Тёмный

मिरची पिकाला गोमूत्र मुळे होणारे फायदे | मिरची च्या जोमदार वाढीसाठी उपाय |मिरची लागवड |गोमूत्र फायदे 

Milind Bhor
Подписаться 283 тыс.
Просмотров 54 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 198   
@RajendraPatil-th7ek
@RajendraPatil-th7ek 8 месяцев назад
खुपच छान माहिती दिली आपण.
@ashfakbagwan597
@ashfakbagwan597 Год назад
खूब छान माहिती दिली,,, भाऊ साहेब
@lataburhade6086
@lataburhade6086 8 месяцев назад
मिरची पिकाला गोमूत्रची फवारणी कधी व कशी करावी. आपणसांगिलेली माहिती खूप छान आहे
@vilaskulkarni3304
@vilaskulkarni3304 Год назад
खुपच छान आहे धन्यवाद गोमुत्र फवारनी सांगा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच चॅनल वर येणार
@arunpotehingoli1206
@arunpotehingoli1206 Год назад
खुप छांन भाऊ खुप उपयुक्त माहीती
@MilindBhor
@MilindBhor Год назад
धन्यवाद 🙏❤️🌱🤗
@nitinwalokar1457
@nitinwalokar1457 26 дней назад
भाऊ मिर्चीला दारू व गोमूत्र याची मिक्स करून फवारणी करावी का
@nm6746
@nm6746 Год назад
अतिशय उपयक्त माहिती 👌
@CubicGlobe
@CubicGlobe Год назад
खूप छान माहिती आहे पुढची माहिती पाठवा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच
@nileshsonone6728
@nileshsonone6728 3 месяца назад
भाऊ माझ्या शेतात मिरचीवर कोंकडा आलेला आहे ताक अंडी फवारणी करावी का
@marutirupanawar4689
@marutirupanawar4689 8 месяцев назад
फवारणी आणि डिप मध्ये सोडनेत किती दिवसाचा फरक ठेवायचा आहे
@kalpesgdeore408
@kalpesgdeore408 6 месяцев назад
Bhau mirchila ful Kali Ani mirchi pn lagleli ahe tr me mirchila gomutra sodl tr chalel ka drip ne
@pramod8965
@pramod8965 22 дня назад
जीवमृत ड्रीप द्वारे सोडले तर चालते का?
@AkashRathod-bl2ex
@AkashRathod-bl2ex 2 месяца назад
2.5mahinechi mirchi ahe taku sakto ka
@chandrakantpatil9870
@chandrakantpatil9870 2 месяца назад
Dose kiti spray sathi 200 lit pani
@kailasshinde8741
@kailasshinde8741 Год назад
खूप छान भाऊ पुढंच माहिती लवकर ध्या
@MilindBhor
@MilindBhor Год назад
धन्यवाद 🤗🙏🌱❤️
@shubhamdurge4785
@shubhamdurge4785 Год назад
Dada mzya mirchi la paan gadun rahali khup Ani full nahich brobr ahe Karan full mdhe black trips ahe...tya sathi kay krav lagel ?
