Тёмный

मार्मिक कीर्तन। जेथें कीर्तन करावें, तेथें अन्न न सेवावें। श्रीगुरु गाथामूर्ती राऊत बाबा। मुसळगांव 

Shriguru Raut Baba Official
Подписаться 42 тыс.
Просмотров 201 тыс.
50% 1

#राऊत_बाबा
#रामभाऊजी_महाराज_राऊत_बाबा
#RAUTBABAOFFICIAL #rautbaba #shreevithalashram #livestream
श्रीगुरु राऊत बाबा Official या यूट्यूब चैनल मध्ये आपले स्वागत आहे....
हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे. दररोज श्रीगुरु राऊत बाबा यांचे कीर्तन ऐकण्यासाठी हा चैनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आॅल करा.
आपणही सर्व व्हिडिओ पहा आणि आवडल्यास लाईक करा तसेच इतरांना पाहण्यासाठी शेअर करा व त्यांनाही सबस्क्राइब करायला सांगा, तसेच Shriguru Raur Baba Official या फेसबुक पेज व इंस्टाग्राम अकाऊंट ला फॉलो, लाईक आणि शेअर करा.
Facebook Page
profile.php?...
Instagram Account
shreeguru_raut_...
सूचना :- आमच्या परवानगीशिवाय
कोणीही कोणतेही व्हिडिओ डाऊनलोड करून त्याचा गैरवापर करू नये अथवा कोठेही टाकू नये. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
धन्यवाद....

Опубликовано:

 

29 май 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 204   
@ganeshchape
@ganeshchape 3 месяца назад
असा अभग घेण्यासाठी हिंमत लागते जय हरी विठ्ठल गुरुजी
@prabhakar_maharaj_garud
@prabhakar_maharaj_garud 2 месяца назад
हिंमत नाहि दादा अधिकार लागतो , अणि तो अधिकार रामभाऊ महाराज राऊत बाबा यांचा आहे ,असे महात्मे क्वचितच बघायला मिळतात, राम कृष्ण हरी 🙏🚩🙏🙏
@laxmanmaharajhinge9412
@laxmanmaharajhinge9412 Год назад
गुरुवर्य राऊत बाबा आचरण करून बोलतात नाहीतर अशा अभंगावर कीर्तन करायची लायकी पण नाही दुसऱ्याची शेवटी तुकोबारायांची कृपा आहे
@hanumanharkal1545
@hanumanharkal1545 2 месяца назад
अगदी बरोबर बोललात माऊली
@nanasahebmohalkar6457
@nanasahebmohalkar6457 2 месяца назад
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤​@@hanumanharkal1545
@bhagvankhenar4181
@bhagvankhenar4181 9 месяцев назад
बर्याच किरतनकारांनी नुसता बाजार मांडला पाहून खुप दुख होते. पण राऊत बाबाना ऐकून समाधान झालो. मोठी चपराक दिली.
@charanjadhao1959
@charanjadhao1959 Месяц назад
जय सेवालाल जय श्रीराम जय श्रीकृष्ण जय शिवाजीमहाराज जय जय राम-कृष्ण हरी हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावेत जय महाराष्ट्र 🌹🌹🌹
@SantoshBorude76
@SantoshBorude76 Месяц назад
न मागे कोणाशी तो करा गुरु ! उपदेश तारु होईल गा ! जय हरि माऊली !
