Тёмный

#मिशन_समृध्दी 

Sandip Gayki
Подписаться 9 тыс.
Просмотров 84 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 252   
@enjoyment2917
@enjoyment2917 7 месяцев назад
खरंच आज गरज आहे शेतकऱ्यांना मार्गदर्शन देणाऱ्या व्यक्तींची आपण तेच काम योग्यरीत्या करत आहे...आपल्या कामाला या सत्कार्याला पोहचविण्यासाठी मी नक्कीच मदत करेल...धन्यवाद सर
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation
@shamuwaghat3455
@shamuwaghat3455 4 дня назад
अगदी शोप्या भाषेत माझ्या मनातील शंकांचे निरसन केले त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो.
@sandipgayki1189
@sandipgayki1189 4 дня назад
@@shamuwaghat3455 नेहमी आपल्या सेवेत भाऊ...जय जवान जय किसान 🌷🙏🌷
@ratansananse8937
@ratansananse8937 4 месяца назад
खुपचं अभ्यास करून उपयुक्त माहिती देतात भाऊ आपण धन्यवाद❤❤
@NandakishorGoley
@NandakishorGoley 3 месяца назад
खूप छान माहिती दिली तुम्ही, 10 महिनाच मिरचीची शेती करत आहे, एक हि फवारणी नाहि, फक्त शेतीची मशागत करते, खुप छान माल आहे
@nileshpatil9822
@nileshpatil9822 25 дней назад
धन्यवाद दादा. योग्य वस्तुस्थिती मांडली. मी कालच जुळलो आहे। ह्यावर ऊपाय योजना काय करावं??? सर्व सखोल अनुभवजन्य माहिती ऊदार मनाने आम्हापर्यंत पोहचवत आहात. पुन्हा ह्रदयपूर्वक धन्यवाद. निलेश पाटील जळका भडंग खामगाव बुलढाणा
@sandipgayki1189
@sandipgayki1189 25 дней назад
Thank You So Much for your valuable Response and appreciation Sir 🌷🙏🌷
@JayvantJagadale
@JayvantJagadale 3 месяца назад
खूप खूप सुंदर व्हिडिओ तयार केला भरपूर काही तुमच्या पासून मला शिकाय मिळालेला आहे 2005 सालचा माझं ढोबळी मिरचीचं स्वप्न आहे 20 वर्षानंतर मी पूर्ण नियोजन करून ढोबळी मिरची लगीन करायचं नियोजन केलेले आहे ढोबळी मिरची विषयी भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत प्रत्येक जणाच्या व्हिडिओमध्ये उत्पन्न आणि पैसे याच्या पलीकडे काहीच बघायला मिळालं नाही सर मी तुमचा मनापासून आभारी आहे मी जयवंत जगदाळे औंध सातारा❤
@NandusingSolanke
@NandusingSolanke 2 месяца назад
खूप छान माहिती चांगली ही 100% मनापासून पटली
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
खूप खूप धन्यवाद सर 🌷🙏🌷
@dattuparkhe309
@dattuparkhe309 Месяц назад
एक नंबर माहिती दिल्याबद्दल आभार 💐
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
खूप खूप धन्यवाद सर आपण दिलेला प्रतिसाद उत्साह वाढवेल...आपण समजून हे महत्त्वाचे
@navnathgodse6555
@navnathgodse6555 3 месяца назад
एकदम चांगल्या प्रकारे माहिती दिली सर तुम्ही अशीच माहिती देत रहा आम्ही नवीन आहोत आम्ही तुमचे मार्गदर्शन नक्कीच घेऊ
@Pawan78527
@Pawan78527 7 месяцев назад
या पूर्ण व्हिडिओ मध्ये तर मला फक्त शेतकऱ्यांना कितपत घाबरवता येईल हेच तुम्ही केलाय पण एक पण पर्याय सांगितला नाही हे सगळच अयोग्य आहे तर योग्य काय आहे शेती करन सोडून देणं हेकाय
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
याचा अर्थ असा की,एकतर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला नाही किंवा बघितला सुद्धा असेल तर समजून व्यवस्थित घेतला नाही....सर्व स्पष्ट करून दिलेले आहे कश्याने काय होते? तसेच अजून काही प्रश्न शिल्लक डोक्यात असतील तर 7709127897 व्हॉट्स ॲप करा आणि 3 रा पार्ट पर्यंत थांबा....🌷🙏🌷
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
याच व्हिडिओ ला अजून काही शेतकऱ्यांनी कॉमेंट केल्या आहेत त्यांचे पण मत जाणून घ्या सर.