@MilindBhor
@MilindBhor Год назад
दादा यावर सविस्तर विडिओ चॅनल वर आहे एकदा चॅनल वर जाऊन विडिओ बघा नक्किच तुमचा 100% फायदा होणारच
@shubhamdurge4785
@shubhamdurge4785 Год назад
@@MilindBhor ok dada bgte toh video me
@shubhamdurge4785
@shubhamdurge4785 Год назад
Title kay ahe to video ch
@ganeshthorat6443
@ganeshthorat6443 Год назад
खूप छान माहिती फावरणीचा पण व्हिडिओ बनवा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
नक्कीच लवकरच फवारणी ची विडिओ येणार
@nileshhadawale2383
@nileshhadawale2383 Год назад
Kakdi ch video taka sir
@MilindBhor
@MilindBhor Год назад
नक्कीच लवकरच विडिओ येईल
@vadarpravinshinde2605
@vadarpravinshinde2605 9 месяцев назад
छान
@pavanrathod3885
@pavanrathod3885 Год назад
भाऊ अडरक सड साठी उपाय सागा
@khushalhatmode4921
@khushalhatmode4921 Год назад
भाऊ साहेब फवारणी करतांना पंपाला किती गोमूत्र वापरायचे ते सांगा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
याची सविस्तर विडिओ येणार
@rohidasgadekar7401
@rohidasgadekar7401 Год назад
70 ml te 100ml par pump
@basavarajmang2435
@basavarajmang2435 9 месяцев назад
2 mahinecha zad ahet gomutra marale ki chalel
@RajmalHange
@RajmalHange 7 месяцев назад
Gomutrachi matrachi kiti ghayavi te sanga
@samadhanbhamre8228
@samadhanbhamre8228 Год назад
भाऊ आमचा मीरची नवल प्लॉट सुरू आहे 2 रा तोडा चालु आहे पण थंडी मुळे शेंडा थांबलेला आहे फायदा होईल का
@MilindBhor
@MilindBhor Год назад
नक्कीच होणार आणि अजून बरीच खते देऊ शकतो त्यासाठी चॅनल वर जाऊन विडिओ बघा 100 % तुमचा फायदा होणार
@samadhanbhamre8228
@samadhanbhamre8228 Год назад
@@MilindBhor धन्यवाद भाऊ 14000 रोपं आहेत म्हशींच गोमूत्र आहे कीती लिटर घ्यायचं
@ShyamPatil-t4c
@ShyamPatil-t4c Месяц назад
माझी मिरची तीन तोडे झाले आता गोमूत्र फवारावे किंवा ड्रिप ने सोडावे ते सांगा
@DharmaChaudhari-p5z
@DharmaChaudhari-p5z 11 месяцев назад
सर मिरचीचे तीन तोडे झालेले आहेत नवीन शेंडा येऊ राहिला गोमूत्राची फवारणी चालेल का
@marutirupanawar4689
@marutirupanawar4689 8 месяцев назад
भाऊ दोन महिने झाले मिरचीला 15गुठा साठी किती गोमतार सोडावे
@pravindalvi6810
@pravindalvi6810 Месяц назад
भाऊ मी सीड पोलन करत असतो.तर त्या साठी मला गोमूत्र ची माहिती पाहिजे. तर त्याचे प्रमाण व फायदा कळावा ही माफक अपेक्षा...
@shahajikadam3835
@shahajikadam3835 Год назад
ड्रीपने गोमूत्र देताना किती लिटर पाण्याबरोबर द्यायचे
@MilindBhor
@MilindBhor Год назад
100 लिटर , 150 लिटर ते 200 लिटर
@atuldere514
@atuldere514 Год назад
Sir sanga na mirchisati
@MilindBhor
@MilindBhor Год назад
यावर सविस्तर विडिओ येईल
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 Год назад
3 litr kiti panyabrobr sodyache dada
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच ❤️🤗🌱🚩🙏
@vishusalunkhe9707
@vishusalunkhe9707 Год назад
@@MilindBhor 3litr gomutr kiti panyabrobr sodyache dada
@rajeshcharaskar4417
@rajeshcharaskar4417 Год назад
उन्हाळ्या मधे टोमाटो पिकाचे vidio banava
@MilindBhor
@MilindBhor Год назад
बनवली आहे दादा 🤗 चॅनल वर जाऊन बघा
@kailashhire3427
@kailashhire3427 Год назад
सर वालवालवड मथे आंतरपीक म्हणून मिरची चालेल का कारण दोन्ही पिकांना ड्रिपमथुन एकच औषध चालेल का
@sukhdevohol6301
@sukhdevohol6301 Год назад
राम कृष्ण हरी.. गोमुत्र फवारणी मिरची पीकात कलींगड आहे.. दोन्ही पिकावर फवारणी केली तर चालेल काय.. आपला मो नंबर पाठवा.धन्यवाद..