@santoshrakhshe7272
@santoshrakhshe7272 15 дней назад
आपली संत परंपरा बाबा सारख्या अनमोल असा अमृताचा ठेवा संत तुकाराम महाराज ज्ञानेश्र्वर माऊली यांच्या मुखातून श्रवण केल्याचा आनंद मिळाला धन्य अजी दिन संत दर्शनाचा आम्ही नशीबवान आहोत आपला सहवास yutub च्या माध्यमातून का होईना तुमचे दर्शन व श्रवण करायला मिळाले राम कृष्ण हरी विठ्ठल midiyanche पन धन्यवाद
@marotraothale8378
@marotraothale8378 Год назад
गुरुवर्य ह. भ. प राऊत महारांना साष्टांग दडवंत.... टाकळी माळी. ता. औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद
@parashrammagar5290
@parashrammagar5290 9 месяцев назад
ता. जिल्हा छञपती संभाजीनगर
@user-pv3vi5nt4p
@user-pv3vi5nt4p 2 месяца назад
साक्षात तुकोबाराय ❤
@user-mx3ke1gu4n
@user-mx3ke1gu4n 9 месяцев назад
सत्य परमार्थ लोकांसमोर आला पाहिजे धन्यवाद बाबा
@nageshnilkanthe5665
@nageshnilkanthe5665 Месяц назад
राम कृष्ण हरी माऊली
@manikhandge3404
@manikhandge3404 Год назад
अशे अभंग कोणी घेत नाही लबाड लोक. खरच राहुत बाबा म्हणजेच तुकाराम महाराज होय
@dyanandkalunke6895
@dyanandkalunke6895 4 месяца назад
बाबांच्या चरणी कोटी कोटी साष्टांग दंडवत
@user-cb6ej9nc3f
@user-cb6ej9nc3f Месяц назад
या अभंगावर किर्तन करणारे हे पहिले महाराज पाहिले मी खूप किर्तन ऐकले पण कडीतोड धारबाज किर्तन पहियाच ऐकतो . असे निसकाम निक्षूलक कर्तन करणारे थोडे आहेत बाकी सगळे कीर्तनाचा व्यापार करतात . कसा समाज सुधरणार
@manojjoshi3292
@manojjoshi3292 Год назад
गुरुवर्य राऊत बाबांच्या चरणी वंदन, मनोज जोशी गुरुजी लिंबेजळगाव गंगापूर येथुन..
@desaletejasbhausaheb5864
@desaletejasbhausaheb5864 5 месяцев назад
साक्षात जगदगुरु तुकाराम महाराज च 🙏🙏🙏🙏🙏🥺🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@rajendralodhe
@rajendralodhe Месяц назад
अशा अभंग वर किर्तन करण्यासाठी. हिम्मत लागते,ज्याचे आचार विचार शुध्द तेच यावर बोलू शकतात,.गुरुवर्य राऊत बाबजीस सा.दंडवत
@ShatrughnMaharaj
@ShatrughnMaharaj Год назад
सद्गुरू चरणी साष्टांग दंडवत
@user-ug2tj8lw5o
@user-ug2tj8lw5o Месяц назад
🙏🌹 रामकृष्ण हरी माऊली 🌹🙏👌
@dineshgawali4899
@dineshgawali4899 Год назад
गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत 🙏🙏🙏🙏🙏🙏
@shailendrakore6451
@shailendrakore6451 Год назад
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत🙏🚩
@anilsonawane-yc5in
@anilsonawane-yc5in Год назад
Anilsonwne
@dnyneshwarbankar2293
@dnyneshwarbankar2293 2 месяца назад
श्री विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@chandrakantgaware5068
@chandrakantgaware5068 2 месяца назад
Vital Vital
@santoshbansode1257
@santoshbansode1257 Год назад
अशा किर्तन कारणांमुळे इतरांवर थोडासा फरक पडेल राम कृष्ण हरी माऊली 🙏
@nilkanthchoudhariid1380
@nilkanthchoudhariid1380 Год назад
🎉 जय हरी माऊली कोटी कोटी दडवत
@vijaymusale6629
@vijaymusale6629 Месяц назад
