🙏🙏तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या प्रमाणानुसार मी मिरची पावडर वेगळी करून,गरम मसाला आपण सांगितलेले प्रमाणानुसार केले खूप छान गरम मसाला झाला आहे,तुमचे प्रमाण खूप अचूक आहे ,आपले धन्यवाद🙏🙏खूप दिवस तुमची रेसिपी आली नाही,,वाट पाहत आहोत🌹🌹🙏🙏
Hii, aaj aapan panvella trainmadhye bhetlo . Khup chhan watl. Actually mi ha masala banvla hota gelya varshi. Khup chhan zala. Mhanun yanda hi hech praman final karun masala banvla. Family t sarvana aavdla. Masalyacha color, taste, texture ekdam uttam. Best wishes to you ❤❤
3 किलो मिरच्यांच्यासाठी ५०० ग्रॅम लवंगी घ्या २ किलो मिरच्यांसाठी २५० ग्रॅम लवंगी मिरची १ किलो मिरच्यांसाठी १०० ग्रॅम लवंगी मिरची घ्या बाकीचे साहित्य त्याच प्रमाणात ठेवा खरेतर हेच प्रमाण ठेवले तरी छान तिखट व रंग येतो जास्त तिखट पाहिजे असेल तर वरीलप्रमाणे चेंज करा