वाह खूप छान व्हिडिओ केला आहे चिपळूणच्या आणि कोकणचे दर्शन झाले याच प्रमाणे आमच्या खेडचे असे व्हिडिओ शूटिंग करा खेड रेल्वे स्टेशन आता सुंदर होते आहे त्याचप्रमाणे आमच्या कोकणामध्ये जनता दल सरकार व जॉर्ज फर्नांडिस मधु दंडवते त्यांच्यामुळेच कोकण रेल्वे आली त्यांना विनम्र आदरांजली त्यांचे फोटो कोकण रेल्वे प्रत्येक स्टेशनवर लावायला हवेत
हे काम सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्री रवींद्र चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून झाले आहे असेच खेड रेल्वे स्टेशन कणकवली रेल्वे स्टेशन यांचाही कायापालट करण्यात आला आहे
सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रविंद्रजी चव्हाण यांनी शासनाच्या माध्यमातून कोकणातील अशा विविध नाविन्यपूर्ण विकास कामांसाठी भरघोस निधी दिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार..
The Udupi station, part of the Konkan Railway Corporation Ltd., has been added to the Amrit Bharat Station Scheme (ABSS) for redevelopment. Launched in February 2023 by the Indian Railways Ministry, ABSS targets the transformation of 1,309 stations across India.
कोकणातील सर्व रेल्वेस्थानक बाहेरील सुशोभीकरण कामे भाजपचे सार्वजनिक बांधकाम मंञी रविंद्र चव्हाण साहेब यांच्या सहकार्यातून झाले आहे. 🪷🪷🪷🪷 व्हिडिओ छान बनवलात..दादा 🎉🎉
The Udupi station, part of the Konkan Railway Corporation Ltd., has been added to the Amrit Bharat Station Scheme (ABSS) for redevelopment. Launched in February 2023 by the Indian Railways Ministry, ABSS targets the transformation of 1,309 stations across India.
राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्रजी चव्हाण साहेब यांचे मनःपूर्वक आभार💐💐. त्यांच्यामुळे या चिपळूणच्या रेल्वे स्थानकाचा कायापालट होण्याकरिता निधी मिळाला याकरिता राज्याच्या संपूर्ण महायुती सरकारचे मनःपूर्वक आभार🙏🏻🙏🏻
अरे हे केंद्राच्या अंडर येते तो The Udupi station, part of the Konkan Railway Corporation Ltd., has been added to the Amrit Bharat Station Scheme (ABSS) for redevelopment. Launched in February 2023 by the Indian Railways Ministry, ABSS targets the transformation of 1,309 stations across India.
Kharch khup sunder Kam ya phude tyachi niga pan rakne ata tya peksha katin Kam ahe .te shakya zhale manje ajun sarv sadarn mansala dusre kahi nko . masta Kam.