खूप दिवसाची इच्छा होती हा अभंग ऐकण्याची ती आज पूर्ण झाली
@babasahebmulik8605
@babasahebmulik8605 2 месяца назад
बाबांना साष्टांग दंडवत
@jitendranimkar2766
@jitendranimkar2766 Месяц назад
असं आहे तर अवश्य संत गणपती महाराज, अजातिय मानव संस्था येथे भेट द्यावी ही विनंती, जयहरि माऊली असे किर्तनकार आज दिसतच नाही 🙏🙏🙏🏳🌼क्षमा करावी
@yadavraojadhav1088
@yadavraojadhav1088 7 месяцев назад
रामकृष्ण हारी।🙏🙏
@kishordhondge8649
@kishordhondge8649 2 месяца назад
राम कृष्ण हरी माऊली जेथे कीर्तन करावे तेथे अन्न न सेवावें या अभंगावर फक्त गुरुवर्य बाबा चिंतन करू शकतात अन्य कोणतेही कीर्तनकार चिंतन करू शकत नाही
@rameshwarkadam-ji8lt
@rameshwarkadam-ji8lt Год назад
खरा परमार्थ सागतात बाबा
@user-qt8xy8dd8m
@user-qt8xy8dd8m Год назад
बाबांच्या चरणी दंडवत
@chandrakantjoshi6261
@chandrakantjoshi6261 Год назад
राम कृष्ण हरी
@KamlakarMhatre-rj5xw
@KamlakarMhatre-rj5xw Год назад
😊
@user-mx3ke1gu4n
@user-mx3ke1gu4n 9 месяцев назад
कीर्तनाची चेष्टा करणाऱ्या लोकांना धडा
@ganeshaher9367
@ganeshaher9367 Год назад
चांगलंच खसकुन टाकलं बाबांनी 😅👍🏻
@balshiramlandge6450
@balshiramlandge6450 Год назад
,बाबाच्या। च रनी। दंडवत
@rajuthombare9354
@rajuthombare9354 Год назад
महाराष्ट्राच्या इतिहासात बाराव्या शतकापासून संत चळवळ फोफावत गेली .यापूर्वीही ही संत मंडळी होती .बाराव्या शतकापासून आजतागायत संतांनी प्रादेशिक भाषेशी एकरूप होऊन अवघा महाराष्ट्र जागा केला."कुणी निंदा ,कुणी वंदा" विठ्ठलाला हेत" समजून समाज प्रबोधन आणि समाज परिवर्तन घडवून आणले असे इतिहास सांगतो. निवृत्ती,ज्ञादेव,सोपान,मुक्ताई, एकनाथ,नामदेव, तुकारामांच्या परंपरेतील 👆असे संतमायबाप संतआक्षेपांना भीक न घालता सेवा सादर करताना खंडणमंडण करतात. दान,सेवा,लोककर्तव्य,धर्म,भक्ती सांगून सरळमार्गी" हेत"शुद्ध अंतःकरणाने निर्भीडपणे विशद करतात.कुणीही उठावं आणि संतांना नावं ठेवावीत ,अशा आजच्या परिस्थितीत सर्वांनी ऐकावं आणि स्वपरीक्षण करावं असं कीर्तन....
@vijayas4945
@vijayas4945 Год назад
🙏✅👌👌👍💐💐🙏
@LahuBansode-go8fd
@LahuBansode-go8fd Месяц назад
💯🙏 जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय माननीय राऊत बाबाच्या चरणी साष्टांग दंडवत 👏👏👏👏👏
@arungadade2525
@arungadade2525 Месяц назад
बाबा ना सा.दंडवत
@atulkakade8794
@atulkakade8794 Год назад
रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी🙏
@govindlaxmanrao9011
@govindlaxmanrao9011 Год назад
गुरुवर्य बाबांच्या चरणी कोटी कोटी दंडवत 🙏🏻🚩
@s2kstates691
@s2kstates691 Год назад
Uugugguuuuugguguuuu
@s2kstates691
@s2kstates691 Год назад
Uugugguuuuugguguuuu
@RAMDASKASAR-xb1ql
@RAMDASKASAR-xb1ql 2 месяца назад
साक्षात तुकाराम महाराज
@santoshbhagade6638
@santoshbhagade6638 Год назад
गुरुवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत राम कृष्ण हरी बाबाविठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल जय हरी बाबा .
