प्रत्येक वेळी तेच तेच ॲक्टर पाहून कंटाळा येतो परंतु आज नवीन ॲक्टर पाहायला मिळाले खूप छान साँग झाल आहे आणि सारिका आणि लुयेश जोडी फार बेस दर्शना आणि कौशिक तर जोडी फार बेस परसे दादा पण छान पुढील वाटचालीस हार्दिक अभिनंदन🎉🎉🎉🎉❤❤❤ जोडी हिट
आदिवासी इंडस्ट्री में अबतक का सबसे सुंदर और शानदार गाना हे सारिका , दर्शू, लुयेश,कौशिक ,पर्श्या & अश्विनी ओर टीम यह गाना आपके द्वारा तक किए गए सारे रिकॉर्ड पूरे करेगा 💯 कीव की गाना लाजवाब है ऐसे ही गाने लाते रहो || जोहार जिंदाबाद🔥
Khup chan song 👌❤palgarche por far bhari gane banavat sarv tim che abhinandan🌹🌹💐🌹pudchya vatchalisati hardhik subhecya jay Adhivashi porincha dancchch lay bhari💃💃
सारीका तुम्ही एक नंबर गाणं बनवलेल आहे. आणि पहिली गोष्ट तुम्ही कलाकार बदलून बदलून घेतल्या बद्दल गाणं बघायला पण बरं वाटलं. तुमच्या सर्व टीमला मनापासून अभिनंदन