Тёмный
No video :(

मालवण आचरा पावसापूर्वीचो बाजार❤️अजूनही हापूस आंबो🥭 या बाजारात मिळता! 

Armari Maratha
Подписаться 12 тыс.
Просмотров 17 тыс.
50% 1

कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा आठवडा बाजारासाठी प्रसिध्द आहे. कणकवली, मालवण, देवगड या तालुक्यातील आठवडा बाजार हे स्थानीक तसेच बाहेरून येणाऱ्या व्यापारी कष्टकऱ्यांच्या उदर निर्वाहाचे मुख्य स्तोत्र आहे.
मालवण तालुक्यातील आचरा बाजारात पावसापूर्वी कोणकोणते व्यापारी व त्यांनी कोणत्या गोष्टी विक्रीस आणल्यात ते आपण या व्हिडीओमध्ये पहाणार आहोत.
व्हिडिओला लाईक व शेअर करून आरमारी मराठा हे युट्युब चॅनेल subscribe करावे हि विनंती 🙏
जयहिंद 🚩

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 39   
@chitrapandit597
@chitrapandit597 2 месяца назад
नेहमी प्रमाणे उत्तम व्हिडिओ.आज निर फणस खूप दिवसांनी ,दिसला ..गाव पाहिले की मन प्रसन्न होते...जाता येत नाही त्यामुळे व्हिडिओ पाहण्यासाठी नेहमीच वाट पाहत असते.तुम्हाला खूप शुभेच्या.तुम्ही खूप आनंद देता. लोकांना.
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
आपल्या प्रेरणादायी अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@vijayrane9417
@vijayrane9417 2 месяца назад
जसा तुमचा व्हिडिओ चांगला असतो तस तुमच बोलण पण आपुलकीदार असतं,कष्टकरी शब्द आपुलकीचा वाटतो.❤
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
धन्यवाद सर ही कष्टकरी माणस खूप जिवाभावाची आहेत
@sandipchavan4678
@sandipchavan4678 2 месяца назад
बोलणं सोज्वळ आणि सात्विक आहे आणि तेच भावतं 😄 आचऱ्याच्या बाजारात माशे स्वस्त वाटले. 👌♥️👍
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
धन्यवाद सर 🙏🙏
@suhasinisalgaonkar3912
@suhasinisalgaonkar3912 2 месяца назад
Amcha Aachra... sagyalat bhari...❤
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
सुंदर गाव आचरा त्याचे नाव
@vilasrrathod8554
@vilasrrathod8554 2 месяца назад
शानदार व्ही . डी . ओ . लांबचं लांब बाजार . आपण बोलताचं खुप छान . धन्यवाद
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
धन्यवाद सर 🙏🙏
@hemantdeshpande6201
@hemantdeshpande6201 2 месяца назад
आपले व्हिडीओ फार छान असतात. मी पश्चिम महाराष्ट्राचा असल्याने कोकणात जाणे होत नाही. कोकण अतिशय सुंदर आहे व त्याचे खूप आकर्षण वाटते. आपले व्हिडीओ पाहून कोकण फिरल्याचे समाधान वाटते. Pl keep it up God bless you. 🙏🙏
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
सर्वांगसुंदर कोकण निसर्गरम्य च आहे आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद 🙏🙏
@manoranjanachavan8707
@manoranjanachavan8707 2 месяца назад
भाऊ नातेवाईकांबद्दल उत्तम बोललात,नातेवाईकाना कष्ट दिसत नाहीत फक्त पैसे दिसतात🙏🙏🙏
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
होय खरंय 🙏🙏
@jaywantkale6290
@jaywantkale6290 2 месяца назад
दादा खुप छान माहिती देतात. ❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@narayangadekar6717
@narayangadekar6717 2 месяца назад
कुळीथ (हुलगे) खुप स्वस्त आहेत.
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
हो स्वच्छ आणि सुंदर
@user-lf4dg6co9j
@user-lf4dg6co9j 2 месяца назад
​@@armarimaratha... कुळीथ ३२० ₹ पायली आहेत . १ पायली म्हणजे ३ किलो. म्हणजे ११० रुपयांच्या आसपास किलो आहेत... म्हणजे इतर कडधान्यासारखाच दर आहे ... "स्वस्त" नाहीत..
@varshamulekar6579
@varshamulekar6579 2 месяца назад
आम्ही में महीन्यात गावी होतो आता मुंबई ला आलो
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
🙏🙏
@vilasjadhav5433
@vilasjadhav5433 2 месяца назад
KHUPCH CHHAN VIDEO DADA❤❤❤🎉🎉🎉
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
धन्यवाद सर 🙏
@bennymorais7513
@bennymorais7513 2 месяца назад
👑⛑👒🎩 Hats Off to 👍 U tuber Armari Maratha in 🇮🇳 Kokan market History villages
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
Thanks Boss 🙏
@anantanabhavane1210
@anantanabhavane1210 2 месяца назад
Very nice❤❤❤
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
🙏🙏
@sawantvilas5277
@sawantvilas5277 2 месяца назад
सुधीर भाऊ, तुमचा गाव, तालुका कुठला???? खुप छान माहिती सांगता. कांदा/बटाटा/टोमॅटो चे भाव एकदम reasonable आहेत. आमच्या रत्नागिरीचे बाजार explore करा. Nice & informative video.
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
सिंधुदुर्ग, देवगड तालुक्यातील तांबळ डेग माझे गाव . लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील बाजार मायबाप रसिक प्रेक्षकांना दाखवण्याचा प्रयत्न करणार
@notebook65
@notebook65 Месяц назад
NarendrakambliUhbadadandavVenggurleSindhudurgkokan
@armarimaratha
@armarimaratha Месяц назад
🙏🙏
@notebook65
@notebook65 2 месяца назад
NarendrakambliUhbadandaVengurleSindhudurgkokan
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
🙏🙏
@rajendrasanaye2387
@rajendrasanaye2387 2 месяца назад
Tambaldeg, देवगड
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
🌹🙏
@sheetalbandekar8760
@sheetalbandekar8760 2 месяца назад
गोव्यामध्ये गूजलेला शेवटाले बोलतात
@armarimaratha
@armarimaratha 2 месяца назад
अरे व्वा नवीन नाव सांगितले धन्यवाद 🙏
Далее
Fake Horse Tries to Blend in with Pack of Horses
00:19
Fake Horse Tries to Blend in with Pack of Horses
00:19