@shrikantmahalle5212
@shrikantmahalle5212 2 месяца назад
गोमूत्राची फवारणी कोणत्या वेळेत करावी सर
@manojkhanderaopatil2170
@manojkhanderaopatil2170 Год назад
माझ्या जव्हड गोमूत्र आहे पन ते 1वष जुन आहे चालीन का
@sachinpatil5396
@sachinpatil5396 3 месяца назад
आता मिरची लागवड केली तर चालेल का जुलैमध्ये तासगाव
@surajtakmoge3761
@surajtakmoge3761 8 месяцев назад
फुल लागल्यानंतर देऊ शकतो का
@vishalpoul5349
@vishalpoul5349 10 месяцев назад
Mhashiche mutra fayde ahe ka
@shivajitavandkar1819
@shivajitavandkar1819 9 месяцев назад
Khud chan mahiti dili ahe. Pan eakari ki😂ti favarani karavi yachi mahiti dyavi.
@marutlghalake2033
@marutlghalake2033 2 месяца назад
गोमूत्र फवारणी कोणत्या व कशी करावी लागेल
@niwasmane3159
@niwasmane3159 Год назад
दादा झेंडू लागवड संपूर्ण माहिती व्हिडिओ बनवा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
नक्कीच सविस्तर विडिओ लवकरच
@prabhakarjadhav7049
@prabhakarjadhav7049 Год назад
वांग्याचे प्लॉट माहिती दिली बर
@MilindBhor
@MilindBhor Год назад
चॅनल वर आहे विडिओ दादा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच प्लॉट ची विडिओ येईल
@shrikakde5619
@shrikakde5619 Год назад
1 तोडा झाला आता चालेल का
@DattuWakle
@DattuWakle 7 месяцев назад
गूळ गौ मूत्र आणि ताक दिले तर चालेल का. याचे प्रमाण किती? व फायदे. नुकसान...
@namdevbhosale2484
@namdevbhosale2484 Год назад
👍👍Mirch kadun parat mirchi pik gheta yete ka
@MilindBhor
@MilindBhor Год назад
नक्किच शेणखत जास्त प्रमाणात वापरा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
पण परत जमिनीत अंतर मशागत करावी लागेल
@bhausahebgore4958
@bhausahebgore4958 Год назад
गोमुत्र प्रति पंपा ला किती प्रमाणात घ्यायचे आहे. 16 लि.पंप
@MilindBhor
@MilindBhor Год назад
यावर सविस्तर विडिओ लवकरच येणार 🌱🙏❤️🤗
@pavanbhosale2343
@pavanbhosale2343 Год назад
सर 25 दिवस झाले मिरची लावुन फवारणी केली तर चालेल का गोमुत्राची
@govindsiral8393
@govindsiral8393 4 месяца назад
फवारणी करण्यासाठी अशी करावा
@swapniltodmal9909
@swapniltodmal9909 Год назад
मिलिंद भाऊ गोमुत्राची फवारणी पंपाला किती । मिलि घ्यायचं
@MilindBhor
@MilindBhor Год назад
यावर सविस्तर विडिओ येईल 🤗
@vikrampawar1595
@vikrampawar1595 Год назад
सर मी मिरची लावून 3 महिने झाले आहे. मिरचीला फुल पण भरपूर आहे पण मिरची वाढ खूप स्लो आहे,आणी तिखटपणा कमी आहे काय करावे उपाय सांगा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
एकदा चॅनल वर जाऊन विडिओ बघा तुमचा नक्कीच फायदा होणार
@babankanfate1680
@babankanfate1680 Год назад
Lagvadi pasun kiti divsani dyave
@MilindBhor
@MilindBhor Год назад
विडिओ संपूर्ण बघा
@AtulShirke-s8y
@AtulShirke-s8y 2 месяца назад
फवारणी पृमान किती
@kishorpawar4797
@kishorpawar4797 Год назад
गोमुत्र फवारणी साठी माहिती सांगा भाऊ...
