मध्ये चुकुन दिसला आहे बघुन मन आनंदी झाले ❤🎉 बाळाचे नाव स्वरुपा ठेवले तर आक्काचे रुप परत जन्माला आले आहे आसे वाटते तुमचा खुप जिव आहे आक्कावर म्हणून तुमच्या पोटी जन्माला आली आहे खूप खूप अभिनंदन
Te tyanchya ghari kashala apeksha karaichi tyanchya mulachya operation weli nahi ale tar sune chya weli Kai yetil. Bolaila sagle astat pora hou dya sambhalaila koni nasta nanad bai pan bollya hotya tu fakta chance ghe mi yeil
Ho na n he kshla krta mhnje smorchyala nhi jniv tr nat dusr nhi bt aai vdil ahe na kmit kmi thodi tri asvi na dusr na kai grj nhi ale nhi ale tri aai vdil as vagle tr ks na prtk vels mulakdun suna krun apeksha krych tumch kai tr farz bant na ki kamit kmit tychay dukht nhi sahbhgi hou shkt tr anadat tr yeych sry bt je satya ahe te disty behind kai asu kam n alll