@nanachaudhari2504
@nanachaudhari2504 4 дня назад
जय हरी बाबा आता अगोदरच दक्षिणा पाॅकीट ठरवतात
@VishnuSurvase-bp6nn
@VishnuSurvase-bp6nn 2 месяца назад
जय हरी बाबा
@milindvedpathak9739
@milindvedpathak9739 Месяц назад
जय श्रीराम !
@user-jg7qy5hk3b
@user-jg7qy5hk3b 2 месяца назад
राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🎉🎉🎉
@arungadade2525
@arungadade2525 Месяц назад
रामकृष्ण हरी बाबा
@user-bq8ur8lg8j
@user-bq8ur8lg8j Год назад
🙏रामकृष्णहरीविठ्ठलकेशवा🙏
@Cricketconnection59
@Cricketconnection59 3 месяца назад
जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल चरणी समर्पित
@rajaramkondalwade1067
@rajaramkondalwade1067 Год назад
प पु गुरूवर्य , गाथामुर्ती हभप बाबा चे चरणी कोटि कोटि वंदन .राम कृष्ण हरी.
@annasahebrothe5207
@annasahebrothe5207 Год назад
जय हरी बाबा🙏🙏
@pappumaharajsonkhedkar
@pappumaharajsonkhedkar Месяц назад
श्री तुकोबाराय❤
@user-kl8cg7ds9g
@user-kl8cg7ds9g 5 месяцев назад
छान विश्लेषण महाराज ,राम कृष्ण हरी
@madhavmahajan8805
@madhavmahajan8805 2 месяца назад
राम कृष्णा हरी माऊली
@user-hc6vo6jf4e
@user-hc6vo6jf4e Год назад
सर्व किर्तन ऐका ही विनंती अप्रतिम
@kisandevbhavar2411
@kisandevbhavar2411 Год назад
RAM KRISHNA HARI MAULI 💐💐
@venkatmane3615
@venkatmane3615 Год назад
गुरूवर्य बाबांचे चरणीं साष्टांग दंडवत...असे मार्मिक, स्पष्ट वक्ते,या कालात फारचं दुर्मिळ...माझ्या मतें बाबा हे प्रति तुकोबारायचं,अभंगांचा भाव सांगण्याकरीतिच परत बाबांच्या रूपांनी परत आलें..आहेत ..प्रणाम बाबा.....
@tambeprashant5917
@tambeprashant5917 Год назад
Ŕ😊😊😊😅😅😊😊😊😅😮😢🎉🎉❤❤❤❤
@user-li6ej8we1u
@user-li6ej8we1u Год назад
7
@sahebravgarad7101
@sahebravgarad7101 Год назад
​@@tambeprashant5917ँँँंंँंपँँँँँँंँँ ंंंंन ँंंंँंं ंंंंनं ंऔऔंऔंऔंं😊ंँशंनंनंँन😊😊😊ौंन ंँशंनंनंँन नंँनंँनंनंंंनंनननननननननननननननँ😊😊 रे ौऔौ
@dattatrayyewale1189
@dattatrayyewale1189 9 месяцев назад
​@@tambeprashant5917😅😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅😅
@DattatrayMakhar-fv4rr
@DattatrayMakhar-fv4rr 5 месяцев назад
😊अअ
@rajendrajane
@rajendrajane 11 месяцев назад
राम कृष्ण हरि माऊली निरूपणासाठी घेतलेला अभंग आजच्या बाजारूना निश्चितच आवडला नसेल. राऊत बाबा You are Great 🙏🙏
@satguru3938
@satguru3938 Месяц назад
दंडवत
@laxmandhandar4752
@laxmandhandar4752 Год назад
गुरूवर्य बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत.
