Тёмный

|मिठबाव मधील आमचं घर|🏡|घराचा फेरफटका आणि ओळख|नवीन घर| 

Malvani Junction Vloggs
Подписаться 364
Просмотров 10 тыс.
50% 1

Опубликовано:

 

25 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 70   
@rajumith2193
@rajumith2193 5 месяцев назад
It seems well designed home with enough space....nice , my best wishes 👍
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 5 месяцев назад
Thank you kaka for your best wishes......😊😊❤️
@deepakhursale7550
@deepakhursale7550 4 месяца назад
छान घर आहे
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 4 месяца назад
धन्यवाद दादा कमेंट करून कौतुक केल्याबद्दल....❤️❤️😊
@vinodmhatre5231
@vinodmhatre5231 5 месяцев назад
छान घर आहे,,,
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 5 месяцев назад
धन्यवाद दादा घराची स्तुती केल्याबद्दल.....😊❤️ घराच्या आवाराचा आणि बाहेरील कलर कामाचा व्हिडिओ काही दिवसांमध्येच येईल......❤️😊
@vishalkasare4517
@vishalkasare4517 6 месяцев назад
Khup shan
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद...... कॉमेंट केल्याबद्दल.....😊❤️
@rupeshk393
@rupeshk393 5 месяцев назад
👌👌👌👌👌👌 khup chhan aahe ghar
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 5 месяцев назад
धन्यवाद.... तुम्ही केलेला कौतुकाबद्दल......😊😊❤️
@kiranphatak6306
@kiranphatak6306 6 месяцев назад
Ok
@adisworld6881
@adisworld6881 6 месяцев назад
दिलीप भाऊ we proud of you
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
Thank You for the comment.......😊❤️
@manishabagwe4940
@manishabagwe4940 6 месяцев назад
Khup sunder
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद कमेंट करून घराबद्दल चांगली टिपणी केल्याबद्दल......❤️😊
@pallavimore1599
@pallavimore1599 6 месяцев назад
Home sweet 🏠
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद कमेंट केल्याबद्दल...... कमेंट अजून उत्साह वाढवतो❤️😊
@nehaalb5443
@nehaalb5443 6 месяцев назад
Khup chan ahe ghar👌👌👌👌
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद..... खूप छान वाटलं कमेंट वाचून....❤️😊
@nehaalb5443
@nehaalb5443 6 месяцев назад
@@DipeshMithbavkar keep it up brother and best wishesh
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
@@nehaalb5443 Thank You so much for your compliment and Best wishes......😊❤️
@ujwalabirje1161
@ujwalabirje1161 6 месяцев назад
Lay bhari
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद कमेंट करून ऊर्जा वाढवल्याबद्दल......😊❤️
@dineshanerao4422
@dineshanerao4422 6 месяцев назад
Khup chan
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
थँक्यू दादा कमेंट केल्याबद्दल.......😊❤️
@dr.ganesh335
@dr.ganesh335 6 месяцев назад
व्वा खुप छान झाला video
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद व्हिडिओला कमेंट केल्याबद्दल...... उत्साह अजून वाढतो....😊❤️
@yogirocks1746
@yogirocks1746 6 месяцев назад
घराचे डिझाईन तुम्ही दिले की कॉन्ट्रॅक्टर कडून मिळाले 👌छान आहे 👍
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद दादा कमेंट करून उत्साह वाढवल्याबद्दल आणि घराचे कौतुक केल्याबद्दल तुमच्या याच पॉझिटिव्ह टिपण्या अजून चांगले काम करण्याचे धैर्य देते.......❤️❤️😊 आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर देतो..... घराचे डिझाईन आम्हीच कॉन्ट्रॅक्टरला दिले होते ते अस्स सोप्यात सोप म्हणजेच कमी खर्चात आणि आकर्षक असं घर आम्हाला बांधायचं होतं.......❤️😊
@jyotimhatre10
@jyotimhatre10 6 месяцев назад
खुप छान Vlog 😊
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल.......❤️😊😊
@nelsonfernandes05
@nelsonfernandes05 6 месяцев назад
खुप छान दादा
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद कमेंट केल्याबद्दल, कमेंट वाचून खूप छान वाटले.....❤️😊
@DikshaBhalerao-p2x
@DikshaBhalerao-p2x 6 месяцев назад
Chhan❤
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
Thank You....😊❤️
@akshay6729
@akshay6729 5 месяцев назад
Chaan ahe .... Please make a detailed video on cost of plumbing , electrical work, design and other expenses
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 5 месяцев назад
धन्यवाद दादा घराला दाद दिल्याबद्दल.....😊❤️ पूर्ण घराचा खर्च प्लंबिंग दरवाजा किचन स्टाईल विंडो ग्रील्स स्लाइडिंग स्लॅब बाथरूम स्टाईल फ्लोअर स्टाइल्स सगळं पकडून १३.५० लाख आला. पण त्यामध्ये इलेक्ट्रिक आणि कलर यांचा खर्च वेगळा आहे तो मला १.५० लाख आला म्हणजेच पूर्ण खर्च १५ लाखांच्या घरात आला.
