हळदी कुंकू समारंभ खूप छान झालं अर्चना फार सुंदर दिसत होती डेकोरेशन ही खूप छान होते आई तुमची पूर्ण फॅमिली खूप छान आहे खूप आनंदाने आणि एकत्र राहता असा भाऊ आणि भावजय मिळायला नशीब लागतं ग खरंच ताई तू खूप नशीबवान आहे
Tai खूप छान अर्चना ताई सारखी वहिनी मिळणे भाग्यवान आहात साडी पण छान अर्चना ताई same माझा ताई सारखी दिसते माझी ताई नाशिक la राहते खरच खूप छान केला program 😊
सुवर्णाताई तुमची फॅमिली खूप मोठी आहे खूप सुंदर आहे. खरं सांगायचं म्हणजे माझ्या मनाला प्रश्न पडतो की हल्ली असं दिसत नाही पण तुम्ही नशीबवान आहे एकमेकांना धरून.. कधी कोणाची तुमचे भांडण दिसत नाही. घरामध्ये.. हल्ली असं खायला कुठे भेटत नाही सहसा पण तुम्ही कस काय असे एकत्र हसून खेळून आहे सर्व एकत्र येतात मला खरंच नवल वाटते आश्चर्यचकित आहे. माझ्या घरामध्ये सुद्धा असं वातावरण नाही एकच छान तुम्ही आनंदाने. प्रेम आणि राहतात हीच मोठी. गोष्ट आहे.. खरंच म्हणजे मला नवल वाटतं.. ताई..😊😊❤
हळदीकुंकू चा कार्यक्रम खुप छान झाला .....खुप सुंदर ......अप्रतिम डेकोरेशन केलेल होत .....आर्चना खुप सुंदर दिसत होति ......मस्त .....नाव पण खुप छान छान घेतले .....👌👌👌👌❤👍👍🙏🙏