@@gauravtahmankar2024v. V. V v v. V v vv. V. Vv vvv. V v v. V v. V v. V. V v v. V V V. V. V. Vv V. V person. V. V. V. Vv. V V. V vv. Vvv. Vav V. Vv V p😊😊😊jvvjjjvjj999j9 iji ijjoivvjkbj9jjjjj9i9iooerson vv. Vv. V. Vv. Ioo00v v0vi Vv V jvvnvvvj j1 person 8.30am
खूप छान नाटक आहे खरंच किती वेळा जरी बघितले तरी परत परत बघावेसे वाटते कारण मालवणी भाषेतील गोडवा ,मालवणी भाषेतील काही काही न समजणारे अवघड शब्द पण जर तो मालवणी असेल तर त्याच्या अगदी जवळचे व जिव्हाळ्याचे शब्द या नाटकात आहेत छान नाटक 👌👌👌👌👌
नाटक करणे आणि हास्य टिकवणे सोपी बाब नाही कारण मिळून काम करावे लागते शिवाय सर्वांची वेळ इतर कलाकाराची वेळ बरोबर ठेवते सर्व वेळेत झालं पाहिजे हास्य नाटक असेल तर स्वतहा प्रथम प्रसन्न असायला हवं आणि सर्व चा क्रम घराचं अभ्यास तथा स्मरण शक्ती असायला हवी असो या कलाकार तील काही प्रत्यक्ष काम बघायला मिळालं हे भाग्य
या नाटकाचे लेखक विश्राम सूत म्हणजेच दिलीप परब हे आमचे मामा. मालवण तालुक्यातील हिवाळे गावचे सुपुत्र. आज ते असते तर रसिकांच्या मनावर नक्की राज्य केले असते.