@santanchesangati
@santanchesangati Месяц назад
🚩|| राम कृष्ण हरी || 🚩🙏🙏🙏🙏🙏
@popatbachkar9830
@popatbachkar9830 2 месяца назад
सत्य सत्य परमार्थ सांगतात महाराज🎉
@bhimrajbhujade6541
@bhimrajbhujade6541 Год назад
🙏रामकृष्ण हरी🙏
@gangadhartipras2803
@gangadhartipras2803 2 месяца назад
जय गुरुदेव जय श्री राम सद्गुरु दुनिया दास महाराज की जय सद्गुरु दत्तात्रेय महाराज जय जय राम कृष्णा राम कृष्णा राम कृष्णा राम कृष्ण 🙏
@NarhariasaramdongareDongare
@NarhariasaramdongareDongare 2 месяца назад
पहील्या दिवशी बाबांचे किर्तन झाले आणी दुसऱ्या दिवशी दुसरे बाबा उलट किर्तन करतात मि प्रत्यक्ष ऐकले या वर्षी सिरस मार्ग येथे रामकृष्ण हरी 🎉
@vuser456
@vuser456 2 месяца назад
Mhanje yani yachya paraspar virodhi vaktavya kele hote ka parat?
@jagannathsanap3891
@jagannathsanap3891 Месяц назад
The true & best !
@nandkishorkale2319
@nandkishorkale2319 Год назад
रामकृष्ण हरी परतुर जालना
@shivsanap1851
@shivsanap1851 3 месяца назад
किर्तन करणाऱ्यांनी ही कीर्तन ऐकावे बहुत केले पाठांतर वर्म राहिले ते दूर
@rameshwarbhosle438
@rameshwarbhosle438 Год назад
जय योगेश्वर
@padmajagtap1133
@padmajagtap1133 5 месяцев назад
राम कृष्ण हरी माऊली❤❤❤❤❤❤
@ghanshyamdube5200
@ghanshyamdube5200 6 месяцев назад
बाबा चरणी सा दंडवत रामकृष्ण हरी
@prakashdone6984
@prakashdone6984 2 месяца назад
सत्य परमार्थ लोकासमोर आला पाहिजे धन्यवाद बाबा
@gajananarmal7727
@gajananarmal7727 2 месяца назад
आता जास्त बाबा लोक उद्योगपती झाले जय हरी बाबा
@nandkumarmandre2584
@nandkumarmandre2584 2 месяца назад
महाराजांचे विचार क्रांतीकारी आहेत पाकीट स्विकारणार्‍या व देणार्‍या दोघांनाही चपराक यातून मिळेल
@prabhakar_maharaj_garud
@prabhakar_maharaj_garud 2 месяца назад
राम कृष्ण हरी बाबा , धन्य धन्य आहात आपण राम कृष्ण हरी
@vinodnalawde323
@vinodnalawde323 Год назад
राम कृष्ण हरी माऊली ...तुमच्या चरणावर माझा दंडवत 🙏🙏
@sopanraopatil6359
@sopanraopatil6359 Год назад
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
@ramkishanjadhav331
@ramkishanjadhav331 Год назад
राम कृष्ण हरी बाबा
@laxmamkadam9895
@laxmamkadam9895 9 месяцев назад
बाबांचे कीर्तन प्रवचन म्हणजे साधकास मेजवानी म्हणून ते अखंड मिळण्यासाठी पुस्तक रूपाने प्रसिध्द व्हावे अशी पांडुरंगाचे चरणी प्रार्थना करतो.