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 5 месяцев назад
अशी वेगवेगळी किंमत मी सांगू शकत नाही कारण मी पूर्णपणे घराचा कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं......
@akshay6729
@akshay6729 5 месяцев назад
@@DipeshMithbavkar Ok, Thank You 👍
@MrAadarsh-lr9pe
@MrAadarsh-lr9pe 6 месяцев назад
Dada Tula block Khoob Changla hai😊😊
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
Thank you Brother......😊❤️
@avb530
@avb530 5 месяцев назад
MH05 car dombivali Kalyan che ahat ka tumhi?
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 5 месяцев назад
होय...कल्याण ला राहतो....मी😎😊🙏🏻
@vilaspadave4472
@vilaspadave4472 6 месяцев назад
श्री विनायक मिठबावकर आपले कोण?मी त्यांना ओळखतो पण बरीच वर्ष त्यांची माझी भेट नाही
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
विनायक मिठबावकर माझे काका लागतात..... सध्या ते वय झाल्यामुळे आजारी असतात आणि देवगड येथे स्थायिक आहेत...
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
विनायक मिठबावकर हे राजकारणातील मिठबाव गावचे एक नावाजलेले व्यक्तिमत्व आहे......😊
@sayp9924
@sayp9924 6 месяцев назад
Tumache aaspass jar 1 Kiva 2gunthe plot asel tar sangal ka please mala
@pushpagaikwad84
@pushpagaikwad84 6 месяцев назад
लहान मुलांना मोबाईल फोन पासून दूर ठेवले तर बरे नाही तर त्यांना वाईट सवयी लवकर लागतात.
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
हो अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं...... मोबाईल कमीच दिला जातो विहान कडे आणि तो पूर्णपणे बंद करण्याचा प्रयत्न चालू आहे.....❤️❤️😊
@ushahake4298
@ushahake4298 5 месяцев назад
घराला एकून खर्च किती आला
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 5 месяцев назад
कलर आणि लाईट फिटिंग ही कॉन्ट्रॅक्ट मध्ये ऍड नव्हती तो पूर्ण पणे स्वतःचा खर्च आहे म्हणजे आपल्याला जस हव आहे महाग किंवा कमी खर्चात ते आपण करू शकतो.... हे वगळता पूर्ण घराला 13.50 लाख खर्च आला त्यामध्ये 50 हजाराचे आमचे ॲडिशनल काम आहे
@deepakhursale7550
@deepakhursale7550 4 месяца назад
घराची साईझ किती आहे कळेल का?
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 4 месяца назад
धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल...... आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर हे आहे की घर एकूण 970 sq. ft एरिया मध्ये उभे आहे. पूर्ण लांबी आणि रुंदी 38×28 ft आहे
@kiranphatak6306
@kiranphatak6306 6 месяцев назад
Do you know pragat loke ?
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
I know him bt he can't know me........ because of I m just started blogging....and also his house so far long from my house....😊
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
And I think within next few days he will known me....❤😊
@DikshaBhalerao-p2x
@DikshaBhalerao-p2x 6 месяцев назад
Misss you vihaan❤🥰😘😘😘
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
Always.....😊
@excellencetime2429
@excellencetime2429 6 месяцев назад
Load bearing aahe ?
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
Load bearing ahe Sir....
@excellencetime2429
@excellencetime2429 6 месяцев назад
@@DipeshMithbavkar kiti kharcha laagla, approx?
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
15 lakh without colour Ani light fitting
@excellencetime2429
@excellencetime2429 6 месяцев назад
@@DipeshMithbavkar ok thanks, chaan aahe, tumchi asich paragati houde
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
Thank You.......👍🏻😊
@kiranphatak6306
@kiranphatak6306 6 месяцев назад
Cost of house ?
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
Around 15 Lakh....
@asmitabandkar8407
@asmitabandkar8407 6 месяцев назад
छान घर आहे.❤🎉👌🏼👍🏼😊
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद कमेंट करून कौतुक केल्याबद्दल.....😊😊❤️
@bag9845
@bag9845 6 месяцев назад
सगळे चाकरमानी आता माळावर लाखो रुपये खर्चून घरे बांधित आहेत.
@DipeshMithbavkar
@DipeshMithbavkar 6 месяцев назад
धन्यवाद दादा कमेंट करून प्रोत्साहन दिल्याबद्दल.....❤️😊
Далее
UFC 308: Пресс-конференция
35:18
Просмотров 557 тыс.
UFC 308: Пресс-конференция
35:18
Просмотров 557 тыс.