Omkar babula sang हे सोषेल मीडिया चे युग आहे ...त्याचा कडे कॅमेरा केला की तो त्याचा चेहरा दाखवत नाही....ईतका लाजून कसा चालेल....त्याला पण तुझा सारखा update rahayala सांग.
Omkar koni काहीही बोलुदे...पण प्रमोशन व्हिडीओ बनवत जा...you tuber hon mhanje sop नाही....तसेच घर चालवण्यासाठी पैशाची गरज असते तुझी family mothi aahe...pudhe divyach lagn पण करावं लागेल त्यामुळे प्रमोशैन व्हिडीओ बनवत जा...त्याचा योगे मोबदल घे....व्हिडिओ banavanyasthi पण खूप खर्च होतो...आम्ही नेहमी tujha pathiahi aahot