@champalalpatil8400
@champalalpatil8400 Месяц назад
खूपच महत्त्वपूर्ण माहिती मिळाली सर
@ShivshankarYelane
@ShivshankarYelane 16 дней назад
Hi​@@sandipgayki1189
@ShivshankarYelane
@ShivshankarYelane 16 дней назад
सर आपले मोबाईल नंबर सांगा
@sunilkale4592
@sunilkale4592 7 дней назад
मी दोन वर्षे मिरची केली पहिल्या वर्षी मिरची चांगली आली तोडे खूप झाले आवरेज बी मिळालं दुसऱ्या वर्षी दोन तोडे झाले आणि व्हायरस लगेच आला पहिली भुरी आली नंतर चिडिया मुरड अवरेज पण नाही निघाला यावर्षी सल्ला द्या विनंती करतो
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 дней назад
@@sunilkale4592 7709127897
@RajeshRokade-zx6sq
@RajeshRokade-zx6sq 16 дней назад
5-6 दिवसांनी मी मिरची लागवड करणार आहे कोणती मिरची लागवड करावी मिरची पीक कसं राहील
@sandipgayki1189
@sandipgayki1189 16 дней назад
7709127897
@ashokpable8138
@ashokpable8138 7 месяцев назад
नंबर एक माहिती दिली साहेब तुम्ही
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@akshaywd1366
@akshaywd1366 7 месяцев назад
सर जे जे महत्त्वाचं आहे ते सांगत जवा उदाहरणे भरपूर देता. जेवढा शॉर्ट आणि clear video asel tevd Chan hot baki mahiti Chan aahe
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
सर्व शिक्षित आणि अशिक्षित शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओ जातो सर आणि काही शेतकरी बांधव असे आहेत त्यांना सर्व विश्लेषण करून सांगावे लागते....आपण आपला फीडबॅक दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद पुढील व्हिडिओ मध्ये नक्कीच सुधारणा करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल🌷🙏🌷
@DarasingRathod-pe7zn
@DarasingRathod-pe7zn 3 месяца назад
​@@sandipgayki118917:47
@shubhamkangude5137
@shubhamkangude5137 6 месяцев назад
माहिती योग्य दिल्याबद्दल शतश आभारी आहोत आपण खरी माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद
@sandipgayki1189
@sandipgayki1189 6 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@VinodChavan-vlog
@VinodChavan-vlog 5 месяцев назад
आत्तापर्यंत मि बघितलेले सर्व विडिओपैकी मस्त विडिओ 👌👌👌
@sandipgayki1189
@sandipgayki1189 5 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@JankiramPatil-h8n
@JankiramPatil-h8n 4 месяца назад
मिरची साठी जमीन कोणती निवडावी जमीन मजबूत करण्यासाठी कोणता जैविक वापरावा मिरची पिकासाठी कशा प्रकारची मशागत करावी
@sandipgayki1189
@sandipgayki1189 4 месяца назад
सर्व व्हिडिओ स्टेप बाय स्टेप अपलोड केली आहे सर
@dineshkumarbilure6873
@dineshkumarbilure6873 27 дней назад
Kup chan aahe sir upay kay aahe nemka
@sandipgayki1189
@sandipgayki1189 27 дней назад
7709127897
@Ramesh-vx2vs
@Ramesh-vx2vs 29 дней назад
खूप चांगला अनुभव सांगितले
@sandipgayki1189
@sandipgayki1189 29 дней назад
Thank You So Much sir 🌷🙏🌷
@ratansananse8937
@ratansananse8937 7 месяцев назад
खुप छान धन्यवाद❤❤❤
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
आपल्या सेवेत तत्पर आहे सर...आपला पण आभारी आहे सर 🌷🙏🌷
@BgPatil-ty1ou
