गॅस शेगडी च्या वरती जो छोट्या वस्तू साठी रॅक बसवण्याचं प्लॅन करता तर मला असं वाटतं की फोडणी दिली की oil उडते तर म तुम्हाला सारखं साफ करावं लागेल जस की मागच्या vlog मध्ये चिमणी कसं साफ करावी लागली तस काहीस होईल असं मला वाटते बाकी आज चा vlog छान आहे❤❤❤राऊ ला गोड गोड पापा
ताई तुम्ही म्हणालात की तिथे ओपन डबे ठेवता येतील छोटा रॅक करता येईल पण मला असं वाटतं फारच अंगावर आल्यासारखं होईल, मोकळी जागा छान वाटते व त्याच्या मागे बाकी छान👍
Ankita gas chya vr kuthlich shelf naka Karu karn fodni ghatlyavr sgl oil tya shelf vr Basel Ani nehmi tumhala te saaf thevav lagel bagha tumhala patay ka te
For spoons u can keep a tray in the cabinet left side or u can buy vertical spoon stand which fix on wall above gas stove which will be easy and or take a tray and keep a mug onit in which u can keep spoons spatula etc or ceramic pot
किचन हे फक्त आपल्यासाठी असत. आपल्या सुविधा आपल्यासाठी महत्वाच्या असतात. जे गोष्ट आपल्यासाठी सोपी वाटते ती दुसर्यासाठी अवघड वाटू शकते त्यामुळे आपण कोणाला सल्ला देऊ नये कोणाचा घेऊ नये.कारण आपल घर आणि घरातील सुविधा आपल्यासाठी असतात.
व्हिडिओ ची सुरवात एकदम छान केली😊 मस्त दिसता दोघी सासू सून छान ❤💙 मस्त दोघींचे टॉप खूप सुंदर आहेत मस्त दिसतात.😊 अंकिता तुझा पाय कसा आहे दुखणं कमी झालं ना😊 व्हिडिओची सुरुवात मस्त smile छान ❤❤❤❤❤
Sasu Sunechi jodi chan aahe. Tumi atta jeva kichine chi tour dili tevach tumhala je spoin cha kappa aani Madale, lonchya cha cappa baghun maxya pan manat techa aale. Chan video.
Yeah...that's very true..but it happens with every body...we have noticed that after some times we very used too with our this unliked..inconvenienced system or feshilities or organizational structure or placement 😀😄😊..wait some time..thanks to all of you guys ...beautiful narration...
Nice vlog very interesting topic मुळात सगळे व्यवस्थित आहे change हवेच थोडेसे सर्विस platform wr काही kelyane नमस्कार look बिघडेल may be watter purifier च्या खाली grasses ठेवण्यासाठी karun मिळते aani अंकिता ru mhantes te LED lights fitting chan दिसते दोघींच्याही kurtya सुरेख
Chan design kelay tai kichen . Yacha detail vdeo mnje area of kitchen , avrage cost of modular kitchen tumcha. Kiti time gela bnvayla he sgla share kra na.
खूप छान गप्पा मारल्या आणि तुम्हा दोघींचे ड्रेस अप्रतिम. राऊ गोडच आहे. एक माझे मत सांगते भारतीय स्वयंपाकघरात मांडणी किंवा open shelf चे खूप महत्व आहे. अमेरिकन लोकांप्रमाणे आपण स्वैपाक करत नाही. चारीठाव करतो. तर भांडी खूप लागतात.आणि ती अशी बंदिस्त जागेत ठेवण्यात काही अर्थ नाही. रॅक असेल तर पटकन घेता ठेवता येतात. पण मुंबईत जागा कमी असते.
Actually in the small space or big space whatever suits each one you should do it. Honestly jitki shelves karaal teetkich zaaga bharto aapan..mala suddha storage space kami aahey yha gharaath kaaran basement nahi. First home had basement tar eethay move zhalya nantar itka saaman vatayla laagla..halu halu Kami karto aata.. Whenever you feel the need tya velis karaa..kitchen sundar aahey tumcha
चिमणी च्या वर क्रोकरी कॅबिनेट ती व्यवस्थित दिसत नाही.त्यापेक्षा service platform च्या भिंतीवर केलं तर छान दिसेल तसेच गॅस सिलिंडर च्या जागी ओव्हन आणि त्याच्या खाली ओव्हन ची काचेची भांडी ठेवायला ट्रॉली केली तर छान आणि सोप्प होईल
Hi Ankita tuzha पाय कसा आहे? मिक्सर साठी एक कप्पा कारण घ्य तुमच्या कडे ड्राय बाल्कनी नाही का? तू एक ट्रे किंवा एक cceramic पोट घे त्या मधे चमचे डाव ठेवता येईल or stand tumhi gas chya var basavun ghya
सर्विस प्लॅटफॉर्म वर माझयाकडे सुद्धा जागा होती. काही वर्षानंतर मग मी तिथे अखंड सुरवातीपासून प्लॅटफॉर्म च्या शेवट पर्यंत कॅबिनेट ला attached अशी सेल्फ आणि ओव्हन साठी बॉक्स करून घेतले. त्यामुळे खालची जागा मोकळी राहते. जिथे फक्त मिक्सर असतो. त्यामुळे त्या शेल्फ वर मी सगळी कडधान्य चे same size चे डब्बे आणि उरलेल्या जागेवर तांब्याच पिंप (जे तुमच्या कडे आहे tase) ठेवते. फक्त सगळे नीट मापाने करून घ्यावे नाहीतर मग लक्षात येते कि शेल्फ खाली मिक्सर राहत नाही वगैरे वगैरे
अंकीता गॅस च्या वरच्या भागात कुठलाच शेल्फ नको...... त्यापेक्षा तुमच्या प्लॅटफॉर्म च्या डाविकडे इलेक्ट्रिक पाॅइंट असेलतर मिक्सर साठी शेल्फ बसवू शकता आणि तू म्हणालीस तशी लाईट उपलब्ध आहे.आम्ही सर्व्हिंग प्लॅटफॉर्म वर बसवली आहे खुप कामी येते
Hello Jayanti tai 👋 Thank you so much ☺️ Bags collection var already me vlog upload kelela ahe link share karte 👍 Ghari tup kadhi tri karto Pn Chitale ch amchya kde sglyana avdat ☺️👍
Hi Ankita. Very very beautiful explain kel Ankita Tu aani sasu aaine. Kitchen banvatant aaplya lakshat yet nahi. Nantar kalat thodi mistake hote. Mala pan asach samjal. Rau so cute.
Chan...pan tumachya furniture walyane sagala chukich karun takala aahe generally tech loka idea detat asa kara better aahe tasa kara.pan tumacha kam agadich ghai madhe karun dilela distey .anyway achan aaahe.n microwave sathi sand miltat te laun tumhi warti theu shakata kiwa ek self banawa jene karun mixture n microwave doni pan rahatil.
तुम्ही चिमणी chya खाली काही करू नका कारण फोडणीचे ऑईल त्या डब्यावर उडेल कारण आम्ही केलं तर आता तो खूप त्रास होतो वयानुसार नंतर त्रास होतो बाकी तुमची arengement खुप छान आहे