Тёмный

#मी 

SHARAD TIPE OFFICIAL
Подписаться 9 тыс.
Просмотров 22 тыс.
50% 1

#मी बंडकरी झालो॥ MI BANDKARI JHALO॥ SHARAD TIPE॥ DJ BHUSHAN STUDEO #
• Video
सर्व बंडकर्याना मानाचा जय आदिवासी 🌿👏🏻
आज खऱ्या अर्थाने आपल्या समाजामध्ये आपल्या क्रांतीकारांचा इतिहास समोर येताणे दिसत आहे आणि त्यांच्या विचारांवर आपला समाज चालतांने दिसत आहे मग तो कोणत्याही मार्गाने आपल्या सामाजाचा हित बघत आहे किंवा आपला समाज शेवट पर्यंत कसा टिकून राहील आपली संस्कृती बोली भाषा हक्क अधिकार असे अनेक विषय घेऊन आपल्या समाजासाठी झटत असतो म्हणून आपण क्रांतीकारांचे विचार किंवा त्यांचा इतिहास आपल्या लहान मोठ्यांच्या मनात रुज्वत चालो आहे म्हणून त्या वेक्तीला किंवा आपणा स्वताला एक बंडकरी म्हणुन समाजात वावरत आहे . या गोष्टी प्रत्येकाच्या मनात रुजवावा आणि प्रत्येकाला वाटाव की मी एक समाजाचा भाग आहे धागा आहे माझाही काहीतरी देणं लागतो म्हणुन प्रत्येकानं एक बंडकरी म्हणुन कामं कराव त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण व्हावी म्हणुन हे धमाल गीत घेऊन आलो आहे नक्कीच शेअर करा लाइक करा आणि गाणं ऐकुन कस वाटलं नक्कीच कॉमेंट्स करून सांगा जय आदिवासी🌿👏🏻
*गायक/ गीतकार
शरद टिपे*
संगीत
डी जे भूषण/ विलास डावखर
*प्रस्तुत
मुळनायक ग्रुप 0016*
सहकार्य
निलेश माळी, नितीन माळी,सागर जाधव पप्प्या वाघे,स्वप्निल कवटे , अजय लहांगे,गोविंद माळी.
नाक्कीच कॉमेंट्स करून कळवा जय आदिवासी🌿👏🏻
9 august adivasi song 2022, aadivasi song, aadiwasi songs, aadiwood, aadiwood new song, adivasi divas song, adivasi jangal rakhwala re, adivasi jangal rakhwala re dj song, adivasi song, adivasisong, आदिवासी गाना, आदिवासी सॉन्ग, आदिवासी सोन्ग, આદિવાસી, આદિવાસી સોંગ, adivasi geet, Adivasisong, adivasinewsong, newaadiwoodsong, आदिवासी नारी, aadivasi gana, adivasi, adivasi video, aadiwasi, aadiwasi song, adivasi song 2023, आदिवासी, adivasinari, newaadiwasinarisong, adivasi Gana
#adivasisong #aadiwood #adivasisong #newadivasisong #aadiwasisongs #aadivasinewsong #adivasigana #aadivasigana #aadiwasi #adivasidance #adivasisong2023 #newaadiwoodsong #aadivasi #aadivasivideo #adivasi #avpproductionadivasi

Опубликовано:

 

22 дек 2021

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
Далее
Sharad tipe
6:42
Просмотров 3,3 тыс.
Samaj Asa Ghadwa
5:48
Просмотров 243 тыс.