मी माझे जीवन साधे सरळ सोपे जगण्याचा प्रयत्न करीत आलो. पण अगदी जवळच्याच लोकांनी माझ्या त्या गुणाला माझी 'दुर्बलता' समजून नेहमीच फायदा घेतला ! तरीही . . . मी आहे तसेच जगणार व तसाच वागणार !
माझा बीपी पण असाच वाढला, मला खूप वाईट वाटलं की माझा बीपी कसा वाढला इतकं चालतो, व्यायाम करतो मग माझाच कसा वाढला😂, पण लवकरच मनाचा ताबा घेतला, वाढला ना तर वाढला, दुर्लक्ष केलं सरळ, शेतावर जाऊन MEDITATIONS करत बसलो, काम पण केलं शेतावर, जेवण पण मजुरांसोबतच केला, खूप छान वाटल, आता काम सोडून तेच करतो. बीपी शुगर नॉर्मल