@BgPatil-ty1ou 4 месяца назад
प्रत्येक शेतकऱ्याला प्लांट टिकवण्यासाठी ट्रायकोडर्मा व सुडोमोणस किंवा वेस्डी कंपोष्ट चार वापर करावा
@nandkishorshinde2892
@nandkishorshinde2892 3 месяца назад
खर सांग यच झालं तर मिरची लागवड करताना आपण रोप हे अलगद पद्धतीने लावावे, मला असे वाटते, जास्त दाबून रोप लावू नये. तसेच सर तुम्ही दिलेली माहिती पण खूप योग्य आहे, परंतु vairus विषयी बोलयचे झाले तर Vairus हा वातावरणातील बदलामुळे पण येतो, असे मला वाटते,कारण weather he आपल्या हातात नसते. यावर तोडगा हाच की लागवड अगोदर करावी. तेव्हा कुठे फायदा होईल.
@yogeshwarpatil5132
@yogeshwarpatil5132 2 месяца назад
Bhu beb chi garj ahe karn kitak nashk sarwat jast jamini pasun 11 inch var astat mhanun bed chi mirchi jabrdast aste
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
अगदी बरोबर
@ShravanDeore-m5i
@ShravanDeore-m5i 7 месяцев назад
Sar me without mulching paper war Mirchi lovely hi ilaka Di
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
8830251135
@adinathkshirsagar9108
@adinathkshirsagar9108 7 месяцев назад
खूप महत्वपूर्ण माहिती दिली
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@smoothgraphicgamer6717
@smoothgraphicgamer6717 4 месяца назад
Thank you..usefull information
@dadaveer3400
@dadaveer3400 7 месяцев назад
खुप छान माहिती दिली सर❤
@sandipgayki1189
@sandipgayki1189 6 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@samadhanpawar2429
@samadhanpawar2429 7 месяцев назад
Black thirps sathi kay kel pahije
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
येऊ नये यासाठी काळजी घ्या आल्यानंतर कव्हर करणे याला पर्याय नाही अजून
@navalgandhi7721
@navalgandhi7721 3 месяца назад
मिरची.बदल काय.करायचे.सांगा.सर
@LaxmanPimple-o5l
@LaxmanPimple-o5l 4 дня назад
आम्ही पण नवीन मिरची लागवड करणार आहे रामभाऊ गंगाधर पिंपळे तालुका मानवत जिल्हा परभणी सर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावे
@sandipgayki1189
@sandipgayki1189 4 дня назад
@@LaxmanPimple-o5l 7709127897
@AjijPathan-r4q
@AjijPathan-r4q 4 месяца назад
Mirchila kokda yel he kose aushid marao sanga
@bhagwanpatil3795
@bhagwanpatil3795 4 месяца назад
दिलेली माहिती एकदम बरोबर आहे भाऊ
@matiwadeashokshiva4911
@matiwadeashokshiva4911 7 месяцев назад
Sir mirchi ush khodva madhe lagvad chalel kay
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
लागवड करू शकता रिस्क आहे
@madhavaher8111
@madhavaher8111 7 месяцев назад
Very important sir 👍👍
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir
@BanduMante
@BanduMante 3 месяца назад
सर मला मिरची लागवड करायची आहे आपल्या देखरेखीखाली शक्य होईल का
@reshmashingare6264
@reshmashingare6264 5 месяцев назад
Tayvar kay upay karta yeil sir
@sandipgayki1189
@sandipgayki1189 5 месяцев назад
सुरुवातीपासून जास्तीत जास्त बॅक्टरीया चा वापर शेतीसाठी करावा.... रसायन वेळ पडली तरच घ्यायचे....मातीवर काम करा जेणेकरून झाडाची निघा घ्यायची जास्त गरज नाही.