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच विडिओ चॅनल वर येणार
@nilkanthkode9496
@nilkanthkode9496 Год назад
Gomutra.kase favarve.ti.mahiti.sangave
@tanajisarukte7417
@tanajisarukte7417 Год назад
पंपासाठी किती मिली वापरायचे
@sagarkale9202
@sagarkale9202 Год назад
भाऊ गो मूत्र खता सोबत दिलं तर चालत का
@SudhirKurjekar-lv2pk
@SudhirKurjekar-lv2pk Год назад
KITI ML PHAVARNI KARAYCHI
@MulikShubhangi
@MulikShubhangi 2 месяца назад
फुल कळी लागली आहे आता ड्रिप ने दिले तर चालेल का
@ashoklokhande8221
@ashoklokhande8221 Год назад
Gomurachi pavani kadhi karachi kasi karayachi
@vishalmahajan4270
@vishalmahajan4270 Год назад
मिरची ला फुल व म्रिची लागली आहे फवारणी किंवा द्र्रीचिग केलेलं चालेल का..
@hemantmedhane644
@hemantmedhane644 3 месяца назад
भाऊ मिरची चालू असल्यावर दिल तर चाललं का
@maniksidam4061
@maniksidam4061 10 месяцев назад
मला गोमूत्र फोवरनी कराच आहे साहेब
@shantaramdayat769
@shantaramdayat769 Год назад
Sir प्रति पम्प किती ml द्यायच
@MilindBhor
@MilindBhor Год назад
यावर सविस्तर विडिओ लवकरच येणार
@shaliniwalhekar635
@shaliniwalhekar635 Год назад
Sir mirchi kadhi kadhi favaravi v kiti divsane favravi
@nanajaher
@nanajaher Год назад
तुरी साठी वापरले तर चालेल का?
@govindsiral8393
@govindsiral8393 4 месяца назад
फवारणी करण्यासाठी प्रमाण किती
@jyotirampatil3359
@jyotirampatil3359 Год назад
Favarni ch 🎥 banava
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच विडिओ येणार ❤️🤗🙏🌱
@nanajaher
@nanajaher Год назад
किती प्रमान वापरावे
@ramchandrapatil9549
@ramchandrapatil9549 7 месяцев назад
मिरची पिकाला फवारणी किती दिवसाला
@RajendraPatil-th7ek
@RajendraPatil-th7ek 8 месяцев назад
मिरची पिकाला गोमूत्र ची फवारणी ची माहिती द्यावी.
@subhashgholap6807
@subhashgholap6807 Год назад
भोर साहेब . शेळीचे मूत्र चालेल का ?
@MilindBhor
@MilindBhor Год назад
दादा विडिओ परत बघा एकदा 🙏🤗
@marutlghalake2033
@marutlghalake2033 2 месяца назад
मिरची फुल फळे लागल्यावर ड्रीपणे गोमूत्र द्यावे का
@ajinathshinde7385
@ajinathshinde7385 3 месяца назад
मीच्या लागू लागलाय तर सोडलं चालेय का
@shivramsawant7627
@shivramsawant7627 Год назад
ऐका पंप मध्ये किति गौमूत्र वापरावे हे सीगा
@MilindBhor
@MilindBhor Год назад
येणार 2 दिवसांत विडिओ
@shivarayaalure5234
@shivarayaalure5234 Год назад
फवारणी सांगा सर
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच विडिओ येणार
@thomberkrishna5351
@thomberkrishna5351 Год назад
भाऊ फवारणी मध्ये कसं
@gajanangawali8567
@gajanangawali8567 Год назад
पेट्रोल पंप टाकीला किती एम एल घ्यायचं गोमूत्र
@AmolMurkute-vy5gs
@AmolMurkute-vy5gs 7 месяцев назад
Favarni keva karavi
@ashokahire9186
@ashokahire9186 Год назад
Kashi takaycha gomuta
@narvaderupesh8362
@narvaderupesh8362 Год назад
सांगा माग केव्हा करायची फवारणी
@MilindBhor
@MilindBhor Год назад
दादा लवकरच विडिओ येणार
@MangeshWagh-z3v
@MangeshWagh-z3v 3 месяца назад
मिरची पिकाला गोमू्ऋ फवारनि कधि करकवी
@manojkhanderaopatil2170
@manojkhanderaopatil2170 Год назад
दादा मिरची ला दारू किती व के व्हा फवारनी करावी
@pavanthakare7050
@pavanthakare7050 Год назад
फवारणी द्वारे द्यायचे असल्यास कशी द्यावी
@MilindBhor
@MilindBhor Год назад
यावर सविस्तर विडिओ लवकरच येणार
@kiran-op6gs
@kiran-op6gs Год назад
थंडीमुळे मिरचीची फुल गळ होत आहे उपाय सांगा?
