Тёмный

मालवणचा मास्यांचा लिलाव | संध्याकाळचा लिलाव | Malvan Fish Auction 

Malvani Life
Подписаться 430 тыс.
Просмотров 206 тыс.
50% 1

मालवण म्हंटलं की डोळ्यासमोर येतो अथांग समुद्र, सिंधुदुर्ग किल्ला, गर्दनारळी बाग आणि मालवणी जेवण आणि त्यात मालवणी फीश थाळी म्हणजे मज्जा काही औरच......
मित्रांनो मालवणात मिळणारा मासा कसा किनार्‍यावर आणला जातो, कश्या प्रकारे त्याचा लिलाव होतो आणि त्याची विक्री होते या बद्दलची माहिती आपण या व्हीडीओद्वारे घेणार आहोत. याआधी आपण सकाळचा लिलाव पहिला होता आज आपण संध्याकाळचा लिलाव पाहणार आहोत. व्हीडीओ आवडला तर नक्की लाईक करा आणि हि माहिती ईतरांपर्यंत पोहचण्यासाठी जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा......
#malvanilife #kokan #fishing #freshfish #fishauction #malvan #sindhudurg #fishmarket #trending #viral #pomfretfish #kingfish #surmaifishfry
#malvanilife
Follow us on
facebook
/ 1232157870264684
Instagram
invitescon...

Опубликовано:

 

24 ноя 2023

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 61   
@suhaslande1369
लकी मस्तच मालवणचा मच्छी बाजार मित्रांबरोबर भरपूर वेळा फिरलो आहे पण तुझ्या माध्यमातून खरोखरच फिरणे झाले आणि फक्त मुंबईला मासे न्यायला ते बॉक्स आहेत असे म्हणू नको आम्ही सांगली-कोल्हापूर वाले भरपूर खरेदी करून बॉक्स पॅक आणत असतो त्यातून एक थेंब पाणी सुद्धा बाहेर पडत नाही छान पॅकिंग करून देतात धन्यवाद असेच चालू राहू दे
@manojbhagare2300
ब्लॉग च्या सुरवातीला जो भावगीतांचा आवाज येत आहे तो खूपच जास्त मनाला भिडला, अतिशय सुंदर ब्लॉग❤❤
@ashokpalav6997
खूप छान. मालवण च्या बाजारात फिरून आल्या सारखे वाटले. धन्यवाद. 👌👍🙏
@jayeshghadigaonkar6097
Background la chalu asleli aarti❤ अप्रतिम
@deepaksarode3764
लकी दादा तुझे vdeo एवढे छान असतात कि त्याला लाईक करावे लागत च ❤
@mikedesi5513
Jiwant masli chaan ahe fry kar yummy food
@armarimaratha
छान कव्हर केलाय...
@narendrarajput3101
Mast information dilit Dada tumhi...Nad khula...Thank you...👍👍
@limbajikaypalwad3834
धन्यवाद दादा खूप ❤छान माहिती दिलात आपण. लवकर या 2 दिवसात आम्ही मालवण येनार आहोत 👍👍
@prakashvichare9842
फिश खुपच महाग आहे. मुंबई मधे फिश तुलनेने स्वस्त आहे. ते सुद्धा रीटेल शॉप मधे.
@yashwantgaikwad4348
खूप छान व्हिडिओ मालवण बाजार
@nikhilbhutwala1838
Love from gujrat surat lucky dada
@shantidalvi564
Chan market aahe
@sharadbhaipohankar7865
Fish 🐟 🐠 tasty..bhau mastt
@user-yi8kj8ns7b
खुप‌ छान‌आहे
@ashokadkar2692
लकी दादा यो माश्या चौ लिलाव आणि माशे बघलव तोंडाक पाणी सुटला आज रविवार असा बरा वाटला मालवण माश्या चो बाजार फिरान इलव असेच व्हीडीओ बनव देव बरे करो 👌👌👍👍🙏🙏
@shravankadam4912
Khup mahag ahet
@vijayrane9417
छान व्हिडिओ ❤
@vikaspekhale4979
Very very nice video
@kishortawde7392
लकी वीडियो छान वाटला. मी बरयाच वेळा मालवण जेट्टी वर लिलाव पहिला आहे. आता तुझ्या मालाड च्या मच्छी बाजाराची वाट पहातो आहे
Далее
СМОТРИМ YOUTUBE В МАЙНКРАФТЕ
00:34
Просмотров 977 тыс.