@मराठाआरक्षण
@मराठाआरक्षण 7 месяцев назад
दादा आमची मिरची 30 दिवसाची आहे थोडे पाणी अकासात आहेत कोकडत आहेत फवारणी सांगा न दादा ?
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
आपला परिचय आणि ऍड्रेस तसेच प्लॉट चे फोटो 7709127897 व्हॉट्स ॲप करा🌷🙏🌷
@शेतकरीराजा-च9च
@शेतकरीराजा-च9च 3 месяца назад
खुप छान माहिती दिली 🙏
@SanjayChavan-ow7dx
@SanjayChavan-ow7dx 7 месяцев назад
आपले बरेच व्हिडिओ बघितले .आपण शेतकऱ्यांना माहित नसलेल्या किंवा शेतकऱ्यांनी कधीही विचार न केलेल्या विषयाबद्दल माहिती देऊन एक प्रकारे कृषी साक्षरता अभियान सुरू केले आहे त्याबद्दल धन्यवाद🙏🙏
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
सर्वप्रथम आपण दिलेला रिप्लाय प्रेरणादायी तर आहेच पण चांगल्या गोष्टींची वाहवा करणे आणि शाबासकीची थाप फक्त तुमच्यासारखे काही निवडक हिरेच करतात....खूप खूप धन्यवाद🌷🙏🌷चव्हाण सर🤝🫂🌷🙏🌷....हे एक मिशन आहे सर जिथे आपल्याला सर्वांना मिळून 2 लाख लोकांना साक्षर बनवायचे व समृद्ध शेतकरी बनवायचे आहे🌱🌱🌱🌱🌳🌳🌳🌳🌳
@SanjaySonawane-o7j
@SanjaySonawane-o7j 3 месяца назад
जैविक औषध केव्हा फवारामी कराबी सर खूप चांगली माहिती दिली आहे थँक्स
@शूरवीरांच्यागाथा
Kharch khup chhan sir khup bhari sangata tumhi
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@शूरवीरांच्यागाथा
Sir mazi ek vinanti aahe aapan mirchi bhag 2 samoril video lavkar vanvava karan tumhi sangataya pramane mazi mirchi zali aahe kahi tari upay Lavkar sanga maza sarkhya garibancha phayda hoil🙏🙏
@BgPatil-ty1ou
@BgPatil-ty1ou 4 месяца назад
प्रत्येक शेतकऱ्याने ट्रायकोडर्मा व सुडोमोणस चा वापर करावा
@dilipyashwantrao9375
@dilipyashwantrao9375 Месяц назад
करायचं काय ते समजेल का
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
7709127897
@satpudaadstarbanddevziri6428
@satpudaadstarbanddevziri6428 Месяц назад
चांगली माहिती दिली ❤❤❤
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
तुम्ही वेळात वेळ काढून रिप्लाय दिला आणि तुमच्या प्रतिक्रिया देऊन माझा उत्साह वाढवला त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🌷🙏🌷आपले प्रेम सदैव राहील अशी अपेक्षा🤝
@vitthalmangaokar1204
@vitthalmangaokar1204 6 месяцев назад
माहिती चांगली दिला... त्याबद्दल धन्यवाद..पण उपाय पण लवकर कळवा...
