खूप खूप छान सरिता बेटा. तुझ कौतुक कराव तेवढ कमीच. हा चिवडा दिसतोच असा तर चवीला काय असेल कल्पनाही करू शकत नाही.आजच मसूर भिजत घालणार. मधुरा तुझ्या सर्व रेसिपीज भन्नाट असतात.🎉🎉
काबुली चण्यापासून पण स्नॅक करतात.असेच ते दाखवाल का प्लिज.कारण मी करुन बघितले पण चणे मऊच राहिले.मी तीन चार वेळा प्रयत्न केला पण कुठे चुकते आहे ते कळत नाहि.कारण काहि चणे कुरकुरीत तर काहि मऊ होतात.
Prawasa la nenya sathi uttam paryay Ani ghari banvalela ahe tya mule tras hone shakya nahi . Thank you so much Sarita khup chhan recipe dakhawali tu. Once again thank you so much Sarita ❤❤❤❤
सांगोला फेमस चिवडा मी लहान असताना वडिल आर्मी पेन्शन घ्यायला सांगोला जायचे मग येताना हा चिवडा आणायचे सांगोला सुतगिरणी जवळ हाॅटेल होते तिथुन आता ते बंद झाले आग खुप खुप आवडतो मला मसुर चिवडा ❤❤धन्यवाद सरिता
EXCELLENT... gharcha banavlela cannot be compared with outside food......gharcha te gharcha....sagle ingredients fresh ektar Ani so much love and emotions go in that dish😊Ani baaherchya packets cha toh ek weird smell😕 so don't compare Sarita....😊👌👍🌹🙌🚩