वंदामी भंतेजी 💐🌺🙏🙏🙏 खुप छान धम्म देसना आहे खरचं भगवान बुद्धाच्या धम्मा समान जगात कुठेही काहीही नाही संपूर्ण भिक्षु संघ आमच्या साठी खुप कष्ट करून ही बुद्धाची अनमोल बुद्ध वाणी आपल्या पर्यंत पोहचवतात भिक्षु संघाचे अनंत उपकार आहेत संपूर्ण भिक्षु संघास त्रिवार पंचाग प्रणाम साधु साधु साधु🙏🙏🙏
वंदामि भन्ते जी 🙏🙇🏽 नमोबुध्दाय 🙏🙏🙇🏽 भन्ते जी आपण खूपच अप्रतिम अशी धम्म देसना देत आहात समजून सांगत आहात खूप खूप धन्यवाद. तुम्हाला निरोगी व निरामय दीर्घायुष्य लाभो साधू, साधू, साधू, 🙏🙏🙏🙇🏽🙇🏽🙇🏽🌹