@sandipgayki1189
@sandipgayki1189 6 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷
@ajaytilekar9898
@ajaytilekar9898 7 месяцев назад
❤dhanywad
@sandipgayki1189
@sandipgayki1189 6 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@dayaramsawant134
@dayaramsawant134 2 месяца назад
36 दिवसाचा प्लाट आहे.मागील तीन फवारण्या १)लेयर प्रो निम क्लोरो. २)सिमोडिस,असीफेठ,क्विनालफास पण झाल्या पण शेंडा चूरडा मूरडा थांबत नाही
@rajumhohurle4232
@rajumhohurle4232 7 месяцев назад
Dada tummhi ji mahiti saghitli ti nakhich barobar aahe manjhech tumch shetitl abbhyash sakol aahe pan kasha parkare kara hi sudha mahiti dyavi
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
पुढील व्हिडिओ याच संदर्भात आहे सर आपण वेळ काढून फीडबॅक दिला त्यासाठी धन्यवाद 🌷🙏🌷
@Vitthalkhandagale-f3t
@Vitthalkhandagale-f3t 4 месяца назад
Ok
@Vitthalkhandagale-f3t
@Vitthalkhandagale-f3t 4 месяца назад
Ok
@amolnarale6
@amolnarale6 5 месяцев назад
तुडतुडे पाने आणि पाने अकसलेली आहेत औषध मारावे लागते ते तेवढे सांगा ना
@sandipgayki1189
@sandipgayki1189 5 месяцев назад
हा प्रॉब्लेम रसशोषण करणारी कीड मुळे आहे ...त्यासाठी जैविक मध्ये प्रिव्हेन्टीव्ह औषधी आहेत त्याचा वापर तुम्ही आतापासून करणे गरजेचे आहे...प्रॉब्लेम वाढतच आहे कंट्रोल च्या बाहेर जात आहे तेव्हा नक्कीच रासायनिक औषधांचा वापर करा...त्यासाठी थायमेक्झोन कंटेंट असलेले कोणतीही औषध वापरा....जसे... एक्टरा/जंप सारखी औषधी पण भारी डोझेस च्या नादाला लागण्याची गरज नाही. झाडाची स्थिती काय आहे आणि पर्यावरण कसे आहे त्यावर औषधी दिली जाते....अंदाजे घेणं चुकीचे आहे.🌷🙏🌷
@BhausahebMhaske-uq5su
@BhausahebMhaske-uq5su 7 месяцев назад
ब्लॅक थिप ची खूप मोठी अडचण आहे भाऊ त्याच्यावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवा
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
हो सर नक्कीच आपल्या सर्व प्रॉब्लेम चे समाधान नक्कीच मिळेल.🌷🙏🌷
@aniketmate99
@aniketmate99 6 месяцев назад
Mirchi tode kiti hotata
@sandipgayki1189
@sandipgayki1189 6 месяцев назад
तुमच्या ट्रीटमेंट करण्यावर आहे...किती तोडे घ्यायचे आहे...8/10/15
@ramphotography-kc3il
@ramphotography-kc3il 2 месяца назад
योग्य महिती दिली भाऊ तुम्ही
@yogeshwarpatil5132
@yogeshwarpatil5132 2 месяца назад
Root 🌿mule pan hota ka
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
हो सर
@ashokjangle4227
@ashokjangle4227 7 месяцев назад
एकदम बरोबर माहिती दिली सर तुम्ही
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@atulbhosale9654
@atulbhosale9654 7 месяцев назад
सर आता तुम्ही हा व्हिडिओ जेवढा विचारपूर्वक तयार करून टाकला आहे जसे की रासायनिक करावे की जैविक गोंधळ होत आहे तर त्याचं एकत्रित कसे नियंजण करायचे हे सर्वात महत्वाचे आहे कारण निर्णय चुकला तर पैसा व वेळ वाया जातो आणि शेतकरी निराश होत चालला आहे व शेतकर्याच्या बाजुने कोणीच उभा नाही दुकानात ना आपल्या कंपनीचा प्रचार करणारे त्यामुळे योग्य उपाय शोधून शेतकय्रांना मदत करावी
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
खूप योग्य विचार मांडले भोसले सर... 👏👏👏👏👏...खूप बारकाईने विचार केला तुम्ही या संदर्भात....मी यावर नक्कीच तोडगा मी येत्या काही व्हिडिओ मध्ये नक्कीच सांगेल....
