Тёмный

"मी खारूताई बोलतेय"! हृदयस्पर्शी खारूताईचे बोलके मनोगत | care of babysquirrel | Indian palm squirrel 

Vidarbha Special Pak Kala and sanskruti
Подписаться 26 тыс.
Просмотров 135
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 7   
@yogitanaravanenaravane9481
@yogitanaravanenaravane9481 4 месяца назад
एका खारूताईचे छान मनोगत व्यक्त केलेत तसेच तुमचा अनुभव सुरेख शब्दांत सांगितलात ऐकून खूप बरे वाटते. खरंच माणसापेक्षा प्राणी, पक्षी खुप प्रेमळ व ईमानदार असतात. ते उपकारांची परतफेड अपकारांनी करीत नाहीत.
@kushalbhai999
@kushalbhai999 4 месяца назад
तुम्ही छुटकीवर केलेलं प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. भाग्यवान ती छुटकी आणि महान आहात तुम्ही. सलाम तुमच्या कार्याला 👍👍🙏🙏🙏 मुके प्राणी व पक्षी यांचे संगोपन यासाठी जर एखादा गुणगौरव होत असेल तर यासाठी तुमच्या परिवाराचा नक्कीच विचार व्हायला हवा👍
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 4 месяца назад
धन्यवाद 🙏🙏
@kushalbhai999
@kushalbhai999 4 месяца назад
केवळ पुरस्कार मिळावा या मर्यादित विचाराने तुम्ही खारूताईचे संगोपन केलेले नाही तर तुमच्या या कार्यातून तुमच्या महान व्यक्तीमत्वाची ओळख झाल्याशिवाय राहत नाही. निसर्गाचं देणं कसं जपावं हे तुमच्याकडून शिकावं. 🙏🙏🙏 -- हिरामण निलखन, पुसद
@vidarbhaspecialpakkalaands7710
@vidarbhaspecialpakkalaands7710 4 месяца назад
प्राणी मात्रांवर दया करावी ही भावना आमच्या मनात आहे.बाकी कर्तव्य पार पाडले.
@anandchoudhari3157
@anandchoudhari3157 4 месяца назад
आज ५,६ दिवस झाले पण छुटकीच्या आठवणी येतात.सारखी आमची नजर वडाच्या झाडाकडे असते,की आमची छुटकी दिसेल म्हणून.कदाचीत दिसत असेल ही पण आम्हाला ओळखु येत नाही.कारण झाडावर बऱ्याच खारूताई आहेत. तरीपण छोटीसी खारुताई दिसली की आम्ही छुटकी म्हणून आवाज देत असतो.खुप लळा, जिव्हाळा लागलाय छुटकीचा.
Далее
Owner Has NEW Challenges  For  Dogs And Cats EVERY DAY
15:54
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 9 млн
Кольцо Всевластия от Samsung
01:00
Просмотров 578 тыс.
Angry bird PIZZA?
00:20
Просмотров 9 млн