#poonambasicrecipes #recipe #misalpav #kolhapurimisal # मिसळ #कोल्हापुरीमिसलपाव
#MisalPav #MaharashtrianCuisine #SpicyMisal #IndianStreetFood #Foodie #RecipeChannel #Delicious #FoodLovers #CookingWithLove #HomeCooking
•मिसळ पाव रेसिपी|झणझणीत मिसळ पाव|How to make Misal Pav|kolhapuri misal Pav recipe|Homemade Misal pav
•साहित्य -
२००gm- मोड आलेली मटकी
एक चमचा तेल
अर्धा चमचा मोहरी
अर्धा चमचा जिरे
पाव चमचा हिंग
कढीपत्त्याची पाने
एक चमचा ठेचलेला लसूण
१कांदा
पाव चमचा हळद
चवीनुसार मीठ
दोन कप पाणी
•वाटणासाठी लागणारे साहित्य=
१छोटा चमचा तेल
एक कांदा
चार चमचे सुख खोबरं
आठ ते दहा लसूण पाकळ्या
एक इंच आलं
एक टमाटा
•फोडणीचे साहित्य-
दोन चमचे तेल
दोन चमचे मिसळ मसाला
एक चमचा काळा मसाला
आवश्यकतेनुसार मीठ
थोडीशी कोथिंबीर
फरसाण
8 июл 2024