@VishnuKhandagle-lq1go
@VishnuKhandagle-lq1go 3 месяца назад
Sir as nahi ki jaivik mule Rog kavar hot nahi kahi prodakt aahe jaivik che pan best jabardast
@PandurangBobade-w3e
@PandurangBobade-w3e 2 месяца назад
सर तुम्ही बोलत आहात ते बरोबर आहे मी दोन वर्षा पासून मिरची लागावड फेल जात होती यात तुम्ही दिलेली उदाहरण माझ्या सोबत घडली पण त्याला कारण थोडी वेगळी आहेत मिरची लागवड करते वेळी रोप खुप दिवसाचे असणे, कीड वेगळी व त्यावर वेगळेच आवशधी फवारणे, बऱ्याच वेळेस अणघाटका आभावी झाडे रोगाग्रस्त झाल्या सारखी वाटतात व आपण आवशदी फवारण्यात वेळ व पैसा वाया घालतो या बाबी समजल्यावर मिरची लागवड नफ्याची आहे 🙏
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
Thank You So Much for your valuable Response and appreciation Sir 🌷🙏🌷
@kailashkavtya6051
@kailashkavtya6051 7 месяцев назад
Sir जे शेतकरी मिरची करतात त्यांना हा व्हिडिओ बघून खर उपाय होणार आहे मी पण मिरची लागवड करतो मला खूप की खूप अडचणी येतात
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद सर आपण आपला फीडबॅक दिला....🌷🙏🌷🌱🌱🌱🌳🌳🌳🌳
@GeetaMathapati-i1g
@GeetaMathapati-i1g 4 месяца назад
Saheb rasayanik khatamule jivanu marat nahit.... Jar mele aste tar burshinasak chi garjch nasti
@sandipgayki1189
@sandipgayki1189 4 месяца назад
7709127897 संपर्क करा सर
@kiransingkait3893
@kiransingkait3893 7 месяцев назад
खुप छान माहिती दिली साहेब
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद..काईत साहेब🌷🙏🌷 आपण दिलेला फीडबॅक खूप अप्रतिम आणि प्रेरणादायी आहे.
@प्रतापपांढरे
@प्रतापपांढरे 4 месяца назад
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद भाऊ
@krushnababansangale5868
@krushnababansangale5868 7 месяцев назад
❤ चांगला अनुभव आणि अभ्यास आहे संदीप सर तुमचा, खूप खूप धन्यवाद, मी सुधा सिमला मिरची open च्या बाबत दोनदा अडचणीत आलो आहे, आपले अनमोल मार्गदर्शन आम्हाला गरजेचे आहे
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद.. सांगळे साहेब🌷🙏🌷 आपण दिलेला फीडबॅक खूप अप्रतिम आणि प्रेरणादायी आहे. चुकीतून शिका असे म्हणतात पण इतरांच्या अनुभवातून शिकले तर आपल्याकडून अजिबात चूक होणारच नाही....अशीच साथ द्या आणि मिशन समृध्दी ला पुढे घेऊन जाण्यास मदत करा सर📲🌷🙏🌷
@GAJANANKALE-qr1ld
@GAJANANKALE-qr1ld 7 месяцев назад
Yawr elaj sanga sir
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
7709127897
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
पुढील व्हिडिओ तोच राहील सर
@vinayaknikam675
@vinayaknikam675 7 месяцев назад
Very nice.
