मा.विस्तार अधिकारी
शहर साधन केंद्र 4 अंधेरी
* बृहन्मुंबई महानगरपालिका - शिक्षण विभाग * शहर साधन केंद्र क्र. 4, अंधेरी अंतर्गत.....
मिशन मेरीट (४५ डेज) उपक्रम सन-२०२४-२५
* शिक्षक प्रशिक्षण
बुधवार दि. ३१-०७-२०२४
* सकाळ अधि. स. ११.०० ते १.००
* दुपार अधि. - दु. ३.०० ते ५.००
* स्थळ :- शाळा सभागृह
प्रमुख उपस्थित उपशिक्षणाधिकारी श्री. निसार खान सर,
श्रीमती संगीता तेरे मॅडम विभाग निरिक्षिका कोकिळा मॅडम, फेहमिदा मॅडम, रुमना मॅडम
ठिकाण : नित्यानंद मार्ग मनपा mps शाळा सभागृह कोलडोंगरी अंधेरी पूर्व*
#FLN
#bmc #2024 #vileparle
#
19 сен 2024