Aji me dekhil LL.B kele ani ata mulansathi ghari ahe... Aajach tumache youtube channel ani interview baghitale chan vatale me dekhil trading suru karayacha vichar karat ahe
Fractional share investment हे मी तुम्हाला अमेरिकन शेअर्सच्या संदर्भात सांगितले आहे जे शेअर खूप महाग झालेले असतात ते किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित करत नाहीत म्हणून त्याचे fraction केले जातात असा १ किंवा आपल्याला हवे तेवढे fraction किंवा भाग खरेदी किंवा विक्री करता येतात
या किमती कोणत्या वेळेच्या घ्या हा नियम नाही हा अनुभव आहे सायन्स नाही किंवा गणित नाही तुम्ही एकदा ९- १५ च्या आणि एकदा पहिली १५ मिनिटे सोडल्यावरच्या म्हणंजेच ९- ३० च्या किमती घ्या आणि तुम्हाला पटेल तसे करा पण बहुतेक जण. ९ -३० वाजताच्या किमती घेतात
🙏❤️❤️❤️❤️❤️ नमस्ते मॅडम, मला तुमची शेअर मार्केट बद्दल लिहीलेली पुस्तक विकत घ्यायची आहेत तर त्याची नावे आणि किंमती यांची माहिती द्या आणि purchesing prosess सांगा Plz 🙏