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@bajiraojumbade3475
@bajiraojumbade3475 3 месяца назад
खूप छान माहिती मिळाली सर
@ShravanDeore-m5i
@ShravanDeore-m5i 7 месяцев назад
Sharmi without mulching paper work Mirchi lovely hai hil Kathi Thodi Mahiti Ja
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Ok sir
@nitindhongade4433
@nitindhongade4433 6 месяцев назад
मिरची लवगड करणार आहे तरी माहिती दया
@Krushnashinde-f5i
@Krushnashinde-f5i 2 месяца назад
Zade ubalate sar
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
7709127897
@sandipkale8137
@sandipkale8137 7 месяцев назад
छान बनवला भाऊ विडिओ
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir
@तात्यादेशमुखपरभणीकर
खूप नुकसान झाले दादा 😢 छान माहिती दिली
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
खूप खूप धन्यवाद आपले सुद्धा आपण वेळ काढून व्हिडिओ बघितला आणि समजून घेतला....या नुकसानी पासून वाचण्यासाठीच हा अट्टाहास केला आहे सर आपण या मिशन मध्ये जास्तीत जास्त शेतकरी बांधवांचा सहभाग नोंदवा🌷🙏🌷
@dnyaneshwarjangle755
@dnyaneshwarjangle755 6 месяцев назад
कया बात हे❤
@sandipgayki1189
@sandipgayki1189 6 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@pramodbhore5390
@pramodbhore5390 Месяц назад
हो बिगर मल्चिंग ची आम्ही लय भारी मिरची काडत होतो
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
सर मागील 25 वर्षापूर्वी जमिनीचा पोत काही वेगळा होता आज काही वेगळा आहे....आज जे काही संशोधन चालू आहे शेतीक्षेत्रात याच्यापासून खूप अलिप्त आहात तुम्ही...
@pramodbhore5390
@pramodbhore5390 Месяц назад
@@sandipgayki1189 ok
@arunbhagat1967
@arunbhagat1967 Месяц назад
खूप छान
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
Thank You So Much for your valuable Response and appreciation Sir 🌷🙏🌷
@PrabhakerParse
@PrabhakerParse 3 месяца назад
Hha. Sir. Maza. Palat. Aasch. Zala
@yogeshwarpatil5132
@yogeshwarpatil5132 2 месяца назад
Tumcha mhanya nusar jar jamin supic karnya sathi aaj pasun 4 te 5 varsh lagtil te ata kunala shaq nahi
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
बिलकुल शक्य आहे सर...त्यासाठी आजपासूनच तय्यारी करावी लागेल.
@balasahebtote9787
@balasahebtote9787 7 месяцев назад
Lavkar upay sangne
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
सुरुवातीची मशागत हीच काळजी आहे सर नंतर औषधांवर काळजी घेणे याशिवाय पर्यायच नाही....लवकर व्हिडिओ आपल्या सेवेत
@YogeshBagul-ge4oq
@YogeshBagul-ge4oq 7 месяцев назад
Ho m khup chan mahiti
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation
@anantalimbhore2509
@anantalimbhore2509 2 месяца назад
Good. Job
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir🌷🙏🌷
@sadaphalkailas6092
@sadaphalkailas6092 7 месяцев назад
Ak-4 7केली ahe दादा एक एकर कलिंगड आहे मध्ये सिंभा व्हरायटी
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Ok भाऊ
@pradippise9165
@pradippise9165 7 месяцев назад
Best Dada😊
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation sir 🌷🙏🌷
@bapuravshinde4911
@bapuravshinde4911 5 месяцев назад
Mg lokani sheti Karan sodun dyaych ka
@sandipgayki1189
@sandipgayki1189 5 месяцев назад
शेती करणे सोडून देणे हा मुळीच पर्याय होऊ शकत नाही दादा....शेती करण्याच्या पारंपरिक पद्धतीला आळा घालून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून माती सुपिक्तेवर काम करणे सुरू करा....माती जिवंत झाली म्हणजे उत्पन्न हमखास तेही बजेट मध्ये आणि शेतकरी समृध्दी च्या दिशेने...🌱🌱🌱🌱🌳🌳🌳🌳🌳🌷🙏🌷