@MilindBhor
@MilindBhor Год назад
यावर सविस्तर विडिओ चॅनल वर येणार दादा
@rohitchougule9253
@rohitchougule9253 Год назад
फवारनी चा पन‌ विडियो बनवा
@sachinpokale3505
@sachinpokale3505 Год назад
वांगी ला काही फायदा होईल का?
@MilindBhor
@MilindBhor Год назад
हो नक्कीच यावर सविस्तर विडिओ 2 दिवसांत चॅनल वर येईल
@sachinpokale3505
@sachinpokale3505 Год назад
@@MilindBhor धन्यवाद 🙏🙏🙏
@sahdevkale9185
@sahdevkale9185 7 месяцев назад
गोमूत्र काकडीला चालेल का
@nitinkale4429
@nitinkale4429 8 месяцев назад
मिरची पिकाला गोमूत्र कधी व किती प्रमाणात वापरावे
@AroteRavindra-qn1sw
@AroteRavindra-qn1sw Год назад
मिर्ची चालु झाली आहे तर कशी फवरणी करत येइल प्रमान कसे आहे
@pandurangyashwantkagale5434
देशी गायीचे गोमूत्र ताक फवारणीसाठी पूर्ण माहिती द्या. 🙏
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच पुढील विडिओ येणार
@umeshbachhav4507
@umeshbachhav4507 Год назад
गोमुत्र जास्त दिल्याणे काय होहिल सर सागां
@pooja1131
@pooja1131 Год назад
Panhala kitee praman sir
@arunpotehingoli1206
@arunpotehingoli1206 Год назад
भाजीपाला पिकांसा फवारणी व प्रती पंप
@MilindBhor
@MilindBhor Год назад
नक्कीच यावर सविस्तर विडिओ येणारच
@s.d.makode1174
@s.d.makode1174 Год назад
सर मिरची पिकावरील बोकडा कमी होत नाही. काय करावे?.
@swati820thale-xu6bq
@swati820thale-xu6bq Год назад
सर फवारणीसाटी कीती प्रमाण घेणे आहे
@hanumntgaikwad2255
@hanumntgaikwad2255 Год назад
गोमुत्राचे लिटररी किती प्रमाण घ्यावे नवीन मिरची लागवड केलेली आहे आणि नवीनच प्लॉट आहे अगोदर एकदाही केलेली नाही
@santoshugale1693
@santoshugale1693 Год назад
मिरची ची कावेरी १२२२ जात उन्हाळी हंगामासाठी कशी आहे
@MilindBhor
@MilindBhor Год назад
यावर सविस्तर विडिओ बनवतोय दादा
@suhasnikam903
@suhasnikam903 11 месяцев назад
मिरची पिकाला गोमूत्र फवारणी साठी चे प्रमाण किती?
@योगेशशेंडगे-व6य
गोमुत्र लगेच धरून लगेच सोडायला चालेल का
@namdevghuge5563
@namdevghuge5563 Год назад
गोमूत्र फवारणी ची माहिती द्या
@balujadhav9675
@balujadhav9675 Год назад
गोमूत्र कधी फवारावे मिरचीला भाऊ
@akashghadage2438
@akashghadage2438 Год назад
कधी फवारणी करायची सांगा भाऊ
@MilindBhor
@MilindBhor Год назад
लवकरच विडिओ येणार दादा 🙏🚩❤️🤗🌱
Далее