Тёмный

मा.आ.रणजितसिंह मोहिते-पाटीलसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व खुल्यागटाच्या भव्य चित्रकला स्पर्धा 

Rahul Chandankar
Подписаться 1,1 тыс.
Просмотров 55
50% 1

*मा. आ. रणजितसिंह मोहिते-पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शालेय व खुल्या गटाच्या भव्य चित्रकला स्पर्धा
नमो चषक चित्रकला स्पर्धा 2024
*त्रितालुकास्तरीय - माढा,पंढरपूर, व माळशिरस तालुक्यातील सर्वांसाठी प्रवेश.
*स्थळ- संत सावता महाराज संजीवन समाधी मंदिर , अरण , ता. माढा
शनिवार दिनांक 2 मार्च 2024 रोजी सकाळी 10 वाजता
स्पर्धेचे गट- पहिली ते चौथी
रंगभरण*(कमळाचे फुल)
प्रथम क्रमांक-2500/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक-2000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक-1500/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक ( चार बक्षीसे ) रु 500/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
स्पर्धेचे गट- पाचवी ते सातवी
रंगभरण*( कमळाचे फुल व मा. पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांचे पेन्सिल स्केच)
प्रथम क्रमांक-3500/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक-3000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक-2000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक ( चार बक्षीसे ) रू. 500/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
स्पर्धेचे गट- आठवी ते दहावी
रंगभरण*( प्रभू श्रीरामांचे अलंकृत चित्र )
प्रथम क्रमांक-4000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक-3000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक-2000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक ( चार बक्षीसे ) रू. 500/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
*खुला गट -
विषय -स्वच्छ भारत अभियान
प्रथम क्रमांक-5000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
द्वितीय क्रमांक-4000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
तृतीय क्रमांक-3000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र उत्तेजनार्थ क्रमांक ( दोन बक्षीसे ) रु. 1000/- व सन्मान चिन्ह प्रमाणपत्र
स्पर्धेसाठी प्रवेश फी नाही
सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
चित्र काढण्यासाठी ड्रॉइंग पेपर संयोजकाकडून दिला जाईल.
पारितोषिक वितरण समारंभ तीन वाजता स्पर्धेच्या ठिकाणी होईल.
आयोजक :-
भारतीय जनता पार्टी
(माढा विधानसभा*)
-----------------------
स्पर्धा समन्वयक
श्री. हरिदास रणदिवे सर 9422428857
स्पर्धा प्रमुख.
सावता घाडगे सर
9423227299

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 2   
@ChandaChandankar
@ChandaChandankar 7 месяцев назад
Nice
@chandankar-official.
@chandankar-official. 7 месяцев назад
Thanks
Далее
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 15 млн
ЧТО ВЫРОСЛО ОТ КОКА КОЛЫ😱#shorts
00:26
Modnimb यात्रा 2K24
6:02
Просмотров 278
IPS Vishwas Nangare Patil Keynote 2020
59:39
Просмотров 12 млн
Seja Gentil com os Pequenos Animais 😿
00:20
Просмотров 15 млн