@bapuravshinde4911
@bapuravshinde4911 5 месяцев назад
Mla USA mdhye 4 foot sari Aad krun mirchi lagwad karaychi ahe success hoil ka
@prakashdhakre6436
@prakashdhakre6436 Месяц назад
Good❤
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
Thank you so much sir 🌷🙏🌷
@sahebraochinchpure1037
@sahebraochinchpure1037 4 месяца назад
Pl prayay sanga
@ravindraaher1625
@ravindraaher1625 7 месяцев назад
Nice bhau ❤🙏
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation 🌷🙏🌷
@shrikantdhamal8068
@shrikantdhamal8068 Месяц назад
Nice
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
Thank You So Much sir
@ravikoli332
@ravikoli332 Месяц назад
Namskar
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
जय शिवराय सर 🌷🙏🌷
@amolnarale6
@amolnarale6 5 месяцев назад
एखाद्या शेतकऱ्यांनी औषध कोणते फवारायचे आहे विचारल्यानंतर कमेंटमध्ये उत्तर देत जावा नाहीतर व्हिडिओ बनवून जाऊ नका
@sandipgayki1189
@sandipgayki1189 5 месяцев назад
आपण वेळात वेळ काढला आणि रिप्लाय दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद सर 🌷🙏🌷....मी औषधी सांगितली तर मार्केटिंग होईल....आणि औषधी सांगितली ती तुमच्याकडे नाही मिळाली तर मग अजून प्रॉब्लेम....मिशन समृध्दी हा कन्सेप्ट शेतकऱ्यांना प्रॉब्लेम कसे येतात याचे मार्गदर्शन देणे हा उद्देश आहे...आणि राहिला औषधांचा प्रश्न तर औषधी सर्व चांगलीच असतात म्हणून ती मार्केट मध्ये विकली जातात....प्रॉब्लेम लक्षात आल्या नंतर प्रॉब्लेम वर पर्याय काय आहे लक्षात आल्यानंतर तुम्ही तुमच्या सोयीने औषधी खरेदी करू शकता.रासायनिक असेल किंवा जैविक.आणि ऑनलाईन मध्ये वैयक्तिक रिप्लाय देणे थोडे कठीण आहे साहेब त्यासाठी क्षमस्व🌷🙏🌷
@shaileshmane2319
@shaileshmane2319 2 месяца назад
बरोबर
@BhaginathBargal
@BhaginathBargal 2 месяца назад
Correct information
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
Thank You So Much sir
@BharatKopulwar
@BharatKopulwar Месяц назад
@sandipgayki1189
@sandipgayki1189 Месяц назад
Thank You Sir
@vansingrathod4837
@vansingrathod4837 7 месяцев назад
सर पुढचा व्हिडिओ लवकर आप लोड करा
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
नक्कीच सर
@dhanajijadhav-ox7uu
@dhanajijadhav-ox7uu 3 месяца назад
बरोबर आहे
@kailasghaywat3373
@kailasghaywat3373 3 месяца назад
सत्य परिस्थिती आहे
@RavindraTayde-n9o
@RavindraTayde-n9o 5 месяцев назад
खुप छान sir
@virendrachafle
@virendrachafle 5 месяцев назад
30divalacha toda karto aamhi mouda taluka
@sandipgayki1189
@sandipgayki1189 5 месяцев назад
हिरवी मिरची का की,लाल मिरची चा...सर
@NitinMane-w1p
@NitinMane-w1p 3 месяца назад
Upai sanga
@कैलासआरसूळ
@कैलासआरसूळ 7 месяцев назад
खुपछान
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
Thank you so much for your valuable Response and appreciation 🌷🙏🌷
@dashrathpatil1080
@dashrathpatil1080 4 месяца назад
भाऊ मिर्ची लागवड कशि करावी
@shilpavinodpaulzagde
@shilpavinodpaulzagde 4 месяца назад
Shan sir marg darsan dilya bdal 😢
@GAJANANKALE-qr1ld
@GAJANANKALE-qr1ld 7 месяцев назад
Yawr ejaj sanga sir
@sandipgayki1189
@sandipgayki1189 7 месяцев назад
7709127897
@foxearnings8896
@foxearnings8896 5 месяцев назад
Rajesh balasaheb chavhan मु. पार्डी (बंगला )ता. उमरखेड जी. Yavtmal. 👌
@sandipgayki1189
@sandipgayki1189 5 месяцев назад
नमस्कार सर...🌷🙏🌷 जय शिवराय
@sanjayjasud
@sanjayjasud 4 месяца назад
Good information
@DigambarChudhhari
@DigambarChudhhari 3 месяца назад
मग तुम्ही काय उपाय करावेत हे सांगितलं नाही
Далее