@shankargore5794
@shankargore5794 Год назад
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत🎉🎉
@dipakghule3592
@dipakghule3592 Год назад
आजच्या कीर्तनातील बाबांनी जो अभंग घेतला अभंगामुळे ठराविक लोक नाराज झाले पण अभंग एकच नंबर आहे राम कृष्ण हरी
@missiongourajyam6406
@missiongourajyam6406 5 месяцев назад
ha abhang koni ghet nahi karan tyanna swatachich laaj vatel na
@user-zm9fs7mf3r
@user-zm9fs7mf3r Год назад
राम कृष्ण हरि
@user-jq5ds8rs5o
@user-jq5ds8rs5o Месяц назад
तुम्ही सेवन करत जाऊ नका राऊतबाबा,,, आम्ही मनुष्य काळजाचे आहोत,,, आम्ही भावीकलोकांच्या आग्रह विनंती प्रेमाला बळी पडुन जेथे किर्तन करतो तेथे अन्न सेवन प्रसादभावनाने जरूर करतो 🙏
@vishnusahane7669
@vishnusahane7669 Год назад
Sadar Pranam
@rajupatil9931
@rajupatil9931 Месяц назад
खरंच असा अभंग घ्यायला हिमत लागते
@user-en8ho2uz1x
@user-en8ho2uz1x Год назад
सद्गुरु राऊत बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@mauli0621
@mauli0621 Год назад
*राम कृष्ण हरी माऊली..हेचि व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझा दास..!!👌💐🌍🌺❤️🙏🚩.. ह.भ.प.गुरुवर्य श्रीगुरु राऊत बाबा यांच्या चरणी त्रिवार वंदन..राम कृष्ण हरी माऊली❤😊*
@subhashmisal4051
@subhashmisal4051 11 месяцев назад
राम कृष्ण हरी बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
@jalindarghule62
@jalindarghule62 10 месяцев назад
लातूर हुन साष्टांग दंडवत माऊली 🙏 🙏🌹🌹
@govindlaxmanrao9011
@govindlaxmanrao9011 3 месяца назад
दंडवत गुरूवर्यांच्या चरणी
@abhishekmore2735
@abhishekmore2735 2 месяца назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल व
@abahake5789
@abahake5789 10 месяцев назад
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@pralhaddhale6580
@pralhaddhale6580 Год назад
राम कृष्ण हरी बाबा चे चरनि साष्टांग प्रणाम
@namdeogaikwad5198
@namdeogaikwad5198 Год назад
Ram Krishna hri विठ्टल महाराज
@pundaliksurse6888
@pundaliksurse6888 9 месяцев назад
ह. भ. प. महंत गाथा मूर्ती रामभाऊ महाराज राऊत आपल्या चरणी नतमस्तक होऊन दंडवत प्रणाम. आपली या अभंगामुळे कोणाला दुःख वाटू नये. जे सत्य आहे ते सत्यच आहे.
@vilasghule3090
@vilasghule3090 9 месяцев назад
गुरुवर्य बाबांच्या चरणी दंडवत
@user-rh2jm4oq4b
@user-rh2jm4oq4b 9 месяцев назад
जय हरी माऊली
@sagarshiraskar9351
@sagarshiraskar9351 Год назад
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत. ........
@bhausahebgayke8210
@bhausahebgayke8210 Год назад
ram krushna hari
@mahendrakhandagle5395
@mahendrakhandagle5395 Год назад
राम कृष्ण हरी 🙏
@deoraogayakwad
@deoraogayakwad 6 месяцев назад
Guruvayoor raut baba nishkam karmyogi shat shat koto koto pranam
@deoraogayakwad
@deoraogayakwad 6 месяцев назад
Guruvayoor raut baba koto koto ool pranam
@deepakchabhare336
@deepakchabhare336 9 месяцев назад
बाबाच्या चरणी दंडवत
@santoshmore6731
@santoshmore6731 Месяц назад
नुसतं जेवायचं नही आणि कीर्तनचे पैशे घ्यायचे कि नाही हे नाही सांगितले महाराज. कीर्तन करणं धंदा कि समाज प्रबोधना चा यज्ञ या विषयी पण सांगा महाराज 😎😎
@ratankuwar5779
@ratankuwar5779 8 месяцев назад
जय जय राम कृष्ण हरी माऊली 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@gunavantvaryvarybestkirtan2359
@gunavantvaryvarybestkirtan2359 7 месяцев назад
Jay jay ram kirshna hari mauli 👏🌹🌺🌹🌷
Далее
Выпускаем трек? #iribaby
00:14
Просмотров 228 тыс.